Sharad Pawar घाबरलेत! पण का? बघा पूर्ण व्हिडियो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 397

  • @knowledgeworld5583
    @knowledgeworld5583 2 месяца назад +156

    अगदी बरोबर.... कारण शरद पवारांनी खूप कांड केलेत... त्यांना आता त्याचा त्रास होतोय पण ते बोलत नाहीत

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 2 месяца назад +121

    मित्रा, तु विषय छान निवडतो आहे आणि मांडतो पण आहे त्याबद्दल तुझ अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @alute431
    @alute431 2 месяца назад +124

    महाराष्ट्राला लागलेला कलंक म्हणजे हे पवार

  • @BalkrishnaPotdar
    @BalkrishnaPotdar 2 месяца назад +45

    40 वर्ष फक्त कूट नीती केली आणि सत्ता भोगली. दाऊद ला वाचवलं. साखर कारखाने ताब्यात घेतले. आता म्हणे संभाजी नगरला पुन्हा औ रंगाबाद करेल.

  • @SachinSutar-z6o
    @SachinSutar-z6o 2 месяца назад +71

    कर्म तैसे फळ

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 2 месяца назад

      कुठं काय फळ दिलंय? सगळ छान चालू आहे पवारांचं?

    • @SachinSutar-z6o
      @SachinSutar-z6o 2 месяца назад

      दिलं आहे पण ते तुम्हला दिसत नाही आहे

    • @sd_dariyfarm
      @sd_dariyfarm 2 месяца назад

      पैसा खूप आहे पण शेवट मात्र मरून चांगले येत नाही खूप त्रास होतो​@@Lakshmikant1712

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 месяца назад +35

    किती जीवापाड अभ्यासु सत्य सांगताय त्याबद्दल धन्यवाद🚩🙏

  • @Raj_geming_studio
    @Raj_geming_studio 2 месяца назад +97

    रोहित पवारांचा पराभव निश्चित आहे

    • @omsairam8251
      @omsairam8251 2 месяца назад +6

      त्याला तर पहिलं पाडा

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 месяца назад +44

    खुप छान विश्लेषण 🙏🙏

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 2 месяца назад +145

    पवारांच्या आशिर्वादाने दाऊद इब्राहिम
    मुंबई सोडून पाकिस्तानला पळाला.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 2 месяца назад +4

      अगदी बरोबर आहे

    • @Boss27119
      @Boss27119 2 месяца назад +3

      ....dawood Ind madhe return yayla tayyar hota pn modi ne tyala vachavla😂😂😂

    • @MyMarathi-fh8zy
      @MyMarathi-fh8zy 2 месяца назад

      Modichya ashiravadane kon kon palale bharat lutun

    • @Sudarshan_Pawar_900
      @Sudarshan_Pawar_900 2 месяца назад

      @@Boss27119खर आहे. फंड घेतलाय भरपूर. दम नाय गुजरात गैंग मधे परत आणायला

    • @revenant8061
      @revenant8061 2 месяца назад

      ​@@MyMarathi-fh8zy
      Dawood yevdhe bekkar loka nvte

  • @YuvrajBodakepatil
    @YuvrajBodakepatil 2 месяца назад +29

    भाऊ आपला खूप मोठा अभ्यास आहे.चांगली व खरी माहिती दिली.शरद पवार चा खरा चेहरा जनते समोर आनला.तूमच्या धाडसाला सलाम.जय शिवराय

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад

      केतकी चितळे आठव पालघर. आठव 😊

  • @shivajithange1636
    @shivajithange1636 2 месяца назад +16

    भाऊ विश्लेषण अगदी बरोबर आहे
    सरकार पाडण,पक्ष फोडन, जातीय राजकारण, भ्रष्टाचार याचा पाया महाराष्ट्रात यानीं घातला

  • @sachinmundhe8089
    @sachinmundhe8089 2 месяца назад +68

    सारथी सारखी संस्था दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले ज्यामुळे मराठा समाजाला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तरी शिव्या खातात फडणवीस पण त्या शिव्या कोणाला दिल्या पाहिजेत याचा विचार मराठा समाजाने केला पाहिजे.

