Konkan Rain : Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर, चिपळूण शहर पाण्यात
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- कोकणात गेले ४ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळालंय. पावसानं धारण गेलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडून संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनलेय. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचं पाणी शहरा घुसलंय. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलंय. चिपळूण साठी तातडीनं मदत पाठवण्याची मागणी खासदार विनाय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरात रस्ते मार्गे मदत पोहोचणं शक्य नसल्यानं कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन नागरिकांची सुटका करण्याची मागणी विनायक राऊतांनी केली आहे. 2005 नंतर असा पाऊस कोकणात कधीच पाहिला नव्हता असंही खासदार विनायक राऊत यांनी बोलून दाखवलं.
बिचारे किती जनावर अन किती मुके जीव मुकले असतील
😓
बातमी देताना व्यवस्थित सांगा, तेच तेच बोलू नका
सरकार ने मदत करावी क्विक....जीवाला खूप जास्त धोका आहे...
❤❤❤
माझे घर मुरादपूर रोड येथील अमेय पार्क येथे तळमजल्याला आहे
माझे काही राहिले नाही
😥😥😮
साध्या स्वतःचा आणि घरच्यांचा जीव वाचणे हेच महत्त्वाचे दादा🙏🙏🙏 काळजी घ्या
Dada madat kartoy amhi. Ratnagiritun anek lok sarva pathavtayt
Won't you ask CM, why govt related depts did not start taking measures when the water had reached 1-2 ft levels i.e. the before the now worsened conditions.
Second point is why CM is required for askin g for help, don't we have relevant department for taking care of such calamity?
कोयनेच्या विसर्गाचं पाणी सोडल्यामुळे वाशिष्ठी ची पातळी वाढते नेहमी.
विकास करताना पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीनं कडे दुर्लक्षित केल्यामुळे हे झालं असावं
Barobar aahe ...👍
जेवढं लवकर होईल तशी मदत केली पाहिजे पक्ष बघू नका मदतीला धावून जा सगळयांना विन्नती आहे सरकारनं मदत झाली पाहिजे
भयानक
Sarkar zopa kadha aahe vatat
CM is no 1 in doing nothing
भास्करराव भीती नाही मग पाण्यात उतारा,आमदार अहात तुम्ही,विकास करता की भकास.
Alah sabki hifazat kaar e
Wadya nahi gela madat dyaila ,matadan amhala kara tumcha kalyan Nikki karooo wangi laun
व्हिडीओ मध्ये येव्हढी भयावह परिस्थीती असताना NDRF चे जवान तातडीने
पाचारूण लोकांचे प्राण वाचवावे ,
Gur wahun jatana deste. Pranyanche kai avasta jhale asel? Rastyavar rahayacha pan parestheti bikat
उगाच सरकार ला आता टोळ करु नका कसतरी ही परिस्थिती शांत होईल हे बघा
No warning before flood? No evacuation? No alerting?
Chipalun and khed Dagphutich hoti pani sadhya wadhat aahe 22 07 2021
Indian Coast Guards helicopters will reach soon in HADR Op in Chiplun flood. Indian Naval assets are far from Maharashra coast and need more time to reach coz sea is high and visibility is low to very low.
घ्या शेट्ट आता😁
amchya gavat yachya peskha jast paus zala pan media vale tith nahi yet na
Zoplele sarkar jage whaa
Saglikade tekdya fodun ghare bhandhtat mahasool ani paishya sathi, janata kai karnar
सरकार ला घोडा लावा मग ते मदत देतील😭😭
Heavy rain+high tide+ koyana water
Horrible combination
Chiplun la vachava Aapla chiplun
Maje mr eka hotel madhe adakalet sanglihun kama sathi gelet ... Sakal pasun phone lagat nahi ... Please prashashanala madat karnyas sanga please ...
Madat milali ka?
Ya Allah madad Karo 🤲🤲
Khed aani Chiplunla taatdine madat kara
पेठमाप मधे खुप पानी आहे मदती साठी कोणि नाही
खासदार शिवसेना..पालकमंत्री शिवसेना...आमदार राष्ट्रवादी... एवढं भारी कॉम्बिनेशन असताना मदतीला कुणी कस नाही
अरे बापरे!!😭😰😢कापसाळला काय स्थिती आहे
पाणी ओसरतय आता चिपळूणला
ICG Disaster Response Teams ex- Ratnagiri & Murud Janjira already deployed alongwith NDRF teams with Gemini boat & rescue gears to areas flooded due heavy rains in Chiplun & Mahad.
Pppppppppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0.vpâ
आरे कोरोना आहे, एकमेकाच्या जवळ जावू नका . मदतीला जावू नका. कोरोना पसरेल की
Vikas v Vinash.
Stop Maharashtra rule over Konkan
Where is the non1 cm
Olkhu sudda yet nahiye chiplun
chiplun la tatdin madat kara
Hila marathi bolata pn yet nhi nkki kokanatil aahe
Marathi suddha askhalit nai bolta yet, tech tech parat parat sagat ahe reporter, Kay upyog Chiplun chi asun.
...
Rudddav sarkar, maze ghar mazi jawabdari /yala Kendra sarkar jawabdar /kendra sarkar nii madat keli pahihe /rajyat wasooli chaloo ahe, Modiji baghoon ghetil
चंचंचं
Plz save god
Horrible.