एका बलात्काऱ्याच्या हत्येचं सुतक कोणाला आणि का पडलंय?
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
www.instamojo....
www.instamojo....
For Purchase Contact Us :- 9763287708
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
*बँक खाते तपशील :-
नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : अकोली जहागीर
IFSC code : SBIN0007371
Account no : 11676602018
-----------------------------------------------------------
*Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
----------------------------------------------------------------------------------------------------------------
👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
/ sachinpatilmaratha
/ sachinp13018014
जय भवानी , जय शिवराय
जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻
Badlapur encounter case
Maharashtra police encounter
Akshay Shinde rape accusation
Jitendra Awhad viral audio clip
Sharad Pawar on police encounter
Maharashtra political reaction
Brahmin and Maratha community portrayal in films
Caste politics in Maharashtra
Encounter justice in India
Justice system in Maharashtra
Sharad Pawar criticism of government
NCP reaction to encounter
Akshay Shinde caste controversy
Maharashtra police action model
POSCO law in Maharashtra rape cases
Maharashtra encounter controversy
Yogi Adityanath encounter model
Jitendra Awhad caste remarks
Sharad Pawar vs government on encounter
Maharashtra police encounter policy
बदलापूर एनकाउंटर केस
महाराष्ट्र पोलिसांची एनकाउंटर कारवाई
अक्षय शिंदे बलात्कार आरोप
जितेंद्र आव्हाड वादग्रस्त ऑडिओ क्लिप
शरद पवारांचा पोलिसांच्या एनकाउंटरवर टीका
महाराष्ट्रातील राजकीय प्रतिक्रिया
मराठी सिनेमांमधील ब्राह्मण आणि मराठा समाज
महाराष्ट्रातील जातीवादी राजकारण
भारतातील एनकाउंटर जस्टिस
महाराष्ट्र न्यायप्रक्रिया
शरद पवार सरकारवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचा एनकाउंटरवर प्रतिकार
अक्षय शिंदे जातीविषयक वाद
महाराष्ट्र पोलिसांची कारवाई मॉडेल
पोक्सो कायदा आणि बलात्कार प्रकरणं
महाराष्ट्र एनकाउंटर वाद
योगी आदित्यनाथ एनकाउंटर मॉडेल
जितेंद्र आव्हाड जातीविषयक वक्तव्य
शरद पवार वि. सरकार एनकाउंटर मुद्दा
महाराष्ट्र पोलिसांची एनकाउंटर पॉलिसी
अगदी मुद्देसूद विश्लेषण दादा... कारण हे महविकास आघाडी प्रकरण घडले तेव्हापासून फडफडत होती आणि आता चिमुकली ला न्याय मिळाला तरीही फडफडत आहे...
ह्या पांचट लोकशाही मध्ये न्याय फक्त राजेशाही पद्धतीने भेटू शकतो .बाळासाहेब म्हणूनच अगोदर पासून सांगायचे .
एकदम बरोबर दादा , हे लोक जात बघून गुन्हेगार ठरवतात
खूप सुंदर विचार. कायम तुमच्या पाठीशी आहोत
श्री सचिन सर तुमच्यावर biography movie काढावासा वाटतो... जे खरं आहे तेच खरं... ज्यांना श्री सचिन साहेबांची मतं पटतात त्यांनी like करावे...❤🚩🚩🙏👌
Biopic
एका शरद ला नष्ट केले , तर सगळं काही व्यवस्थित होईल . हीच एक कीड महाराष्ट्राला लागलेली आहे .
मला एक यक्षप्रश्न पडला आहे की ,काही काळापूर्वी अनंत करमुसेला झालेल्या अमानुष मारहाण करण्यात आली होती तर त्या प्रकरणातील एक पुलीसचा संशयास्पद मृत्यू झाला होता रेल्वे पटरीवर. त्या बाबतीत फार काय थोडीशी सुद्धा चर्चा झाली नाही ?
कोर्टात न्याय मिळत नाही हे खरंय. खूप वर्षे रखडून शेवटी गुन्हेगार सुटतात.
जय श्रीराम, हर हर महादेव,
हरि ओम प्रभुजी, संतांचं कार्य कधी लोकांतात तर कधी एकांतात,
पाटील साहेब जय श्रीराम..अगदी सत्य आणि परखड विश्लेषण..
आदरणीय गुरुवर्य जयश्रीराम हर हर महादेव
तुमचे विचार आम्हाला खूपच पटलेले आहेत
चांगला विचार. सरांचे video जनमानसात पोहोचून ऐकले पाहीजेत. अन्यथा ( देशप्रेमी) हिंदू स्वतःचे व कुटूंबाचे रक्षण पण करु शकणार नाही. व नंतर पश्चाताप करुनही फायदा नाही.
राम कृष्ण हरी 🔱❤
अप्रतिम विश्लेषण 👌👌
खूप छान समजावून सांगितले तुम्ही.
