Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Ratnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июл 2021
  • Chiplun Flood : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
    रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर (Chiplun Flood) येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.
    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Комментарии • 331

  • @managementhelpline5022
    @managementhelpline5022 3 года назад +29

    वाशिष्ठी चा मार्ग मोकळा केला तरच वाशिष्ठी आपल्या जगण्याचा मार्ग मोकळा करेल. अतिशय् आभासू रिपोर्ट

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 3 года назад +45

    अगदी बरोबर. मानव निर्मित चुका

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 3 года назад +36

    इतके वर्षे झाली कोकणात प्रचंड पाऊस पडतो पण असा पूर कधी येत नाही. मध्य रात्रीच्या वेळी अचानक धरणाचं पाणी सोडल्यामुळेच चिपळूण बुडाल.

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 3 года назад +126

    कशाला पाहिजे असाल विकास जो कधी कधी आपल्याला भारी पडतोय फायदा झाला कोणाचा श्रीमंत लोकांचl आणि राजकारणी व्यक्तींना. तुम्हाला काय भेटल तर ही परिस्थिती

    • @nikhilsalve9140
      @nikhilsalve9140 3 года назад +2

      Vikas kashala pahije parshu aai Ani vithu aai ahe na

    • @shrikantghorpade2996
      @shrikantghorpade2996 3 года назад

      Right bro

    • @bhagyashreegawas9112
      @bhagyashreegawas9112 3 года назад

      @@nikhilsalve9140 you

    • @milindjewalikar9256
      @milindjewalikar9256 3 года назад

      आपला आधार दाखवाल

    • @user-2203xyz
      @user-2203xyz 3 года назад

      जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 года назад +86

    हा नैसर्गिक इशारा आहे....अनधिकृत बांधकामे थांबली पाहिजे.... 🙏

    • @shnkB446
      @shnkB446 3 года назад +7

      नाही, आंनधिकृत बांधकाम फक्त कंगणा रानावतचेच आहे बाकी महाराष्ट्रात कुठेही आंनधिकृत बांधकाम नाही

  • @subhashrane1545
    @subhashrane1545 3 года назад +45

    नदीकाठी घरे बांधताना मागील 50 वर्षांचा पुराचा इतिहास माहित करून घेतला पाहिजे. ही माहिती आसपासची वृद्थ माणसे देऊ शकतात. मागील 50 वर्षात कधी ना कधी महापूर येऊन गेलेला असू शकतो. त्याचा विचार न करता महापूर क्षेत्रात बांधकामे करतात आणि आपत्ती आली की निसर्गाला , सरकारला दोष देतात.

    • @veldora-kun
      @veldora-kun 3 года назад +3

      Government cha Dosh ahe proper
      Floodproof krta yeta

    • @foodworld5099
      @foodworld5099 3 года назад +1

      Ekdam correct, technology dashak aahe, purvi apan panya sathi nadi kadhi city develop kelya, vel aali aahe hight var city develop kara pani pipeline ne ana. Khol var development karaychi ani mag pump lavayche , kiva radat basun kahi upyog nahi

    • @zaidpansare4895
      @zaidpansare4895 3 года назад

      Barobar aahe... 24th July, 1989 cha Mahapoor Raigadkar kadhich visru nahi shaknar...

    • @nikhilpachpol5591
      @nikhilpachpol5591 3 года назад +2

      सन १९९१ मध्ये या.सर्वोच्च न्यायालयाने BEAG ,ची जनहित याचिका वर निर्णय दिल्यावर राज्याने पुरनियंत्रण आराखडा सर्वच नद्या चार प्रसिद्ध केला आहे,त्यात रहिवासी क्षेत्रासाठी बांधकाम परवानगी अनुज्ञेय नाही.

    • @poojapatil1558
      @poojapatil1558 3 года назад

      @@foodworld5099 o

  • @NRR344
    @NRR344 3 года назад +129

    तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, मग आम्ही पण तुम्हाला खाणारच ना.(नदी)

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 3 года назад +2

      Right

    • @amolgaikwad5181
      @amolgaikwad5181 3 года назад

      बरोबर

    • @satishpote4820
      @satishpote4820 3 года назад

      Ha

    • @user-2203xyz
      @user-2203xyz 3 года назад +1

      जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.

