आईची अन् बालपणची आठवण आली. माझी आई आम्ही लहान असताना हुलगे २-३ किलो आणून, भाजून, दळून ठेवायची. आई हुलग्याचं कालवण खूप छान बनवायची. आमच्या कोकणाकडे हुलग्याला कुळीद म्हणतात. ती चव अजून जीभेवर आहे. कधीतरी मी दुकानातून हुलग्याची पीठ (पिठी) आणते आणि बनवते. लय भारी लागतं. तुमची बनवण्याची पद्धत वेगळी आहे.👌👌🤤🤤🤤
माझ्या आईची आठवण झाली माझी आई या आजी सारखीच दिसायची लुगडे चोळी पण असेच पावसाळ्यात हे कढणं खूप छान करायची असेच माझे वय आता 67 मी एकदा स्वतः घरी केले होते
आमचे आईकडे पितळी ताटल्या पितळी प ळी लोखंडी कढई किंवा पितळी पातेल्यात बनवत अगदी याच प्रकारे यात दोन प्रकार एक मिरची टाकून तिखट एक बिना मिरचीचे फिके फिके बाजरी ज्वारी भाकरी चुरून खाताना त्याबरोबर फक्त हिरव्या मिरच्या लसूण ठेचा खायला खूप खूप छान अमृत पेक्षा गोड आणि पोषक कधी तीळ चटणी कधी खुरसानी चटणी कधी सूर्यफूल चटणी फक्त लसूण टाकून मुबलक शेंगदाणे असत गावठी पण शक्यतो खूप कमी वापर करत म्हणून आम्ही आजारी पडत नसे
आईची अन् बालपणची आठवण आली. माझी आई आम्ही लहान असताना हुलगे २-३ किलो आणून, भाजून, दळून ठेवायची. आई हुलग्याचं कालवण खूप छान बनवायची. आमच्या कोकणाकडे हुलग्याला कुळीद म्हणतात. ती चव अजून जीभेवर आहे. कधीतरी मी दुकानातून हुलग्याची पीठ (पिठी) आणते आणि बनवते. लय भारी लागतं. तुमची बनवण्याची पद्धत वेगळी आहे.👌👌🤤🤤🤤
धन्यवाद😊
या की मग खायाला हुलग्याचं कढणं !
हुलग्याच " मांडग " होऊन जाऊ दया ओ आजी एकदा 👍🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
नक्कीच! 😊
खूप सुंदर चविष्ट पौष्टिक रेसिपी ! लहानपणीची आठवण आली ! आता खूप दिवसात खाल्लं नाही . शेंगोळे पण छान लागतात कुळिथाचे
धन्यवाद😊
माझ्या आईची आठवण झाली
माझी आई या आजी सारखीच दिसायची लुगडे चोळी पण असेच पावसाळ्यात हे कढणं खूप छान करायची असेच
माझे वय आता 67
मी एकदा स्वतः घरी केले होते
धन्यवाद😊
यज्ञ कधीतरी आजीला भेटायला !
आमचे आईकडे पितळी ताटल्या पितळी प
ळी लोखंडी कढई किंवा पितळी पातेल्यात बनवत अगदी याच प्रकारे
यात दोन प्रकार एक मिरची टाकून तिखट
एक बिना मिरचीचे फिके
फिके बाजरी ज्वारी भाकरी चुरून खाताना त्याबरोबर फक्त हिरव्या मिरच्या लसूण ठेचा खायला खूप खूप छान अमृत पेक्षा गोड आणि पोषक
कधी तीळ चटणी कधी खुरसानी चटणी कधी सूर्यफूल चटणी फक्त लसूण टाकून
मुबलक शेंगदाणे असत गावठी पण शक्यतो खूप कमी वापर करत म्हणून आम्ही आजारी पडत नसे
🙏🏻😊
मस्तच आहे रेसिपी आजी
धन्यवाद😊
अगदी असाच चेहरा हात केस माझे आईचा
बिगर केमिकल होते सर्व तेव्हा आणि गोवऱ्या चूल सारवलेली जमीन घर
🙏🏻😊
खूप छान आज्जी आहे🎉🎉
धन्यवाद😊
Mahit nahi konti bhaji aahe pn mst ch ❤❤❤❤❤
धन्यवाद😊
खूप छान आजी असेच जुने पदार्थ दाखवा 👌👌👍😋😋
धन्यवाद😊
नक्कीच! दाखवु जुने पदार्थ
खूप मस्त आजी & एक नंबर ❤
धन्यवाद😊
आह्माला पाठविता का पार्सल परभणी
नक्कीच!😊
Masst
धन्यवाद😊
Didi achha hai 🌷🙏
धन्यवाद😊
Nice aaji
धन्यवाद😊
👏👌
धन्यवाद😊
Mast
धन्यवाद😊
❤🥰🙇🙏🙌✨
धन्यवाद😊
छान❤🎉
धन्यवाद😊