चांडळ चौकडीच्या करामती सर्व भाग एक नंबर झाले यातील प्रत्येक भागातून काही तरी शिकण्यासारखे मिळते. खरंतर आठवड्यातून 2 दिवस हे भाग झाले पाहिजेत असे कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक करा ❤️
खूपच सुंदर भाग आहे हा , काही लोक काम करून घेतात किंवा पैसे उसने घेतात पण परत करायच्या वेळेस खूप कारणे जोडतात , या भागातून त्यांना सद्बुद्धी सुचो आणि सगळे व्यवहार पूर्ण करो हाच त्यांना योग्य संदेश
पोलिस पटीलांनी जर अस केलं तर सामान्य माणसांनी कसं जगायचं सामान्य माणसाची परिस्थिती ह्या भागात दाखवली त्याबद्दल संपुर्ण चांडाळ चौकडीच्या करामती तुमचे मनापासून आभार...🙏🙏
विष्णू भारती पाटील अस्सल हाडाचे कलाकार आहेत जसजसा त्यांचा वय वाढत आहे तसं तसं त्यांची कला अजून निखरत आहे विष्णू भारती पाटील सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराणला पुढील वाट चालीसाठी खूप खूप शुभेच्छा, सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला एक नम्र विनंती आहे की,आपण सगळे पुरंदर कर आहोत ,छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य जन्म भूमीत राहत आहोत,त्यामुळे छत्रपती शंभु महाराजांवर एक तरी व्हिडीओ बनवावी ही माझी सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला विनंती आहे,........ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
टेन्शन मुक्त करणारी पोट धरून हसावणारी आणी समाज प्रबोधन करून यशस्वि वाटचाल करण्यासाठी तुम्हाला व तुमच्या चांडाळ चौकडी च्या परिवाराला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच 500+ एपिसोड यशस्वी होवो.
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील यांची भूमिका अप्रतिम....अंधश्रद्धा निर्मूलन चा व्हिडिओ छान होता....असे व्हिडिओ अजून करा प्रबोधन चांगले होईल...धन्यवाद चांडाळ चौकडी..
खूप छान एपिसोड होताआजचा, सर्वांनी खूप छान अभिनय केला. रामभाऊ,बाळासाहेब ग्रेट जोडी ग्रेट अभिनय, 4o एकर चा डायलोग खूप दिवसांनी ऐकला .अभिनंदन सर्वांचे.....!
आज पर्यंतचे सगळे 133 भाग कोणी बघितले आणि सर्व चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढील वाटचाल अशीच असू दे आणि अख्ख्या महाराष्ट्राला असेच हसवत राहा हीच विनंती धन्यवाद, 🎊🥳🎉💐💐
ट्रक ड्रायव्हरची व्यथा आपल्या भागातून व्यक्त करा डॉक्टर ड्रायव्हरची परिस्थिती काय असते काय त्यांची हाल असतात हे आपल्या एका एपिसोड मधून दाखवण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगले होईल अशी माझी विनंती आहे
Very nice 👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍 चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकार ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...असेच यश मिळत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.छान आजचा भाग काहीतरी नवीन जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे nice 👍👍👍👍
💖💖💖🏺आतुरता फक्त तुमच्या एपीसोडाचि ..... महाराष्ट्र एक नंबर वेबसीरीज. आहे 🤗🤗..... 💝💝💖💖💖💖 Good morning all friends 😍😍😍🥰😍💪😘😘😘🌹🌹🌹💝💝💖💖💖💖💖 एक नंबर वेबसीरीज आहे 🤗🤗🤟🤟✌️
एक भाग असा पण झाला पाहिजे राम भाऊ इंटरनॅशल पुढारी बाहेर च्या देशात गेले पाहिजे आणी तिकडे शुट्टींग झाली पाहिजे आपल्या चांडाळ चौकडी ची हिच माझी इच्छा आहे आत्ता बाकी सगळ एक नंबर कामं. धन्यवाद 🙏🏻🙏🏻😀😀🙂
आपली वेबसीरीज खुपच छान आहे. अत्तापर्यंतचे सर्वच भाग पाहिले आणि आवडले सुध्दा. तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटण्याची पण खुप इछा आहे.