  • @pat246
    @pat246 3 года назад +45

    नेते मंडळी जोमात आणि माझे गाव चिपळूण गेले पाण्यात 😭😭

    • @hydramortal4212
      @hydramortal4212 3 года назад +1

      Bappa sarv kahi thik karel 🥺🥺🤗

    • @MrAP-bp1ct
      @MrAP-bp1ct 3 года назад +3

      Maaz ghar kosalal mahapurat.. jiv jata jata vachla... bahadurshekh chiplun.. 😢😢

    • @pat246
      @pat246 3 года назад +4

      @@MrAP-bp1ct खूपच वाईट झाले आपल्या जिल्ह्यात, कोकणावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • @tulshidassamant3645
    @tulshidassamant3645 3 года назад +28

    चिपळूण कशामुळे बुडले हे सांगण्याची ही वेळ नाही.
    सध्याच्या परिस्थितीत काय करता येईल ते सांगा.
    तुमचा आदर्श घेउन इतरही पुढे येतील असे तुम्ही
    काय केले ते सांगा .

    • @pritamkanire585
      @pritamkanire585 3 года назад +1

      he lok kay करतात, 1 रुपये खर्च तरी करतात का
      चोर साले

    • @user-2203xyz
      @user-2203xyz 3 года назад

      जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.

  • @dipikapathare8381
    @dipikapathare8381 3 года назад +12

    अगदी खरं आहे. नद्यांच्या जीवावर माणसं उठली त्यामुळेच माणसांच्या जीवावर नद्या उठल्या

  • @nitinstambe
    @nitinstambe 3 года назад +68

    तुम्ही बातम्या दाखवताना बॅकग्राउंड म्युझिक का लावता न्यूज चॅनल आहे कि डान्स बार
    जागतिक न्यूज चॅनेल बघा ते कधी बातम्या दरम्यान म्युझिक वापरतात काय ?
    सुटीयापा न्यूज चॅनेल

    • @gkrutika12
      @gkrutika12 3 года назад +2

      Editing evdhi bakwas ahe hyanche ekta kapoor chya serial sarkha bakwas background music ani dramatic editing kartat

    • @arvind7875784245
      @arvind7875784245 3 года назад

    • @justinedcunha5520
      @justinedcunha5520 3 года назад

      Agdi barobar bhau. Mazya manatla bolalaat.

  • @Ompatilkitchen
    @Ompatilkitchen 3 года назад +32

    अजून बांधा बिल्डींग जिकडे तिकडे झाडे तोडली पाणी जायला जागा ठेवली नाही पुरतं येणारच ना झाडे लावा कन्स्ट्रक्शन थांबवा

    • @Rosemount_4u
      @Rosemount_4u 3 года назад +1

      Very true sister

    • @Alisha1012
      @Alisha1012 3 года назад

      Brobr ahe tuz

    • @Ompatilkitchen
      @Ompatilkitchen 3 года назад

      अनाधिकृत बांधकामे थांबवली पाहिजेत जमिनी टिकल्या पाहिजेत जो-तो आपल्या जमिनी कंस्ट्रक्शन लाईन मध्ये विकत आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. आता दहा फुटापर्यंत पाणी होतं अजून काही वर्षात वीस-पंचवीस फूट पाणी होईल. लोकच जबाबदार आहेत

    • @vrushalibhingarde6600
      @vrushalibhingarde6600 3 года назад +1

      ताई बरोबर आहे तुमचं. मी सहमत आहे.

  • @pritofficial8841
    @pritofficial8841 3 года назад +21

    लॉकडाऊन करून करून या राज्यकर्त्यांनी जनतेला उपासमारीची वेळ अनली. आणि आता निसर्गाने कहर केला.

