Maharashtra Vidhan Sabha Election : हे ११ नेते असतील Jalgaon जिल्ह्याचे पुढील आमदार ? Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Maharashtra Vidhan Sabha Election : हे ११ नेते असतील Jalgaon जिल्ह्याचे पुढील आमदार ? Vishaych Bhari
    मंडळी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीची दाणादाण उडाली तर महाविकास आघाडीच्या विजयाचा वारू राज्यात चौफेर उधळला. तसंच राज्यातील बहुतांश भागात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. दुसरीकडं काही अपवाद वगळता सत्ताधारी महायुतीला राज्यातील बहुतांश भागात अपयशाचा सामना करावा लागला होता. महायुतीला राज्यात ज्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव दाखवता आला, त्यापैकी एक जिल्हा आहे जळगाव. जळगावमधील जळगाव आणि रावेर या लोकसभेच्या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तसंच तेथील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी मिळालेली असल्यानं जळगाव जिल्ह्यामधून महायुतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर महाविकास आघाडीसमोर तिथं मोठं आव्हान उभं राहिलेलंया. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघांमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. तसेच तेथील संभाव्य आमदार कोण कोण असू शकतात, याचा आपण आढावा घेणार आहोत...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #eknathshinde
    #cmeknathshinde
    #uddhavthackeray
    #sharadpawar
    #ajitpawar
    #maharashtravidhansabha
    #vidhansabha
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhaelection
    #maharashtraassembly
    #maharashtraassembly2024
    #vidhansabhanivadnuk
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

Комментарии • 180

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 13 дней назад +14

    आता महाजन घरी बसणार, आपण सर्व ठाम आहोत🫵🏻

  • @SureshRathod-u6x
    @SureshRathod-u6x 22 дня назад +49

    जामनेर मध्ये एक लाख टकके खोडपे सर येणार म्हणजे येणार💯

    • @JJ-li1wi
      @JJ-li1wi 22 дня назад +1

      😂😂

    • @naru4u666
      @naru4u666 22 дня назад +1

      😂😂

    • @ErKindledas
      @ErKindledas 22 дня назад

      😂🍺🤣

    • @ommahajan168
      @ommahajan168 21 день назад

      😂😂😂😂

    • @prashantrajput3987
      @prashantrajput3987 21 день назад +5

      महाजन ला घरी पाठवल पाहिजे माज आला आहे त्याला जास्त

  • @rajeshadakmol1563
    @rajeshadakmol1563 22 дня назад +19

    पक्की सुपारी घेतली भाऊने महायुवती कदून

  • @VisionGamerOfficial
    @VisionGamerOfficial 19 дней назад +11

    जामनेर मध्ये दिलीप दादा खोडपे फिक्स 💯💪🏻एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sanjaymohanghatvisave8096
    @sanjaymohanghatvisave8096 22 дня назад +27

    सुपारी घेऊन सर्व महायुतीचा विजय. काय भाऊ 😂😂

  • @YuvrajPatil-jf3hy
    @YuvrajPatil-jf3hy 21 день назад +15

    मुक्ताईनगर , मधून आदरणीय रोहिणी ताई खडसे खेवलकर भावी आमदार 2024

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 22 дня назад +44

    उमेश दादा पाटील चाळीसगाव फिक्स आमदार

    • @pratikkulkarni6394
      @pratikkulkarni6394 22 дня назад +10

      मंगेश दादा चव्हाण 🎉🎉

    • @ErKindledas
      @ErKindledas 22 дня назад +4

      Mangesh dada 🥵💥

    • @Scrept_writer.
      @Scrept_writer. 21 день назад +3

      मंगेश दादा चव्हाण ❤❤

    • @mangeshpatil3341
      @mangeshpatil3341 20 дней назад +1

      उन्मेष दादा फिक्स आमदार

    • @ravigujar5105
      @ravigujar5105 18 дней назад

      Only Boss 7777

  • @arunpatil719
    @arunpatil719 22 дня назад +29

    उन्मेष पाटील 🚩जय महाराष्ट्र

    • @djaju9412
      @djaju9412 20 дней назад

      Mangesh Dada only

  • @MehulShinde-sc3yk
    @MehulShinde-sc3yk 22 дня назад +21

    अमळनेर only शिरीष चौधरी🎉

  • @yogeshsonawane9944
    @yogeshsonawane9944 22 дня назад +38

    गुलाबराव देवकर फिक्स🎉

  • @pranavrajput1131
    @pranavrajput1131 14 дней назад +3

    जामनेर मध्ये गिरीश भाऊ फिक्स

  • @sulbhamahajan06
    @sulbhamahajan06 4 дня назад +1

    जळगावचे राजू मामा भोळे हेच आमदार💯होणार

  • @anantbhole3633
    @anantbhole3633 22 дня назад +3

    काय टेबलावर बसूनच एपिसोड केलेला दिसतोय
    सगळे निकालाचे अंदाज तयार केला आहे का?
    M