महाराष्ट्रातील सर्वात एक नंबर वेब सिरीज चांडाळ चौकडी करामती आजचा स्पेशल भाग म्हणजे पूर्णपणे व्यवहारिक ज्ञान कसे असावे हे दाखवून दिल्याबद्दल सर्व टीमचे मनःपूर्वक आभार
बाळासाहेब sir सिरियल जरी दुसरे कलाकार सुरू करत असतील पण शेवट तुम्हीच करता आणि सगळ्यांना किती पण कोढ असल तरी ते कोडं तुम्ही सोडवता thanku sir आम्हाला किती टेन्शन असेल किंवा काम असेल आम्ही रविवारची वाट खूप आतुर तेने बघत असतो आणि बाकीच्या कलाकारांना पण खुप खुप शुभेच्छा
सर्वात प्रथम गावरान फिल्म्स प्राेडक्शन प्रस्तुत चांडाळ चाैकडीच्या करामती या काॅमेडी वेबसिरीज च्या सर्व कलाकारंना मी गाैरव आैटी खूप खूप शुभेच्छा देताे आणि या वेबसिरीज मधील सर्व कलाकारांचे आभार व्यक्त करताे धन्यवाद छान एपिसोड बनवल्या बद्दल
पाटलांच्या रुपाने आज गावागावातील सत्य परिस्थितीचे दर्शन आज आपण घडवले . रोज अशाच प्रकारे कित्येक गरीब लोकांची फसवणुक केली जाते आणि त्यांच्या गरिबीचा असाच फायदा घेतला जातो . सर्वजण बाळासाहेबां सारखे आपली कष्टाची कमाई आपल्या गरिब परिस्थिती अभावी वसुल करु शकत नाहीत .
आजपर्यंत सगळे 133 भाग कोणी कोणी बागितले ?
Me
Mi
मी सगळे नाही पाहिले पणं 100 फिक्स पाहिले आहे
मी
Me
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्र एक नंबर आहे.👍🏻
फार छान मालिका आहे मी पाहतो
No 1
Mala
Ho zale pahijhe 💐
Maharashtra number 1 web series 💐💯
चांडळ चौकडीच्या करामती सर्व भाग एक नंबर झाले यातील प्रत्येक भागातून काही तरी शिकण्यासारखे मिळते. खरंतर आठवड्यातून 2 दिवस हे भाग झाले पाहिजेत असे कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक करा ❤️
Pppp0p
🐫🐂🐫
Ho barobr aahe
सर्व भाग मी आवर्जून बघितले सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन खूपच छान काम करतात समाज प्रबोधनाचे
Nnl
Lu luv❤ 1❤❤😊😊
😂शेवटी सगळ्यांची जिरवायची बाळासाहेबांच्याच हातात आहे ........नाद खुळा बाळासाहेब .मी तुमचा खुप मोठा फॅन आहे .....♥️l love you balasaheab.....♥️♥️♥️
एक नंबरी चांडाळ चौकटी सगळ्यात एक नंबरचा कार्यक्रम बाळासाहेब
कोणा कोणाला वाटतंय की ही वेब सिरीज यशविरीत्या
500 भाग पूर्ण करून इतिहास रचेल😍😍
Mala vatatay 500 purn kaill
Mala
Mala
💯💯💯💯
p0
खूपच सुंदर भाग आहे हा , काही लोक काम करून घेतात किंवा पैसे उसने घेतात पण परत करायच्या वेळेस खूप कारणे जोडतात , या भागातून त्यांना सद्बुद्धी सुचो आणि सगळे व्यवहार पूर्ण करो हाच त्यांना योग्य संदेश
गणा उज्जैन अमीर छान अभिनय मित्रांनो कोणाकोणाला यांचा "अभिनय "आवडतो बरं? 👌👌❤️❤️👍👍
पोलिस पटीलांनी जर अस केलं तर सामान्य माणसांनी कसं जगायचं सामान्य माणसाची परिस्थिती ह्या भागात दाखवली त्याबद्दल संपुर्ण चांडाळ चौकडीच्या करामती तुमचे मनापासून आभार...🙏🙏
गावरान तडका आजचा एपिसोड झाला बाळासाहेब सुभाषराव पाटील रामभाऊ कडक बाळासाहेब गुरू बहिणीसोबतच संवाद खूप भारी वाटला
दारुड्या माणसाला खूप बुध्दी असते mast dialogue पाटील..😜😂😂