  • @shubham3075
    @shubham3075 3 года назад +29

    कधीतरी कोकणातली खाणकाम , जंगलतोड पण दाखवा .. तात्पुरते कारण आणि तात्पुरते उपाय ने काही होणार नाही

  • @ravipg6594
    @ravipg6594 3 года назад +19

    चिपळूण च्या पुराचे खूप मोठे राजकारण केले पाऊस एवढा झालाच नाही कि कोळकेवाडीचे सोडण्याईतपत जानून बुजून एवढे पाणी सोडले
    याचा नक्कीच तपास करावा

    • @user-oz4zi9xl5l
      @user-oz4zi9xl5l 3 года назад

      24 Hr madhe 420 mm paus zala

    • @ravipg6594
      @ravipg6594 3 года назад +1

      @@user-oz4zi9xl5l ठिक आहे 24तासात420मी पाऊस झाला पण कुठे तर संपूर्ण कोकणात म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे मिळून एवढा पाऊस फक्त चिपळूण मध्ये झाला का नाही याचा विचार करा बोलताना कोकण बोलतात पण कोकण हा तीन जिल्ह्यांमध्ये येतो

  • @madhuriphadke530
    @madhuriphadke530 Месяц назад +1

    गेल्यावर्षी सारखा पूर आले आम्ही आलो होतो गेल्यावर्षी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्यातर्फे मदत कार्य घेऊन भयानक आहे

  • @indiangoldanyears8175
    @indiangoldanyears8175 3 года назад +33

    कोकणात काय चाल्लय ऐकरांनी जमीनी घ्या na करा डोंगर साफ करा झाड संपवा ही वेळच नाही अजुन ही वाईट वेळ येण बाकी आहे कोकणावर डोळे ऊघडा आतातरी

    • @user-2203xyz
      @user-2203xyz 3 года назад

      जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 3 года назад +17

    कोयनेतून पाणी सोडलं ते सांगा ना????
    कशाला लपवून ठेवताय

    • @MrAP-bp1ct
      @MrAP-bp1ct 3 года назад +2

      Agadi barobar.

    • @devashishrane476
      @devashishrane476 3 года назад +1

      Te pn ratri, kahi kalpana na deta

    • @sureshjoshi09
      @sureshjoshi09 3 года назад +2

      @@devashishrane476 हा बरोबर..
      कारण ह्या लोकांना सर्व सामान्य माणूस गेला तरी काही फरक पडत नाही.

    • @maheshshirke5541
      @maheshshirke5541 3 года назад

      Barobar koynetun😀

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 3 года назад +16

    हेच महापूराच नदीच पाणी दुष्काळी भागातील मराठवाड्याकडे बोगद्याच्या माध्यमातून वळवले पाहिजे.

    • @fact-ym8ti
      @fact-ym8ti 3 года назад +3

      अगदी बरोबर आहे...
      महाराष्ट्रतील दुष्काळी भागात हे पाणी वळवण्याचे कार्य केले पाहिजे... म्हणजेच महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प राबवला पाहिजे यामुळे कोकणात येणाऱ्या महापौर निश्चितपणे कमी होईल

    • @sachinkardule5595
      @sachinkardule5595 3 года назад

      @@fact-ym8ti 👍👍

    • @bestvideos7700
      @bestvideos7700 3 года назад +1

      हे शक्य नाही 🙏 चिपळूण 🌊 समुद्र सपाटीपासुन 2-3 मीटर उंच आहे आणि घाटमाथा 1400 मीटर उंच 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sunitakadam1027
      @sunitakadam1027 3 года назад

      @@fact-ym8ti s

    • @kirangosavi8808
      @kirangosavi8808 3 года назад

      नद्या जिथून वाहतात त्या भागातील नद्या-नाल्यातील गाळ काढून व्यवस्थितपणे नद्यां प्रवाहित केले तर परिस्थिती सुधारेल पण गाळ साचवून त्यावर ऊस आणि साखरि राजकरणात राज्यात अश्या परिस्थिती ची साखळीच सुरू राहील

  • @pujabhivgade9683
    @pujabhivgade9683 3 года назад +13

    निसर्गाच्या सान्निध्यात हस्तक्षेप झाला तर ही किंमत मोजावी लागते...

  • @kashiramjalvi6380
    @kashiramjalvi6380 3 года назад +49

    निसर्ग लाच घेत नाही , निसर्गला मत नको निसर्गाची परवानगी नसेल तर तुमचा हिसाब होणार,

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 3 года назад +16

    समुद्राकडे जाणार्या पाण्याचे मार्ग मोकळा करा.

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 3 года назад +58

    नदी पूर प्रवण क्षेत्रात बांधकाम करणेत येतात त्यामुळे हा फटका बसतोय.