  • @nik77880
    @nik77880 17 дней назад +5

    मुक्ताईनगर रोहिणी ताई 💯🙏

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 19 дней назад +10

    देवकर आप्पासाहेब 🤟

  • @roshankumarsonawane6044
    @roshankumarsonawane6044 5 дней назад +1

    Amalner मध्ये शिरीषदादा चौधरी विजय मिळवतीलच

  • @mayurnhavi9042
    @mayurnhavi9042 20 дней назад +2

    मुक्ताईनगर मध्ये रोहिणीताई खडसे फिक्स आमदार आहे रे 🔥✌🏻

  • @atharvabhangale7439
    @atharvabhangale7439 20 дней назад +6

    रावेर मधून कुंदन भाऊ फेगडे फिक्स आमदार 🪷🔥

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 22 дня назад +8

    5.6 MVA 🎉🎉🎉❤❤❤

  • @khandeshifarming2315
    @khandeshifarming2315 22 дня назад +3

    A bho aamhi jalgaon che aahe ikde kamit kami 8 jaga mahavikas aaghadi che yetin

  • @amolgayakwad8597
    @amolgayakwad8597 13 дней назад +5

    मुक्ताईनगर मधुन रोहेणि ताई खडसे भावी आमदार 2024

  • @hareshsonawane4154
    @hareshsonawane4154 22 дня назад +4

    भाऊ अंमळनेर मध्ये येऊन सर्वे करा आणि सांगा कोण येईल....

    • @mahendrakedar1079
      @mahendrakedar1079 19 дней назад +2

      अमळनेर मध्ये नविन चेहरा नाहि तर कुषीभुषण श्री साहेबराव धोंडू पाटील यांनी निवडणूक लढवली तर नक्की निवडून येतील

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 22 дня назад +8

    लोकसभेच्या निकालावर विधानभेचा निवडणुकीचा अंदाज घेणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.

  • @PranavPatil-o4w
    @PranavPatil-o4w 22 дня назад +5

    Only mahavikas agadi ❤

  • @harshalthakare4063
    @harshalthakare4063 22 дня назад +5

    अरे सुपारी घेऊन न्यूज रिपोर्ट करतात का...

  • @ajitsuryvanshi
    @ajitsuryvanshi 22 дня назад +7

    तुम्ही जी माहिती सांगितली अत्यंत 100% योग्य सांगितले पाचोरा चाळीसगाव या दोन जागा अटीतटीची होऊ शकते

  • @vijaytalele893
    @vijaytalele893 22 дня назад +11

    आपले सर्व अंदाज फेल आहे

  • @balabhai4214
    @balabhai4214 22 дня назад +31

    जळगाव जिल्ह्यातील महायूतीचे सगळे आमदार मंत्री 💯 टक्के पडतील

  • @allnews1399
    @allnews1399 13 дней назад +1

    अरे अमळनेर च शिरीष चौधरी, गिरीश चौधरी नाही

  • @nikhil_mahajan_97
    @nikhil_mahajan_97 13 дней назад

    मुक्ताईनगर विधानसभा मदारसंघात चंद्रकांत पाटील म्हणजे एक निस्वार्थी माणूस त्याच्या मागे कोणीही राजकीय वारसा नाही केवळ विकासाचे राजकारण करतात.
    सर्व सामान्य जनतेच्या मनातील नेतृत्व आहे.

