दादा आपल्या मुळं सातारा जिल्ह्याला नविन ओळख निर्माण झाली.बाहेर गावी पण विचारतात.तुम्ही युट्यूबर jkv जिवन कदम च्या जिल्ह्यातील आहेत का.आपला खुप अभिमान वाटतो.love u.bro.
Hi dada खूप छान वाटले तुझ्या तोंडून महिमानगड गावाची माहिती माझे गाव आहे महिमानगड आम्ही लहानपणी आमचे आजी आजोबा गावाबद्दल सांगायचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिमान या गडावर राहायचे म्हणून या गडाला महिमानगड असे म्हणतात. तू खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच तू सर्व गडांचे माहिती सर्वान पर्यंत पोहोचव 🚩🚩🚩🚩🚩
Nice job jivan दादा. मी किल्ले महिमानगड गावचा आहे. मी तुमचा खूप मोठा fan आहे.मी तुमचे किल्ल्यांचे जवळजवळ सर्व video पाहिले आहेत. तुम्ही खूप छान काम करत आहात. किल्ले हेच छ. शिवाजी महाराजांचा खरा अमूल्य ठेवा आहे. त्यांचे संवर्धन करणे खूपच गरजेचं आहे आणि तुम्ही तोच प्रयत्न तुमच्या channel च्या माध्यमातून करत आहात. अजून असेच videos बनवत राहा. मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की तुम्ही या किल्ल्यावरील पिण्याचे पाण्याचे टाके miss केले. जे main दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजाशेजारील खालच्या कपारीत आहे. जर तुम्ही पुन्हा कधी आला तर please ते पाहण्याचा नक्की प्रयत्न करा 🙏🙏🙏
दादा आम्ही पण पुसेगाव मध्ये राहतो.... खुप छान श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही इथे आलात..... आम्ही पण रविवारी वर्धनगड किल्ला या ठिकाणी गेलो होतो परवा तुम्ही नंतर ईकडे आला की आम्हाला सांगा आम्ही पण तुमच्या सोबत भेट देऊ .... प्रेक्षणीय स्थळी..... पर्यटन स्थळी.... खूप छान वाटले....🙂🙂🙂🙂👌👌
दादा एकच नंबर महाराष्ट्रल्या लहान मोठ्या किल्ल्या बदल माहीत महाराष्ट्र सह देशभर आणि जगभरातील दर्शकांना पोहोचल बद्दल धन्यवाद... मला पंढरपूरच्या वारी वर दोन विडिओ बनव... लय भारी वाटेल❤👍🚩🚩
फारच छान.. गणपतराव पण लगा लई भारी... 👌🏻👌🏻कोरेगाव च्या आधी ल्हासुर्णे गावाजवळ फार मोठी झाडें होती.. पण रस्ता रुंदीकरणात ती तोडली गेली.. ह्या जुन्या वृशांसंधर्भात काहीतरी करण्याची गरज आहे..
जेव्हा रस्ते बनवायला सुरु केले होते तेव्हाच आपण व्हिडिओ मध्ये बोललो होतो. शेवटी जनतेला सुखं सोयी पाहिजेत आणि राजकारणी लोकांना त्या द्याव्या लागतात तरच त्यांचं राजकारण टिकते🙏 हे सर्वस्वी लोकांवर आहे की त्यांना Development हवी आहे की निसर्ग 👍#कटूसत्य
me mumbai mdhye rahto aani mahimangad varun 5km var majha gaav aahe Bidal.. itka velela tya rastyane gelo pan kadhi gadaavr jaata nai aala.. Next time nakki jaanar.. @JKV
छान, आम्ही महिमानगड फाऊंडेशन तर्फे याचे संवर्धन तथा पुरातत्व जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले आहे.
कौतुकास्पद 🙏🙏मदत लागेल तर सांगा 🙏🙏
Good work
Good Work
छान काम करत आहेत तुम्हि आपला वारसा जपुन.
@@kailasdeshmukh2130 nakki, महादरवाजा जिर्णोद्धार निधी जमा करत आहोत.
दादा आपल्या मुळं सातारा जिल्ह्याला नविन ओळख निर्माण झाली.बाहेर गावी पण विचारतात.तुम्ही युट्यूबर jkv जिवन कदम च्या जिल्ह्यातील आहेत का.आपला खुप अभिमान वाटतो.love u.bro.
Hi dada
खूप छान वाटले तुझ्या तोंडून महिमानगड गावाची माहिती माझे गाव आहे महिमानगड आम्ही लहानपणी आमचे आजी आजोबा गावाबद्दल सांगायचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिमान या गडावर राहायचे म्हणून या गडाला महिमानगड असे म्हणतात. तू खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच तू सर्व गडांचे माहिती सर्वान पर्यंत पोहोचव 🚩🚩🚩🚩🚩
मी पुसेगाव चा रहिवाशी आहे . सेवागिरी महाराज की जय.....
