हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
आसावरी ताई , खरं तर आपला जन्मच मुळी आनंद प्राप्त करण्यासाठी आहे ! आपण अत्यंत सोप्या पद्धतीने संवाद साधत कर्णमधुर आवाजात तरल प्रवाही स्वरात शिकवत आहात . पाहताना निखळ आनंद प्राप्त होत आहे . खरंच भान हरपून गेले आहे . आपल्या तळमळीला अन् कला साधनेला त्रिवार सलाम ! 🙏🙏🙏
पूर्वी आरोह अवरोहात बोटांच्या शिकविलेल्या नियमांची अतिशय कडक शिस्त पालनामुळे त्रास होत असे पण तुम्ही ते खूपच सोपं केल्यामुळे सहजपणा आला आणि वादन आनंदयुक्त झालं. धन्यवाद. 🙏
पेटी शिकण्याची आमची खूप इच्छा आहे ताई आर्थिक अडचणी व वेळेअभावी कांही जमलेच नाही ,तसे तुम्ही छान शिकवत आहोत असेच आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती.💐💐
आजपर्यंत हार्मोनियम चे खूप व्हिडिओ पाहिले पण तुम्ही खूप उत्तम पद्घतीने शिकवता. तुम्ही खूप great आहात मॅडम... आणि तितक्याच गोडही .... तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👍🤗🥰
खुप छान माहिती मॅडम, मी आधी थोडे फार शिकले आहें पण मध्ये मध्ये गॅप आल्यामुळे माझे पुर्ण झाले नाहीं तुमच्या व्हिडीओ मुळे परत शिकायला मिळत आहें . Thank you🙏👍
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
मला तारक मंत्र नोटेशन हवंय.
श्रीस्वामी समर्थ
Sopya paddhatine shikavale.
मला आपल्या कडुन शिकायचे आहे कॅसीओ
खुप छान उपक्रम.ईच्छुकांना घरबसल्या
शिकण्याची संधी मिळणे मोठी भाग्याची गोष्ट.
आसावरी ताई , खरं तर आपला जन्मच मुळी आनंद प्राप्त करण्यासाठी आहे ! आपण अत्यंत सोप्या पद्धतीने संवाद साधत कर्णमधुर आवाजात तरल प्रवाही स्वरात शिकवत आहात . पाहताना निखळ आनंद प्राप्त होत आहे . खरंच भान हरपून गेले आहे . आपल्या तळमळीला अन् कला साधनेला त्रिवार सलाम !
🙏🙏🙏
मी नविनच शिकणारी आहे.सुरूवातीला भिती वाटत होती पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर माझी भीती पळाली.खुप सुंदर सांगता व शिकवण्याची पद्धत अप्रतिम
पूर्वी आरोह अवरोहात बोटांच्या शिकविलेल्या नियमांची अतिशय कडक शिस्त पालनामुळे त्रास होत असे पण तुम्ही ते खूपच सोपं केल्यामुळे सहजपणा आला आणि वादन आनंदयुक्त झालं. धन्यवाद. 🙏
खुप छान शिकवताय मी आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले पण तुम्ही खुप सोप्या पद्धतीने शिकवताय त्यामुळे पेटी शिकण्याचा उत्साह वाढला आहे. 👌👌
पेटी शिकण्याची आमची खूप इच्छा आहे ताई आर्थिक अडचणी व वेळेअभावी कांही जमलेच नाही ,तसे तुम्ही छान शिकवत आहोत असेच आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती.💐💐
मॅम,
आजपर्यंत मी पाहीलेले व आपण शिकविलेले चारही Lessons खुपच आवडले.
खुप खूप मन:पुर्वक आभार / धन्यवाद.
तुमची समजून सांगण्याची पद्धती खूप सुंदर आहे मला अगदी मनापासून तुमचे चारही भाग पाहावेसे वाटले आहे शिकायला देखील गोडी निर्माण झाली आहे
अप्रतीम शिकवत आहात मॅडम असेच नवनवीन लेसन आम्हाला शिकवत जावा आणि खूप धन्यवाद एवढं सोप्या पद्धतीने सांगता
आपण खूप छान शिकवता.पेटी वाजवायला खूप मजा वाटत आहे व आनंद येत आहे.
खूप छान संगीत शिक्षण मिळत आहे ताई ...आम्हाला...👍👍🙏🙏
फार छान शिकवण्याची पद्धत आहे.
आजपर्यंत हार्मोनियम चे खूप व्हिडिओ पाहिले पण तुम्ही खूप उत्तम पद्घतीने शिकवता. तुम्ही खूप great आहात मॅडम... आणि तितक्याच गोडही .... तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👍🤗🥰
खूप छान... भीती कमी होऊन उत्साह वाढला... धन्यवाद ताई
Dhanywad 1 to 4 lesson khup chan tumhi training dile. 🙏
मॅडम आज पर्यंत सांगितलं अनेकांनी ,पण आपल मार्ग दर्शन अती उत्तम,मी lefti आहो,आता right ने प्रॅक्टिस करतो
It is best opportunity to learn A to Z intrested persons....your teaching method is Very top.....❤
तुमचा आवाज ही गोड असल्यामुळे गायन आणि वादन यांचा सुरेख संगम पाहायला मिळतोय खूप छान.
