किती संस्कार आहे बगाना देशमुख घरानावर किती प्रेमाने बोलत होता सुशिक्षित घरान आहे पन वेळ आली बस न्याय मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ लवकर लवकर न्याय मिळवून दे
गद्दारी वकील साहेब करू नका हा इमानी चा प्रश्न आहे बेईमानी पैशासाठी केली तर तुम्हाला सुद्धा हे प्रकरण गद्दारी नजर हरला तर तुम्हाला देव माफ करणार नाही तुम्हाला याचा हिशेब निसर्ग चुकता करायला लावेल वकील साहेब बेईमानी करू नका हा इमानी दारी नाही विषय हाताळता येत असेल तर हाताला नाही तर वकिली सोडून आपल्या घरी बसा आम्ही तयार आहे दुसरा वकील
#मस्साजोग #सुरेश #आण्णा धस #अंजलीताई दमानिया #बजरंगबप्पा #जितेंद्र #आव्हाड #संदीपभैय्या #अंबादास दानवे #मराठा #आभारी आहेत आपले 🙏 आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏 #जयशिवराय ⛳️
मोर्चावर भर देण्यापेक्षा वकिलावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे पायावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे
सर्व समाजाने यांच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती वकील सुद्धा पैसे काढण्यासाठी माहेर आहेत
NAKKICH VAKIL PAN GADDDAR ASATAT.
किती संस्कार आहे बगाना देशमुख घरानावर किती प्रेमाने बोलत होता सुशिक्षित घरान आहे पन वेळ आली बस न्याय मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ लवकर लवकर न्याय मिळवून दे
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका वकील साहेब देव तुम्हाला माफ करणार नाही
सगळी सिस्टम बेभारोसाची झाली आता न्याय कोणाकडे मागावा
गद्दारी वकील साहेब करू नका हा इमानी चा प्रश्न आहे बेईमानी पैशासाठी केली तर तुम्हाला सुद्धा हे प्रकरण गद्दारी नजर हरला तर तुम्हाला देव माफ करणार नाही तुम्हाला याचा हिशेब निसर्ग चुकता करायला लावेल वकील साहेब बेईमानी करू नका हा इमानी दारी नाही विषय हाताळता येत असेल तर हाताला नाही तर वकिली सोडून आपल्या घरी बसा आम्ही तयार आहे दुसरा वकील
वकील सरोदे ह्यांना घ्या न्याय मिळेल
वकिलावर केस करा
खुप अवघड आहे खरोखरच बिहार झालाय
परवा डिल झाली आहे. 25 लाखाला विकला..वकील 😭😭😭
लक्ष ठेवा वकिलावर
शासनाने आसलया वकिलावर केस करून सजा दिली पाहिजे नाहीतर न्यायदेवता खोटी ठरेल
धन धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा घेण्यासाठी देशमुख परिवाराची संमती न घेता खोटी याचीका दाखल केली
हे सर्व भयानक आहे बीड मधील गुंड गिरीचा धाक वर पासून खालपर्यंत आहे सामान्य नागरिकाचे काही खर नाही
वकिलावर केस करा हे असं मनमानी कस करू शकता
Good job Mumbai tak
वकील ह्याला किती पैसे मिळाले त्याच्या घराची जडती घ्या वकील ह्यांची रद्द करा असल्या वकिलाला कोणीही घेवू नका
वकील साहेब मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं मरे खाऊ नका
पैसे घेतले वाटत धन्याकडे
मुळात म्हणजे मुख्यमंत्र्यांना न्याय देण्याची इच्छा दिसत नाहीये असंच वाटतंय आता 😢
अजितदादा ह्या कारणास्तव राजीनामा पाहिजे धन्याचा असे वकील विकले जातात
वकिलाने केस टाकली dhanjay munde वर न सांगता खोट्या सह्या घेऊन हे नवीनच
मला वाटतं धनंजय देशमुख यांना धमकी दिलीय वाटतं म्हणून अस करायला लवतायेत 😢
बारामतीची मनिअर्डर आल्यामुळे वकिल्याने याचिका दाखल केली असणार पण मुंबईची त्याहून मोठी मनिअर्डर आल्यावर वकिल्याने याचिका मागे घेतली असणार 🤣😂
वकीलांने जर पैसे खाले आसेल तर संनद रद्द करा पुन्हा आसा गुणाह कोणी करणार नाहीत व कायदेशीर कारवाई करा
वकिलाची चौकशीकरा आरोपीकरुनन काही दबाव आला होता का हेही वकिलानी सांगाव
धस जरागे सोनवने सिरसागर यानी वकिलाला पैसे देऊन तुमाला आधारात ठेवल त्याची पोळी भाजून घेण्यासाठी
संदीप रात्री येऊन तूझ्या माय ला तंगड्या वर जरून सांगून केला
वकीलावर केस करा ..
