Parli मध्ये तुतारी वाजणार? Munde यांच्याविरुद्ध लढण्यास Sharad Pawar गटाच्या Sudamati Gutte इच्छुक!
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #sharadpawar #vidhansabhaelection2024 #dhananjaymunde
Rashtrawadi Sharad Pawar गटाच्या Sudamati Gutte यांनी Parli विधानसभा लढण्याचा निर्धार केला आहे. पक्षाकडून तिकीट मिळाल्यास Dhananjay Munde यांच्याविरुद्ध आपण लढू आणि विजयी तुतारी फुंकून दाखवू, असा विश्वास त्यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केला.
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
गुटे ताई लावा जोर कोणात ही दम राहीलेला नाही
@@sunilsarate676 swatacha gaavat koni mat det nahi🤣🤣
मावशी तरुणाना संधी देऊन त्याना आशिर्वाद द्या 🙏
मॅडम सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी उभा आहे .🎉🎉
गुट्टे ताई गंगाखेड चा कारखाना माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून दिला आणि पंकजाताई ने दोन-दोन कारखाने बंद करून शेतकऱ्यांचे नुकसान केले उघडा डोळे बघा वास्तव
Yyy😂y😂
धनंजय मुंडे यांचा पराभव निश्चित आहे..
Chikki hajam ho gai kya
धनंजय मुंडे पराभुत होणारच आता फक्त शरद पवार साहेब याच्यावर प्रेम करतोय तोच आमदार होणार
भटकती आत्मा 😅 jativadi नेता शरद पवार आहे
Ada ahe ka
परळी मध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचाराचा कोणीही सक्षम एकच उमेदवार 100% निवडून येणार एक जनच शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा उमेदवार वार आमदारकीला उभा रहा
Mast joke
@@popatraowarkhade6406 Swapn fukat astat bagha
कोन ता विचार जातिवदाचा
गुट्टे बाई तुमच्याकडे तर खूपच भारी संस्कार आहेत , ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कितीजणांवर राग काढला हेपण सांगां,
Yancha gaavat koni mat det nahit 😂😂
@@dnyaneshwar2783 लायकीच नाही तेवढी मत द्यायला.
बाई शांत बस अक्कल 0
धनंजय मुंडे ला परली विधानसभा निवडणुकीत जनता पराभूत करणार आहे.
Only Tutari .Sharad Pawar.
Bulla ghe amcha😊
😂😂😂
Tula matdan aahe ka paralit
Tu kuthla ahes 😂..50k lead asnar kamit kami
धनजो मुंडे साहेब भाजप मधी गेलो मनुन सरद पवार यांच्य गटाल । मतदन कारचे धन्यवाद
निष्ठावंत चे उदाहरण मावशी मी सोबत
कोणी कितीही लावा ताकद फक्त फक्त आमदार धनंजय मुंडे साहेब
ताईंना मनापासून शुभेच्छा!!
शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद.
राजेसाहेब देशमुख नक्कीच धनंजय मुंडे ना चांगली लढत देतील.
😂😂😂😂😂
सुदामती ताई शरद पवार यांचा. आशीर्वाद असेल तर 100. टके
कोण पण उभे रहा पण धनु ला पाडा
Tuja bap ahe dm shkya nai
Bapko bhej😂
@@saffronarmy1578 यावर घाण बोलता येते पण मी बोलणार नाही, काय बोलता येत विचार कर🫣
शरद पवारांना उभे करा
@@sarangkadam1471तुला पण धनंजय मुंडे यांच्या विषयी बोलायची गरज नाही
लावा ताकद मराठे आपल्या सोबत
ती पण वंजारी च आहे ताई 😂
असू दे, आम्हाला चालत @@dnthedigitalnagari3776
फिक्स आमदार महाविकास आघाडी
परळीत मराठा उमेदवार सापडत नाही 😂😂😂😂😂😂म्हणून वंजारी उमेदवार पाहिजे यांना
संजय दोड धनजय मुंडे ला चित्रपट करनार
जाणता राजा भारतात एकच शरदचंद्रजी पवार साहेब
Chatrapati shivaji maharaj ahet. Bas kuni pan nahi janta Raja sharad tar nahi ch
तोंड सडेल
भावी आमदार
गुट्टे ताई परळी मतदारसंघात धनंजय मुंडे साहेबांना हरवण्याचा कोणाच्या बापात दम नाही😠
फक्त पंकजा ताई मुंडे आणि धनंजय मुंडे दुसर कोनच माहीत नाही
आदरणीय पवार साहेब
खूप छान परखड मत मांडले आत्या मुलाखत न.डगमगता दिली तिकिट मिळो भावी आमदार आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
