ऊस शेतकऱ्याचा आर्थिक फायदा हा खोडवा ऊसात आहे. खोडवा ऊसात एकरी 80 टन मिळवा
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- ऊस शेतकऱ्याचा आर्थिक फायदा हा खोडवा ऊसात आहे. खोडवा ऊसात एकरी 80 टन मिळवा
During the draught condition only ten minutes irrigation through drip irrigation system can help to maintain sugarcane and definitely earn very good amount.
WhatsApp : bit.ly/Kothari...
Call: - 9307309583 | 18001204343
RUclips - / @kotharigroup
Instagram - / kotharigroup_in
Kothari Irrigation - / kothariirrigation
#sugarcane #sugarcanefarming #agriculture
शेतीतील निरनिराळे प्रयोग, शेतीसंबंधी अधिक ज्ञान मिळविण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
ठिबक सिंचन खत व्यवस्थापनावर पुढील व्हिडिओ बनवला तर शेतकऱ्यांना फायदाच होईल खूप छान माहिती दिली याबद्दल आपले सर्व शेतकरी बांधव आभारी आहेत
धन्यवाद! पुढील व्हिडीओ लवकरच येतो आहे.
खूप छान माहिती शिकलेल्या शेतकऱ्यांना लवकर समजते ❤
धन्यवाद! सर्व शेतकऱ्यांना समजेल अशीच माहिती दिली आहे. पण प्रयत्न करणे आवशक आहे.
Very very nice information sir.
Great video sir.very important topic
Thanks and welcome
खूप छान माहिती दिली
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
छान माहिती दिली अभिनंदन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
खूप छान माहीती दिली👌
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
सर मि पाचरट कूटटीकरतोय पण बुरशी येत आसावीकारण पिवळसर पणा येत आहे पण उन्हाळ्यात माझयाकडून थोडे पाणी कमी देणयात आले होते बूरशिला काय कराव लागेल
खरड छाटणी झाल्यावर बुडख्यांवर CARBENDAZIM 50% WP 200 लिटर पाण्यात 500 ग्राम मिसळून फवारणी करावी
Agree with you 👌👍🌹
We thank you for your feedback, for more information please provide your contact number, otherwise call the following number - 8799963638 Nitin Sul kotharigroupindia.com
खूप छान
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
Very good informetion. C b ghule bpk
We thank you for your feedback, for more information please provide your contact number, otherwise call the following number - 8799963638 kotharigroupindia.com
स
सर आमचे ठिबक सिंचन नाही तर पाटपाण्याने कोणती लागवड सोडावी आणि कशी
अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
छानच माहिती
छान माहिती दिलीत
Sir hat'sup.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
सर पाचट ठेवला तर उंदीर प्रमाण खूप जास्त वाढत..यावर पर्याय सांगा
उंदराचे सुद्धा नियंत्रण करता येते यासाठी सरळ साधा सोपा उपाय करावा गाईची गोमूत्र गोळा करून ठेवावे व साधारण त्याला 40 ते 50 दिवस तसेच ठेवावे त्यानंतर याचा वापर प्रती एकरी पाच लिटर याप्रमाणे पहिला डोस द्यावा त्यानंतर दर महिन्याला कमीत कमी दोन लिटर ड्रीपच्या माध्यमातून गोमूत्र सोडावे अशा पद्धतीने शेतातील उंदीर घुशी थांबतात व शेतात कायमस्वरूपी ड्रिपच्या माध्यमातून वाफसा ठेवल्यास उंदीर बिळ करून राहू शकत नाही अधिक माहितीसाठी संपर्क करा विजयकुमार सरूर- 9545552988, नितीन सूळ-8799963638
मस्त
काही ऊस तज्ञ म्हणतात उसाचा बगला फोडा.... काही तज्ञ म्हणतात उसाच्या बगला फोडू नका...... सर नेमकं कोणाचं ऐकायचं😢
राम राम भाऊ
फार छान मार्गदशन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
ठीबक सिंचन केले तर मे ते जून च्या 20 तारखे पर्यंत कीती दीवसाला पाणी द्यावे लागते विडीओ बणवा
हो सर तो हि व्हिडीओ बनवणार आहे. पिकाला पाण्याची गरज हि त्या पिकाचे वय आणि हवामान यावर अवलंबून असते. अधिक माहितीसाठी संपर्क करा विजयकुमार सरूर-9545552988, नितीन सूळ-8799963638
खतं कशी ध्येयाची ते पण सांगा
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
पाला ठेवताय मग शेतात हुमणी होत नाही का
खोडवा उसाची पकिबांधनीकराची का नाही
खोडवा उसात अंतर मशागत करायची नाही, खोडवा व्यवस्थापन कसे करायचे आणि लागवडीच्या बरोबरीने उत्पादन कसे घेयचे मार्गदर्शनासाठी 8799963638 ला संपर्क करा.
सर तुम्ही पाचट बाबत बोलतायत योग्य आहे पण आमची जमीन ही काळवट असल्याने तिथे गारवा मोठ्या प्रमाणात असतो जमिनीला त्यामुळे खोडव्याची उगवण क्षमता योग्य प्रमाणात होत नाही काय करावे सांगा
जमिनीचा प्रकार, पाणी देण्याची पद्धत, लागवड बेणे कोणते वापरता या महत्वाच्या आहेत. सविस्तर माहितीसाठी संपर्क: 9545552988 / 7972815345
@@RAHULSHELAR-ok4se सर जरी जमीन काळी असली तरी पुढील ४ महिने उनात गारवा मिळण्यासाठी पाचात ठेवणे योग्य आहे की नाही?
पाणी dyala प्रॉब्लेम् yeto pachat thevlya मुळे
अजिबात असे होत नाही. बास करा राव! पाटाने पाणी द्यायचे.
पाटाणे पाणी देऊ नका असे म्हणायचे आहे का सर तुम्हाला@@KothariIrrigation
Sir we need this video in telugu
ok,
कितीही ऊतक न्य काढा साखर कारखाने शेतकