अकोले - फोफसंडी गाव अजुनही डिजिटल होण्याच्या प्रतिक्षेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 2 года назад

    Thanks for details news 🙏

  • @rajendrakharde2361
    @rajendrakharde2361 4 года назад +8

    मोदींच्या नांवाने विनाकारण वाईट बोलले जाते.मागील 60 वर्ष काय झोपले होते का?
    स्थानीक नेत्यांचा दोश आहे विकास झाला नाही.

  • @Sam-je7vp
    @Sam-je7vp 5 лет назад +2

    मी visit केलेली आहे या गावात निसर्गाच्या सानिध्यात वसलेल हे गाव आहे खुप सुंदर अस वातावरण आहे या संपूर्ण परीसराच मी गेलो होतो तेव्हा तरी रस्ते चांगल्या परीस्तीतीत होते पण खुप वळणे आहे मला तरी वाटते येथे शहरीकरण नाही झाले पाहीजे nature काय ते ईथे समजते.

  • @अशोकउंबरे
    @अशोकउंबरे 3 года назад +1

    आता एक महिना झाला तरी लाईट नाही

  • @dss318
    @dss318 3 года назад

    अरे काय cashless - cashless लावलय निसर्ग less व्हायच का तुम्हा लोकांना, ईतक छान वरदान लाभलंय.

  • @sunillanghi7243
    @sunillanghi7243 6 лет назад +2

    खूप गंभीर प्रश्न आहे ,खरंच या गावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @jotedagale4485
    @jotedagale4485 3 года назад

    Hii

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 3 года назад +1

    लगेच मोदी आरे महाराष्ट्र सरकारने काय झक मारली ते सांगा की आजपर्यंत.....

  • @ghodehemant2543
    @ghodehemant2543 6 лет назад +2

    राहिला प्रश्न कॅशलेश इंडिया, कुठलाच नेटवर्क नाही इथे ,काय कळणार कॅशलेश इंडिया म्हणजे काय,,,
    ( mr , एक गावकरी)

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 5 лет назад +3

    आमदार महाशय आदिवाशीकडे लक्ष द्या ही विनंती

  • @ghodehemant2543
    @ghodehemant2543 6 лет назад +1

    सरकारी योजना यांच्यापरेंत पोहचतच नाही,,,,,,,,

  • @utkarshrasane1
    @utkarshrasane1 5 лет назад

    पर्यटन विकसित करा

  • @prabhakarrokade3400
    @prabhakarrokade3400 3 месяца назад

    बोलक्या प्रतिक्रिया .अहो डिजिटल हे नेता पुढारी ब्राम्हण पुजारी उद्योजक यांचे साठी हे भान ठेवून कराचय आदिवाशिंचा भक्त वापर .