निघालो गणपती ला गावी ❤️ | Mumbai to Sangmeshwar | कोंकण रेल्वे चा प्रवास | कोकण गणेशोत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • निघलो गणपती ला गावी , Mumbai to Sangmeshwar , कोंकण रेल्वे चा प्रवास , कोकण गणेशोत्सव
    मित्रानो सध्या सर्व चाकरमान्यांना वेध लागलेत ते म्हणजे कोकणातल्या गणेशोत्सवाचे, गणपती उत्सवाचे. कोकणातला गणेशोत्सव म्हटला की मुंबई मध्ये राहणाऱ्या कोकणी माणसाच्या आनंदाला जणू उधाण येते. सुट्टी असो अथवा नसो पण गणपतीला आवर्जून गावी हजेरी लावली जाते, पण सध्या च्या काळात नोकऱ्या कमी झाल्यामुळे नोकरी टिकवण हि तेवढाच महत्त्वाचं, मी माझ्या मुंबई क्या घरातून निघून दादर येथून सकाळची ७:२२ ची मडगाव जाणारी konkan railway पडकली आणि थेट गणपती आगमनाला थोडे दिवस राहिले असताना गावी गणपती ला आलो.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 291

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 2 года назад +53

    संदेश खर बोललास, नोकरी सोडुन गणपतीला येऊ नका. एखादी रजा टाका किंवा एखादा रविवार बधुन या. बाप्पा आपल्यापाठी नेहमी असतो, सुट्टी नक्की मिळणार 🙏😊

    • @sagarsangvekar5706
      @sagarsangvekar5706 2 года назад +2

      हो योग्य बोलास दादा आपली नोकरी सोडू नका ..बाप्पा वर विश्वास ठेवा नक्की सुट्टी भेटेल... 🙏❤️

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      धन्यवाद ❤️🙏

  • @b-vlog
    @b-vlog 2 года назад +7

    Video मधला संदेश खूप महत्त्वाचा होता दादा, बरेच तरुणांच्या अश्या reels दिसतात की गणपती साठी जॉब ला लाथ मारून निघून जातात पण त्या imagenery जगापेक्षा practical जग खूप महत्त्वाचं आहे 🙌🙌🙂
    गणपती बाप्पा मोरया 🙏

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @owlowls9868
    @owlowls9868 2 года назад +2

    गणेशोत्सव कोकणची शान आहे. त्यामुळे काही पोरं सुट्टी नाही भेटली तरी चालेल जॉब सुटला तरी चालेल पण येतात 😂🔥🔥 कारण आपला सन आहे 🚩🚩🔥❤️

  • @anilsawant691
    @anilsawant691 2 года назад +1

    अगदी बरोबर बोललास संदेश तूझा संदेश सर्वांपर्यंत पोचला नोकरी सोडून येऊ नका छान

  • @rajus431
    @rajus431 2 года назад +7

    1नंबर संदेश प्रवास छान मस्त गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @amitsawant8196
    @amitsawant8196 2 года назад +14

    संदेश तुझे मनःपूर्वक आभार
    व्हिडिओ pahun जे खुश होत आहेत त्यांना एक विनंती आहे नुसते खुश होऊ नका गावी जात येत रहा आपली माती, रूढी परंपरा यांना जपा नोकरी धंदा करा पोटपाणी ही महत्वाचे आहे . संदेश व्हिडिओ छान असतात पण त्यामागे त्याची मेहनत आणि गावची ओढ् लक्षात येते.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +8

    अतिशय सुंदर प्रकारे चाकरमान्यांना सल्ला दिला अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +5

    खुप मस्त ब्लॉग, खुप मस्त प्रवास, गावी आल्यावर तुझ्या चेहरा एकदम खुलला, आता गावचे ब्लॉग बघायला मिळणार😘😘👌

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @itsspl8049
    @itsspl8049 2 года назад +9

    खूप natural video astat tuze, त्यामुळे khup video avdtat....

  • @sangameshwariamar6553
    @sangameshwariamar6553 2 года назад +3

    खूप सुंदर दादा व्हिडीओ बगून मला सुद्धा एक सुंदर सल्ला मिळतो

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @anilchandivade3493
    @anilchandivade3493 2 года назад

    खुप छान व्हिडिओ संदेश भावा, असेच व्हिडिओ आपल्या गावातील किंवा संगमेश्वर तालुक्यातील असावेत हिच विनंती, गणपती बाप्पा मोरया खुप खुप शुभेच्छा.