Nice job jivan दादा. मी किल्ले महिमानगड गावचा आहे. मी तुमचा खूप मोठा fan आहे.मी तुमचे किल्ल्यांचे जवळजवळ सर्व video पाहिले आहेत. तुम्ही खूप छान काम करत आहात. किल्ले हेच छ. शिवाजी महाराजांचा खरा अमूल्य ठेवा आहे. त्यांचे संवर्धन करणे खूपच गरजेचं आहे आणि तुम्ही तोच प्रयत्न तुमच्या channel च्या माध्यमातून करत आहात. अजून असेच videos बनवत राहा. मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की तुम्ही या किल्ल्यावरील पिण्याचे पाण्याचे टाके miss केले. जे main दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजाशेजारील खालच्या कपारीत आहे. जर तुम्ही पुन्हा कधी आला तर please ते पाहण्याचा नक्की प्रयत्न करा 🙏🙏🙏
दादा आम्ही पण पुसेगाव मध्ये राहतो.... खुप छान श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही इथे आलात..... आम्ही पण रविवारी वर्धनगड किल्ला या ठिकाणी गेलो होतो परवा
तुम्ही नंतर ईकडे आला की आम्हाला सांगा आम्ही पण तुमच्या सोबत भेट देऊ .... प्रेक्षणीय स्थळी..... पर्यटन स्थळी.... खूप छान वाटले....🙂🙂🙂🙂👌👌
Mahimangad is my native place
आज सेवागिरी देवस्थान व महिमानगड किल्ला बघायला मिळाला जीवन खुप खुप आभार
दादा ज्ञानेश्वर माऊली & तुकाराम महाराज यांच्या "पायी दिंडी पालखी सोहळ्याचा vlog" बनवशील का प्लीज
Nice information dada
दादा एकच नंबर महाराष्ट्रल्या लहान मोठ्या किल्ल्या बदल माहीत महाराष्ट्र सह देशभर आणि जगभरातील दर्शकांना पोहोचल बद्दल धन्यवाद... मला पंढरपूरच्या वारी वर दोन विडिओ बनव... लय भारी वाटेल❤👍🚩🚩
Show some love to our friend ...
ruclips.net/user/VloggerDarshan
खूपच मस्त गोड आहे दादा अशीच गड-किल्ल्यांचीअशीच गड किल्ल्याची भ्रमंती आम्हाला पाहायला👍🤟👌😂 आवडते
Khup sundar Apratim video 💯👌👌👍 Tumhi dileli mahiti pan Apratim 👍👍🙌🙌 Maharajani khupach sunder shabdat mahiti varnan keliy 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 gadkillyanche sanvardhan hone pan titkech garjeche ahe 👍👍🚩🚩 Thank you 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप मस्त व्हिडीओ👍👍👍👍👌👌👌सनसेट खुपच सुंदर☺️☺️☺️💐💐💐
दादा मी पुसेगाव ची आहे व्हिडिओ खूप छान आहे
मी तुमचे सगळे व्हिडिओ पहाते
नविन गडाची माहिती छान आहे गड किल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे ते आपणच टिकवून ठेवले पाहिजे जय शिवराय
Sunset was AWESOME ✨
Mahiman gad khup chan ahe tumchya mule amhala baghayla milala..sunset view jabardast ...
Satari..lai bhari..maze gav aundh aahe.Yamai devila pan jaun ye..
श्री सेवागिरी महाराज,🙏🙏
श्री सेवागिरी महाराज पुसेगाव 🚩🙏
श्री सेवागिरी महाराज कि जय
ओम नमो नारायण 🙏🏻🌹
यात जी माहिती सांगितली त्यातले नारायणगिरि महाराजांची समाधी सरला बेट, ता-श्रीरामपूर येथे आहे 🙏🚩
भाऊ फलटण ला भेट ला ध एक वेळ आपल स्वगत आहे
Beautiful & Knowledgeable vlog......... DADA tumhi kharach Drone ghya😊
Nice video
भावा आज छान माहिती दिली 👌🏻👌🏻👌🏻
खूप चांगली माहिती दिली, तुमची दोघांची मैत्री👬 छान आहे
1 number
Sunset 👌👌👌👌
खूप सुंदर व्हिडिओ 😍
अप्रतिम जीवन दादा खूपच छान झाला आहे हा vlog 💖👌👌👌👌
Best ☺️☺️☺️
Khup chan vtl mahimangad bghun fkt 15km chya antrawr asnara ha killa khup wela tithe jaun pn killyawr jata ale nhi ti bghnyach swapna aj purn zhala khup kahi ahe killyawrti ata 💯 percent visit krnr thanks for vlog dada
.....Awesome..❤....
अप्रतिम video होता
Khoop chan 👌👌👍
खुप मस्त विडिओ झाला
Mast 👍👍
खूप छान आहे महिमानगड किल्ला....