मुद्देसूद विश्लेषण... नेहमी प्रमाणे ❤
अतिशय सुन्दर विश्लेषण
Agadi barobar shri sachin sir 🙏🙏
आत्ता खरच दगडफेकीचे गुन्हेगार धरपकड आणि बुलडोझर कार्यवाही झाली पाहिजे...लागले तर योगिजी यांच्या कडून कायदे ज्ञान आपल्या cm आणि dcm यांनी घ्यावे....
जय श्री राम...
अगदी बरोबर बोलता दादा
हा कोब्रा मुंबई च्या त्या भागातील एवढी मुजोरी कशाच्या जीवावर करतो? दुसऱ्याला मंत्री असताना मारहाण प्रकरणात हा अजून बाहेर कसा? सरकार काही कसे करत नाही.
जय श्रीराम जय विठू माऊली जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏
To the point analysis. 💯% agreed. Based on objectivity & evidence.
Right
🎉🎉जय श्रीराम 🎉🎉
दादा,जय श्रीराम , हर हर महादेव
अनंत करमुसेना मारहाण केली होती त्या चे काय झाले
काही पुरोगामी आरएसएस वर ढकलून देत आहेत . पण पोरगा भीम समाजाचा आहे .
आव्हाड ह्यांच्या बद्दल सहानुभूती असणारे युती सरकार मध्ये आहेत
@@kishorthakur1645 ते अजित गट वाले असतील
Bhim samajacha ahe mhanun encounter zale asel balatkar karanare lakho jail madhe basun khat ahet
Bhim samajache constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha tatkal band kara
@@anilgaikwad2202 ते स्वतंत्र्या ला विरोध करणारी मंडळी होते 1947 मध्ये .बाबा ह्यात सगळ्यात पुढे होता .
काय अपेक्षा ठेवणार त्यांच्या कडून.
जय श्री राम हर हर महादेव
सर आपले विचार निश्चित च योग्य, समर्पक असतात. खुप खूप धन्यवाद.
1947 पासुन इंग्रज गेल्यानंतर कॉंग्रेस/कम्युनिस्ट ने देशाची, संस्कृतीची वाट लावली{ DISTROY}
अगदी बरोबर बोललात.तुमच्या भूमिकेचे करावे कौतुक तेवढे कमीच आहे .
😅
शतश: धन्यवाद.
शरद पवार जिवंत आहे तो पर्यंत महाराष्ट्र मध्ये असेच चालणार.
मता साठी, आता शरद मुसलमान बनतोय.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💥💥💥💥💥👍🙏
वालावलकर, शिंदे, महालक्ष्मी यांच्या गुन्हेगारांचा असा बदला पूरा कधी होणार.
दादा , आता थंगलम नावाचा तमिळ चित्रपट आलाय . त्यातुनही अशीच पेरणी केलीय
संत श्री आसाराम बापू 16.56
|| जय श्रीराम ||
खूपच मार्मिक चिंतन दादा ❗❗🙏🙏
एकदम बरोबर दादा याउलट असेही म्हणू शकतो shinde ला रोजगार दिल्यामुळे आपटे ना हा त्रास भोगावा लागत आहे
जेष्ठ नाही क्लेषट नेते आहेत
हर हर महादेव भाऊ.🙏🙏🚩🚩
जय महाकाल🙏🚩
जय श्रीराम, हर हर महादेव
अक्षता म्हात्रे (Navi Mumbai) असाच न्याय मिळाला पाहिजे.
Sharnath
दादा खरं तर आपल्या कडे कायदा वेवेसथा नाही कायदा कठोर केल्या शिवाय आपल्याकडे जोपर्यंत सुधारणा झाल्या शिवाय न्याय मिळणार नाही कायद्याच्या पळवाटा खुप आहे पैसा फेकून कायदा विकत घेतला जातो हे शंभर टक्के खरे आहे
👌🏿👍🏿
दादा जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद दादा व्हिडिओ बनविल्या बद्दल 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
भाऊ वामपंथी म्हणजे कोण ते सांग ना
Hr hr mahadev
Kayamch bhari mandni
Dafan ka krave lagat aahe.dahan ka nahi.
Palghar sadhu hatyakandatil arropichi Kai shiksha zali.
आहोत दादा तुमची फार छान आहे पण तुमच्या डोळ्यासमोर च उदाहरण आहे अकशय शिंदे च यकाऺऊटर शिंदे साहेब आणखी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतल्यवर विरोधी च्या पोटात मोठे गोळे येतात त्यानी कसा लोकांचा विचार करांचा सांगा बरं नको ते आरोप करत असतात
Nemanuk karatana character certificate magitale hotel ka.
Paise milatat mhanoon kadhi kadhi nirparadh manasalahi aaropi kele jatat.
Hay sagli dawi aghadi yanche Patan jale ahey. Swarthy rajkaran chalu ahey. Budhi gahan thewli ahey. Jati pati che rajkaran ahey.
दादा Posco नाही pocso आहे
Bollywood che lok Hinduna janon bujun waiet dakhawatat.Kahani Ani patha katha lihanare he gair Hindu aahet.