परळीत म वि आ चा उमेदवार 100% निवडून येणार
😂😂😂😂😂😂
Zopa 😅
जिद्द दिसतीऐ एक निस्ट असल्याने फायदा होईल
गुटे बाई ची ओळख आहे ..कुणाला तरी अजून..😂
मॅडम रस्ता, शेती मद्धे झाडे लावण्याचे आ नी ते जगवण्याचा अजेंडा घ्या
आमी सरद पवार याना च मत दान कारणार धन्यवाद
सौ नांदेड एक गंगाखेड ताईसाहेब तुम्ही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती करतो ❤❤
मुंडे साहेब आमच्यासाठी दैवत आहे ताईसाहेब
शरदचंद्र पवार साहेब परळी विधान सभेला जो उमेदवार देईल तोज निवडून येणार
😂😂
ताई तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे
Congratulations 💐🎉 Tai zindabad ✌️ India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️🚩
बाई तुम्ही राजकारणाचा अर्थ समजून घ्या ही लढाई वंजारी वृत्त मराठा आहे खरंच पवार साहेबांना तुम्हाला उभं करायचे तर माजलगाव मधून तिकीट द्या म्हणावा
शरद पवारांनी त्यांच्या जीवनात आता पर्यंत फक्त जाती जातीत फूट पाडायची, घरे फोडायचे काम केले आहे
काहीपन् बोलू नका ही राजकीय लढाई आहे जातीचे नाव् देऊ नका पवारांना किंवा मराठा समजाला दोष देऊ नका जर त्यांना खरच चिड असती तर तुम्हाला मराठा नेत्यानि आरक्षण दिले नसते खरा दोष तुमचा आहे ज्याने दिले त्याचे उपाकराची जान न ठेवणे .
जातीवाद माधव पॅटर्न च्या नावाखाली कुणी सुरु केला केला ओबीसी ओबीसी करून नुसता एकाच जातीसाठी काम करून् इतर ओबीसीतिल् 349 जातीला फसवणूक करणारा नेता कुठ आणी 5000 हजार कंपन्या आणून महाराष्ट्रात लाखोचा रोजगार निर्माण करणारे,महिलांना आरक्षण देणारे,ओबीसीला वाढीव आरक्षण देणारे पवार साहेब कुठ खूप फरक् आहे.
काही पण करा फक्त धन्याला पराभुत करा परळी करांनो मराठे
आरे तुझी लायकी नाही बापाला आसेच बोलताका
Only tai🎉
तुमच्या घरात पैसै जाळले पण तुम्ही काय केले गरीब जनतेसाठी
स्वप्न दिवसा पाहत नसतात ते रात्री पाहिजे...
ताई पवार साहेब ची कृपा आहे ती बीड एमआयडीसी कुरकुम पुणेस्विफ्ट केली आहे
फक्त. ऐक भावी बबनभाऊ गिते ❤❤😂😂😂
घराणेशाहीला आळा घालण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा विश्वास असणारा उमेदवार फक्त बबन भाऊ गिते हेच परळी मतदारसंघात लढत देऊ शकतात शंभर टक्के आमदार परळी वैजनाथ फिक्स बबन भाऊ गिते 🔥🔥🔥🔥
🍌
Aadi jail cha baher ya manav😂
आम्ही कायम एक निष्ठ निस्वार्थी मुंडे साहेब यांच्या सोबत राहणार
Only Dm and pm
ताईंना मनःपूर्वक शुभेच्छा...
Gutte tai dhanubhau nivdun yenar d m saheb
रत्नाकर गुट्टे कुठं आहेत
गंगाखेड ल या मऊशी तुम्ही 😂
म्हणून शिनी मावशीला डोकं आहे पण डोक्यात मेंदू नाही आणि डोक्यावरचे केसही खरे दिसत नाही.
पत्रकार पैसे देऊन आणलाय
गुट्टे ताई आगे बढो
घर भेदी
बरोबर ताई
कोणी जरी झाले तरी ओबीसी चाच होणार लावा ताकत💪
बबन भाऊ ❤
ताई जो बीड चा विकास दिसतोय तो फक्त पंकजा ताई मुळे च झाला आहे
आम्ही बीड कर कायम मुंडे नावा बरोबर
कुणाचा बाप जरी उभा राहिला तरी ✌️DM Boss चं येणार..🔥💪❤
माननीय धनंजय मुंडे साहेब, आपण बीड जिल्हा चे पालक मंत्री आहात. बीड चे बस स्टँड पहा प्रवाशांच्या हालत कशी आहे. एवढे तरी काम करा. आपण भाजप सरकार मध्ये सामील झाला त्यावेळेस माननीय अजितदादा अजित दादा पवार साहेब यांनी बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रुपये उपलब्ध करून देऊ असे म्हणाले होते. त्याचे काय झाले आता विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. लोकसभा अर्थसंकल्पामध्ये बीड जिल्ह्याच्या रेल्वे साठी बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणा नाही हाच का महाराष्ट्राचे विकास.
