महाराष्ट्र हादरला... मृत्यूचा कहर! Chiplun Flood | Kolhapur Flood | Heavy Rains In Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 209

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 3 года назад +41

    माणसाची पाप ... दुसरं काही नाही ।
    आणि मुळात पाप काय आहे हेच माहीत नाही माणसाला ... बेधुंद झालाय या कलयुगात

    • @nutangupta4431
      @nutangupta4431 3 года назад

      Barobar aahe aata sister nako sistersister-in-law pahije

    • @sushilkapgate4245
      @sushilkapgate4245 3 года назад +4

      @@nutangupta4431 jo aap bol rhe ho vo aapke Kano tak ja rha kya

    • @Satyaki266
      @Satyaki266 3 года назад

      @@sushilkapgate4245 kyun apke mu aur kan me gap hai kya

    • @nutangupta4431
      @nutangupta4431 3 года назад

      @@sushilkapgate4245 ka marathi nahi samjate

    • @nutangupta4431
      @nutangupta4431 3 года назад +1

      @@sushilkapgate4245 mirchi lagli ka

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 года назад +127

    महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने तत्काल पिडीत लोकांना मदत करावी। गेल्या दो वर्षापासुन महाराष्ट्र कठीन परीस्थीतीतुन जातं आहे।

    • @ganeshshermale2308
      @ganeshshermale2308 3 года назад +9

      , केंद्र सरकारने तातडीने मदत करावी कोरोना पेशंटला तातडीने मदत करावी

    • @ajaypachde5097
      @ajaypachde5097 3 года назад +1

      याहीपेक्षा मोठे संकट येत राहतील, बाहेर राज्यातील परप्रांतीय लोंढा महाराष्ट्र मध्ये येन कमी नाही झाला तर😒😞😡

    • @SanjayRathod-mw1ro
      @SanjayRathod-mw1ro 3 месяца назад

  • @itstimetochange0
    @itstimetochange0 3 года назад +81

    माणसं मरायला लागलेत , गावं च्या गावं संपायला लागलेत. त्यांना मदतीच काय बघू नका . मरु द्या. पण राजकारण जिवंत राहिले पाहिजे बरं.. माणसाच्या जिवापेक्षा राजकारण च मोठ आहे. .नाही का? 😡

    • @ajaymane2742
      @ajaymane2742 3 года назад +2

      Aare aamche muk mantari kut hayti

    • @amolsatpute9306
      @amolsatpute9306 3 года назад +3

      Right bolalat tumhi...

    • @skindskind9689
      @skindskind9689 3 года назад +1

      @@ajaymane2742 मुख्यमंत्री चा पगार नाही झाला

    • @zwarrior3398
      @zwarrior3398 3 года назад +1

      ते होतील मंत्री तुम्ही विका संत्री, ते होतील आमदार तुम्ही विका घरदार, ते होतील खासदार तुम्ही विकूनटाका शेत-शिवार कट्टर कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता
      धन्यवाद

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 года назад

      Madat sarkarch karnar na, madat CM na magitla tar rajkaran asa ahe ka.

  • @meenashinde9777
    @meenashinde9777 3 года назад +4

    बिचारे मुख्य मंत्री निवडून आल्या पासून मदतच करत आलेत.काय लिहिलय महाराष्ट्राच्या नशिबात. अजून कोणकोणती संकट येणार

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 года назад +32

    राजकारण नको आधार मदतीची गरज वेळ संकट समयी विनंती जय शिवराय.

    • @seemashinde2495
      @seemashinde2495 3 года назад

      0 updated on your site at

    • @seemashinde2495
      @seemashinde2495 3 года назад

      0 updated on your site at

    • @poojanandan8335
      @poojanandan8335 3 года назад

      Q 😂J#

    • @satyawandatkhile3909
      @satyawandatkhile3909 3 года назад

      @@seemashinde2495 जुन्नर शिव जन्म भुमी परिसर पुणे जय जिजाऊ जय शिवराय

  • @vinayakbondar5594
    @vinayakbondar5594 3 года назад +1

    पाण्याचे नैसर्गिक प्रवाह स मानवाने अडथळे निर्माण केल्याने महापूर च संकट?

