Chiplun Flood : चिपळूणला वशिष्ठी नदीचा वेढा; 2005 पेक्षा गंभीर पूरस्थिती | Maharashtra Rains 2021

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 92

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 года назад +34

    परमेश्वरा मुक्या प्राण्यांसहित सर्वांचे रक्षण तुझ्याच हाती.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 3 года назад +25

    करोडो झाडांची दरवर्षी कत्तल , करोडो जनावरांची दर दिवशी कत्तल , प्रदूषण , कार्बन उत्सर्जन आणि वाढलेली पापे ।
    हे तर काहीच नाही , बरेच काही बघायचे अजून ....

  • @prashantdome9069
    @prashantdome9069 3 года назад +6

    अरे आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस म्हणता पाऊस नाही आणि इकडे जमीन दिसत नाही...

    • @yuvarajnimbalkar1598
      @yuvarajnimbalkar1598 3 года назад

      Kay bhau Aurangabad kiti sunder zale ahe , 🙄🙄 Ani tumhi bolta ki kahi nahi ?

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 3 года назад +16

    2005 नंतर ही घडा घेतला नाही. आता तर FSI मधे, वाढ, रस्ते, फुटपाथ सुद्धा पाणी न जिरणारे सिमेंट काँक्रीटचे, निसर्गाचा आवाज दाबायचा, मुंबई ची ही तीच परिस्थिती...

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 3 года назад +3

    सगळ्यांना सुखरूप ठेव देवा...😔

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 3 года назад +13

    महाभयंकर, इंद्रदेव थोडंसं शांततेत घ्या

  • @Deep89
    @Deep89 3 года назад +2

    मानवाने निसर्गावर अतिक्रमन केले १२ महिने व निसर्ग एकदाच वर्षातुन माणसाची लायकी दाखवून देतो हे मानवा हे तुझे नाही माझे गर्व सोड व निसर्ग वाचव हेच सांगतो

  • @rameshthorat9000
    @rameshthorat9000 3 года назад +2

    ज्यांना निवडून दिले त्यांना विचारा तु काय प्लानिंग केले.की फक्त मायाच गोळा केली.

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 3 года назад +6

    व्यापारी वर्ग आयुष उध्वस्त jalay...😢😢😢😢😢

  • @milindmadhavpatil5565
    @milindmadhavpatil5565 3 года назад +11

    घाबरू नका, राज्य सरकार आपल्या मागे खंबीर उभे आहे. फक्त काळजी घ्या.

  • @khandekarsuhel5031
    @khandekarsuhel5031 3 года назад +2

    या सर्व गोष्टी रोडच काम पुर्ण झालं नाही म्हणून झालं आहे विनंति करतॊ सरकारला रोड चा कामं पूर्ण करा माणसाच्या आणि मुक्या जनावर यांन च्या जिवा सोबत कि किती खेळाल आता तरी राजकारण बाजूला ठेऊन आपला भारत ,आपला महाराष्ट्र सुंदर आणि सुशोभित बनू या .. झाडे लावा झाडे जगवा सर्व लोकांनी लक्षात घ्या हे सर्व आपल्या चुकान आपल्यालाच महाग पडत आहेत

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 3 года назад +2

    लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करायला हवी...

  • @mushtaqjakati4806
    @mushtaqjakati4806 3 года назад +3

    Allha hum sab ki hifazat kare air is musibat ko due Kare ameen

  • @ajitbharade5389
    @ajitbharade5389 3 года назад +7

    लवकरच सगळं ठीक होईल .

  • @sandeepchaubey5834
    @sandeepchaubey5834 3 года назад +4

    Chiplun my city it's so bad situation going on bcoz of heavy rain

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 3 года назад

    कशासाठी संगीत दिले आहे

  • @ruchamodak51
    @ruchamodak51 3 года назад +2

    संपर्क होऊ शकला नाही आजुन... please update

  • @jageshparab894
    @jageshparab894 3 года назад +4

    कोकणा चा विकास की अधोगती😭
    आजुन करा नवीन road झाडे तोडून टाका आणि विकास करा

  • @gopinathpatil7371
    @gopinathpatil7371 3 года назад +1

    पाहिले कोरोना, वादळ, परत कोरोंना, आता महापुर 🙏

  • @chinmaykulkarni1938
    @chinmaykulkarni1938 3 года назад +1

    Kara ajoon vikas bandha ajoon shahare nadi cha parisarat

  • @ruchamodak51
    @ruchamodak51 3 года назад +1

    काने पिंपळी मध्ये पण पाणी भरले का?.. कुटल्या गावात पाणी गेलं का???