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 3 года назад +22

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भर पावसात मर्सिडीज बेन्ज स्वतःची कार जॉय रायडींग करत पंढरपूर ला गेले.................

    • @milindjewalikar9256
      @milindjewalikar9256 3 года назад

      अगोदर स्वाताचे नाव अशल्लील भाशेत दाखवतात त्या वेळी नाही जमले ठीक आहे पण काही दिवसांनी आमचे रकक्षक म्हणजे 1 पंच 2सरपंच

  • @mangeshdeodhar949
    @mangeshdeodhar949 3 года назад +2

    लवकरात लवकर पुर ओसरो आणि सव॔ जणं आपापल्या घरी सुखरूप पोहचो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 3 года назад +12

    अजून बांधा धरण. आणि सोडा पाणी कोकणात.

  • @rafiqueparkar7439
    @rafiqueparkar7439 3 года назад +4

    मानवला विकास पाहिजे, सुखसुविधा पाहिजे, आरामदायक जीवन पाहिजे..... तर.... असे... विनाश... पण.. सहन करावे लागणार... 🤔

  • @prasadp7828
    @prasadp7828 3 года назад +20

    तुम्ही पण दोन दिवस बातमी चालवाल आणि गप्प बसाल

  • @rajumani8773
    @rajumani8773 3 года назад

    Uttam Vishleshan ! Pann hich Maharashtra chi Nadi Nalle ani Ohdha child paristiti. Snthaniya nete , Builder , Contractor chya Samrajya ne Vilkha kela ahe. Kadak shashan
    ani prashan ji garaj .Jai Maharashtra.

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 3 года назад +28

    बेसुमार लोकवस्ती जबाबदार

  • @sameeradhikari3731
    @sameeradhikari3731 3 года назад +38

    चिपळूण वर ही वेळ का आली तर राणे मंत्री कोकणातले झाले म्हणून

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 года назад +10

      ताजा ताजा गचाचा खाल्लेला दिसतोस😀😀😀😀वाकड्याचा की फावड्याचा खाल्लास?

    • @hamidhamid6629
      @hamidhamid6629 3 года назад +2

      @@keepsocialdistance1643 तूझ्या बायको ला झवल आन्धभक्ताच्या

    • @nikhilsangale4391
      @nikhilsangale4391 3 года назад +3

      @@keepsocialdistance1643 hithe paristhiti ky tu boltoy 🙄 25 paise bhetele bass ata

    • @abhijeetbhojane9061
      @abhijeetbhojane9061 3 года назад +3

      कडक गांजा

    • @pranjaldeshpande5264
      @pranjaldeshpande5264 3 года назад

      😂😂😂

  • @kirankokitkar1268
    @kirankokitkar1268 3 года назад +8

    राणे कंपनी ने कोकण विकून खाल्लं आहे सगळं..

    • @saurabh4377
      @saurabh4377 3 года назад +4

      दादा राणे चा मतदारसंघ चिपळूण पासून खूप लांब आहे , सध्या चिपळूण मध्ये राष्ट्रवादी चे आमदार आहेत .

  • @dindiain
    @dindiain 3 года назад +1

    २०२१ चिपळूण महापूराची कारणे :
    १. अतिवृष्टि
    २. कोळकेवाडी धरणाचं पाणी पूर्व सूचना न देता, समुद्राची भरतीची वेळ असताना अयोग्य वेळी सोडलं गेलं.
    सुरूवाती पासुन थोडं थोडं पाणी सोडलं असतं तर एकदम सोडायची वेळ आली नसती.
    ३. वाशिष्ठी नदीचं पात्र नवीन पुलाच्या कामा मुळे लहान झालं आहे त्यामुळे पाणी वाहुन जायला पुरेसा मार्ग मिळाला नाही.
    ४. Development साठी केलेला चिपळूण च्या निसर्गाचा-डोंगरांचा ह्रास व अधिकृत वा अनधिकृत पणे जंगलतोड करून डोंगर पोखरून आणलेली माती
    हया सर्व कारणांमुळे पाणी शहरात शिरलं आणि पूर्ण शहर कोलमडून गेलं.
    सरकार आलं आणि कोपरा पासुन नमस्कार करुन गेलं.
    शेवटी सामान्य माणूसच एकमेकाची मदत करून पुन्हा उभं रहायचा प्रयत्न करतोय.

  • @sheetalerondkar9225
    @sheetalerondkar9225 3 года назад +4

    निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे, काळजी घेणं हे महत्त्वाचा आहे

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 3 года назад

    अगदी बरोबर आहे.

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani7489 3 года назад +19

    जो अधिकारी अनि संमंदित मांत्री ह्या सगळ्यांना आणून बुडूवा अणि कळेल बुडन काय अस्त कळेल.

  • @arunjadhav1897
    @arunjadhav1897 3 года назад +21

    Madat pochayla Mumbai Goa road chi halat bagha adhi

  • @dpkentertainment29
    @dpkentertainment29 3 года назад +18

    हा विनायक राऊत खासदार म्हणून काहीच कामाचा नाही.
    भ्रष्टाचार करून वाट लावली आहे कोकणची लाचार सेनेने😡

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 3 года назад +6

    Rane kuthe aahe khup midiya samor yetoy aata khup garaj ahe samor yeun madat karanyachi

  • @saurabhgaming7652
    @saurabhgaming7652 3 года назад +14

    काही उपयोगाचे नाहीत हे मोठे अधिकारी 😡 अशावेळी बाहेर येणार नाही काही करणार नाही.आमची पण माणसं चिपळूण मध्ये बेकार फसलेलीत आता पाणी ओसरतय म्हणून थोडं जीवात जीव आहे

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl 3 года назад +1

    पाण्यामुळं 😍

  • @rameshshelar6364
    @rameshshelar6364 3 года назад +1

    साहेब स्वतच्या बंगल्यात सुरक्षित

  • @mayurighag3625
    @mayurighag3625 3 года назад

    Thanks for first charitable trust and volienter for needful help flood

  • @kaustubhhaldankar4464
    @kaustubhhaldankar4464 3 года назад

    सुंदर गोष्टींना नजर लागतेच.
    मग ते लहान मूल असो वा आमच कोकण

  • @hamidhamidmullaji9108
    @hamidhamidmullaji9108 3 года назад +7

    Koyana dam che pani sodle mule Chiplun budala dam sabandit adhikari lokavar fir jhala pahije Amdarani pudil avashak karvai karavi

  • @bhanudasdesai1525
    @bhanudasdesai1525 3 года назад +12

    NO ONE IS GREATER THAN NATURE

  • @naturehood2188
    @naturehood2188 3 года назад +13

    आता झाडांचं अतिक्रमण केले तरच आपण पृथ्वीतलावर राहू शकतो.

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 3 года назад +2

    सरकारने निबर सरकारी अधिकाऱ्यांचे पगार कमी करून हा सगळा खर्च भागवावा. राज्याचा बहुतेक महसूल यांच्या भरमसाठ पगारावर खर्च होतो. हे लोक समाजावर उपकार करत नाहीत. हेही समाजाचे काही देणे लागतात.

  • @ishwarjadhav3284
    @ishwarjadhav3284 3 года назад +6

    Amdar khasdar phakt paise kse khavet hyacha swatch vichar kartat ani collector kay jhople hote ka.

  • @Revolution530
    @Revolution530 3 года назад +12

    Dam cha pani without alert kela ahivay sodlela aahe yala metereological department ani dam management he jababdar

  • @rajeshmahadik6010
    @rajeshmahadik6010 3 года назад

    Thanks Sar asyjch ubay rra

  • @chitralekhamajumdar1962
    @chitralekhamajumdar1962 2 года назад

    thanks for sharing such disaster

  • @Ompatilkitchen
    @Ompatilkitchen 3 года назад +17

    मंत्र्यांना बुडवा एक तरी मदत करतो आहे का

  • @krishnasagave889
    @krishnasagave889 3 года назад +2

    नदी मध्ये पाण्याच्या जागी कचरा आणि भरा असेल तर असा पुर येतोच, शासनाने नद्या खोल केल्यातर पुरची तीव्रता एवढी वाढणारच नाही

  • @vinayakmasurkar8660
    @vinayakmasurkar8660 3 года назад +2

    Kolkewadi dam che pani kontihi Kalpana na deta sodle tyamule motha problem zala

  • @ankeshkadam3894
    @ankeshkadam3894 3 года назад +1

    Mumbai Goa highway chi pan dang marun thevaliy aani Chiplun city township planning koluste gavajaval karav karan te unch thikani aahe tasech old city pasun fakt 8 km ahe

