सुवर्णा ताई धोंडेचा कार्यक्रम खुपच छान झाला तुम्ही सगळ्या बहीणी अर्चना आई सुगरण आहे सर्वानी मिळुन स्वयंपाक केला पाहुन छान वाटले याला म्हणतात हॅपी फॅमीली असेच आनंदात रहा
Tai tu khupach nashibvan ahe ...je tula ase aie vadil milale ..yevdhya chhan chhan bahini milalya bhau vahini chhan milale .bhau che mul pn chhan ti chhoti nat pn khup chhan..Rahul Puja sarkhe mul pn chhan milale yevdh srv chhan chhan milayla nashib lagat br ....nashibach lagt ...Ani ya sarv milayla konachi NAJAR n Lago g ....!!!!❤Aie - Baba's 🙏💖
खुप छान केला अधिक मास साजरा तुम्ही सगळ्यांनी मिळून मस्त बघून खुप आनंद वाटला आणि मी पहिल्यांदा बघितले की धोंड्याचा महिना आहे म्हणून धोंडा कणकेत घातला आणिपुरण घालून तळून काढला आणि जावयांना जेवणात वाढला मस्तच तुमचे आई वडिल भाग्यवान आहेत ❤
हाय सुवर्णा धोंडे दान कार्यक्रम छान झाला आम्ही पण चार बहिणी आहोत मला आईवडील नाहीत पण माझा भाऊ आणि वहिनी धोंडे दान देतात माझं माहेर बार्शी आहे आता तेरा तारखेला कार्यक्रम आहे मी पण माझ्या जावाई आणि मुलीला सोमवारी देणार आहे तु खुप नशीबवान आहे की आईवडीला कडून वाण घेते
जय श्रीराम,,सुवर्णा छानच झाला तुमच्या आई कडे केलेला धोंड्याचा कार्यक्रम,छानच पंच पक्वानाचा ,कुरडया भजीचा बेत झाला! माझ्या पण तीन मुली आहेत, त्यातील दोन पुण्याला असतात त्यांना जमलं नाही यायला , पण मीरारोड वालीला वाण देताना मी पण पुरणपोळी खीर नारळाच्या वड्या म्हेसुरपाकचा बेत केला होता!
हाय ताई तू खुप भाग्यवान आहे ताई एवढे चांगले आई वडील भाऊ वहिनी बहिणी दाजी भेटले छान आहे समाधान वाटले आणि वहिणी खुप चांगली आहे ग बाई ती एवढं सगळं करुन पण हसत खेळत असते आई वडील खुप भाग्यवान आहे कित्याचा मुलगा सगळं ऐकून आहे ताई अस सुख सगळ्यांना नाही मिळतं अग ताई आम्ही तर अजून चार बहीण भाऊ आहे पण अजून एका ठिकाणी बसलो नाही अग बहीण वारली पण एक रात्र सुध्दा एकत्र आले नाही ग बाई खुप रडवल ग बाई तु आज
ताई मी पन तुमच्या सारखे दोन गाऊन घेतले आहे तुमच्या कडे किमत कमी करतात मला राहावे रूपयाला पडले आता मी डोंबिवली मध्ये राहते आम्हाला वनी ला जायचे आलो तर भेटू तुम्हाला
ताई मी पन एक हाऊस वाईफ आहे तुम्हाला वाटले का कोणी पुरूष आहे आम्ही पहीले नाशिक ला राहायचो हा मोबाईल मला माझ्या त्यानी घेतला आहे म्हणुन तुम्ही मला रीपलाय दीला नाही माझे नाव लता भावाने आहे मी तुमचे विडीओ रोज बघते खूपच सुंदर असतात
सुवर्णा ताई धोंडेचा कार्यक्रम खुपच छान झाला तुम्ही सगळ्या बहीणी अर्चना आई सुगरण आहे सर्वानी मिळुन स्वयंपाक केला पाहुन छान वाटले याला म्हणतात हॅपी फॅमीली असेच आनंदात रहा
Thanku 😍 आमच्या ग्रुप च नाव च हॅपी फॅमिली आहे ताई
ताई तुम्ही खूप नशीबवान आहेत आम्हालाही आई राहिली असती असाच कार्यक्रम केला असता हा सगळा कार्यक्रम खूप छान झाला आईची आठवण खूप रडू आले ❤❤
😔ऐकून वाईट..वाटलं.पण काही शेवटी आईची कमी वाटतेच..
धोंड्याचा कार्यक्रम खूप छान झालं .ताई विशेष म्हणजे तुमची वहिनी स्वभावाने खूप छानआहे ..
