ह्या भयानक जंगलात हे कुटुंब एकटेच कसे रहाते बघा | घनदाट जंगलातील पाषाणपुष्प

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • घनदाट जंगलातील पाषाणपुष्प कमळगड आणि त्याच्या कुशीत एकटेच राहणारे कुटुंब | कावेची विहीर, कमळगड
    #kamalgadforttrek #kamalgad #Fortofmaharashtra #durg #fortsofindia #forts #indiatourism #maharashtratourism #कमळगड #कमळगडसातारा #कावेचीविहीर
    कमळगड किल्ला
    किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
    उंची : ४५२२ फुट ( समुद्रसपाटीपासून)
    तालुका : वाई
    जिल्हा : सातारा
    जावळीच्या खोऱ्यात धोम धरणाच्या मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. जावळीच्या खोऱ्याने अनेक ऐतिहासिक घटना व दुर्ग अलंकारासारखे धारण केले आहेत, त्यापैकी एक आहे कमळगड.
    दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेस वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे. आपण ज्या वासोळे गावातून किल्ला चढायला सुरुवात केली तिकडून साधारण दीड ते दोन तासाची चढाई आहे. वाटेत एक गोरखनाथांचे मंदिर लागते त्य मंदिराच्या समोर काही अंतरावर कड्यावर एक पाण्याचा झरा आहे हे पिण्याचे पाणी आहे. त्याशिवाय वर पठारावर एक वाडा आहे. त्या घरात जेवणाची व राहण्याची ( किल्ल्याच्या जवळ पास राहायची हि एकमेव ) सोय होते.
    ह्याच घरातील शंकर कचरे ह्या आजोबांचा संपर्क क्रमांक पुढे देत आहे.
    ९४०४८७८१६३ / ७०८३६१४८५७
    जाण्याचे मार्ग : कमळगडाच्या पायथ्याशी नांदगणे ( दक्षिणेस ) व ( उत्तरेस ) वासोळे गाव आहे
    वाईपासून नांदगणे २० किलोमीटर अंतरावर असून दुपारी बारा किंवा सायंकाळी सहा वाजता
    जोरला जाणारी एसटी पकडून नांदगणे ह्या गावी उतरून किल्ल्यावर जाता येते.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    किल्ले रोहीडा चा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन पाहता येईल.
    • पूर्वीच्या काळातील भां...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    केंजळगड किल्ला
    • आजूबाजूला कुठलाही आधार...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 50

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 месяца назад +6

    जरी शूट चांगल नसल तरी ति परिस्थीती दाखवन ज्याला जमल, ति व्यक्ति, तिचे विचार खरच धन्य. फार कमी लोक उरली आहेत, ज्याना दूसर्यांविषयी मानस, निसर्ग याबदल प्रेम आहे. सुंदर

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад +2

      धन्यवाद, ती माझी सुरुवात होती त्यामुळे थोडे व्यवस्थित रेकॉर्ड करायला जमले नव्हते..
      आपण समजून घेतले त्याबद्दल धन्यवाद !

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 3 месяца назад

      Me sayli ahe. 😄

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад

      @@SayliGugale2100 मी नाही ओळखत

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 3 месяца назад +1

      @@paayvata 😂

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 2 месяца назад +2

    तुम्ही दऱ्या खोऱ्यातून भटकंती करून आम्हाला एवढी माहिती देता,तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @bramhadevbhanage4848
    @bramhadevbhanage4848 3 месяца назад +2

    खूप छान आपली माती आपली माणसं,आमची जन्मभूमी👌

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 месяца назад +1

    ❤🎉शब्दच नाही वर्णन करायला खूप अप्रतिम कोरीव काम सगळेच दुर्मिळ आहे माहिती खूप छान धन्यवाद दादा❤🎉

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 2 месяца назад +1

    कधी कुठेच हा नजारा बघायला मिळू शकत नाय मित्रा खुप मस्त व्हिडिओ बनवलाय dhnywad मित्रा👌👌👌👍🏼😊😍😍