    • @foodworld5099
      @foodworld5099 3 года назад

      Right hya gava bada idea nahi but, development hya phude ji kahi honar ti hight var karavi thodi, nikhal bhagat development karu naka, nahiter dar varshi pur ala ordav lagel

  • @manojwadikar5147
    @manojwadikar5147 3 года назад +11

    Recruits Civil engineer🙏🙏
    they will do better water management

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 3 года назад

      Who built dam buildings then.? unefficient....don't play with nature one day it will destroy human being

    • @manojwadikar5147
      @manojwadikar5147 3 года назад +2

      @@avinashdoad325 Bhava management tr kela ch pahije kai tari...
      aata tu don't play with nature mhantlya vr Dam construct kela nai tr apn paani kuthla pinar mg??
      electricity kasi create honar??

    • @sameerjoshi5360
      @sameerjoshi5360 3 года назад +2

      @@manojwadikar5147 barobare bhava... Science stream cha lokana dya management he political science lokana jhepaych kam nahi

  • @authenticswad923
    @authenticswad923 3 года назад +1

    मुंबईची वाट लावलीच आता गावांची बांधकामे करून. सर्व च गावात पण बिल्डर झालेत.कसलेच बांधकामाचे नियोजन नाही.झाडे कापणे. नतर एकमेका कडे बोट दाखविणे

  • @Godaround
    @Godaround 3 года назад +1

    Chan music 🎶 . Hey picture ahe kay?

    • @msmsr6343
      @msmsr6343 3 года назад

      😂😂😂😂

  • @ganeshshendkar3
    @ganeshshendkar3 3 года назад +12

    महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे कारण कोणतेही यंत्रणा कामाला लागली नाही

    • @rowdysam401
      @rowdysam401 3 года назад +2

      तुझ्या बायकोला लेकरू झाल तरी महाविकास आघाडी जबाबदार आहे का रे अंधभक्ता कुत्र्या निसर्गाच्या पुढे काहीही चालत नाही पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यावर सरकार काय करेल Even कोणतेही सरकार असले तरी काही करू शकत नाही

    • @JayShivrayJay
      @JayShivrayJay 3 года назад

      काय रे अगदी जुलाब झाले तुला महाविकास आघाडी जबाबदार

    • @nirajsalunkhe2158
      @nirajsalunkhe2158 3 года назад

      राणे कुठे मेला

  • @kattarbheemsainik8118
    @kattarbheemsainik8118 3 года назад +11

    yala karan mhnje manush tumhi sagle nishrgabaribar khelata na mag tyala pan khaludya tumcha barobar bar zal me mhanto mala kay dukh nahi vatat sagle vat laun takli gavachi ani shranchi

    • @SidhantKBr
      @SidhantKBr 3 года назад

      Barobar mumbai chi aaj kay avstha hotey hech tumhi nisrgachi vaat laavnaar nisarg tumchi laavel

    • @kattarbheemsainik8118
      @kattarbheemsainik8118 3 года назад

      @@SidhantKBr yes

  • @kanad25
    @kanad25 3 года назад

    Nice reporting 👏👍

  • @sudhakarshinde7090
    @sudhakarshinde7090 Месяц назад

    नद्यांच खाडीमुख गाळाने भरले आहे ते मोकळे केले की पुर नियंत्रण होईल

  • @sufiyanchafekar
    @sufiyanchafekar 3 года назад +2

    Mahad & rajewadi also same conditions..please shoe that also

  • @sachinrangari5281
    @sachinrangari5281 2 года назад

    Uddhavji thakre aap great ho 👍

  • @sandeshbhor9502
    @sandeshbhor9502 3 года назад +1

    अहो लोक माजाटली एकादशी,सोमवार शिवरात्री, चतुर्थी ,मटण खायला लागली ,,शास्र पाळत नाही ,पाश्चिमात्य लोकांसारख वागतात ,मग विनाश होणार ,परशूरामाच्या नगरीत अनाचार वाढला मग विनाश होणारच ना,,