    • @krushnakatke4175
      @krushnakatke4175 2 месяца назад

      छत्रपती संभाजी महाराजांनी वतने दिली नाहीत. म्हणून औरंगजेबाकडे जाऊन वतने मिळवून हिंदवी स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मराठ्यांचे वंशज आज फडणवीसांना शिव्या देतात.

    • @adityadawkhar1112
      @adityadawkhar1112 2 месяца назад

      Gopimalai 😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +66

    जैसी करनी वैसी भरणी 😂

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 2 месяца назад +31

    हा पवारउद्दिन ह्याला जनतेने रिटायर केले तरच रिटायर होईल ही त्याची नेहमीची सवय आहे. जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @bhurke.10
      @bhurke.10 2 месяца назад +1

      Hindu mast chicken mutton daru khat pit basla ahe ...tumhi hindu aahat ka?

  • @nvergiveup4851
    @nvergiveup4851 2 месяца назад +291

    शक्यतो पवार साहेबांची हि सेवटची निवडणुक असेल पण साहेब 'नरकात ' गेल्यावर सुद्धा जातीवाद करून तिथं निवडणुक लढवतील🙏🙏

  • @devidastathe
    @devidastathe 2 месяца назад +137

    महाराष्ट्राचा विकासाला आज पण शरद पवार हे आढवे येत आहेत.

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 2 месяца назад +6

      💯💯💯

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 месяца назад +3

      आणि आता त्यांचे सहभागी पक्ष ही ते च करतात

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar 2 месяца назад

      पवार आडवा येणारं गाढव आहे.

    • @pradeepnaik4759
      @pradeepnaik4759 2 месяца назад

      100%

  • @ShambS-rf5yw
    @ShambS-rf5yw 2 месяца назад +6

    नमस्ते खुप छान अभ्यास आहे तुमचा सत्य लोकांपरयंत पोहचलच पाहिजे

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 2 месяца назад +9

    प्रदिप जी राम राम . आपण म्हणता ची पवारांनी अनेक संस्था उभ्या केल्या .हे खरे नाही . सर्व संस्था ! कारखाने लुबाडल्या आहेत.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 месяца назад +31

    १९९४ पण केले

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 2 месяца назад +37

    जिल्हेइलाही नरक मध्ये जाऊन तेथेही देवांमध्ये जाती पाती पाडतील.

  • @indianswingtrader14
    @indianswingtrader14 2 месяца назад +124

    BJP ने मराठा समाजाला काय दिले
    EWS
    SEBC
    EBC
    प्रत्येक खाजगी/प्रायव्हेट कॉलेज मधे जर उत्पन्न 8lac पेक्षा कमी असेल तर मुलांना fees मधे 50% सवलत. व मुलींना मोफत शिक्षण
    शरुदिन ने मराठा समाजाला काय दिले
    केळ 🍌

    • @mausworld5278
      @mausworld5278 2 месяца назад +8

      BJP ne aaj paryant marathe samajala 3 da arakshan dile . 😂😂 J ki Congress rashtravadi ne aaj paryant kayam kol le 😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 2 месяца назад +7

      💯💯💯

    • @bhurke.10
      @bhurke.10 2 месяца назад

      😂

    • @sachinmundhe8089
      @sachinmundhe8089 2 месяца назад +14

      सारथी सारखी संस्था दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले ज्यामुळे मराठा समाजाला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तरी शिव्या खातात फडणवीस पण त्या शिव्या कोणाला दिल्या पाहिजेत याचा विचार मराठा समाजाने केला पाहिजे.

    • @Alexa_vlog_
      @Alexa_vlog_ 2 месяца назад +1

      Kha mag 😂

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 2 месяца назад +6

    अगदी योग्य विश्लेषण

  • @ShubhamraoGhadge-pe7zj
    @ShubhamraoGhadge-pe7zj 2 месяца назад +11

    बरोबर आहे भाऊ 🧡

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 2 месяца назад +7

    महाराष्ट्राच्या जातीयवादाचा जनक: जनाब. मनोजोद्दीन शरदोद्दीन खान पठाण.