  • @vinayakkolpyak3173
    @vinayakkolpyak3173 3 года назад +4

    लोकांना तात्काळ जास्तीत जास्त मदत करायला हवा. अशा दुर्घटनेत कमीत कमी जीवितहानी व वित्तहानी होईल अशा दुरगामी ऊपाय योजनांची आवश्यकता आहे. धोकादायक ठिकाणी घरे बांधायला सरकारने परवानगी देऊ नये. जिथे पाऊस जास्त आहे तेथिल जमा पाणी पाऊस कमी असलेल्या ठिकाणी पुरवठा व्हायला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थापन करायला पाहिजे.

  • @movieskatta4148
    @movieskatta4148 3 года назад +3

    सगळं हे बिल्डींग्स् आणि मोठं मोठे भरावा मुळे हे आपल्या होत आहे

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 3 года назад +4

    हे !! श्री लक्ष्मीमाते !! चिपळूण, कोल्हापुरवासियावरचं पुराचं संकट लवकर दुर कर 🙏🙏🙏

  • @drzatka2250
    @drzatka2250 3 года назад

    जे लोकं वारलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, निष्पाप लोकांचा जीव गेला बिचाऱ्यांचा खूपच क्लेशदायक घटना आहे,

  • @bappasutar8153
    @bappasutar8153 3 года назад +19

    आभाळ फाटलय दव पाण्यात ठेवायची गरजच नाही कारण देवच पाण्यात आहेत कोणी कोणास मदत करायची कळेना झालंय अगोदरच करोनाने कंबर मोडलीय शासन पृयत्न करतेय नीसर्गा पुढे मानुस कमी पडतोय

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 3 месяца назад

    निसर्गाचा प्रकोप वाढत आहे ! जितकी प्रगती तितकाच विनाश ! ह्याला कारण निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे , आणि ह्याला जबाबदार मानव आहे ! मनुष्य विनाशाच्या दिशेने चालला आहे , हे खरे आहे !

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 3 года назад +7

    हे चूक सरकार ची आहे. ऍडव्हान्स यंत्रणा केली पाहिजे. जशी विदेशात आहेत. आणि हे नारळ फोडणार निसर्गा वर. 🙏🙏🙏

  • @mayurkurhade8278
    @mayurkurhade8278 3 года назад +47

    राजकारण आपण बोलतो ना मग ते निवडून देणारे राजकारणी पण आपणच निवडून देतो ना ते लोकांना कळलं पाहिजे आपण कोणाला मतदान करतोय

    • @Platinumfitnessvlogs
      @Platinumfitnessvlogs 3 года назад +4

      Nisargasamor kunachahi chalat नाही

    • @the9machineryandproperties51
      @the9machineryandproperties51 3 года назад +5

      इथेही राजकारण च करा, अरे चाललंय काय आणि तूम्ही बोलतंय काय 😘

    • @amit2563
      @amit2563 3 года назад +3

      Bhau यात राजाकारनाचा काय संबंध

    • @mohinideshpande3971
      @mohinideshpande3971 3 года назад

      अरे काही काय बोलत आहे हे जे होत आहे त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात

    • @mayurkurhade8278
      @mayurkurhade8278 3 года назад +1

      चांगले सरकार असते तर चांगल्या प्लॅनिंग झाल्या असत्या आणि हे वेळ आली नसती

  • @saurabhbunage
    @saurabhbunage 3 года назад +7

    कोणत्या नेत्याचा घरात पाणी जात नाही. त्यामुळं सगळं चालतंय. मस्त आहे भारत.140 कोटी लोकसंख्या. एका घरात 4 पोरं

  • @dhananjaydavedar8183
    @dhananjaydavedar8183 3 года назад +27

    आता कंमेंट बॉक्स मध्ये राजकारण करायला येतील काही ज्ञानी 😑

  • @anilmandlik4523
    @anilmandlik4523 3 года назад +4

    यांची अजून हेलिकॉप्टर साठी बोलणी चाली लोक मेल्यावर येतील हेलिकॉप्टर त्यांना काढायला

  • @bhalchandrajadhav1001
    @bhalchandrajadhav1001 3 года назад +3

    महाराष्ट्र सरकारला तिन्ही पक्षाची उनी धूनी काढण्यात,पैसे वसुलीत, वेळ जात आहे.जणते कडे लक्ष देण्यास वेळ नाही.केंद्राची मदत घ्यावयाची आणि त्यांचेच नावाने ओरड करने.

