Mumbai Vidhan Sabha Part 1 : हे 10 नेते असतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील पुढील आमदार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Mumbai Vidhan Sabha Part 1 : हे 10 नेते असतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील पुढील आमदार ?
    मंडळी येती विधानसभेची निवडणूक ही पक्षफुटीनंतर दोन गटांमध्ये विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी या दोन्ही गटांना जवळपास समान प्रतिसाद दिल्याने खरी शिवसेना कुणाची, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरून खरी शिवसेना आपलीच, असा दावा ठोकण्याचा शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असेल. त्यामध्ये शिवसेना उबाठा अर्थात ठाकरे गटासाठी मुंबई महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईतील अधिकाधिक जागा जिंकून या लढाईत मुसंडी मारण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असेल. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील तीन जागा जिंकून ठाकरे गटाने मुंबई आपलीच असल्याचे अधोरेखित केले होत. त्यातही मुख्य मुंबई म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अटीतटीच्या लढतींमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांचा पाडाव करत लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे. येथे ठाकरे गटाला निर्विवाद वर्चस्व राखता येणार का? येथे भाजपा, शिंदे गटासह इतर पक्षांना काही संधी आहे का? मनसे काही प्रभाव दाखवणार का? याचा घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #mumbaividhansabha
    #mumbaividhasabhaelection2024
    #devendrafadnavis
    #uddhavthackeray
    #vidhansabhaelection2024
    #vidhansbha
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari, maharashtra politics, maharashtra news, vidhan sabha 2024, maharashtra vidhan sabha election, maharashtra, maharashtra election 2024, maharashtra vidhan sabha election 2024, marathi news, vidhan sabha election, maharashtra elections 2024, maharashtra assembly election 2024, maharashtra elections, maharashtra election, maharashtra news live, vidhan sabha election 2024, विधानसभा निवडणूक, sharad pawar, eknath shinde, devendra fadnavis, ajit pawar

Комментарии • 35

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 17 часов назад +3

    साहेब ग्राउंड लेव्हल ची माहिती घ्या.. तरच तुमचा विषयच अजून भारी होईल 👍

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 7 часов назад +5

    यंदा मनसे आसणार मुंबई मध्ये
    राज साहेब ठाकरे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 15 часов назад +11

    यावेळी मनसे राज ठाकरे

  • @johnweselymedi7311
    @johnweselymedi7311 21 час назад +3

    गडचिरोली येथील अहेरी विधानसभा मदारसंघाबद्दल व्हिडिओ बनवा....कोण जिंकणार ....??

    • @sushantranbhise85
      @sushantranbhise85 19 часов назад +1

      पवन कुकुडकर यांना उमेदवारी दिली पाहिजे 💯 युवा नेतृत्व

  • @legendshreyas
    @legendshreyas 21 час назад +11

    मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची 🚩💪
    #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

    • @MPSC_express
      @MPSC_express 21 час назад +5

      १-१ लाख मुस्लिम मतदान असून तुझ्या साहेबांचा उमेदवाराला ५० हजाराच्या आत लीड आहे

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 20 часов назад +3

      @@legendshreyas काही साहेब वगैरे नाही.. मुंबई मध्ये आता बदल हवा आहे.. लुटली मुंबई तुमच्या साहेबांनी सत्ते साठी नको त्या युत्या केल्या.

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 19 часов назад +3

      Tuja saheb la thev tuja gharat😂 koknatun haklvun lavlay atta Mumbai chi bari

    • @legendshreyas
      @legendshreyas 18 часов назад +1

      @@katvokabaap3956 मुंबईतुन विधानपरिषद, खासदारकी, युनिवर्सिटी मारली अजुन काय हवय 😊

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Час назад

      Jhop aata te divas nhi rahile tumche fukat bom nako maru chal aage wali gadi pakad 😂😂😂

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 4 часа назад +3

    मुंबई मधे ओन्ली उद्भव ठाकरे साहेब💯🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 19 часов назад +6

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @johnweselymedi7311
    @johnweselymedi7311 21 час назад +12

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sql9
    @sql9 8 часов назад +3

    शिवडी वरळी fix मनसे🚩🚂

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 21 час назад +15

    शिवडी, वरळी, माहिम मध्ये मनसे ला संधी आहे..

    • @aniketsathe1339
      @aniketsathe1339 21 час назад +7

      मित्रा, फक्त १०-१५ हजार मतदान असेल मनसे ला

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 20 часов назад +1

      @@aniketsathe1339 नाही

    • @aniketsathe1339
      @aniketsathe1339 20 часов назад +2

      @@amy-dl1tj खरंच मित्रा तू भावनेच्या भारत बोलतोय

    • @Sonawane1798
      @Sonawane1798 20 часов назад +1

      नखीच यावेळेस मनसे निवडून येहिल ❤

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 19 часов назад +1

      @@aniketsathe1339 जनता ठरवेल

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar5366 14 часов назад +1

    धारावी ज्योती गायकवाड