Jarur practice karenge thank you so much mam
खुप छान व सोप्या पद्धतीने शिकविता ताई . धन्यवाद
Khup changl samjht tai
माऊली खूप छान समजून धडे दिले नमस्कार
आसावरी ताई खूप छान समजावून सांगता तुम्ही. धन्यवाद
Khupach chan mahiti purushane kontya kaly banta pasun suru karava yache
The way you teach is awesome
Mrudul
।।जय जय रामकृष्ण हरि।।
हार्मोनियम देवाची आलंदी पुणे येथे मिलेलं रुपयं किमंत दहा हजारं ते पंच्चंविस हजारा पर्यतं आहे माऊली।।
Tumhi khup Chan samjavun sangtat thank you so much 💕
एकदम छान मार्गदर्शन
खुप छान सोप्या पद्धतीने सागत आहात धन्यवाद ताई
खुपंच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏😊
Madam. Excellent guidance. Thank you sou h
मी नवीन शिकतोय, आपला चौथा lesson पूर्ण केला... जमतंय.. महेंद्र घाडगे, ठाणे
खुप छान माहिती मॅडम, मी आधी थोडे फार शिकले आहें पण मध्ये मध्ये गॅप आल्यामुळे माझे पुर्ण झाले नाहीं तुमच्या व्हिडीओ मुळे परत शिकायला मिळत आहें . Thank you🙏👍
खूप सुंदर गुरू माऊली
खुप छान. Thank you mam 🙏🙏
खुप छान शिकवता ताई तुम्ही
खूप छान सोप्या पद्धतीने सीकता ताई
बोटांची (प्रॅक्टिस )ठेवण कशी करायची हे छान सांगितलं, thanu mam
Khup chhan sangta ma'am
खूप छान शिकवत आहात मॅडम छान गोड आवाजमध्ये
I have never gone with the " Harmonium " lessons in such a wonderful way. V. well.
Excellent 👌 very systematic way of teaching. Great 👍🏽
खूप सुंदर खूप छान.थँक उ फॉर sharing
Khup chhan Asavaritai vatach pahat hote video chi sadi khup chhan ahe chhan disate shikavatahi chhan
Waaaah khup khup chan Shikvle Tai Tumhi
खुप छान शिकवायची पध्दत आहे.
खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता.
अतिशय सुंदर आहे
ताई खुप छान शिकवता तुम्ही
Tai khup chan samjun sagta
ताई खूप च छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद मीपण हार्मोनियम शिकत आहे
आसावरी खुप छान सांगतेस.
खूप छान समजेल असे शिकवता आहे
खूपच छान माहितीपूर्ण सांगतात
खूप छान शिकवता🎉🎉🎉
Khup chhan😊
Mahiti pan khup chhan dili dhanyavad
खूप छान हो ❤
Supper chaan shikaayat tumi
खूप छान ताई छान प्रक्टीस होते
अतिशय सुंदर मार्गदर्शन
Khup chaan sangta madam tumhi dhanyavad
धन्यवाद ताई छान शिकतात
आत्मविश्वास वाढला धन्यवाद ताई
मस्त शिकवता madam
खुप छान सांगताय ताई, अगदी सोप्या भाषेत.
Khup chhan tai samjun sangital🙏
Khup chan.... me sagle video pahte.... 🙏
खुप सुंदर माहिती दिलीत
kupach chhan
खुपच छान छान
मॅडम खूप च छान माहिती दिलीत..
खूप छान माहिती दिली आहे
Khup chan shikvata tumhi mala peti shikayachi ahe margadarshan kara pls🙏🌹🌹🌹
खूप छान शिकवता मॅडम धन्यवाद
Khupach Chan
खूप छान🙏
खूप छान ताई
Very nice teaching method.
🎉🎉धन्यवाद ताई
Tempo vadun mhnje ky
खूप छान मार्गदर्शन
Chan mast
ताई खूपच छान शिकवतात तुम्ही
खुप छान समजविले
खूप छान मॅडम
अप्रतिम मार्गदर्शन
Khupch shan
Harmonium konte ghyave mala tumche videos baghun shiknyas interest watat ahe
खूपछान समजले.
खुपच छान shikavta🙏🙏
खुप छान शिकवण आहे धन्यवाद
आसावरी ताई खुपच छान समजावते तू
सूपर ताई
great lesson4
जरा अवघड वाटतो बोटांची सवय व्हायला जरावेळ लागेल असे वाटते .
पण तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे.
माध्य सप्तक काली 1 ला सा धरूण कसे वाज्वावे ते सांगा कृपया।
छान शिकवता
Madam tumhi sundar shikwata mi 68 warshachi aahe pan mala khp aawad aahe
Super 💯