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 2 месяца назад +19

    शरद पवार वर इतकं लिखाण झाले आहे की, खुद्द पवारांना आपण असे होतो आणि आता काय आहोत हा प्रश्न पडला असेल.

  • @MandaJadhav-q5p
    @MandaJadhav-q5p 2 месяца назад +14

    ग्रेट ❤

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 месяца назад +56

    शरद पवारांना निवृत्त व्हायचय असं ते म्हणतायेत जनतेला विनंती की तुम्ही त्यांना निवृत्त करा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 месяца назад +3

      जनता भोळी आहे निवृत्त नाही करणार त्यांना

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 2 месяца назад

      त्यांनाचं नाही तर अख्ख्या पवार परिवाराला जनतेने निवृत्त करावे.

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 2 месяца назад +10

    जय श्री राम...

  • @shribaji536
    @shribaji536 2 месяца назад +8

    देश विरोधी sp

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 месяца назад +8

    पवार साहेबांच्या करामती खुप आहेत, पावसांत भिजवून भाषणं करणे, आता तर मी निवडणूका लढविणार नाही, आणि नंतर पांच वर्षे झाली कि नवीन आडीया,,😂😮😮😊😊

  • @MandyNaswale
    @MandyNaswale 2 месяца назад +8

    Deva bhau hava kadhnar 🚩🚩

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 2 месяца назад +8

    Jay Shree Ram ❤

  • @mandapawar2
    @mandapawar2 2 месяца назад +13

    वाटोळे केलं महाराष्ट्र च दंगे घडवणारा kaadi करणारा

  • @sanjaymulay1546
    @sanjaymulay1546 2 месяца назад +7

    Best video. Realistic.

  • @SanjayJadhav-ss4pm
    @SanjayJadhav-ss4pm 2 месяца назад +2

    दादा तुमच चे बरोबर आहे

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 2 месяца назад +3

    प्रदिप भाऊ ग्रेट ❤❤❤

  • @nileshinamdar3585
    @nileshinamdar3585 2 месяца назад +3

    Correct कार्यक्रम....

  • @digambarnikam2184
    @digambarnikam2184 2 месяца назад +1

    भाऊ तुम्ही ज्या कळकळीने सांगता, खरंच प्रत्येकाच्या मनातले विचारच आपण मांडत आहे तुमच्या प्रत्येक कामाला कार्याला मनापासून सॅल्यूट 🙏🏻

  • @karanphadtare843
    @karanphadtare843 2 месяца назад +2

    शरद पवार बिनभरोशी माणूस आहे

  • @Imvishal11
    @Imvishal11 2 месяца назад +14

    महाराष्ट्राला आता फक्त राज साहेब ठाकरे वाचवु शकतात…
    एक संधी राज साहेबाना 🙏

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 месяца назад +2

      एक हाती सत्ता द्या, तर एकच आमदार येतंय मग काय करायचे

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 2 месяца назад

      नंबर त्यांच्या कडे नाही

  • @mi24taas55
    @mi24taas55 2 месяца назад +1

    बाकी सर्व मुद्दे बरोबर

  • @vijayalankar3081
    @vijayalankar3081 2 месяца назад +1

    Nombar 1 motivation

  • @vik9370
    @vik9370 2 месяца назад +1

    😢😢RIP Sharad pawar💐💐Bhatakatya Atmyala chirshanti labho😂😂

  • @adityagokhale5762
    @adityagokhale5762 2 месяца назад +1

    Superb analysis ❤

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 2 месяца назад +1

    अगदीं बरोबर आहे जय गजानन

  • @yogeshinamdar792
    @yogeshinamdar792 2 месяца назад +1

    Super bhawa❤

  • @LifeCoach1296
    @LifeCoach1296 2 месяца назад +5

    निश्चितपणे..
    जर या मोठ्या मंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपले स्थान मानले असते तर त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक नवीन उद्योग आणायला हवे होते.
    जेणेकरून आज विदर्भ आणि मराठवाड्यातील तरुणांना
    आणि तरुणीना त्यांचे कुटुंब सोडण्याची गरज नस़ती.