  • @aparnakondhare8935
    @aparnakondhare8935 3 года назад +1

    तात्पुरत्या स्वरुपात मदत होते पण पुढे परत तिच परिस्थिती उद्भवते तर शासनाने पावसाळ्याच्या पूर्वी अशा भागांची पाहणी करून लोकांना तश्या सुचनाही दिल्या पाहिजेत ,नव्हे सक्तीच करायला हवी देखभाल दुरुस्ती करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते असे करणे कितपत शक्य होते हे आढावा घेण्यात यावा

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 3 года назад +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏

  • @raviparab661
    @raviparab661 3 года назад +1

    राज्य सरकारं असो या केंद्र सरकारं असो २/५ लाख देणार, पण ज्यांची घर दरडी खाली गाढली गेली त्यांना सरकारने घर बांधून दिली पाहिजे. सर्व जीवनाशक वस्तू दिली पाहिजे

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 3 года назад +3

    खूपच हृदयद्रावक या वेळी ही घटना घडली... एकाच जिल्ह्यात असणाऱ्या कृष्णा नदीला महापूर आणि माणगंगा नदीला एक थेंब पाणी नाही. तीन वर्षांतून दुसऱ्यांदा महापूर येतो म्हणजे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसणे...आता तरी जागे व्हा

    • @udaybhatle8441
      @udaybhatle8441 3 года назад

      नदीजोड प्रकल्प व्हायला पाहिजे

  • @swapnilkawade2018
    @swapnilkawade2018 3 года назад +8

    सरकार फक्त मत गोळा करायला येतात
    बाकी राम भरोसे
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @iams8192
      @iams8192 3 года назад

      Sarakar ani police nanterch yete..karan tynchiya kade jadu nhi aagodar mahit hoyala

    • @iams8192
      @iams8192 3 года назад

      Sarakar ani police nanterch yete..karan tynchiya kade jadu nhi aagodar mahit hoyala

  • @thepetsbee540
    @thepetsbee540 3 года назад +9

    Flood management chi garaj ahe ata ......like Tokyo city .plus trees plantation jyane karun temp maintain houn jast paus padnar nhi

  • @madd876
    @madd876 3 года назад +5

    घरावर दरडी कोसळून माणसे मेली . .. आता उद्धव ठाकरे नियम करतील पावसाळा संपे पर्यंत कोणी ही घरात रहायचे नाही

  • @ashwinikakade1691
    @ashwinikakade1691 3 года назад +1

    पहिल्या वेळी माणसाने नको त्याप्रमाणे निसर्गाला ओरबा ड ले आता निसर्ग माणसाला ओरबाडत आहे म्हणून निसर्गपूरक विकास न करता फक्त स्वार्थीपणा प्रत्येक माणसात भरला आहे आणि त्या चे हे परीणाम भोगा आता नाही तर जागा!

  • @SG-xr3ew
    @SG-xr3ew 3 года назад +6

    आधी जमिनी खोदून टाकल्या , आता समुद्र खोदायला लागलात तर असचं होणार , निसर्ग जीवच घेणार .....

    • @ajaypachde5097
      @ajaypachde5097 3 года назад

      परप्रांतीय लोंढा जबाबदार, माझ्या भावा

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 3 года назад +2

    God bless all 🙏

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 3 года назад +18

    माणुस निसर्गाच्या नको तितका पुढे गेलाय,

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 года назад +8

    आता महाप्रलयाला सुरुवात झाली,

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari7617 3 года назад +4

    बांधकाम करताना ओढे नाले, नदी यावर केले. निचरा होत नाही. हे सर्व ठिकाणी कधी ना कधी होणार आहे. तरी बांधकाम करताना नियमात करणे गरजेचं आहे.

  • @NagoraoSonkusare
    @NagoraoSonkusare 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 3 года назад +20

    केंद्र सरकार विरोधी सरकार आहे,आता राज्य सरकार करेल मदत,,वादळ अले तेव्हा पण मदत नही ,बघू है सरकार अघाड़ी सरकार काय मदत करते,

    • @ShivamKumar-um5fs
      @ShivamKumar-um5fs 3 года назад

      P******** chal rahi hai Mumbai mein uska paisa kahan gaya uddhav Thackeray ko bolo lagane ko

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 3 года назад

      @@ShivamKumar-um5fs आप चिंता मत करो,सुख से यहा जिओ

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 года назад

      Rajya sarkar kiti madat keli thoda details deshil ka. Je kahi madat, vaccine dile te kendranech dila ahe. MVA fakta vasooli karte swata sathi.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 года назад

      Magachya veli amhi fadanvis yanche kade pahun khup madat gola keli hoti, dili hoti pan ghar kombda gharach sodat nahi, atta ichach hot nahi.

