प्रवास सह्याद्रीचा | तिकोणा किल्ला आणि सोंडाई किल्ला | 01/01/2024 January प्रारंभ नवीन पर्वाचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • प्रारंभ नवीन प्रवसाचा आणि वेड सह्याद्रीचा
    1 January 2024
    किल्ले तिकोना आणि किल्ले सोंडाई
    या वेळी काहीही माहिती ना घेता आणि कोणतीही कल्पना नसताना आम्ही आज हे दोन्ही गड किल्ले सहर् केले
    अचानक असा मनात आल आणि आम्ही सकाळी उठून जायचं कास हे विचार न करता घर सोडलं आणि गेलो एक सह्याद्रीचा कुशीत
    सह्याद्रीच्या कुशीत जो आनंद भेटतो तो बाकी कोणत्याही ठिकाणी जाऊन भेटत नाही असं तर मला वाटत आहे
    🙏 पूर्ण video मध्ये माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर माफ करा 🙏
    .
    ..
    ...
    ....
    .....
    ......
    .......
    #tikona #tikonafort #sondaifort #sondaimata #sahyadri #sahyadrimountains #history #historical #historyfacts #historicalplaces #सह्याद्री #fort #adventure #blog #blogger #bloggerlifestyle #chatrpatishivajimaharaj #maharashtra #trek

Комментарии • 2