विष्णू भारती पाटील अस्सल हाडाचे कलाकार आहेत जसजसा त्यांचा वय वाढत आहे तसं तसं त्यांची कला अजून निखरत आहे विष्णू भारती पाटील सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकाराणला पुढील वाट चालीसाठी खूप खूप शुभेच्छा,
सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला एक नम्र विनंती आहे की,आपण सगळे पुरंदर कर आहोत ,छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य जन्म भूमीत राहत आहोत,त्यामुळे छत्रपती शंभु महाराजांवर एक तरी व्हिडीओ बनवावी ही माझी सर्व चांडाळ चौकाडीच्या कलाकाराणला विनंती आहे,........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे
टेन्शन मुक्त करणारी पोट धरून हसावणारी आणी समाज प्रबोधन करून यशस्वि वाटचाल करण्यासाठी तुम्हाला व तुमच्या चांडाळ चौकडी च्या परिवाराला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच 500+ एपिसोड यशस्वी होवो.
बाळासाहेब यांचा सारखा सारखा दारू पिलेला रोल नको कंटाळा आला राव
Y am in
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील यांची भूमिका अप्रतिम....अंधश्रद्धा निर्मूलन चा व्हिडिओ छान होता....असे व्हिडिओ अजून करा प्रबोधन चांगले होईल...धन्यवाद चांडाळ चौकडी..
उगाच नाय 15 लाखांच्या वर सक्रैबर जगातील सर्वात अप्रतिम मराठी वेब सेरिज ❤🙏🏻
चांडाळ चौकडी च्या करामती ही वेबसिरिज खरच एक नंबर आहे
गणाचा इनाम देऊन शेवट गोड होत होता पाटील
पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान एपिसोड होताआजचा, सर्वांनी खूप छान अभिनय केला. रामभाऊ,बाळासाहेब ग्रेट जोडी ग्रेट अभिनय, 4o एकर चा डायलोग खूप दिवसांनी ऐकला .अभिनंदन सर्वांचे.....!
सुभाषराव खरोखर आपल्या अभिनयाचा गर्व आहे मनावर परिणाम करणारा अभिनय आहे आपला.
शुभ सकाळ मी ह्याच एपिसोडची वाट बघत होतो ❤❤❤
गावरान तडका असलेला भाग झाला आहे 💯 रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब बलभीम पाटील सुपरस्टार कलाकार 🔥🔥
आज पर्यंतचे सगळे 133 भाग कोणी बघितले आणि सर्व चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढील वाटचाल अशीच असू दे आणि अख्ख्या महाराष्ट्राला असेच हसवत राहा हीच विनंती धन्यवाद, 🎊🥳🎉💐💐
Me
खूप छान कल्पना होती बाळूभाऊची आजच्या एपिसोड मध्ये.. 🤣🤣😂😂
बाळासाहेब 1 नंबर माणुस आहे त्यांच्या वाट्याला जाईल ते खड्यात पडेल
महाराष्ट्रातील नंबर ऐकची वेबसीरीज आहे.बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील सगळे कलाकार छान काम करतात सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन बाळासाहेब आणि पाटलांना
सर्व भाग मी पाहीले आहेत ..एकंदरीत भाग चांगला आहे ..सर्व कलाकारांचे अभिनंदन ...बाळासाहेब माञ एकच नंबर काम आहे
एक नंबर एपिसोड होता. बाळासाहेबांचे डोकं एकच नंबर चालतंय .. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार...
मला हा कार्यक्रम खुप आवडतो झालेले पण भाग मी पुन्हा बगु वाटतो
आज बघूया...
बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव व पाटील यांचे किती चाहते आहेत..❤️❤️🙏
Hii
Aami aahe ki
❤️❤️❤️❤️
Hii
गप्प अर्धवट
सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल लेखक निर्माता यांचे आभार 🙏
खरं ते मांडलेत 🙏🙏🙏
Mi sota
मराठमोळ्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤💐💐💐
जिथे तुमची बुध्दी संपते तिथे बाळासाहेबांची बुध्दी चालू होते. उत्कृष्ट एपिसोड
सत्य परिस्थिती वर वेबसिरीज यांनी भाग काढला तरी लेखक आणि निर्माता यांचे आभार
भारी वाटला आजचा episode...
.
आपल्या खिश्यात लाखों चा खिळखिळाट
असावा पण..
त्याच्या मागे कोणत्याही गरिबाचा तळतळाट
नसावा ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💯💯
💯
1
रामभाऊ, बाळासाहेब, पाटील, सुभाष राव , सरपंच संजु , गणेश राव, जोरदारपणे बॅटींग केली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
खरच आज दुनियेत जे चालु आहे त्याची सत्य घटना आपण सांगून जरा तरी लोकांच्या मनात व्यवहार कसा असावा हे दाखऊन दिलं ,, सलाम तुमच्या बुद्धिमत्तेला ,,👌👌👌👌👌
आजकाल. हेच. चालेल. आहे. सर्वच.कलाकारांना.सलाम
मला थोडी विश्रांती घेऊ द्या मग मी लावतो कार्यक्रम सगळ्याच बराबर😂😂😂
एक पण डिसलाईक नाही 👌👌
बाळासाहेब बोलते💪💪
पप्या अन उज्जन साठी एक लाइक 👍👍👍
मी संपुर्ण भाग बघीतले खुप काही शीकायला मीळत या चांडाळ चौकडी मधुन सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.सेवानिवृत केंद्र प्रमुख एरंडोली व खटाव ता.मिरज ,जि.सांगली.
मि
चांडाल चौकड़ी करामती चे सर्व भाग मी बगितले आहे ,,लय भारी आहे 👌👌👌☝️🙏🙏🙏🌹🌹
महाराष्ट्रा मध्ये एक नंबर वेब सिरिज आहे..........UNLIMITED WEB SERIES बनवा खूप खूप छान.....
😎आज😎 पर्यंत😎 कुनी.. कुणी..१३४💖💯 भाग.😎😎😎 बघीतले.... आहे..💯💖😎🤗 एक नंबर वेबसीरीज आहे🤗🤗🥰😍😍
काय ते पाटील, काय ते सुभाषराव ,काय ते रामभाऊ , आणि काय ते बाळासाहेब सगळे कसे Ok मध्ये आहे☝️😄🤗🙏खूपच छान
चांडाळ चौकडीच्या करामती कलाकारांना हार्दिक हार्दिक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏💐💐
Jay Maharashtra
Khoob Chhan episode aahe Chandni Khoob Khoob shubhechha
नमस्कार जय महाराष्ट्र
Mi
@@narendrakamble8064 g
संपुर्ण टीमचे कौतुक, खुप छान विषय होता ,
खुप छान ,खुप शुभेच्छां... 🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
सगळ्यात भारी episode होता हे
जीवनात एक तरी संगीता ताई सारखी बहीण असावी
बैलंगाडा शर्यत वर एपिसोड करा.... राम भाऊ अणि... बाळा साहेब या दोघांची बैलं जोडी शर्यत..... नाद एपिसोड होणारं
सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते
आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते.❤️🦋
Kay mantis kalyan
😘
Mast
माकडीण आली
हो खरं आहे
खूपच भारी रामभाऊ बाळासाहेब अँड गणा पैलवान सुभाषराव पाटील खूपच भारी the fun they had rambhau nice episode
आजचा भाग अप्रतिम झाला बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील सर खरच तुम्ही सर्व ग्रेट आहात पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर असा संदेश दिला अप्रतिम अभिनय पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
"माझी गोष्ट "चालू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️❤️🚩👌👌
Kutay
Band Keli tyani
@@manojchavan845 आता चालू होणार आहे 👍
@@navanathnikam7218 kadhi
काल आमच्या फोंडशिरस गावामध्ये बाळासाहेबांचं किर्तन झाले. अतिशय सुंदर किर्तन झाले.