    • @sachinbhoir589
      @sachinbhoir589 3 года назад

      @@Kim_jong_un-N शिव्या का देताय, हेच शिकवले आई बापने

  • @sunilkadam2584
    @sunilkadam2584 3 года назад +4

    माणसांवर देव कोपलाय म्हणून जलप्रलय येतोय

  • @shabbirahmed6098
    @shabbirahmed6098 3 года назад +2

    Please wakti gat Madad kara. Ja pan Aple pason hut ahe. Please help

  • @lalitadhakane7422
    @lalitadhakane7422 3 года назад +6

    Kokanamadhe pavsalyat nehmich khup problem astat ani samanya jantela tyacha tras hi sahan karava lagto, anekana jiv hi gamvava lagto. Sarkar konte ka asena pn yavar kaymswarupi tadga kadhala pahije, lokana velet madat milali tr anekanche pran wachavan shakya aahe

  • @madhukarchougule1668
    @madhukarchougule1668 3 года назад

    शासनाने या लोकांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे ज्यांचे नातेवाईक गेले त्यांच्या काय यातना असतात त्यात त्यांना समजतात खरंच सरकारला अजिबात जाणीव नाही

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 3 года назад +1

    गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • @mayuraa5490
    @mayuraa5490 3 года назад +2

    भावपूर्ण श्रध्दांजली💐💐🙏🙏😰😖😢😒😔

  • @apgfdd
    @apgfdd 3 года назад +1

    अरे ह्या राजकीय नेत्यांना एकडून तिकडे नाचायला बरोबर हेलिकॉप्टर मिळतात आणि आता हेलिकॉप्टर नाही आहेत का

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 3 года назад +5

    नको ना रे, लोकांचे जीव गेलेत ना, नुकसान झाले लोकांचे।
    ते दाखवतानाही जाहिराती करताय तुम्ही ?
    ( मान्य आहे भूक भागवायची आहे प्रत्येकाला, पण मग भूक लागली म्हणून काय दगड धोंडे खात नाही ना )

  • @mubinhargey6916
    @mubinhargey6916 3 года назад +1

    Dada ahmi harnai dapoli varun chiplun la gelo hoto aaj lai bikat parastiti aahe lok pani pani sathi tarastait sarva jati che log help kartait apan pan help karavi ashi vinanti

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 3 года назад

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भर पावसात मर्सिडीज बेन्ज स्वतःची कार जॉय रायडींग करत पंढरपूर ला गेले.................

  • @darshanamore3151
    @darshanamore3151 3 года назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏 🙏

  • @adinathkamode
    @adinathkamode 3 года назад +2

    बिल्डर आणि लैंड माफिया यानी बुजवले नाले

  • @omkarpatil5373
    @omkarpatil5373 3 года назад +1

    0:12 काय काय काय मृत्यू चा कहर...काय राव व्हीवर वाडवायसाठी काय तर थंबनैल लावू नका...काय बोलतेय डोकं फिरले काय....मदत करा लोकमत कडून येवढं काळजी वाटतेय तर. उगीच भिती घालू नका लोकांना

  • @shrikantpuranik9180
    @shrikantpuranik9180 3 года назад +11

    येथे राजनीति नको। सहायता पाहिजे। जे लोक या वेली राजनीति करतिल त्यांना वेळवर् धडा शिकवा।

    • @bhuvaneshjoshi2398
      @bhuvaneshjoshi2398 3 года назад

      Rajkaran karaila tayyar aahet team. Ready with their leader and darekar

    • @th3-video-makers.
      @th3-video-makers. 3 года назад

      Kamthe hospital baddal Kai thehhe pan khup lokani pran gamavle techamadhe maje baba hote

  • @nitinbagade9519
    @nitinbagade9519 3 года назад +5

    2019 मध्ये अशी परिस्थीती होती तेंव्हा कुणाचा दोष आता कुणाचा

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 года назад

      Tevha BJP cha Atta nisargacha.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 года назад +1

      Magachya veles BJP karya karte itaki madat gola karun dile hote tari BJP cha navane kolhapur chi lok boomb marat hote , Atta pahu kunacha navane khade phodtat.

