कान्हा पदराला धरू नको सोड | सुंदर चालीत नोटेशनसहित | गौळण अवश्य पहा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • • कान्हा पदराला धरू नको ...
    eknath music melody हा आपला नवीन चैनल आहे.या चैनलवरती तुमच्या आवडीचे 🎤🎤
    नोटेशनसहित हिंदी मराठी मिक्स गाणे मिळतील
    तरी कृपया खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन आपल्या eknath music melody 🎸🎸ह्या चैनलला लाईक शेअर कॉमेंट तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद......🎹🎹
    / @eknathmusicmelody5323

Комментарии • 29

  • @sayajikanherkar6534
    @sayajikanherkar6534 3 года назад +2

    🚩🚩जय हरि 🚩🚩खूप खूप छान 🚩🚩धन्यवाद🚩🚩

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 года назад

    लयभारी गायन तुमचे धन्य वाद जोगेश्वरी मुंबई

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya  3 года назад

    ruclips.net/video/mB6DAwL5hSY/видео.html

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337 3 года назад

    खूप छान मला आवडली सर धन्यवाद जय हरी

  • @santramwagh102
    @santramwagh102 Год назад

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने गौळणी चे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 года назад +1

    नमस्कार सर खुप खुप सुंदर गौळण आवडली धन्यवाद सर

  • @vishnuyadav3145
    @vishnuyadav3145 3 года назад

    आबा एक नंबर गवलण

  • @bhalchandramhatre2730
    @bhalchandramhatre2730 Год назад

    अति सुंदर

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 года назад

    राम कृष्ण हरी

  • @jagandhavale1085
    @jagandhavale1085 3 года назад

    सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी वामांगी नंदनी जनकाची दक्षिणेशि उभा बंधू लक्ष्मण हा सुंदर गायन करा फार सुंदर गायन आहे.काळे काका तुमच्.

  • @kerbalad2427
    @kerbalad2427 3 года назад

    जबरदस्त

  • @sureshravalekarbhaktirang8188
    @sureshravalekarbhaktirang8188 Год назад

    वा क्या बात है आबा

  • @kundalikkute4319
    @kundalikkute4319 2 года назад

    Very Very Nice for Notetion

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 3 года назад

    वा आबा

  • @ashokdoke286
    @ashokdoke286 3 года назад

    सुंदर

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 3 года назад

    खुपचछानगायनजयहरी

  • @kachrutejinkar
    @kachrutejinkar Год назад

    सर.तुमच.मनापासॴभीनंदन

  • @mahadevpalwe8413
    @mahadevpalwe8413 3 года назад

    Very nice

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 3 года назад

    खुप छान माऊली.....!
    आबांचा आवाजात ऐकायला खुप सुंदर वाटतं.......!
    माऊली, लींक शेअर करत आहे, कृपया हे आबांच्या आवाजात ऐकायला खुप छान वाटेल तसेच नोटेशन बनवुन शेअर करा. धन्यवाद

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 года назад

    खूप छान 💐

  • @Yogeshmahanubhav11
    @Yogeshmahanubhav11 3 года назад +2

    धन्यवाद सर

  • @jayshreey1008
    @jayshreey1008 3 года назад +1

    Great sir 🙏⛳👍👌

  • @pravinsaraf8045
    @pravinsaraf8045 3 года назад

    🙏🙏🙏🌹🎈👌👌

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 года назад

    भरत माहारजान पण
    एखाद्या अभंग गायन करावं
    आमच्या साठी माऊली

  • @Yogeshmahanubhav11
    @Yogeshmahanubhav11 3 года назад +1

    सर ही गवळण लिरिक्स मध्ये भेटल का

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  3 года назад

      व्हिडिओ पूर्ण पहा त्यामध्ये पूर्ण लिरिक्स मिळेल

  • @sanjaypotdar2285
    @sanjaypotdar2285 3 года назад

    Janm vaya ka davdaveche notetion pathva please

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 года назад

    खुपच छान