  • @kaushikapte8337
    @kaushikapte8337 2 месяца назад

    Ekdam massta bollay bhau tumhi ❤❤

  • @ganeshdhore6470
    @ganeshdhore6470 2 месяца назад

    एकदम बरोबर बोलात भाऊ

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 2 месяца назад

    Dada sunder visleshan thanks

  • @shripadpatkimumbai8882
    @shripadpatkimumbai8882 2 месяца назад +1

    Thanks for detailed information about shrude man.

  • @pramodakhadmal2175
    @pramodakhadmal2175 2 месяца назад

    🎉🎉🎉👍🏻👍🏻👍🏻 एक नंबर प्रदीप भाऊ

  • @vaibhavkulkarni8018
    @vaibhavkulkarni8018 2 месяца назад +1

    Very true

  • @santoshdeshpande4560
    @santoshdeshpande4560 2 месяца назад +6

    🌷🙏🌷

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 2 месяца назад +6

    ❤❤

  • @aryanakshtra4924
    @aryanakshtra4924 2 месяца назад +3

    आमच्या मराठवाड्यात तर विनाकारण काही लोक राष्ट्रवादीची बुल्ली चोखतात,
    आणि राष्ट्रवादी वाले हिरवी बुल्ली चोखतात 😂😂

  • @HarikrushnaKulkarni
    @HarikrushnaKulkarni 2 месяца назад

    खुप छान समजावून, सत्य मांडता दादा धन्यवाद

  • @JituRamane-zv5bn
    @JituRamane-zv5bn 2 месяца назад +3

    👍🚩🚩

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 месяца назад +1

    100% खरे साहेब तुमचा 100% पण काय करणार गरीब माणसं

  • @jaytukoba
    @jaytukoba 2 месяца назад

    💯 correct

  • @madhavkulkarni9436
    @madhavkulkarni9436 2 месяца назад

    Nice Anlesas

  • @mandapawar2
    @mandapawar2 2 месяца назад +4

    महाराष्ट्रातल्या लोकांनी सावधान राम शरद पवार पासून

  • @amitsalskar4361
    @amitsalskar4361 2 месяца назад

    Correct 💯

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 месяца назад +2

    आयुष्य भर कांड केली आता जनतेने बदला घ्यावा. जागो मराठा जागो।

  • @diliprane5088
    @diliprane5088 2 месяца назад

    👌👍

  • @mi24taas55
    @mi24taas55 2 месяца назад +3

    05:44 म्हणजे नितीन गडकरी काय करत नाही महाराष्ट्रासाठी ते तुम्ही कबूल केले 😂😂

  • @Xmonster5050
    @Xmonster5050 2 месяца назад +7

    Ram krushan hari haddapar kara Tutari🔥

  • @Saisaisai2324
    @Saisaisai2324 2 месяца назад

    20 Nov....Ekach Kam...100% voting

  • @pmunde2608
    @pmunde2608 2 месяца назад +1

    प्रदिप भाऊ no.1

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 2 месяца назад +1

    Pawar sampla ata. शेवटच्या घटका मोजतोय.

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 2 месяца назад

    देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏

  • @shubhampatil8541
    @shubhampatil8541 2 месяца назад +6

    Ata paryay fakt मनसे 🚩🚩🚂🚂

  • @hanmantyevate4758
    @hanmantyevate4758 2 месяца назад

    Good

  • @VijayMore-s4x
    @VijayMore-s4x 2 месяца назад +2

    Khare aahe re bhava chan nirupan asech abhyaspurna bolat raha va janjagruti karat raha jai shree ram

  • @UnknownYT-c9n
    @UnknownYT-c9n 2 месяца назад +8

    Love you Bhau ❤️👍

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 2 месяца назад

    राम राम भाऊ आपण लोकांना छान अशी माहिती देत आहोत धन्यवाद

  • @MaheshKshirsagar-ql6rp
    @MaheshKshirsagar-ql6rp 2 месяца назад

    Dada aashich mahiti sngat Raha shree Swami samartha 🙏🙏

  • @avya79
    @avya79 2 месяца назад

    👍

  • @shivajithabossboss8614
    @shivajithabossboss8614 2 месяца назад

    ओन्ली मनसे 🙏

  • @indiannature.2417
    @indiannature.2417 2 месяца назад +8

    Sharad pawar fakt baramati pune develop keli. Dusrya jilhyanche kay ahe. Kute develop zale