Ho ..Mazi वहिनी आणि भाऊ 1च no ahe🥰
खूप छान कार्यक्रम झाला चार लेखी चार जावई भाचे खूप छान परिवार आहे किती गुण्यागोविंदाने सर्वजण राहतात अर्चना पण खूप छान आहे आई-वडिलांची पुण्याई
Thanku 🥰
@@suvarnalonare ताई मी तर एकटीच आहे तरी पण मला माझे आई वडील मानले पण नाही की या मानून भाऊ आणि वहिनी पण साधा फोन पण नाही केला मला खूप वाईट वाटते😢😢
जावयांची मज्जा आहे एकंदरीत कार्यक्रम छान झाला परिपूर्ण कुटुंब verry naic femili 👌👍
Thanku 🥰
सुवर्णा तुझे आईवडील खूप भाग्यवान आहेत की चार चार जावाईना धोडेदान दिले खुप पुण्य केले
Thanku 🥰
Tai tumch video khup chn vatla amhi roj bgto tumch gulach chha khup chn asto tumch purn ghr ch chn ahe tyat kitchen room khup sunder puja didi pn khup chn ahe sglch baree khrr sangu ka tumch video bgitla ni tr direct karmat ch nahi
Kdhtri alot amhi jmnar tr nahi pn aloch mla gulacha tea denar ka
खुप छान झाला धोंडे जेवण कार्यक्रम आमच्या कडे काय असं दगड टाकून धोंडे करत नाहीत ही पद्धत नवीनच बघितली
Thanku 🥰
Tai tu khupach nashibvan ahe ...je tula ase aie vadil milale ..yevdhya chhan chhan bahini milalya bhau vahini chhan milale .bhau che mul pn chhan ti chhoti nat pn khup chhan..Rahul Puja sarkhe mul pn chhan milale yevdh srv chhan chhan milayla nashib lagat br ....nashibach lagt ...Ani ya sarv milayla konachi NAJAR n Lago g ....!!!!❤Aie - Baba's 🙏💖
Thanku 🥰❤️
खुप छान केला अधिक मास साजरा तुम्ही सगळ्यांनी मिळून मस्त बघून खुप आनंद वाटला आणि मी पहिल्यांदा बघितले की धोंड्याचा महिना आहे म्हणून धोंडा कणकेत घातला आणिपुरण घालून तळून काढला आणि जावयांना जेवणात वाढला मस्तच तुमचे आई वडिल भाग्यवान आहेत ❤
Thanku 🥰
छान झाला धोंडयाचा कार्यक्रम. मस्त विडिओ 👌
Thanku 🥰
धोंड्याचा कार्यक्रम खूप छान झाला आसच आनंदात राहा ताई व्हिडिओ बघुन खूप छान वाटले ताई
Thanku 🥰
सुंदर उपक्रम.कार्यक्रम.अंशू बाळ किती नाचते सुंदर ड्रेस.सुंदर.अंशुचा..जय श्री राम समर्थ.
Thanku 🥰
ताई तुझे भाऊ व वहिनीं याचा स्वभाव चांगला आहे म्हणून हा कार्यक्रम करायला आनंद राहतो घरात सगळे कसे आंनदी दिसता
Ho..☺️❤️
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात आईचं घर पण जवळ आहे आणि वहिनी पण खूपच छान आहे स्वयंपाक खूप छान होता 😊😊
Thankyou 🥰
Dhondyacha karykram khup chan zala.ani sarvani milun swaypak kela mhanje kiti chan ahe tumchi family❤❤ mast🥰🥰
Thanku 🥰
हाय सुवर्णा धोंडे दान कार्यक्रम छान झाला आम्ही पण चार बहिणी आहोत मला आईवडील नाहीत पण माझा भाऊ आणि वहिनी धोंडे दान देतात माझं माहेर बार्शी आहे आता तेरा तारखेला कार्यक्रम आहे मी पण माझ्या जावाई आणि मुलीला सोमवारी देणार आहे तु खुप नशीबवान आहे की आईवडीला कडून वाण घेते
Thanku 🥰❤️😍
खूप छान कार्यक्रम झाला ताई आमच्याकडे पण असंच करतात👌👌🎉🎉
Thanku 🥰
खूप सुंदर धोंड्या चा कार्यक्रम झाला ताई बघून छान वाटले 👌👌👌❤️❤️❤️
Thanku 🥰
ताई तुमची वहिनी खूप जीव लावते तुम्हाला खूप छान
Ho...ti aamchi bahin ahe ...😀🤗
राम कृष्ण हरी खुप छान कार्यक्रम झाला धोंडे जेवण 😅❤🎉
Thankyou 🤩❤️
ताई आम्ही हा व्हिडिओ माझ्या आई-वडिलांसोबत बघितला त्यांनाही खूप आवड माझा भाऊ पण सागर भाऊ सारखाच करतो😊😊
Thankyou 🥰
छान ताई khup Nasebvan aahat तुम्ही तुम्हाला eatka छान भाऊ betla ahe व vahini ❤❤
Thanku 🥰
अग ताई आई वडील च खुप चागल आहे पण आमची परिस्थिती साधारण आहे अग पण याला नशीबच लागतं आपल जे आहे ते त्यांच्या तच समाधान वाटले खुप छान वाटले बाय
Thanku 🥰❤️
खूप छान झाला धोंड्याचा कार्यक्रम जावायांचेखूप थाट आहे मस्त❤❤❤❤
Thanku 🥰
सौं राजश्री तोडकर वाकड पुणे
खूपच छान कार्यक्रम झासा
Thanku 🥰
Taiee tumhi khup mehenati ahat, Chan jala Dhonda programme, tumhi charhi sister same dista.
