Walmik Karad च्या वकिलांनी सरकारी वकिलांचे दावे कसे खोडून काढले? कोर्टात काय घडलं? Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 27

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 13 дней назад +15

    ED नोटीस वर ची धूळ झटका

  • @Deepu7704-S
    @Deepu7704-S 13 дней назад +21

    श्री संत राम अवतारी वाल्मीक कराड जी निर्दोष आहेत जणू😂😂😂

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 13 дней назад +5

    हा वकिल काय न्याय देणार त्याच्या आशिलांना जो वकिल असून न्याय व्यवस्थेवर आणि पोलिस या पेक्षा वाल्मीक कराड मोठा वाटतो

  • @rajendra9259
    @rajendra9259 13 дней назад +4

    सुप्रीम कोर्टात तर वाल्मीक कराड
    देश विदेशातील नामांकित वकिलांची
    फौज निर्माण करु शकतो।
    जर आरोपी I Phone📱 वाफरत आसतील तर रेकॉर्ड्स मिळणार नाही।

  • @govindghule513
    @govindghule513 13 дней назад +5

    बिडला सरकारने ठेवले ही पहिली सरकारची मोठी चूक आहे

  • @navnathraut7697
    @navnathraut7697 13 дней назад +5

    बिड सारखेच संपूर्ण जिल्ह्यात गुन्हे चालू आहेत का तपासा खुप गुंडागर्दी वाढलेली आहे ताई असा वि डी ओ बनवा

  • @nitindhanwate9302
    @nitindhanwate9302 13 дней назад +2

    एसआयटीने पुढच्या वेळेस येताना कृपया ठोस पुराव्याचा तपास लावावा 🌹

  • @maheshgaikwad6913
    @maheshgaikwad6913 13 дней назад

    एकतर कॅप्शन बदला नाहीतर ही बाई
    तुमचा टीआरपी जसा चढला त्याच्या दुप्पट गतीने डाऊन होऊ शकतो.
    एक हितचिंतक

  • @संतोषधुमाळशेतकरीमित्र

    well and to the point presentation.आपण बाकी बकवास व्हिडिओ बघण्याची गरजच ठेवली नाही.thanks.

  • @archanakhillare-hg9pr
    @archanakhillare-hg9pr 13 дней назад +1

    मान्य कोर्टाच्या प्रश्नाला एक प्रश्न आहे
    मास्टर माईंड असेल आणि कोणी असेल
    तो त्याच्या हाताखालील लोकांना फोनवरून डायरेक्शन आणि आदेश देऊ शकतो की नाही देऊ शकत याचा विचार करणे आवश्यक आहे

  • @515rama
    @515rama 13 дней назад +1

    वकील त्यामुळे मी घरात कुणाला बनु दिल नाही होऊ ही देणार नाही

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 13 дней назад

      😂😂एखादा खोटा गुन्हा दाखल झाल्या वर कळेल वकील कशासाठी पाहिजे😂

  • @user-rd7xz1jv9i
    @user-rd7xz1jv9i 13 дней назад

    वाल्या ला चांगला सुजवा

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 13 дней назад

    Satya mev jayte

  • @dhananjaybedare977
    @dhananjaybedare977 13 дней назад

    ह भ प वाल्मीक कराड हे संत होते

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 13 дней назад

    आता वाल्मीकचे रामायण सुरूहोणार आहे 😂

  • @KaranGutte-do3yr
    @KaranGutte-do3yr 13 дней назад +3

    Ug vanjari aani maratha samjat yukati vada sathi aanavar khote gune dakhal hot aahe

  • @KaranGutte-do3yr
    @KaranGutte-do3yr 13 дней назад +3

    Valmik karad dev manus aahe

    • @Aditya4012-q6h
      @Aditya4012-q6h 13 дней назад +3

      😂😂😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 13 дней назад +7

      फोटो लाव आता देवघरात 😂😂

    • @vishalv8721
      @vishalv8721 13 дней назад +1

      Arere nirdosh sutlyavr devharyat puj baba tuzya devala .. toparyant houde chaukashi