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @sunildhindle333
    @sunildhindle333 Год назад +2

    खुप छान दादा

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @usernamem.144
    @usernamem.144 3 месяца назад +2

    Bro.... Kharach tu khup mehnat ghetos tu video banwayla, unhat chalat prawas, khach kadge aslela rasta par karne sopp nahi... khar tujhya mule aahmi gharat basun pratyek gaav ani nisrgach sundar roop baghato.
    Thank you ani best luck next video karita. 😊😊😊

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад +1

      Thanks 🙏

  • @user-pb8qi2fr8f
    @user-pb8qi2fr8f 2 месяца назад +1

    Shuting चांगलं झाले आहे 🙏

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @pavanwankhade2154
    @pavanwankhade2154 Год назад

    लय भारी

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद

  • @abhimanyugorhe1713
    @abhimanyugorhe1713 Год назад

    मस्त 🚩

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 3 месяца назад +2

    mitraa..khup..chhaan..maahiti..saangitli..aani..maajhyaa..pappaanche..gaav..turambav..jilhaa..ratnagiri..taalukaa...Chiplun.
    Ekdaa
    Aamchyaa.gaavchaa..video..banav..aani..turambav..gaavaat..shaardaa..deviche..mandi..raam..mandir
    .Hanuman..mandir..vithobaa..mandir..bhairi.. Bhawaani..mandir..satichyaa..samaadhyaa..aahet..umesh..maaruti..chavan..

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад

      नक्कीच, धन्यवाद 🙏

  • @mahadeo6600
    @mahadeo6600 Год назад

    Khup chan

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद !

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 3 месяца назад +2

    हे कमळगड गांव तालुका जिल्हा कोणता आहे.

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад +1

      नांदगने, ता. वाई, जि. सातारा

  • @nileshmore2642
    @nileshmore2642 3 месяца назад +1

    Thank 's

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    AWESOME

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद सर

  • @pandharimankar
    @pandharimankar Год назад +1

    Maharashtra madhe
    Killyachya payythya
    Khali Gorakhnath Mmandir???

  • @virajwadile747
    @virajwadile747 Год назад

    👍

  • @MSKVlogs007
    @MSKVlogs007 Год назад

    🚩😍

  • @bhramangiri1718
    @bhramangiri1718 Год назад

    व्हिडिओ मस्त. तुमच्या कार्याला सलाम.
    तुमचा फोन नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये दिला तर फार बरे होईल.

  • @eknathrahangdale4340
    @eknathrahangdale4340 Год назад

    OK, shr

  • @vinodmore8759
    @vinodmore8759 Год назад +5

    शूट बरोबर केलं नाहीं

    • @paayvata
      @paayvata  Год назад +1

      नक्कीच सर, त्यावेळी कुठलीही तयारी नसताना ते व्हिडीओ मोबाईल वर शूट केले होते.

  • @kokanvata
    @kokanvata Год назад

    🚩

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 2 месяца назад +1

    कृपया पिंड म्हणू नय,पिंडी असे म्हणावे

  • @sanjivkadam9509
    @sanjivkadam9509 Год назад +2

    तुम्ही अजून नीट दाखवण्याचा प्रयत्न करा खास करून video shooting अजून चांगले पाहिजे

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      नक्कीच सर, त्यावेळी कुठलीही तयारी नसताना ते व्हिडीओ मोबाईल वर शूट केले होते.

  • @revenaladi6860
    @revenaladi6860 3 месяца назад +1

    ईथले लोक रोजी रोटी साठी काय काम करतात

    • @paayvata
      @paayvata  3 месяца назад

      शेती आणि दुग्ध व्यवसाय बाकी काही नाही

  • @shridharnaik5678
    @shridharnaik5678 Год назад

    Kamalgadacha address

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      Description मध्ये दिले आहे सर कसे जायचे ते

  • @sudhirpatil81
    @sudhirpatil81 Год назад

    Dislike & stet why

    • @paayvata
      @paayvata  Год назад

      धन्यवाद