Ho.. thanku 🥰
खुप छान झाला धोंडे चा कार्यक्रम असेच हाॅपी रहा
Thanku 🥰
खुप छान धोंडा चांगले साजरा केला ताई 👌👌👌👌
Thanku 🥰
Dhondyacha karyakram khup chhan zala Tai. Javi khup bhagyavan aahet.👌👌😛👍
Thanku 🥰
Khuup Chan zala dhonde j1 cha program 👌👌
Thanku 🥰
जय श्रीराम,,सुवर्णा छानच झाला तुमच्या आई कडे केलेला धोंड्याचा कार्यक्रम,छानच पंच पक्वानाचा ,कुरडया भजीचा बेत झाला! माझ्या पण तीन मुली आहेत, त्यातील दोन पुण्याला असतात त्यांना जमलं नाही यायला , पण मीरारोड वालीला वाण देताना मी पण पुरणपोळी खीर नारळाच्या वड्या म्हेसुरपाकचा बेत केला होता!
मस्त ताई thanku 🥰
खूप छान झाला धोंड्याचा कार्यक्रम
Thanku 🥰❤️
खूप छान झाला धोंड्याचा कार्यक्रम ताई 🎉🎉
Thanku 🥰
10:47
11:02 11:03
खुप छान झाला कार्यक्रम ताई 👌👌
Thanku 🥰
सुवर्णा ताई खूप चन केले दोंडे जेवण आईने च्चन वाटले बघून सर्व जन ऐकत्र आले जेवायला
Thanku 🥰
हाय ताई तू खुप भाग्यवान आहे ताई एवढे चांगले आई वडील भाऊ वहिनी बहिणी दाजी भेटले छान आहे समाधान वाटले आणि वहिणी खुप चांगली आहे ग बाई ती एवढं सगळं करुन पण हसत खेळत असते आई वडील खुप भाग्यवान आहे कित्याचा मुलगा सगळं ऐकून आहे ताई अस सुख सगळ्यांना नाही मिळतं अग ताई आम्ही तर अजून चार बहीण भाऊ आहे पण अजून एका ठिकाणी बसलो नाही अग बहीण वारली पण एक रात्र सुध्दा एकत्र आले नाही ग बाई खुप रडवल ग बाई तु आज
😰😔😮 aikun खुप वाईट वाटलं..
Khup khup khup chhan hota
Programme
I liked
Thanku 🥰
खूपच छान👏✊👍
खूप छान झाला धोंड्याचा कार्यक्रम माझे मिस्टर आर्मी मधे आहे ना मग लेटच ठेवला धोंड्याचा कार्यक्रम
Ok...thik a na..mg☺️
खूप छान..........👌👌👌
Thanku 🥰
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏🥰
Khup chan donda cha mahina chan kela tumcha aai baba ni
Thanku 🥰
खूप छान झाला धेडाच्य कार्यक्रम
Thanku 🥰
खूपच छान वाटले ताई आणि आमच्या कडे महिना संपताना असा कार्यक्रम करतात 🥰🥰😍
Ok.. Thanku 🥰
Khup chan ❤
सुवर्णाताई कार्यक्रम छान झाला
Thanku 🥰
खूप छान व्हिडिओ आहे ताई धोडयाच जेवण छान झालं 👌👌👍
Thankyou 🥰
Khupch chaan zala karyakram😊Tai baghun chaan vatle
Thanku 🥰
खूप छान झाला धोंड्याचा कार्यकम खूप छान
Thanku 🥰
Mast bhari
Sagale june riti rivaj tumhi chan celebrate karata khup chan watate , pan he dhonde ase ka dyayche astat
Hi pn परंपरा आहे...त्यामुळे देतात
.Mast calibration
Thanku 🥰
ताई मसत मला पनं तीन भाऊ आहेत मी ऐकटीच आहे ताई खूप नशीबवान आहे
Thanku 🥰
Hi Suvarna atta pareyant bagitlel sagle vlogs khup chan aahe. Ani aajtar apratim tumchi paddat mast aahe .Ashi tumi sagle anandat rave .Good night
Thanku 🥰
Khupch chan kela karykrm khup mast family aahe tumachi👌👌👌👌👌
Thanku 🥰
Tai tumche marriage kontya year la zale means kiti varsha zale lagna la
24
छान झाला मावशी कार्यक्रम ❤
Thanku 🥰
ताई मी पन तुमच्या सारखे दोन गाऊन घेतले आहे तुमच्या कडे किमत कमी करतात मला राहावे रूपयाला पडले आता मी डोंबिवली मध्ये राहते आम्हाला वनी ला जायचे आलो तर भेटू तुम्हाला
Thanku 🥰
जय श्री कृष्ण..कार्यक्रम छान झाला
खूप छान झाला कार्यक्रम
Thanku 🥰
Khup chan zala tai programm
Thanku 🥰
Tai कार्यक्रम khup chan zala.सर्वजण milun misalun kame karatat.tumachya आईचे घर pan खूप mothe aahe .विडिओ आवडला.