मस्त दादा
MI warugad chi aahe. Mahimangad mi sudha pahila aahe khup chan aahe. Ani aata vlog banvlay tumhi. Tr nkkich to ajun lok baghu shaktil.
Nice Dada..
खुप छान
JKV sir tumhi amchya pusegaon la bhet dileli baghun khup chan vatale.
Thank you dada tumhi gelet tikde maz gav mahimangad Aahe
1 no video
ओमनमोनारायणा
फारच छान.. गणपतराव पण लगा लई भारी... 👌🏻👌🏻कोरेगाव च्या आधी ल्हासुर्णे गावाजवळ फार मोठी झाडें होती.. पण रस्ता रुंदीकरणात ती तोडली गेली.. ह्या जुन्या वृशांसंधर्भात काहीतरी करण्याची गरज आहे..
मी कोरेगाव cha आहे... इतकी मोठी झाड होती काही विचारू नका... खूप आठवणी आहेत.
@@dipaksawant4329 हो.. कमीत कमी १०० वर्षांपूर्वीची झाडें असतील.. भकास वाटते तिथून जाताना.. अशी जुनी झाडें पुनर्वसन करायला हवीत..
जेव्हा रस्ते बनवायला सुरु केले होते तेव्हाच आपण व्हिडिओ मध्ये बोललो होतो. शेवटी जनतेला सुखं सोयी पाहिजेत आणि राजकारणी लोकांना त्या द्याव्या लागतात तरच त्यांचं राजकारण टिकते🙏 हे सर्वस्वी लोकांवर आहे की त्यांना Development हवी आहे की निसर्ग 👍#कटूसत्य
@@JeevanKadamVlogs tumhi parwa westside baner la aala hota ka shoppingla
अप्रतिम vlog
Welcome dada amchya gavamadhe... 💐💐
Khup chan vlog hota dada...
Tanvish chi khup athavan aali👍👍👍👍👍
Mst
खूप मस्त व्हिडिओ
Sunset view khupch amazing आहे
छान माहिती दिली, आम्ही महिमानगड मधील लहान थोर मंडळीनी गडाच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धार करणेच काम हाती घेतले आहे
ruclips.net/user/VloggerDarshan
khup msth videos hota dada 👌👌👌✌✌✌
छान
Maj gav ahe mahimangad😇
जय शिवराय 🚩🚩
Thanks dada
Beat
फारच छान माहिती मिळते
जय सेवागिरी महाराज प्रसन्न 🚩
Good morning dada
खुप मस्त व्हिडिओ झाला निसर्गाचे सौंदर्य
Hi श्री सेवागिरी महाराज प्रसन्न 🙏🙏 please दादा एकदा श्री सेवागिरी महाराजांची रथोस्ताव यात्रा दाखवा
Waiting
जाॅब सोडून गड भ्रमंतीचा निर्णय घेतलाय खरचं डेरींगबाज आहेस!
धन्यवाद
Vaduj karad road la भाऊलिग मंदिर आहे प्राचीन तेथे यायला पाहिजे होता........
LOVE FROM MH:15
जय शिवराय
MH-15....👍✌️
आमच गाव आहे दादा महिमानगड
Great information 🌸🌺👌👌🙏🙏
Nice sanset
Nice video 😊
Sunset मस्त वाटला 👌👍
1 नंबर 🔥🔥🔥
Sunset पण भारी आहे❣️❣️
Hello sir......Atta ami tumala vai ganpati mandira madhe bhetlo....Khup bharrrrrri vatal☺️marathi celebrity bhetle amala aaj JKV👍👍👍👍
Khup chhan videos hota ❤️
मस्त
me mumbai mdhye rahto aani mahimangad varun 5km var majha gaav aahe Bidal.. itka velela tya rastyane gelo pan kadhi gadaavr jaata nai aala.. Next time nakki jaanar.. @JKV
👌👌👌
Thank u ❤️ Dada.
𝗞𝗵𝘂𝗽 𝗰𝗵𝗮𝗻 𝗱𝗮𝗱𝗮❤️😍🙏
What a capture beautiful Sunset.
Thanks Dada for showing more fort...Keep it up..
Khupacha mast hota gad ani gadacha video ani sunsets pan khup bhari hota😍😍
Bhari dada❤👌
Khup bhari
Very nice
भारी दादा 👍👍👍
दादा व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानच...दादा मला वाटतं आहे तू पावनखिंड सुद्धा दाखव ना एकदा
Superb
छान माहिती मिळाली👌👌
Khup chan❤️
Jay Shivray
jeevan dada ata vairatgad la ye
pachwad Varun khup javal ahe
दादा एक नंबर 👍👍👍
🔥🔥🔥🔥
Man talukyatala bhushangad dhakhava jeevan sir
भन्नाट ❤️
Jeevan bhau- Pusegaon pasun javal bothe Ani khokade gaon cover kar mast location aahe pavsalyat kadak asate vatavaran