  • @Ompokale09
    @Ompokale09 2 месяца назад

    Saheb❤

  • @anilthatte8370
    @anilthatte8370 2 месяца назад +1

    एस्. म्. जोशी यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी शरद पवारला प्रथम मुख्यमंत्री केलं. त्यामुळे हे नेतृत्व महाराष्ट्राच्या डोक्यावर बसलं. शरद पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. कधी संपणार हे दुर्दैव कोणास ठाउक!

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 2 месяца назад +1

    सामान्य शेतकऱ्यांच्या भोळेपणा व साध्यासुध्या विचार सरणीचा गैर फायदा घेतला.

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__ 2 месяца назад +1

    घाबरत नाहीये...
    तो देवेंद्र फडणवीस ह्या माणसाने घाबरवाला आहे...🔥🤙🏻

  • @physicsfarm
    @physicsfarm 2 месяца назад +1

    कृषिमंत्री असताना कांदा १० वर्षे फेकला गेला ५० पैसे भाव होता

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 месяца назад

    सर्व बाबी चां विचार करता ह्या जाती राजकारणापासून लोकांची सुटका हो अशी परमेश्वराला साकडे करा

  • @KishorPatil-bu5uh
    @KishorPatil-bu5uh 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 2 месяца назад +5

    Karma Returns ❤😢🚩

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 месяца назад +4

    मानसिकता आली होती म्हणूनच त्यांनी लव्हासा develop केलं.

  • @shrutig-g5w
    @shrutig-g5w 2 месяца назад

    Bhau ek no bola tumi krach ek ek sabd tuja kra ahe yetai kup deva sarkai manta sp la kahi nhi mahit ani deva sarky pujta

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 2 месяца назад +1

    आहो सर हा पवार ज्या वेळेस वसंत दादा च्या पाठीत खंजीर खुपसून स्वाताहा मुख्यमंत्री झाला तेव्हा पासून फोडाफोडीचे राजकारण पवार साहेबाने चालू केले आहे

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 2 месяца назад

    आता फक्त 18 तारखेची वाट पहा. लास्ट बॉल!👍

  • @brs5767
    @brs5767 2 месяца назад +4

    काकांना आपल्या पार्टी कम प्रायव्हेट ली. कंपनीच्या जोरावर लोकशाहीच्या आडून जगाचा सत्ताधीश व्हायचं होतं.जे रामाला मानत नाहीत त्यांना रामराज्य कसं समजणार.त्यांना फक्त आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मोठी करायची होती.

  • @Vaibhav_Ghadge
    @Vaibhav_Ghadge 2 месяца назад

    Karm

  • @swapnilbhosale5196
    @swapnilbhosale5196 2 месяца назад

    पवार साहेब कधीच हार मानत नाहीत घाबरत तर नाहीच नाही. .......

  • @subhash3403
    @subhash3403 2 месяца назад +1

    श्रीकृष्ण अहवाल काय आहे हे जनतेला कळायला हव.

  • @rohidasgarje2090
    @rohidasgarje2090 2 месяца назад +1

    वयाच्या मानाने डोक्यात बदल झाला असेल😊😊

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 2 месяца назад +4

    आयुष्याच्या अंतिम चरणात शरद पवार साहेबांनी काहीतरी चांगलं करायला हवं होतं. जरांगे प्रकरणामुळे दुर्दैवाने त्यांच्या भोवती संशयाचं वलय तयार झालेलं आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं जनजीवन पूर्णतः ढवळून निघालं.हे फारच दुर्दैवी आहे.

  • @मराठा1981
    @मराठा1981 2 месяца назад

    कर्मची फळे इथेच भोगायची असतात
    शरद पवर तेच भोगतोय

  • @OakSantosh
    @OakSantosh 2 месяца назад

    दाऊदचे मित्र घाबरलेच पाहिजे.