  • @gopichandsurwade9063
    @gopichandsurwade9063 16 дней назад +1

    चार जागा महायुतीच्या पराभूत होतील दोन जळगाव व दोन रावेर मधील

  • @akshaysathe5801
    @akshaysathe5801 11 дней назад

    एकच वादा प्राजक्ता दादा
    दमदार आमदार

  • @sharadingle66
    @sharadingle66 21 день назад +2

    फक्त महाविकासआघाडी

  • @rajeshadakmol1563
    @rajeshadakmol1563 22 дня назад +6

    लोकसभा आणि विधान सभा यात फरक आहे भाऊ wait and watch

  • @Mayuroo4
    @Mayuroo4 22 дня назад +14

    एरंडोल पारोळा आमदार सतीश अण्णा फिक्स 💯

    • @pawancool4545
      @pawancool4545 22 дня назад +2

      मुशकील है

    • @mahendrakedar1079
      @mahendrakedar1079 19 дней назад +1

      सतीष पाटील निवडून येतील

  • @yogeshsathe2729
    @yogeshsathe2729 17 дней назад +1

    महायुतीची चांगली मोठी सुपारी मिळाली आहे वाटत तुला 11 जागेवर सर्व त्याचेच निवडून येणार आहे का बाकी काय मजा पाहणार वाटत

  • @VikramBhoi
    @VikramBhoi 22 дня назад +6

    2 जागांच्या वर जात नाही जळगाव मध्ये महायुती

  • @vasaveroma4810
    @vasaveroma4810 22 дня назад

    मला महविकास आघाडी,महायुती, शिंदे गट, ठाकरे गट, शरद पवार गट हेच माहित नाही तरी व्हिडिओ पाहत आहे दादा मला माझी शंका दूर करण्यासाठी वरच्या विषयावर स्पष्टीकरण द्या कॉमेंट्स मद्ये किंवा शक्य असेल तर एक व्हिडिओ बनवा..please 🥺

  • @Jalgaonkarpatil4961
    @Jalgaonkarpatil4961 7 дней назад

    Proper study krun video bnva bhau

  • @fontmiracle2248
    @fontmiracle2248 9 дней назад

    एरंडोल डॉ.सतीश पाटील निवडून येणार 100 टक्के

  • @chaitanyajadhav540
    @chaitanyajadhav540 21 день назад +6

    पाचोरा मतदार संघामध्ये अमोल भाऊ शिंदे हेच फिक्स आमदार होणार

    • @SR-sq4ve
      @SR-sq4ve 21 день назад

      @@chaitanyajadhav540 👎

  • @lalitborse5579
    @lalitborse5579 18 дней назад +1

    तुम्ही सांगितलेले निम्मे उमेदवार पडतील

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 8 дней назад

    अरे भाऊ लोकसभा निवडणुका आणि विधानसभा मध्ये खूप फरक असतो जिथ लीड भेटला तो मोदींमुळे भेटला या जिल्ह्यातील नेत्यांच मतदार ऐकत नाही जळगाव च राजकारण तुला इथ आल्या वर कळेल😂😂😂

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 22 дня назад +6

    जळगाव जिल्ह्यात विकासकामे बघून जर मतदारांनी मतदान केले, तर विद्यमान आमदारांपैकी 3/4 आमदार परत निवडून येऊ शकतात.

  • @prashantpawar3036
    @prashantpawar3036 19 часов назад

    जळगाव ग्रामीण राम कृष्ण हरी वाजवा तुतारी कहो दिल से देवकर आप्पा फिर से

  • @anilbpatil4963
    @anilbpatil4963 20 дней назад +11

    चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश दादा चव्हाण फिक्स आमदार सर्वात जास्त लीड निवडून येतील चाळीसगावचा चौफेर विकास या आमदारांनी केला चाळीसगाव ची शान मंगेश दादा

    • @mahendrakedar1079
      @mahendrakedar1079 19 дней назад

      😂आस म्हणूण चालत नाही जनतेचा कौल आहे पराभव पण होवू शकतो सागता येत नाही

  • @ChetanPatil-qs1su
    @ChetanPatil-qs1su 20 дней назад +1

    फिक्स आमदार रोहिणी ताई खडसे मुक्ताईनगर विधान सभा

  • @rajeshsaitwal4566
    @rajeshsaitwal4566 5 дней назад

    हवामान खात्याच्या अंदाजासारखे आपले सगळे चूकीचे अंदाज आहेत...😂😂😂😂

  • @patveiliyas3330
    @patveiliyas3330 22 дня назад +3

    पैसे घेवुन सर्वे करतात का रे तुम्ही..

