Jitendra Awhad PC Uncut | वाल्मिक कराड शरण आला, धनंजय मुंडेंचं काय? आव्हाडांचा सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 24

  • @gautammagare6668
    @gautammagare6668 2 дня назад +1

    Salute to you Dear Dr Jitendra Avhad sir ji

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 дня назад +16

    मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯

  • @SubhashPawar-j1o
    @SubhashPawar-j1o 2 дня назад +9

    हा सर्व प्रकार मुंडे यांच्या हस्ते सरकार पुणं जवाबर आहे

  • @SubhashPawar-j1o
    @SubhashPawar-j1o 2 дня назад +8

    पुणं पणे ही सरकारची जबाबदारी आहे याठीकाणी अजित पवार सुधा यांत आहेत सरकार ला हेच करावं लागतं

  • @ravindragadhave8928
    @ravindragadhave8928 2 дня назад +1

    साहेब बरोबर बोलतात तुम्ही....

  • @ganeshjadhav7485
    @ganeshjadhav7485 2 дня назад +1

    आव्हाड साहेब एकदम बरोबर बोलताय

  • @balubodke5742
    @balubodke5742 2 дня назад +6

    मुंढे हेच मुख्य आरोपी आहे..

  • @subhashkardule5866
    @subhashkardule5866 2 дня назад +2

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिक अहमद या नराधमाचां जसा एन्काउंटर केला तसाच एन्काउंटर वाल्मीक चा करावा 😡😠

  • @chakli88
    @chakli88 2 дня назад +2

    हा सर्व प्रकरणात अजितदादा पवार का शांत आहे? कळत नाही? त्यांना चौकशी होई पर्यंत धनंजय मुंढे ना मंत्रिमंडळातुन बाहेर ठेवावे हीच अपेक्षा. अजितदादा तुमची हि जवाबदेही आहे

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 2 дня назад +1

    अरे पण हा फडणवीस अजित पवार sorry मुंढेला का घाबरतो
    वा रे गृहमंत्री

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 2 дня назад

    पक्ष फुटी नंतर हे सगळे गुंड असल्याचे कळले कि आधी पासून माहित होते 😂

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 2 дня назад

    आव्हाड न्याय कायद्यावर बोलतोय हेच मोठे विडंबन आहे

  • @DP-li6bl
    @DP-li6bl 2 дня назад +1

    Picture style walmiki sharan aala kayda urla nahi

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 дня назад

    DM च आशीर्वाद आहे वाल्मीक ल आहे😂😂😂

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 дня назад

    याने गृहमंत्रालयाला येड्यात काढलं 😅. एकदम स्टाईल मध्ये शरण आला

  • @andhale7508
    @andhale7508 2 дня назад +2

    बबन गिते फरार का झाला

  • @sachindhawale1659
    @sachindhawale1659 2 дня назад

    Kharmuse cha kai.......

  • @bhagawatshinde2739
    @bhagawatshinde2739 2 дня назад

    सर तुम्ही सगळे एकाच पक्षाचे त्यावेळी असे का बोलले नाही

  • @DP-li6bl
    @DP-li6bl 2 дня назад +1

    Maharashtra ha Bihar zala

  • @DP-li6bl
    @DP-li6bl 2 дня назад +1

    Dhananjay Munde he khare aaropi aahet

  • @Devidasdahiphale-q2r
    @Devidasdahiphale-q2r 2 дня назад

    Gp re

  • @rajiscrazy
    @rajiscrazy 2 дня назад

    Tumhi pan marina keli ahey