सेनापती कापशीच प्रसिद्ध चप्पल | पोवार यांच शितल लेदर वर्क्स |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • शितल लेदर वर्क्स,
    कापशी मुरगुड रोड,
    सेनापती कापशी
    ता. कागल जि. कोल्हापूर
    श्री. श्रावण मारूती पोवार
    मो : 9921153624

Комментарии • 132

  • @pracheekulkarni3067
    @pracheekulkarni3067 Год назад +11

    हा व्हिडिओ खरंच मस्त झालाय..माझ्या माहेर गावचा आहे .कापशी पण आता किती सुधारली आहे हे बघून मस्त वाटलं..तुला आणि पोवार फॅमिली ना शुभेच्छा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      खुप खुप धन्यवाद... मुख्य बाजारपेठेचा एक व्हिडीओ घ्यायला हवा होता...खुपच छान गाव आहे...आणि पोवारांची कलातर मस्तच आहे...

    • @gavchapatil4772
      @gavchapatil4772 6 месяцев назад +1

      मी सेनापती कापशी येथील आहे मी 1980 साली न्यायमूर्ति रानडे विद्यालय मधून दहावी उत्तीर्ण झालो.

  • @mrinalinikagalkar1400
    @mrinalinikagalkar1400 Год назад +4

    छान! छान माहिती मिळाली. पोवार कुटुंबियांच्या हस्त कौशल्याची आणि मेहेनातीची झलक दिसली. नवी पिढी सुद्धा सर्व कौशल्य आत्मसात करून या कलेचा वारसा टिकवत आहे हे बघून खूप कौतुक वाटलं. 👍👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      धन्यवाद 🙏☺️... खुपच अवघड आणि नाजूक कलाकुसरीचा काम आहे....

  • @rahulkunden5187
    @rahulkunden5187 Год назад +3

    समाधनी आनी माणुसकी जपनरी मानसे अहेत
    देवाने त्यांना सर्व खरी कला भेट दिली
    🙏🙏🙏

  • @anialyesate8736
    @anialyesate8736 Год назад +3

    खूपच छान व्हिडिओ झाला चपलाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि त्यावर केलेले हस्त कौशल्य बघून खूपच छान वाटलं .पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      खुप खुप धन्यवाद... हो इतकी नाजूक कलाकुसर आहे... आश्चर्य वाटत हे सगळ बघून...

  • @karansinhjadhav
    @karansinhjadhav Год назад +4

    माझ्या जन्मा गावातील व्हिडिओ बघून मला फार बरे वाटले. पोवार कुटुंबियांना. मी लहान पासून ओळखतो.सर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад +1

      वा.... खुप छान गाव वाटल...खरतर मुख्य चौकाच शूटींग करायच होत पण राहून गेल....आता पुढच्यावेळी कधी योग येतोय बघायच...

  • @ashishpatil4734
    @ashishpatil4734 Год назад +4

    श्रावण खरोखर खूपच सुंदर मित्रा...
    तुझे चप्पल खूप मस्त असतात...

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 Год назад +3

    नवरे साहेब, तुमच्या सर्व व्हिडिओना माझा सलाम!
    तुम्ही एक माणूकीशी संस्कृतीचे असलेले एक अतूट नात जोडण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे तुम्ही शाहू महाराजांचे खरे भक्त व अनुयायी आहात.
    जगात भारी आम्ही कोल्हापुरी!
    असेच नव नवीन व्हिडिओ तुम्ही पाठवत जावा!👌👌👌🙏🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      वा... हे वाचून खुपच छान वाटल... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा....अजूनही सुधारणेला खुप वाव आहे...पण अशा प्रतिक्रीया वाचून एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते...धन्यवाद ☺️🙏

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 Год назад

      @@AbhijitNavare sir adress milel ka???

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      @@shrikantkakade1116 video madhe ani description madhe ahe address

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे व तुमचे खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ही नम्र विनंती. , व भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.
    👍✅🙋

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      धन्यवाद साहेब 🙏☺️...तुमच कायमच प्रोत्साहन असत.. त्यामुळे आमचा उत्साह वाढतो...