  • @Jalgaonkarpatil4961
    @Jalgaonkarpatil4961 7 дней назад

    😂😂😂😂
    लोकसभा वेगळी असती विधानसभा वेगळी
    त्यात मिळालेला लीड इथे कायम राहील अस काही नसत 😅

  • @RahulMahale-kd4xg
    @RahulMahale-kd4xg 22 дня назад +9

    अमळनेर तालुक्यात फक्त शिरीष चौधरी निवडू शकता

  • @bhushanpatil8156
    @bhushanpatil8156 19 дней назад +1

    काय राव व्हिडीओ बनवण्या आधी थोडा मतदार संघाचा अभ्यास करत जा अमळनेर तालुक्यात माजी आमदार साहेबराव पाटील यांचे निवडून येण्याचे चान्सेस आहेत आधी मतदार संघातील नागरिकांचा मनात कोणता नेता आहे हे विचार

  • @kailaschaudhari192
    @kailaschaudhari192 15 дней назад +1

    Bhusawal MLA seat Priti Mahajan fix. Sharad Pawar group be win

  • @prakashkuvar2717
    @prakashkuvar2717 12 дней назад

    एरंडोल फक्त भावी आमदार भगवान भाऊ महाजन

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 22 дня назад +2

    Raver la congress yenar dada

  • @lalitpatil8526
    @lalitpatil8526 16 дней назад

    बाप को भुल गया फिक्स आमदार दिलीप वाघ ⚜️

  • @ajaymedhe7246
    @ajaymedhe7246 21 день назад +1

    लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी असते भाऊ काही पण

  • @superintendentpolice5554
    @superintendentpolice5554 19 дней назад

    समनक जनता पार्टीचा उमेदवार विसरलात तुम्ही❤

  • @गिरणा
    @गिरणा 8 дней назад

    चाळीसगाव मध्ये उन्मेष पाटील ❤❤❤

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 22 дня назад +4

    राजे जामनेर एनसीपी खोड़पे मुक्तईनागर एनसीपी रोहिणी खड़से भुसावल एनसीपी संजय सावकारे जळगाव शहर राजू मामा एनसीपी जळगाव ग्रामीण देवकर आप्पा एनसीपी रावेर प्रहार अनिल भाऊ चौधरी परोला सतीश आन्ना एनसीपी अमलनेर एनसीपी चौधरी बाकि अजुन तळ्यात मळ्यात आहेत

  • @vishalpatil-d7d
    @vishalpatil-d7d 9 дней назад

    Suresh bhole padel
    Gulabrao Patil 50-50

  • @ishwarsuryawanshi425
    @ishwarsuryawanshi425 21 день назад

    चोपडा मतदार संघात डॉ. चंद्रकांत बारेला निवडून येतील

  • @SanjayPawar-fu8ko
    @SanjayPawar-fu8ko 21 день назад +1

    Only OBC Amdaar

  • @gauravsonawane3562
    @gauravsonawane3562 13 дней назад

    मंगेश दादा येणारच ❤❤

  • @MaheshPatil-xf6dj
    @MaheshPatil-xf6dj 15 дней назад +1

    Aata gulab patil padel😢

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 22 дня назад +3

    चाळीसगाव उन्मेष दादा फिक्स आमदार

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 22 дня назад +3

    जळगाव जिल्याची जनता खासदार भाजपला आमदार आघाडी ला निवडुण देतात

  • @VishwasChaudhari-d3h
    @VishwasChaudhari-d3h 21 день назад

    लोकसभा आणी विधान सभा हे अलग अलग निकाल लागतात लोकांसभे मध्ये भाजपाला आघाडी मिळाली असली तरी विधान सभेला निकाल वेगळाच दिसेल ग्यारंटी