Ok❤
वाकीली रद्द करा आणि या मागचा जो कोणी खरीद्दार असेल त्यालाही कोठडीत घ्या पसरलेलं गुंडागिरी च वाईरस साप होईल
सरोदे सरांना घ्या
CBI take seriously
मुंबई ला करा
माधव आप्पा जाधव यांना द्या केस धंनजय
नाही तर माने शिंदे साहेब यांना द्या ...
😂😂😂😂काय राव डाव खेळलाय.
Asim sarode sir vakil 1no pramanilk ahet tyancyakadun nyay milel
धनंजय दादा तुम्ही ह्या वकील वरती लक्ष ठेवा नाहीतर धन्या यांनाही विकत घेऊन टाकेल 😢
Vakil manage zala aahe
याची वकील रद्द करा
याची वकिली रद्द करा
दाल में कुछ काला है. ...!
नक्कीच वकील साहेबांना.......?
समज वाले को इशारा काळी है.......!
वकीलांबरोबर settlement zali asel.
सरोदे वकिलांना केस दया
धन्या ले घरी पाठवा त्या शिवाय न्याय मिळणार नाही
वकिलाला माफ करने म्हणजे गुन्हेगाराला बळ दिल्यासारखं च आहे
#मस्साजोग
#सुरेश #आण्णा धस
#अंजलीताई दमानिया
#बजरंगबप्पा
#जितेंद्र #आव्हाड
#संदीपभैय्या
#अंबादास दानवे
#मराठा #आभारी आहेत आपले 🙏
आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏
#जयशिवराय ⛳️
सिस्टिम विकली गेली आहे
नवीन याचिका दाखल करा
Vakil dout full vatato
वकील विकला आहे तुम्ही वकील बदला
Vakil pan edje ... hotat
Shemnayno title ka asa deta
हे ऐका बोलणारे
अवघड आहे,सर्व
Ya vakilavar karvai zali phije yach license cancel zal pahije
Ashya vakilala thechala pahije
वकील वर दबाव आला का????
दबाव टाकून मागे लावत आहेत
Samajala udrek hoil wakil......!
Sarv aropinna vakil ka dile
Ata nyay milnar nhi
Manage
वकील विकला गेला ती
नशीब तो वंजारी नव्हता. 🙏
जातीचा काय संबंध ईथे ?????
Hallo..loka..paesha.mote..nai
Bharavasa konawar thewayacha hech samajana.... Kasali nyay vyavastha aahe hi. Vakil suddha mannage zalay... Gruhamantri zopech song ghetayet, ajit pawar pan tasach.... Are kaay lawalay he... Tikade nakshalwadi samarpan kela mhanun modi fadanvis che kautuk karatayet... Pn beed cha paar bihar karun takalay tyawar konach kay bolat nahiye .... Nyat konakade maghayacha..... Matadan karatana khup wichar karawa lagnare aata.
Thoka gddarala..
वकील लोगों को भी धनंजय मुंडे ने खरीद लिया है
लबाड बोलतोय लबाड आहे
Vakil pn manage zhala aahe
Yeklya gela vakil
ruclips.net/video/J1A5pglPrEI/видео.htmlsi=ckLoM5YRTfBn1L7e