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 6 месяцев назад +3

    अप्रतिम शानदार धन्यवाद सर.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @hafeerrahman1005
    @hafeerrahman1005 8 месяцев назад +1

    Jai Hind good man you sir 🙏🏾🙏🏾👍🙏🏾
    World' Famaes kop
    Chappal NO 1

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Год назад +2

    एक उपयुक्त माहितीपुर्ण व्हिडीयो...👌👌👍

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 6 месяцев назад +2

    भावा एकदम भारी आता पर्यंत चा सगळ्यात चांगला व्हिडिओ जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      अरे वा... हे ऐकून खूप आनंद झाला... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा.... खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 Год назад +2

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshpatil1181
    @sureshpatil1181 Год назад +1

    नवरे साहेब व्हिडिओ केल्याबद्दल आपणास माझा सलाम पवार महाराज पवार ताई श्रवण पवार ही माणसे इतकी प्रेमळ आणि कलाकृतीमध्ये तरबेज आहेतच यापाठोपाठ त्यांच्याकडे माणुसकी सुद्धा आहे यांचे कौतुक करावे तितकं थोडेच आहे धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      खुप खूप धन्यवाद... तुम्हीपण कापशीचेच का?

    • @sureshpatil1181
      @sureshpatil1181 Год назад

      @@AbhijitNavare आम्ही एक गिर्‍हाईक आहे यांची आमची खूप दिवसापासून मैत्री आहे कापशी मध्ये गेल्यानंतर आम्ही यांची आवर्जून भेट घेत असतो

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 Год назад +3

    खूप छान विडीओ 🩴🩴🩴🩴🩴👍👍👍👍👍 MH 09 KOLHAPURKAR

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      धन्यवाद साहेब 🙏☺️

  • @DrugDaddy
    @DrugDaddy Год назад +1

    Khupch surekh video sir .. tumch sutra sanchalan khupch crisp aani pro hota .. Kalakruti dekhil ekdum rekhiv aani assal kolhapuri paddhatichya baandhiv chapla dakhavlya .. costly aahet but assal sanskrutik aslyamule hi kimmat nishchitach sammanjanak aahe .. baarik baarik venikaam karna faar avghad astai bagha

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад +1

      तुम्ही अगदी योग्य शब्दात वर्णन केलय...खुपच क्लिष्ट आणि कलाकुसरीच काम आहे...खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 6 месяцев назад +1

    खूप छान श्रावण

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 Год назад +1

    खूप छान सेनापती कापशी चप्पल.मी कोल्हापूर कापशी वरुन वसई येथे मागवली.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      वा.. हे वाचून खूप छान वाटल... आपल्या व्हिडीओचे असेपण परिणाम होऊ शकतात याचा आनंद झाला....धन्यवाद Internet आणि RUclips....

  • @Cetrifuga1945
    @Cetrifuga1945 8 месяцев назад +2

    Belle le le seconde che ai fatto vedere anche il colore ok 👍 sei bravo ciaooo

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 Год назад +1

    👌😊खूपच छान माहिती मिळाली चप्पलांची व्हरायटी बघायला मिळाली

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 6 месяцев назад +1

    khup chaan ashich parampara suru theva🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад +1

      हो...खर आहे..‌.

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 6 месяцев назад +2

    अभिजित खरंच मनापासून धन्यवाद, या व्हीडिओ बद्दल. कृपया पोवार काकांना इंटरनेट मार्केट बद्दल माहिती द्या. तसेच वॉट्सअप नंबर वर सुद्धा खूप छान मार्केटिंग करता येते ❤🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏....
      नक्कीच... तिकडे कधी गेलो तर नक्की सांगेन..

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 Год назад +2

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,,,आपणास उदंड आयुष्य लाभो ,

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      धन्यवाद साहेब...तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनापण खुप खुप शुभेच्छा🙏🙏🙏

  • @omsai7603
    @omsai7603 Год назад +3

    दादा छान व्हिडिओ बनवला

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha Год назад +2

    खुप छान 👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      धन्यवाद साहेब...तुमच्यापण चॅनलला subscribe केल आहे....

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 Год назад +2

    Great Video. You are in Kolhapur. Lucky you. So many subjects you have to create video. Places, Food, Culture, Traditions, People, Shopping. Keep going. Mumbai.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      Thank you very much...Yes you are right...I am definitely lucky...surrounded with rich and diverse culture. No short of topics...

  • @PramodLavte
    @PramodLavte 5 месяцев назад +1

    छान

  • @rahulmore6661
    @rahulmore6661 Год назад +2

    काका लय भारी....