  • @khandeshifarming2315
    @khandeshifarming2315 22 дня назад +2

    Raver vidhansabha dhananjay bhau choudhary ❤Congress❤

    • @atharvabhangale7439
      @atharvabhangale7439 20 дней назад +1

      कुंदन भाऊ फेगडे च येणार 🔥🔥

  • @travelsndkhandesh6399
    @travelsndkhandesh6399 22 дня назад +2

    चोपडा मधे ताई फिक्स

  • @hareshsonawane4154
    @hareshsonawane4154 22 дня назад +8

    अंमळनेर फक्त शिरीष दादा

  • @ibrahimshaikh6671
    @ibrahimshaikh6671 14 дней назад +1

    kuthlach abhyas nahi

  • @samadhanpatil2951
    @samadhanpatil2951 22 дня назад +2

    पाचोरा अमोलभाऊ

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 8 дней назад

    चोपडा बारेलाच आहे यंदा❤

  • @mayurkoli6966
    @mayurkoli6966 22 дня назад +2

    अस काहीच नाही होनार

  • @JayeshGayake
    @JayeshGayake 22 дня назад +3

    Khota survey 😂

  • @mt15rider36
    @mt15rider36 21 день назад

    लोकसभा ला कोंडला कुठून लीड मिळालं हे कुठे बागता येते

  • @devidaspatil8869
    @devidaspatil8869 20 дней назад

    पाचोरा मधुन नाना साहेब प्रताप राव पाटील निवडणुकीत विजयी होणारच

    • @chetanpatil3130
      @chetanpatil3130 15 дней назад

      एव्हडा कडक गांजा कुठे भेटतो झवण्या

  • @SR-sq4ve
    @SR-sq4ve 22 дня назад +3

    किशोर आप्पा च येतील पाचोरा मदे
    किशोर आप्पा सारखं कामे कोणताही तालूक्यात झालं नाही 💪
    विकास म्हणजे किशोर आप्पा

    • @prashantrajput3987
      @prashantrajput3987 21 день назад

      पडला पाहिजे कार्यकर्ते माजले आहेत

    • @SR-sq4ve
      @SR-sq4ve 21 день назад

      आप्पा च येतील दादा
      तू कोणत्या गावाचं आहे

    • @prashantrajput3987
      @prashantrajput3987 20 дней назад

      @@SR-sq4ve वाट लावयला का ?

    • @SR-sq4ve
      @SR-sq4ve 20 дней назад

      गावाचं नाव सांगयाला पण घाभरतो का भावा.

    • @prashantrajput3987
      @prashantrajput3987 20 дней назад

      @@SR-sq4ve मि घंटा कोणाला घाबरत नही नेरी चा आहे मि

  • @Hindiworld_365
    @Hindiworld_365 19 дней назад +1

    चोपड़ा, जगदीशचंद्र वळवी ✌️😌

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 8 дней назад

      बारेला रे भो🎉

  • @Sourabh19999
    @Sourabh19999 22 дня назад +2

    Kolkata doctor rape case update kara

  • @paragrane6049
    @paragrane6049 20 дней назад

    रावेर मधून धनंजय चौधरी फिक्स आमदार

  • @SureshGudadhe-v3s
    @SureshGudadhe-v3s 22 дня назад +3

    Chalisgaon Fixed aamdaar Mangesh dada chavhan

  • @subodhpawar3821
    @subodhpawar3821 18 дней назад

    चाळीसगाव मध्ये फिक्स मंगेश दादा

  • @sadashivpatil2179
    @sadashivpatil2179 17 дней назад +1

    सर्व खोटं आहे भाऊ

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 20 дней назад +3

    पाचोरा - भडगांव भावी आमदार सौ. वैशालीताई सूर्यवंशी

    • @mahendrakedar1079
      @mahendrakedar1079 19 дней назад

      ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 22 дня назад +2

    सेना सोबत होती

  • @JAVEDSHAIKH-ht3xq
    @JAVEDSHAIKH-ht3xq 5 дней назад

    चाळीसगाव उन्मेष दादा

  • @yogeshshinkar4809
    @yogeshshinkar4809 21 день назад

    आमचा जिल्हा हा हिंदुत्ववादी जिल्हा आहे

  • @PrathamPatil71
    @PrathamPatil71 20 дней назад

    Rajumama👑🚨

  • @yogeshnikam5522
    @yogeshnikam5522 9 дней назад

    रावेर अनिल भाऊ चौधरी
    ३०३

  • @rameshpatil9082
    @rameshpatil9082 15 дней назад +1

    चुकीची माहिती😂

  • @M.D.Video007
    @M.D.Video007 23 часа назад

    अमोल भाऊ शिंदे पाचोरा भडगाव

  • @DipakSalkae
    @DipakSalkae 19 дней назад

    Chalisgaon only Magesh Dada Chavan

  • @chetanpatil2939
    @chetanpatil2939 12 дней назад

    Abhyas kami ahe sheth tumcha jalgaon cha babtit

  • @umeshpatil2580
    @umeshpatil2580 10 дней назад

    50000 भेटले वाटत अस अनालीसेस करता का

  • @dipakkoli5901
    @dipakkoli5901 22 дня назад +3

    जामनेर गिरीश महाजन फिक्स

  • @kishorjain3389
    @kishorjain3389 19 дней назад +1

    Pachora Dilipbhau wagh

  • @PranavPatil-o4w
    @PranavPatil-o4w 22 дня назад +2

    Umesh Patil❤❤

  • @pandevaibhao003
    @pandevaibhao003 22 дня назад

    akola che ghya