    • @NILESH.HINDURAO
      @NILESH.HINDURAO 3 года назад

      हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे

  • @justdoit3814
    @justdoit3814 3 года назад +4

    विडिओ चा शीर्षक वाचून असं वाटलं कि ABP माझा याला जबाबदार मोदीला दाखवतात कि काय ...🤣🤣🤣🤣

  • @rajk9965
    @rajk9965 3 года назад

    Raj T बिलकुल बरोबर

  • @kalidasyewale9327
    @kalidasyewale9327 3 года назад +16

    काही पन बोंबलत बसु नका, हे अती पावसामुळे झालंय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 года назад +1

      त्यांचा मेंदु गचाचा गु खातोय😀😀

    • @hamidhamid6629
      @hamidhamid6629 3 года назад +1

      @@keepsocialdistance1643 तूझ्या बायको ला झवल आन्धभक्ताच्या

    • @neetakarlekar7018
      @neetakarlekar7018 3 года назад

      मूर्ख आहेस

    • @kalidasyewale9327
      @kalidasyewale9327 3 года назад

      @@neetakarlekar7018 कोन. ? 😀

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 года назад +8

    वशिस्टी चिपळूण साठी जीवनदान होती पण ती आज जीवघेणी झाली ...stop unauthorised slum area

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 3 месяца назад

    Requesting Making Protocols For Coming Mansun Seasons ❤

  • @riteshthakur8042
    @riteshthakur8042 3 года назад

    Plz take care Marathi people ,love From north Indian man

  • @yasarinamdar1720
    @yasarinamdar1720 3 года назад

    Dam madhla pani kuthe gela?

  • @sandeshbhor9502
    @sandeshbhor9502 3 года назад +2

    आता एकमेकांवर टिका करण्यापेक्षा मानवाला किती हव्यास सुटला आहे ते पहा ,मग निर्सगानेपण आपली जागा दाखवली,,

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 3 года назад +2

    Need flood management authority with expert team in future, team with politicians no use will do only corruption. teach some lesson for future management.

    • @hotboybobby7066
      @hotboybobby7066 3 года назад

      u want flood management team to die even they will get sold for money

  • @rkhedekar7436
    @rkhedekar7436 3 года назад +6

    पाऊस खूप आहे .पूर्ण सायद्री पर्वत चे पाणी ( अंबा घाट हा मोठा जंगल भाग आहे) .म्हणून चिपळूनला पुराचा फटका बसला.
    मदत कशी करायची हे जास्त महत्वाचे आहे. 🙏कोणत्याही नेत्याची मुलाखत घेत बसू नका.कारण तेवढं वेळ नाही आता.🙏

  • @mosekurane4471
    @mosekurane4471 3 года назад +5

    महाराष्ट्रातील धरणांची ऊंची का वाढवत नाहीत.ईंग्रजांनी बांधलेल्या धरणांवरच सध्याचे राजकारणी पैसे मिळवत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कीती धरणे बांधली?

    • @abhijeetbhojane9061
      @abhijeetbhojane9061 3 года назад +3

      ह्यांनी बांधलेली धरणे 2 वर्ष तच फुटतात
      तिवरे धरण विसरली लोक

  • @satishdebaje5779
    @satishdebaje5779 3 года назад +1

    नदिकाठच्या गाव वाल्यानी पावसाळ्यात सतर्क राहायला पाहिजे.

  • @nikitadesai8524
    @nikitadesai8524 3 года назад +2

    Kit jeevghenaya bandkamana parvangi dear.

  • @shaileshnaralkar6645
    @shaileshnaralkar6645 3 года назад

    रात्री पाऊस जोरदार पडूनही सकाळी पाणी कमी होते आणि अचानक पाण्याची पातळी वाढली हे पाणी सोडल्यामुळेच झाले अचानक एवढे पाणी कशे वाढले ह्याची चौकशी वह्यायलाच हवी

  • @Karamatisimba
    @Karamatisimba Месяц назад

    हे आजचं आहे का

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 года назад +1

    नदीचा मार्ग मोकळा करायचा असेल तर नदीतील रेती उपसा वर जी बंदी केली आहे ती उठवली पाहिजे . मग नदीचे पात्र खोल होईल मग पाणी नदीच्या पात्रा बाहेर जास्त प्रमाणात जात नाही हा प्रकार कोकणातल्या सर्व भागात घडतो.