Thanku 🥰
आईची ओटी भरली नाही सुवर्णा आईची ओटी भर खूप पुण्य मिळते
अहो ताई तुम्ही व्हिडिओ च बघितला नाही..का आईचा..😅😂
भरली ओटी
मला तुमच्या आई ला बघुन माझ्या आईची खूप आठवण येते आहे माझी आई पण अशीच कौतुक करायची 😢😢
Thanku 🥰❤️
आम्ही पण तीन बहिणी आहे
अतिशय सुंदर सुवर्णा ताई
Thanku 🥰
Khupch chan suvarna adhik maas nashibvan ahes
Thanku 🥰
धोंड्याचा कार्यक्रम खुप छान झाला ताई 👌👍🤗🥰😍
Thanku 🥰
काकू कार्यक्रम खूप छान झाला विडीओ छान होता तूमची वहिनी छान आहे
Thanku 🥰❤️
सगळं खूप छान झालं ताई तुमची फॅमिली खूप छान आहे सगळे असेच आनंदात रहा 🙏🏻👌👌👌🌹🎉🎉🥰
Thanku 🥰
Khup chaan karyakram zala Tai tumchi family khup chaan aahe
Thanku 🥰
भारी धोंडे जेवण आणि तुमची फॅमिली पण
Thanku 🥰
ताई मी पन एक हाऊस वाईफ आहे तुम्हाला वाटले का कोणी पुरूष आहे आम्ही पहीले नाशिक ला राहायचो हा मोबाईल मला माझ्या त्यानी घेतला आहे म्हणुन तुम्ही मला रीपलाय दीला नाही माझे नाव लता भावाने आहे मी तुमचे विडीओ रोज बघते खूपच सुंदर असतात
Thanku 🥰 Tai 😍
ताई आजचा धोंड्याचा कार्यक्रम खुप छान
Thanku 🥰
Dhonda chan sajra kela khupch chann🥰🥰
Thanku 🥰
भाऊ ❤️आणि वहिनी❤️ खूपच छान आहेत आणि आई ❤️बाबा ब तूम्ही सर्व बहिणी❤️ आणि चारी पण जावई बापू❤️ Happy family'👍👌🕉️💐
Thanku 🥰
Khup chhan
Khup chaan tai 😊 aai🥰❤️
Thanku 🥰
खुपच छान झाले धोंडा जेवन आमी पण अेशच करतो
Thanku 🥰
Khupach chan zala karykram
Thanku 🥰
Chan 👌
Thanks 😊
Khup chhan video
Thanku 🥰
Chan zala karaykram...👌👌
Thanku 🥰
Tai धोंड्या मधी जर मीठ निघालं तर काय असत
मीठ लक्षी कारक असत...त्यामुळे आपली भरभराटी होते...
Khup chan program
Thanku 🥰
Maushi kharach tumhi khup chan aahe
Thanku 🥰
Aani tumhi bhagyvan aahe mla konach nahi navala aahe nate
Thanku 🥰
मस्तच १ नंबर
Thanku 🥰
,खूप छान झाला आहे कार्यक्रम
Chan
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thanks for liking
Nice 👍 family
Thank you 😊
Archana best vhini
Ho..😍🤩
Amchya kde gote takun nahi banavat dhonda...pn chhan vatal 😊
Thanku 🥰
Amhi pan 4 bahini aahe tai...
Tumcha baghun mala majhya bahini chi khup athvan aali...
Bharun ale ekdam....😢
Ho ka...mast
आनारसे कसे बनवले रेसिपी द्या
Ahe na mazya recipe channel vr Bgha 😊🤗
तूमच परिवार छान आहे ताई 😊
Thanku 🥰
👌👍👍👍👌Fharch chan
Thanku 🥰
Very nice
Khup chan