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад

    Bhavpurn sraddanjeli🙏💐💐😯😯

  • @santoshkale174
    @santoshkale174 3 года назад +1

    Amdar khasdara itar Vela mast daure karatat ata Kay zala hyanna maharahtrat rahaycha adhikar nahi

  • @umeshambekar7116
    @umeshambekar7116 3 года назад +2

    Ase dushman barobar pan hou नये.
    Om sai ram🙏

  • @Ni3padale
    @Ni3padale 3 года назад

    निसर्ग 🙏🙏

  • @mak6329
    @mak6329 3 года назад

    Pray for chiplun🙏

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 3 года назад

    रुग्णालयात "जनरेटर" नव्हतं का ? जर नसेल तर, मृत्यला जबाबदार हॉस्पिटलची मॅनेजमेंट आहे।

  • @nitinbagade9519
    @nitinbagade9519 3 года назад +1

    आता मु..यची गरज नाही उपमुख्यमंत्री साहेब

  • @hemantkanade9534
    @hemantkanade9534 3 месяца назад

    KHUPCH dukhad aahe sarwa mutana bhavpurna shardanjali mi sagalyanchya dukhat sabhagi aahe Maharashtra shasnane tyana sahaya karawe hi vinanti

  • @RKG_PRODUCTION_03
    @RKG_PRODUCTION_03 3 года назад

    Evda sagla hot ahe tar sarkar la adhich nishchay mandla pahije hot tyana sanjay hav ashi ghatana jhali tar tyancha upay kay asel

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 3 года назад +4

    राज्य केंद्रा कडे आणि केंद्र राज्य कडे बस नालायकानो एवढच करा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे त्याला काही कदर नाही

  • @bhaveshtalaskar2182
    @bhaveshtalaskar2182 3 года назад

    Yat paushachi ky chuki manushyachya hawyasyamule wat lagli aahe

  • @poojamali8263
    @poojamali8263 3 года назад

    Manav nirmit sankat aahe he tyachi shiksha bhogtoy saglejan

  • @hitesh9396
    @hitesh9396 3 года назад

    First Europe then china now Maharashtra
    Nature is same for all

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 3 года назад +3

    राजकारण आणू नका वेळ काय आहे ते बघा

  • @shyamdharmadhikari1495
    @shyamdharmadhikari1495 3 года назад

    मुख्यमंत्री साहेब आता तरी लक्ष द्या 🙏 राजकारण सोडा मदत करा

    • @ganeshgaikwad3389
      @ganeshgaikwad3389 3 года назад

      तू अजून झोपेत आहे वाटत

  • @pavankumargothamkadam1232
    @pavankumargothamkadam1232 3 года назад +4

    Please Help to each other and and forgot castisam please

  • @abhaykulkarni9972
    @abhaykulkarni9972 3 года назад

    Om Shanti Parmeshwar war sarva Bharawasa Pandhariraya samanya bhavikana wachav re Baki lokankade Panduranga durlaksha karun tyancya aparadhanchi shiksha Bhavikana nako tyanchi shiksha tyancha de a Bhavikana Abhaydan de Deva

  • @rupalisalve1554
    @rupalisalve1554 3 года назад +4

    Nasik la pavsane path firvli ahe.pani kapat karychi vel ali ahe.

  • @shubhambhake2207
    @shubhambhake2207 3 года назад +8

    Maharashtra waryawar wasuli aghadi zopali ata gharat

    • @SG-xr3ew
      @SG-xr3ew 3 года назад

      वसुलीने खिसे भरले असतील ना त्यांचे म्हणून ते नोटा मोजत बसले असतील

  • @rajeshreepanchal2675
    @rajeshreepanchal2675 3 года назад

    सरकारने मदत केली पाहिजे

  • @vilassolanke823
    @vilassolanke823 3 года назад +2

    Plz help Maharashtra sarkar

  • @gkbrand7997
    @gkbrand7997 3 года назад +1

    काय नाही राजकारणी आश्वासन देत असतात अशी काम करायला वेळ नाही आपल्याला स्वार्थासाठी बघतात

  • @kausarshaikh2714
    @kausarshaikh2714 3 года назад

    🥛 Lokmat la pavsachi nond dakhavnara glass nahi yeto Aaj Kaal.