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 2 года назад +2

    Mitra tuze ekdam barobar aahe, mi vasai la rahto aani aamchyakade १२ divas ganpati asayche, gelyach varshi mi १.५ duvasache proposal thevle hote karan nokari che vande hotat pan aaamchya gharatlyancha virodh zala, aani ha na karta gauri ganpati paryant visarjan kele. Tuzya madhyamatun tari hua lokana samaj milude hich Ganpati bappa samor prarthana.

  • @bantyaaa7692
    @bantyaaa7692 2 года назад +2

    Konkani Maansaacha Jasa God Ani premal swabhav Asto Tasch Aamchya dada Cha Swabhav Ahe ❤️❤️❤️❤️❤️ekdam Premal

  • @godwindsouza4264
    @godwindsouza4264 2 года назад +1

    मला नेहमी पावसाळ्यात माझ्या गावी जावंसं वाटतं पण कामामुळे जाता येत नाही म्हणून मी तुमचा आभारी आहे की मी तुमच्या डोळ्यांनी पावसाळ्यात कोकण पाहतो. तुमचे एक आनंददायी व्यक्तिमत्व आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो धन्यवाद.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 2 года назад +1

    अतिशय मोलाचा सल्ला... गणपती बाप्पा योग्य मार्ग दाखविणार...

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏❤️

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 2 года назад +8

    Tuze video khup chan asttt ani mala tuze bolg baghun gavchi aathavan hote

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 года назад +8

    अरे भावा tuje video कमी येतात पण खूप छान असतात विचारपूर्वक बोलतोस छान बोलतो हरकत नाही असो मस्त 🙏👍👌आम्ही 8 दिवस वैभव वाडी la होतो sunday आलो mumbai la छान वाटले खूप मज्जा केली गावी मुंबईच्या dhakakaki tun विरंगुळा

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +3

    छान 👍
    गणपती उत्सवाचे सर्व व्हिडीओ टाक...

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 года назад +1

    संदेश, तु विचारपुर्वक तरुणांना विनंती केली.खरंच आजकाल नोकरी मिळणे फार कठीण होत आहे व मिळालेली नोकरी ती टिकवणे ते पण तारेवरची कसरत आहे. गणपतीच्या आशिर्वादाने सर्वांना सुखाचे व भरभराटीचे दिवस येतील. एक/दोन दिवस जरी गणपती च्या दर्शनाला आले तरी तुम्हाला गणपती आशिर्वाद देईल. पहिली आपली नोकरी संभाळा.त्याच्यावरच आपले पोट म्हणजे आर्थिक स्थिती अवलंबून आहे.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 2 года назад +1

    Khup Chhan Dada 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @pranitjadhav6521
    @pranitjadhav6521 2 года назад +7

    Happy journey गणपती बाप्पा मोरया

  • @SajjanBhosale-fn2xu
    @SajjanBhosale-fn2xu Год назад

    गणेशोत्सव कोकणची शान आणि जान आहे 👌👌👃👃🌹

  • @sketch-ff7340
    @sketch-ff7340 2 года назад +2

    Kharch khupp mast hota video aani tu sangitleli vaky kayam chakrmanyn cha lakshat rahti aani tuza RUclips channel sathi best'of luck 🤗🤗

  • @sushantkatale4885
    @sushantkatale4885 2 года назад +5

    दादा कोकणात चालू असलेल्या घडामोडी वर व्हिडिओ बनव. म्हणजे "रिफायनरी"

  • @amitsawant8196
    @amitsawant8196 2 года назад +10

    नोकरी सोडण्याचा प्रश्न नाही pan आजही बरेच कोकणातील माणसे आपल्या घराकडे पाठ फिरवत आहेत जमीन विकत आहेत काय आहे गावी असे म्हणत आहेत मग त्या जागा गुजराती आणि बाकीचे विकत का घेतात तुझ्या आणि तुझ्या सारख्या व्हिडिओ बनविणारे जसे अनिकेत रासम या सर्वांना विनंती आहे की तुमच्या व्हिडिओ मधून हा संदेश दया की आपले गाव आणि कोकण सोडू नका मुंबई नोकरी असेल नसेल पण कोरोनात याच गावाची वाट धरली हे विसरू नका.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад +2

      Ho yekdam बरोबर यावर सविस्तर विषय मांडण्याचा प्रयत्न करेन

    • @vinayparab8708
      @vinayparab8708 2 года назад +1

      Right..

  • @varshasuvare3341
    @varshasuvare3341 2 года назад +11

    My village संगमेश्वर तुरळ 😍

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 года назад +1

    खूप छान व्हिडीओ

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 2 года назад +1

    खर बोललास नोकरीत रजेसाठी वाद घालून किंवा नोकरी सोडून गावी सणासुदीला चाकरमानी येतात पण त्यामुळे त्यांच्या करियर मध्ये प्रगती खुंटते. त्यापेक्षा व्यवस्थित वर्षातून रजेचे प्लँनिंग करावे आणि मजा करून यावे.