बाळासाहेब म्हणचे एक नंबर चे कलाकार त्याचे फॉन कोण कोणन आहे त्यानी Like करा
चांडाळ चौकडी च्या माध्यमातून खूप छान संदेश
घरा घरात पोहोचत आहे चांडाळ चौकडी च्या सर्व
टीमचे मनापासून धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻☺
एकदम मस्त. सर्व टीमचे अभिनंदन 👍👌
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
ट्रक ड्रायव्हरची व्यथा आपल्या भागातून व्यक्त करा डॉक्टर ड्रायव्हरची परिस्थिती काय असते काय त्यांची हाल असतात हे आपल्या एका एपिसोड मधून दाखवण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगले होईल अशी माझी विनंती आहे
👍👍
🙏🙏🙏👌
एकच नंबर आहे आजचा एपिसोड...👌👌👌
❤️संगीताताई सारखी बहिण सगळ्यांना पाहिजे❤️
Balasheb.... 🔥.. king of comedy 🔥🔥
Very nice 👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍 चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकार ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...असेच यश मिळत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.छान आजचा भाग काहीतरी नवीन जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे nice 👍👍👍👍
दारुड्याचे डोकं म्हणजे सुपर पावर कॉम्पुटर 🤣🤣
🌷🚩खुप छान एपिसोड सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🚩🌷🙏👌👌
👌👌👌👌🌹💐💐💐🌹
Abhinandan
1no patil thanks
Kusticha 1 bhag kadha.. Balasaheb. Rambhau. 1 no..
सर्व कलाकारांना मनापासून दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
सगळ्या कलाकाराचे मनपूर्वक आभार व पुढील वाट चालीस शुभेच्छा
आतापर्यंत जेवढे सर्वोत्कृष्ट episode झाले, त्यापैकीच आजचा एक !!!! ☺️
✌✌✌✌✌✌✌✌✌✌
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनदान सर्व कलाकार एक नंबर आहेत सर्वांना एकच विनंती आहे की बेरोजगारी आणी वाढती महागाई वर एक एपिसोड करावा ही विनंती आहे 🙏🙏🙏
ही आपली सिरीज टीव्ही chyaa माध्यमातून लोकांचा पर्यंत पोहचावी ही अपेक्षा बाकी खूपच छान अप्रतिम
धन्य आहात तुम्ही सगळी मंडळी असे असे विषय घेऊन येता हसून हसुन पोट दुखायला लागत. 😂 😂
खरचं मजुरांची पिळवणूक कशी करतात हे जमीनदार याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब, व बलभीम पाटील यांचा संवाद 👍👍👍👍
चुकीच आहे
आजच्या काळात मजूरच मालकाची पिळवणूक करतात हे समजून घ्या
रामभाऊ चा सासरा दाखवत जावा की प्रत्येक episode मध्ये.
चांडाळ चौकटीच्या करामती सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐🌹
आजचा एपिसोड अप्रतिम होता काही शिकायला भेटले धन्यवाद चांडाळ चौकडीच्या पूर्ण सदस्यांना असच एपिसोड बनवत राहा खूप काही शिकायला भेटतो तुमच्याकडून आम्हाला
असेच.हसवत.रहा.सुंदर.hast. समाज.प्रबोधन
एक एपिसोड अपंग व्यक्तीच्या आयुष्यावर बनवा त्यांच्या जीवनात येणारे संकट ते कसे पार पाडतात हे दाखवा ज्याने प्रत्येक व्यक्ति कस जगायच कळेल 🙏🙏🙏🙏
💖💖💖🏺आतुरता फक्त तुमच्या एपीसोडाचि ..... महाराष्ट्र एक नंबर वेबसीरीज. आहे 🤗🤗..... 💝💝💖💖💖💖 Good morning all friends 😍😍😍🥰😍💪😘😘😘🌹🌹🌹💝💝💖💖💖💖💖 एक नंबर वेबसीरीज आहे 🤗🤗🤟🤟✌️
Correct 💐💐💐👍👍👍
Khup chan Gavran films che khup Abhar ahe Chan Episode Nadkhula Mast banvla
आठवड्यातून दोन वेळा एपिसोड टाकावे असे कोणाकोणाला वाटते
एक भाग असा पण झाला पाहिजे राम भाऊ इंटरनॅशल पुढारी बाहेर च्या देशात गेले पाहिजे आणी तिकडे शुट्टींग झाली पाहिजे आपल्या चांडाळ चौकडी ची हिच माझी इच्छा आहे आत्ता बाकी सगळ एक नंबर कामं. धन्यवाद 🙏🏻🙏🏻😀😀🙂
इच्छा पूर्ण होईल मग तू स्वर्गात जाणार मोकळा 😂😂😂
@@amarp3723 tumhla lokana Chuka kadayla thevla aahe kay kadhi tari konache kavtuk karayla shikha nahitar tond bandh karun basa
हा ईपिसोड खूप छान आहे ❤️
Hii
Barobar
ईपिसोड खूप खूप खूप छान
अभिनंदन
खूप छान व्यवहार दाखवला ....बाळासाहेब एक नं असेच पैसे काढले पाहिजेत .......
