चमचमीत मसालेदार प्लावर मटारची सुकी भाजी | टिफिन/जेवणासाठी Flowar Matar Sukki Bhaji | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • नमस्कार, आज मी तुम्हाला चपाती, भाकरी, पुरी सोबत खाण्यासाठी मस्त अशी मसालेदार, चमचमीत प्लावर मटारची सुकी भाजी बनवून दाखवली आहे. बनवायला अगदी सोप्पी भाजीची रेसिपी आहे पण चवीला एकदम मस्त लागते. नक्की बनवून बघा.
    साहित्य:
    मटार, प्लावर
    तेल
    कांदा
    टोमॅटो
    आलं-लसूण पेस्ट
    लाल मसाला
    हळद
    गरम मसाला
    मीठ
    पाणी
    कोथिंबीर

Комментарии • 25