  • @khelmatitla
    @khelmatitla Год назад +2

    👍🙏

  • @9371361022
    @9371361022 Год назад +1

    अभिजीत खूप छान सुंदर कापशी चप्पल बद्दल सखोल व संपर्क साधावा म्हणून योग्य माहिती पण मिळाली . माझ्या पणजी आजीचे गाव सेनापती कापशी लहानपणी तिच्या कडून एकलेल्या गोष्टी व आजीने लहान असताना माझ्यासाठी कुर कुर् आवाज करणाऱ्या कापशी चप्पल आणल्या,पण खूप तेल चोपडून लावून मगच वापरायला दिल्या. त्यावेळी त्या चपल्या घालून दिमाखदार चाल आठवते. पुन्हा एकदा त्या रम्य भूतकाळात घेऊन गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! एकदम लय भारी वाटले! परत एकदा मनापासून आभार आणि धन्यवाद!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      तुमच्या सर्वच जुन्या आठवणी छान आहेत...अनेक गावांमधे आपल्या भावना, जुन्या आठवणी असतात...
      हे ठिकाण चांगल आहे...किमती थोड्या जास्ती आहेत पण दर्जेदार आहेत.. धन्यवाद 🙏

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 Год назад +2

    छान विडिओ

  • @199raju
    @199raju Год назад +3

    Saheb Nipani madhe Bus stand shejari Hotel New Aaram madhe Chapati Bhaji melate visit karun video banava Mr Sangaonkar Brothers..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      हो..नक्कीच प्रयत्न करीन....धन्यवाद....

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere4738 6 месяцев назад +1

    सुंदर vdo..🎉

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 6 месяцев назад +1

    एक नंबर 👍✌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @Cetrifuga1945
    @Cetrifuga1945 8 месяцев назад +2

    Belle le seconde figlio dei fiori 🌺

  • @AppaAndhale
    @AppaAndhale 7 месяцев назад +1

    Brand

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  7 месяцев назад

      व्हिडिओमधे जवळपास सर्वच सांगितल आहे....

  • @sanjaychougale839
    @sanjaychougale839 4 месяца назад

    Good👍

  • @amitdeshpande1580
    @amitdeshpande1580 Год назад +2

    Nice video

  • @saurabhpawar9945
    @saurabhpawar9945 8 месяцев назад +2

    होलसेल मध्ये मल भेट्टल का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      कृपया त्यांना फोन करून विचारा..पण माझ्या माहितीप्रमाणे नाही...

  • @user-ht4vl5gr5u
    @user-ht4vl5gr5u 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @queenshivangi3258
    @queenshivangi3258 Год назад +1

    Very nice

  • @Nitin-s7e2m
    @Nitin-s7e2m 6 месяцев назад +1

    Nice 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pracheekulkarni3067
    @pracheekulkarni3067 Год назад +2

    धन्यवाद

  • @shadabhussain8462
    @shadabhussain8462 Год назад +2

    Make in Hindi also this channel

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      Not in recent future. But definitely sometime. Thank you very much

  • @RK-xt8uv
    @RK-xt8uv Год назад +3

    हनिमनाळ चप्पल कव्हर करा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      नक्की प्रयत्न करीन...तिथ कोणी ओळखीचे कारागीर आहेत का?..

  • @suhasambildhoke4669
    @suhasambildhoke4669 6 месяцев назад +1

    पोवार कुटुंब हे मुळचे नंदयाळ गावचे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      अच्छा... धन्यवाद 🙏

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 6 месяцев назад +1

    आमदार कापशी 2500 रुपए...
    यांच्याकडील सर्व दर हे दुप्पट आहेत.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад +1

      अच्छा... मला खरतर ह्यातल सर्व ज्ञान नाही...पण तुम्ही त्यांना फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.... धन्यवाद

  • @NarayanlalJeengar-eb8to
    @NarayanlalJeengar-eb8to Год назад +1

    Bhilwada Rajasthan mein ek Jodi chappal bhej sakte ho kya

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      मैने व्हिडिओ के नीचे descriptionमे उनका मोबाईल नंबर दिया है... कृपया उनसे संपर्क करे... धन्यवाद

  • @pracheekulkarni3067
    @pracheekulkarni3067 Год назад +2

    लोकांना कोल्हापुरी चप्पल जास्त माहिती आहे म्हणून हेडिंग दिलय का? पण कापशी चप्पल पण तेवढंच प्रसिद्ध आहे..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      हो..कोल्हापूरी म्हणूनच नाव दिलय...
      लिंगनुर/ कापशी प्रसिद्ध नाव आहेत..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      मी हेडिंग बदललय...धन्यवाद