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 2 года назад +1

    Khup chan Vlog! ❤️ GANPATI Bappa morya! ❤️❤️

  • @harishninave
    @harishninave 2 года назад +7

    Happy Journey Dada... गणपती बाप्पा मोरया...🥳🥰

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 года назад +3

    God bless you🙏 with good health and happiness brother🙏God bless you with good success in life🙏🙏 waiting for more video of Lord ganesh idols🙏

  • @rupeshtoskarvlog892
    @rupeshtoskarvlog892 2 года назад +1

    मस्त दा ...असच विडिओ बनव .गणपती बाप्पा मोरया वलॉग बनव

  • @dakshulovers4910
    @dakshulovers4910 2 года назад +2

    गणोत्सवा निमित्त नोकरी सोडू नका हा सुंदर मॅसेज दिला कारण हल्ली नोकरी मिळणे खुप कठीण काम आहे! गणपती बाप्पा मोरया💐💐

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @jayendramore6298
    @jayendramore6298 2 года назад +1

    Ganpati made tuje gav ani ganapti madli maja nakki ch video aamha sarvana dakhav.. all the best.for ur journey..

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 года назад +1

    Khup chan sandesh dila
    Thanks

  • @prash16
    @prash16 2 года назад +6

    Bhai imp point bollas nuakri sodun jau nye
    Josh me hosh nantr pachtayla hoil
    Thnx for this point bhai

  • @bhushanshinde5718
    @bhushanshinde5718 2 года назад +3

    Nice video...sandesh ...I'm also chogle high school student ...nice to see ur progress...tuzha vinamra barobarcha video hi pahila kalach...nice 1..

  • @maheshsawant9663
    @maheshsawant9663 2 года назад +3

    Lavkar gavi aalas bhari 👌

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 года назад +3

    Correct I salute you brother🙏

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 2 года назад +1

    Bhau last monday marleshwar sangameshwar ganpatipule krun alo..... khup mst ahe kokan saundarry sadhya...... khup chan vedio ahe tuja

  • @atishkhanekar2545
    @atishkhanekar2545 2 года назад +1

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया

  • @ganeshmahadik676
    @ganeshmahadik676 2 года назад

    खूपच सुंदर व्हिडिओ ....

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology 2 года назад +1

    मस्त. व्हिडिओ लवकर upload करत जा.

  • @aniketshelar2875
    @aniketshelar2875 2 года назад +4

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 года назад +1

    So cute Nice🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌

  • @pratikbhale7955
    @pratikbhale7955 2 года назад +1

    Great

  • @aniketremje5129
    @aniketremje5129 2 года назад +2

    Ganpati Bappa morya sandesh dada amhi pan gavla jannar ahe Dapoli gav ahe maze amchya ghri pan Ganpati yeto❤️🔥🎉🙏👍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад +1

    छानच विचार व वीडियो

  • @Keshavparab_0503
    @Keshavparab_0503 Год назад

    Barobar aahe Tumch

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 года назад +1

    Khup Khup Chan video bhava ❤️👌👌

  • @sureshjondhale1256
    @sureshjondhale1256 2 года назад +2

    Sandas dada v good

  • @prathameshpanchalvlog
    @prathameshpanchalvlog 2 года назад +3

    Nice Video Dada😍✨🤘🙌✌️👍

  • @anantparab4502
    @anantparab4502 2 года назад +1

    Bhari sandesh i m ur fan eak malvani manus🙏

  • @sanketjoshi6721
    @sanketjoshi6721 2 года назад +1

    Khup chan dada mast vatal video bagun 👌👌👌👌♥️🥰

  • @maheshkavthe3319
    @maheshkavthe3319 2 года назад +1

    छान बोलला तुम्ही

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @samirrane7843
    @samirrane7843 2 года назад +1

    II Ganpati Bappa Morya II Right ahe Mitra, Naukri /business sambalun sarva festivals sajre kela pahje.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 2 года назад +1

    ganpati Bappa morya 🙏

  • @siddeshghag7742
    @siddeshghag7742 2 года назад +1

    Dada barobar bollas apli ganpati chi gava kade oad nakkich aste sarva chakarmanina.

  • @siddheshkokate4757
    @siddheshkokate4757 2 года назад +2

    Ekdam khar bolas Dada.100%

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 года назад +2

    गणपती बाप्पा मोरया

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 года назад +2

    छान आहे व्हिडिओ आवडला

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 2 года назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️

  • @prasadsawant8396
    @prasadsawant8396 2 года назад +1

    Khup bhari kadhi gelas dada gavala

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад +1

      परवा

    • @prasadsawant8396
      @prasadsawant8396 2 года назад

      Gardi hoti ka aamhi sudha lavkarch yetoy ganpati chi majja kara ani chan chan video banva

  • @rohang1086
    @rohang1086 2 года назад +1

    Khup khup chan....