एका दिवसात तयार होत का बस स्टँड काय यार 😂
कुटे पण बसस्टँड आहेच आहेत ..bava tula beed ch kas दिसल
True 💯
मतदान मिळणार नाही मुंडे सरकार चलतय
खरे आहे ताई नुसतीच दादागिरी करतात बहिण भाऊ आमच्या ऊसाचे पैसे दिले नाहीत नुसते बोंब मारीत फिरतात मिडिया समोर विकास तर काही नाही
बाई १०वर्षा पूर्वी तुमचीच सत्ता होती ना
तुमीचपानीपेनारविरोधातजानेमहागातपडनार
Only dhananjay munde saheb ❤
गुट्टे बाई पुन्हा जन्म घ्या
परळी विधानसभा कोणच्या बापाची नाही ती फक्त गोपीनाथराव मुंडे साहेब यांची आहे
बीड जिल्ह्यासाठी तुमचे योगदान काय?
हिच्या नवऱ्याने दूसरी बायको केली.हो झोपेतून ऊठली वाटतय.
मुंडेच मुंडेला पाणी पाजू शकते.
जशी पंकजाची वाट लावली तशी धनुची वाट लावली जाईल.
😮😮😮😮😮
बबन भाऊ गित्ते❤❤🔥🔥
धनंजय मुंडे पराभुत झालाच पाहिजे
सरकारनामा बाजू दोंघाची मांडा एकाला साहेब बोलता आणि दुसऱ्याला नाव घेऊन बोलता का
सुदामती ताई हम तुम्हारे साथ है
Only DM Boss
#Maratha
Ok
राजेसाहेब भाऊ देशमुख ❤
त।ई आपलीच आपण नका जिरवू
100% आमदार धनंजय मुंडे साहेब
मुंडेना पाणी देणार मुंडे च आहे
Very good tai
Nisthavant tai
गंगाखेड चा कारखाना वरचे लोकांनी ऊस घातला त्याच्यावर सातबारा घेऊन तुम्ही लोक पैसा खाऊन बोलता चाललंय राजकारण रडवायला बसा गप्पा
पवार साहेब
भावी आमदार फिक्स शुभेच्छा ताई
गुट्टे ताईच जिंकणार! बाकीचे पूर्ण पाणीपुरवठा होणार! हे निश्चित आहे! ✌✌💯💯👍
Mavshi top sambhala😂😂
वंजारी वंजारी विरुद्ध नको ताई
old model😢😮😮😮
अश्या एकनिष्ठ महिला आमदार करणे हे पवार साहेब यांचे काम आहे
ताई तुम्ही 100% जिंकणार तुमचे भाऊ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार
ताईसाहेब 10 शरद पवार गटाचा आमदार होता पाच वर्ष मग पवार साहेब मी काम करून दिलं नाही का
Dhanya la padhnar.......kon pn ubhara
ताई नक्की तुम्ही निवडून येणारं फक्त कड्क भूमिका घ्या
सगळा परळी तालुका तुमचया सोबत आहे
गाठीची गाठीचे मुंडे मुंडे मुंडे च
पांच वर्षे विटू दांडू खेळतं होता का काकू
ताई आम्ही मराठा आहे पण शरद पवार यांना कधीच मतदान करणार नाही, तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवा तेव्हाच मराठा तुम्हाला मतदान करणार, शरद पवार यांना मराठा समाज कधीच माफ करणार नाही
मस्त नेता शोधला
मनोज दादा 288 लढवाच
जाय त्या श्रदचंदर पवारचंच ऐकत बस
ताई पवार साहेबांचा डाव यशस्वी होऊन देऊ नका पवारांच्या जाती जाती मधील तेढ निर्माण करून राजकारण करायचे हे यशस्वी होऊन देऊ नका नाहीतर रहा उभ्या तुमच्या पण डोक्यातील हवा पण जनता काढुन टाकतील हे तर नक्कीच तुम्ही ठरवा तुम्हाला पवारांचा डाव यशस्वी होऊन द्यायचा कि एकत्र राहुन काम करायचे हे तुम्ही ठरवा