एक विनंती बाळासाहेबांची बायकोचे पात्र दाखवा ..... 🙏
आपली वेबसीरीज खुपच छान आहे. अत्तापर्यंतचे सर्वच भाग पाहिले आणि आवडले सुध्दा. तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटण्याची पण खुप इछा आहे.
महाराष्ट्रातील सर्वात एक नंबर वेब सिरीज चांडाळ चौकडी करामती आजचा स्पेशल भाग म्हणजे पूर्णपणे व्यवहारिक ज्ञान कसे असावे हे दाखवून दिल्याबद्दल सर्व टीमचे मनःपूर्वक आभार
भिकारी.कलाकार.आहेत.काही.यचामधि
बाळासाहेब यांचा एक डायलॉग अधोरेखित करावा,
जिथे तुमची बुद्धि संपते,विचार संपतो तिथुन माझी बुद्धि चालू होते,विचार चालू होतो. Great😊👍
बाळासाहेब sir सिरियल जरी दुसरे कलाकार सुरू करत असतील पण शेवट तुम्हीच करता आणि सगळ्यांना किती पण कोढ असल तरी ते कोडं तुम्ही सोडवता thanku sir आम्हाला किती टेन्शन असेल किंवा काम असेल आम्ही रविवारची वाट खूप आतुर तेने बघत असतो आणि बाकीच्या कलाकारांना पण खुप खुप शुभेच्छा
I like
सर्वात प्रथम गावरान फिल्म्स प्राेडक्शन प्रस्तुत चांडाळ चाैकडीच्या करामती या काॅमेडी वेबसिरीज च्या सर्व कलाकारंना मी गाैरव आैटी खूप खूप शुभेच्छा देताे आणि या वेबसिरीज मधील सर्व कलाकारांचे आभार व्यक्त करताे धन्यवाद छान एपिसोड बनवल्या बद्दल
मी प्रत्येक रविवारी पहातो,मस्त करमणूक आणि संदेश असतो
तुम्ही या कार्यक्रमातून लोकाना छान संदेश देता,👌🙏
खरोखरच खूप छान मनोरंजनातुन प्रबोधन केले आहे.
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव,पाटिल,सरपंच,गणा,संजूशेठ,उज्जन,आमिर खूप छान काम करता तुम्ही सगळे🙏😊
काय ती वेबसिरीज,
काय ते कलाकार,
काय ते बाळासाहेबांची कॉमेडी
समद ओक मध्ये हाय..👍
पाटलांच्या रुपाने आज गावागावातील सत्य परिस्थितीचे दर्शन आज आपण घडवले .
रोज अशाच प्रकारे कित्येक गरीब लोकांची फसवणुक केली जाते आणि त्यांच्या गरिबीचा असाच फायदा घेतला जातो .
सर्वजण बाळासाहेबां सारखे आपली कष्टाची कमाई आपल्या गरिब परिस्थिती अभावी वसुल करु शकत नाहीत .
खूप छान वाटला एपिसोड, एकचं नंबर बाळासाहेब
विषय हार्ड आहे बरं का 💥💯✌🏻💗😎
बाळासाहेबंची जुनी एंट्री च्या वेळेची बॅकग्राऊंड म्युजिक द्यावी अशी विनंती