    • @asmitautekar8210
      @asmitautekar8210 3 года назад

      Reti upsa bandi uthavli tar amryad reti upasli jaiel builders kadun ani haluhalu nadi nashta houn kordi padel🙄

  • @sachinjambhale8507
    @sachinjambhale8507 3 года назад

    Politicas.

  • @sugrivdongare3194
    @sugrivdongare3194 3 года назад

    जैसे कर्म तैसे फळ

  • @koumei1709
    @koumei1709 3 года назад +37

    Ratnagiri la atyant vait collector labhlay.

    • @akshaykulkarni6896
      @akshaykulkarni6896 3 года назад +10

      Mazya Mate Purne Maharashtra Madhe Fakt 10% Collector Changle Ahey Anni bakiche 90% Collector Corrupted ahet Nete Lokanche Ikun Kam Karnare Evadhe Sikhun Collector Banatat Anni 10 Vi Fail Asnarya Shikshan Naslyalya Nete Lokanche Iketat Kai Karayecha Kai Nahi

    • @volumeanalyser8136
      @volumeanalyser8136 3 года назад +8

      Politicians nahi karu det kaam..... Public chatugiri karte leader chi

    • @mangeshkadam7518
      @mangeshkadam7518 3 года назад +1

      @@volumeanalyser8136Kher ahe

    • @dr.shivanikadam6815
      @dr.shivanikadam6815 3 года назад +2

      Ho tyala fursat nahiye 70-80,000/- chya daru chya batlya ghenya pasun 😂
      Toh kay kaam karnar ahe

    • @1986swaroop
      @1986swaroop 3 года назад

      नियोजन शून्य नेतृत्व बाकी काही नाही

  • @satyawanjadhav1400
    @satyawanjadhav1400 3 года назад

    Nadya ani khadya galane bharalya ahet ,gal keva upadanar, hich mothi karne ahet, laxsh kon denar?

  • @rameshshelar6364
    @rameshshelar6364 3 года назад +1

    नियोजन करत नाही. त्याचा परिणाम होतो. भरती नाही. निसर्ग काय करणार

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n 3 года назад +3

    निसर्गावर कुरघोडी करण्याची चढाओढ विनाशकारी आहे.

  • @2347162
    @2347162 3 года назад

    या महापुराला जबाबदार महाराष्ट्र सरकार

    • @tusharborde5449
      @tusharborde5449 3 года назад +4

      Ho tyani ch padla paus😂barobr ah 🙏

  • @shubhamshinde-of9gf
    @shubhamshinde-of9gf 3 года назад +1

    Global warming🌎📛 effects.. Germany flood.. China flood.. And chiplun flood.. See whole world is facing floods, cyclones and droughts... It's high time to understand the causes for global warming and. Contribute to save mother earth and human race..

  • @Aakashh31world
    @Aakashh31world 3 года назад +7

    आघाडी बिघाडी

  • @rajk9965
    @rajk9965 3 года назад +3

    लालच हीं घेऊन डुबणार

  • @rishisamel7217
    @rishisamel7217 3 года назад +1

    झाडे आणि जंगल नश्ट करा अजून..

  • @saurabhsapkal5235
    @saurabhsapkal5235 3 года назад +1

    River banking होणं खूप गरजेचं आहे

  • @LegendaryBugatti
    @LegendaryBugatti 3 года назад +1

    We cannot think of over taking Nature. God is God he has every right to take revenge from human being. People Pls try to understand God. Don't under estimate God. At last my Chiplun is fully destroyed by Nature. I love Chiplun. I love you all Chiplunkars.

  • @astrologershubhank6771
    @astrologershubhank6771 3 года назад

    निधी येईल आता. मजा कुणाची समजुन जा

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад

    Nisharga smor kanace kay calnar

  • @amithunnare007
    @amithunnare007 3 года назад +17

    Sagle budalaa.... pan tumhi lok kaa nahi budalaa

  • @justinedcunha5520
    @justinedcunha5520 3 года назад

    Ithe sankat aalay ani hyanni batmya sobat disco music laavlay tar kaay aamhi naachave ase hyanna vaatate kaai?

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 3 года назад

    Administration &politicians responsible aahet