  • @prachichitre6481
    @prachichitre6481 2 года назад +1

    Ganpati Bappa morya 🌹🌹🙏🙏 happy journey 👍👍

  • @nileshmalusare7043
    @nileshmalusare7043 2 года назад +1

    Jam jam bhari video mitra...

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 2 года назад +1

    अगदी बरोबर

  • @pratikghag5264
    @pratikghag5264 2 года назад +1

    Nice bro👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 года назад +2

    Ganpati Bappa morya mangalmurti morya!!!

  • @hiteshmoremore8712
    @hiteshmoremore8712 2 года назад

    भाऊ तुजा कधी विडिओ गावाकडचा तर कधी मुंबई चा तू जॉब काय करतोस भाऊ मुंबईत

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 2 года назад +1

    खुप छान गान

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 2 года назад +2

    Ganpati bappa morya 🌺🙏

  • @ankitajadhav9720
    @ankitajadhav9720 2 года назад +2

    Nice video dada 👌👌👌

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад +1

    खुप छान विडीयो

  • @कोकणलक्षजयेश
    @कोकणलक्षजयेश 2 года назад +1

    खूप सुंदर भाऊ

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 2 года назад +1

    💯Barobar bolata tumhi 👍👍

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @roshangharat828
    @roshangharat828 2 года назад +2

    Mast vattoy gavala challa ahes tr

  • @maulikap5267
    @maulikap5267 2 года назад +2

    काम सोडून जाऊ नका पुढच्या महिन्यात दिवाळी आहे bonus पगार जायचा😂😂

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho 2 года назад +1

    Nice video, you are nice person always smiling. God bless you, lots of success in your life.

  • @abhishekmahadik6
    @abhishekmahadik6 2 года назад +2

    Ganpati bappa morya

  • @psw991
    @psw991 2 года назад +3

    Ram ram dada

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 года назад +1

    Mast lovely

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 2 года назад +1

    Sandesha greet

  • @theamit661
    @theamit661 2 года назад +1

    Video mstch

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 2 года назад +1

    Khup chan dada

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +1

    Sonali kuthe? Gaavavar prem karanari maanase mala faar aavadatat.Respect native place.good vlog.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 года назад +1

    खुप छान भावा संदेश खुप दिवसांनी आलास भावा , खुप छान माहिती सांगितली , त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏👍 खरचं आपल्या कोकणातले रस्ते खराब झाले आहे सर्विकडे खडेडे पडले आहे खुप 🥲😟 सरकार लक्ष्य देत नाही आहे , ग्रामीण भागात सर्व रस्ते खराब झाले आहे , तलाठी ग्रामपंचायत विभाग पोलीस पाटील यांनी सर्वांनी लक्ष्य दिले पाहिजे अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏 सर्वांनी कोकणात गावी सावकाश यावे, कुठेही घायी गडबडी करू नका अशी मी आशा करतो 🙏🙏 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏 तोपर्यंत 🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 года назад +1

    Nice

  • @vilassambhre7826
    @vilassambhre7826 2 года назад +1

    Sandesh tu khari gost Sangeetlesh very happy

  • @artist_amolsangale
    @artist_amolsangale 2 года назад +1

    Nice song dada

  • @pravinrane441
    @pravinrane441 2 года назад +4

    भावा कधीतरी संपूर्ण रात्रीचा प्रवास दाखव रात्रीचा गावचा रस्ता वैगेरे

  • @swadjibecha
    @swadjibecha 2 года назад +1

    khup chan Vlog

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 2 года назад +1

    👌👌
    पण लवकर गेलात ओ गावी😄

  • @sushilpawar1917
    @sushilpawar1917 2 года назад +1

    नोकरीं चा विषय आवडला तुझा

  • @sumitjadhav9291
    @sumitjadhav9291 2 года назад +2

    Yaaa

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 2 года назад +1

    Lai bhari 👌👌👌👌👌🙏

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 2 года назад +1

    Sandesh be careful. You are sitting at the entrance of the door. Train is moving fast. Camera in one hand and you are concentrating on what you are talking.

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад +1

      Yes next time I will take care ❤️🙏

  • @virendralankeshwr8840
    @virendralankeshwr8840 2 года назад +1

    Very nice

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 2 года назад +1

    Chan video

  • @shailesh1645
    @shailesh1645 2 года назад +3

    जागा पकडून परत या मुंबई

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  2 года назад +1

      Ho नक्की फक्तं tumchya साठी 😀