  • @vijaysuryavanshi5745
    @vijaysuryavanshi5745 Год назад +3

    कापशी चप्पल हे कापशी चप्पल या नावाने प्रसिद्ध आहे .तुमचे व्हिडिओ चे शीर्षक नाव चुकीचे वाटते. कारण व्हिडीओत सर्व कापशी चाप्पाल दाखविली आहेत. आणि कोल्हापुरी चप्पल ही वेगळी असून ती कापशी चप्पल इतकी गुणवत्ता पूर्वक नाहीत

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      धन्यवाद दादा...मी ते शीर्षक बदलतो....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      बददल बघा...मला qualityच ज्ञान नाही पण तुमचा शीर्षकाचा मुद्दा बरोबर वाटला....धन्यवाद

  • @abdulhaddi8285
    @abdulhaddi8285 11 месяцев назад +1

    Sir order kahan py krna ha information den

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  11 месяцев назад

      Video ke neeche description me unka mobile no diya hai... Please call kijiye... Shukriya

  • @avirajshinde1987
    @avirajshinde1987 Год назад +1

    हे कातडी असते का

  • @bhauraoahire2554
    @bhauraoahire2554 5 месяцев назад +1

    आपण‌‌ कापशी चप्पल 8 ची किंमत काय असेल

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  5 месяцев назад

      मी त्यांचा नंबर दिलेला आहे... कृपया त्यांना फोन करून विचारा...

  • @ravasahebkumbhar8950
    @ravasahebkumbhar8950 Год назад +1

    तयार चप्पल मिळणार का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      त्यांचा नंबर व्हिडिओखाली descriptionमधे दिलेला आहे...

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw 6 месяцев назад

    Naad khula

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 6 месяцев назад +1

    खुपच जास्त रेट आहेत...
    शाहु चप्पल ची किंमत 2200 रुपए आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      दर्जा कसा आहे आणि काही इतर गोष्टींवर दर ठरत असतो... एखादा तज्ञ व्यक्तीच हे दर योग्य आहेत का हे ठरवू शकेल.... धन्यवाद

  • @user-er7eo1ut2l
    @user-er7eo1ut2l 4 месяца назад +1

    किंमत किती व कशी मी ले ल

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 месяца назад

      व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितली आहे..

  • @abdulhaddi8285
    @abdulhaddi8285 11 месяцев назад

    Sir wo reply nai dy rhy us num py ap kch bta skty ha

  • @abhi4849
    @abhi4849 Год назад +2

    मला शिकवणार का?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      व्हिडीओखाली वर्णनात त्यांचा नंबर दिला आहे...त्यांना विचारू शकता...धन्यवाद

    • @abhi4849
      @abhi4849 Год назад +1

      तुम्ही विचारा की माझी ओळख नाही आपली ओळख झाली आहे विचारा ना तुम्ही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      @@abhi4849 ठिक आहे... फक्त तुमच पूर्ण नाव आणि गाव मला instagram किंवा Facebookवर मेसेज करा.....म्हणजे त्यांना उत्तर द्यायला बर पडेल

    • @abhi4849
      @abhi4849 Год назад +1

      @@AbhijitNavare राहु दे सोडा कोण आपली कला दुसर्याला शिकवणार नाही

  • @hariomshousewadwani777
    @hariomshousewadwani777 Год назад

    Hii

  • @shankarmathapati2123
    @shankarmathapati2123 10 месяцев назад +1

    वाजणारी किंमत किती आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  10 месяцев назад

      मी नंबर दिला आहे... कृपया फोन करून विचारा....

  • @abhaymalve133
    @abhaymalve133 4 месяца назад +1

    Chapla chan ahe pn khup over price ahet

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 месяца назад

      ओके... एखादा तज्ञ व्यक्तीच हे ठरवू शकेल... धन्यवाद

    • @abhaymalve133
      @abhaymalve133 4 месяца назад +2

      @@AbhijitNavare ha mhanunac sangitla mi mitra mi svatah Kolhapurca ahe....majhe 4 karkhane ahet kolhapuri chaplece

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 месяца назад

      @@abhaymalve133 अरे वा...मग तुम्ही तज्ञच आहात.....

  • @umeshswami3662
    @umeshswami3662 6 месяцев назад +1

    छान व्हिडिओ

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