  • @messi-dv6je
    @messi-dv6je 3 года назад +3

    Music kasli detayet. Vede zalet kai

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 года назад +1

      भारतातील टुकार मीडिया कडून अजून काय अपेक्षा करणार ?

    • @udaybhatle8441
      @udaybhatle8441 3 года назад

      म्युझिक नाही ते मज्जित मधला आवाज

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 3 года назад +2

    चित्रिकरण छान

  • @amitdeshmukh9660
    @amitdeshmukh9660 3 года назад +2

    Corona ani atta hey....dukandarranna kiti tras ahe...

  • @beautiful3865
    @beautiful3865 3 года назад +6

    Parmeshwara are tya mukya pranyani kay kelay vachv tyana

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 года назад

      माणसाच्या जिभेच्या स्वादासाठी कत्तलखाण्यात जाऊन मरण्यापेक्षा असे मरण चांगले नाही का ?

  • @sanjeevkadam4400
    @sanjeevkadam4400 3 года назад +1

    Allla hai sabako salamat rakhiga

  • @mohinderkaur7867
    @mohinderkaur7867 3 года назад +2

    God please save people

  • @mujafarismail4000
    @mujafarismail4000 3 года назад +1

    😔 ooooh no

  • @kishoragrawal5487
    @kishoragrawal5487 3 года назад

    Golden age coming Say God shiv

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 3 года назад

    Sarvikade cement concritch jungle jhali pani kuthe murnar , niyojanpurav Nadi jod karun ,Duskali bhagakade pali walvili pahije tar nadanya pur yenar nai yasati Kendra sarkarni prayatn karava ,etk karun Shevti Nisarg Nisarg aahe.

  • @prasadyt9
    @prasadyt9 3 года назад

    Stop Maharashtra rule over Konkan

  • @theloneexplorer5623
    @theloneexplorer5623 3 года назад

    जग बुडलं तरी भोंगे चालू राहतील.

  • @yuvarajnimbalkar1598
    @yuvarajnimbalkar1598 3 года назад

    POPULATION = DAMAGE 😓

  • @lakhanmohta5216
    @lakhanmohta5216 3 года назад

    विदेशि।ताकतिचा।।हात

  • @ganeshd1300
    @ganeshd1300 3 года назад

    हे सर्व पाप वाडले आहे म्हणून होत आहे

  • @kunalbhalerao4766
    @kunalbhalerao4766 3 года назад

    Horrible

  • @rohitvairat1508
    @rohitvairat1508 3 года назад +2

    Pur yeude ny tar kay pn houde yanchya masjidche bhonge chaluch astat 😂😂😂🤣

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 года назад +2

      भोंग्या पर्यन्त पाणी आले पाहिजे 🤣

    • @rohitvairat1508
      @rohitvairat1508 3 года назад +1

      @@dhirajjadhav29 bhongya parent pani yenya peksha jo mice var bomblato tychya nardyat pani gel pahije 😂😂😂😂🤣😂

  • @nandaghegade6363
    @nandaghegade6363 3 года назад +3

    Deva lavkar thik kar

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 3 года назад

    Jababdari Zatka Basudya Tumcha Matka

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 3 года назад +4

    मोदींना सांगा आता हे नाही दिसणार त्याना

    • @hemantsatam2088
      @hemantsatam2088 3 года назад +3

      महाराष्टाचे मुख्यमंत्री कोन आहे, त्यातीकडे ल्शद्या

    • @rajujoshi7658
      @rajujoshi7658 3 года назад +3

      मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगा ना ,मोदी तर दिल्लीत आहेत .मुख्यमंत्री तर मुंबईत आहेत ना.विनायक राऊतांच्या गावात लगेचच गेले होते.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 года назад

      गचाचा खाणारा दिसतोस.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 года назад +2

      पणवती महाभकासने जनमताशी दगाबाजी केल्यामुळे वादळ महापुर अशा आपत्ती आल्या आहेत.

    • @kishorshilkar4555
      @kishorshilkar4555 3 года назад

      @@keepsocialdistance1643 पूर्ण बोलायला लाज वाटते का