  • @smeetaphadke4466
    @smeetaphadke4466 3 месяца назад

    हेलिकॉप्टर हा शब्द बरोबर आहे हेलीकॅप्टर नाही

  • @dhirajchopda3573
    @dhirajchopda3573 3 года назад +3

    Please pronunciation helicopter

  • @sanjaywaghade6652
    @sanjaywaghade6652 3 года назад

    Maharashtra. Var asmani sankat chaluch ahet

  • @santoshparab6191
    @santoshparab6191 3 года назад

    हेली कॅप्टर नाही ....हेलिकॉप्टर म्हणा

  • @pppvvv6547
    @pppvvv6547 3 года назад +9

    Jyanche ghar dongra jawal ahet tyani lagech sthalntar karawa. Itka dhoka ahe mahit ahe

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 года назад +1

    अरे सरकार भाऊ मानवी जीव आहे कहितरी कर राजकरण करू नका

  • @ssbkalamboli4392
    @ssbkalamboli4392 3 года назад +4

    Modiji please Maharashtra la madad kara 🙏🏼

  • @satishmeshram6282
    @satishmeshram6282 3 года назад

    Are manuski dakhva lokancha jiv vachva kai karal rakaran karun kahi nahi honar rajkaran karun lokana vachava 😭🙏pls

  • @nasirpatel8609
    @nasirpatel8609 2 месяца назад

    Nahi bat nhi bate ga ooooo mamy dedy ka pyar

  • @rechalkhandagale1172
    @rechalkhandagale1172 3 года назад

    chiplun la death ratio nahi evada nukasan zal kup pan jivit hani nahi

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 3 года назад +7

    Fakt vot maga 😭

  • @navanathkaitake1146
    @navanathkaitake1146 3 года назад

    झाडे लावा तोडू नाका म्हणजे आश्या घटना घडणार नाही

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 3 года назад

    कोणी काहीही मनो परप्रांतीय लोंढा च याला जबाबदार

  • @romerofonseca4208
    @romerofonseca4208 3 года назад

    No matter in what language. Indian media irrespective of its state , Spreads anxiety. Sad.

  • @akshayshinde4695
    @akshayshinde4695 3 года назад

    अजून पण आपण सुधारणार नाही. आणि climate change ला serious घेणार नाही. फक्त पूर आला की ndrf आणि 2 ते 4 लाख किंवा पंचनामे करणं बस एवढंच.

  • @Avadhut2110
    @Avadhut2110 3 года назад

    Need to find what is the reason, no one is reasy for this. Govt at sleep

  • @kavyadiwan1771
    @kavyadiwan1771 3 года назад

    Ek mekana madat kara

  • @shubhambhake2207
    @shubhambhake2207 3 года назад +8

    Gharkombada ata tari matoshri cha baher pad

  • @nainakolte1714
    @nainakolte1714 3 года назад

    Aapan Mansani nisrgavar atikraman kell ani ata to hi kuth janaar aaplytch yeun sampnaar he visrun chalnaar nahi 🙏

  • @darshanamore3151
    @darshanamore3151 3 года назад +1

    Ya maha sanktamule tari kokanked lshy dile pahije

  • @MarathiAudibles
    @MarathiAudibles 3 года назад

    हा रिपोर्ट देतोय कि मंत्र पुष्पांजली वाहतोय 😂

  • @Sarthak090
    @Sarthak090 3 года назад +1

    पत्रकार साहेब हेलिकॅप्टर नाय ओ, हेलिकॉप्टर म्हणा राव

    • @sagarswami7021
      @sagarswami7021 3 года назад

      😁

    • @madd876
      @madd876 3 года назад +1

      जाउ द्या हो अमेरिकेत याला चॉपर म्हणतात

  • @Shivtejuworld
    @Shivtejuworld 3 года назад

    Ya corona kalamdhe jevdhe niym modlyache mask n vaprnyache taxx etc che pise he tyanchya madtila dile phije

  • @No_infinity
    @No_infinity 3 года назад +2

    Sangli flood too

  • @Akira-sh7ts
    @Akira-sh7ts 3 года назад

    Climate change ....

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 3 года назад

    Jamini parpratiyana Viku naka

  • @imranhasangadkari9692
    @imranhasangadkari9692 3 года назад

    Ya Allah rahem kar rahem kar rahem kar🤲🤲🤲🤲🤲😭😭😭😭😭

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 3 года назад +5

    Rajkaran nahi. PM ni Hawaii daura karava CM na gheun

  • @shubham.chavan9906
    @shubham.chavan9906 3 года назад

    2019 च्या पुरातून काहीच शिकले नाही का,परत अशी वेळ येणार नाही म्हणून काय प्रयत्न केले, काय कामं केली याचा हिशेब द्या, नुसतं पैसे खायला जमत का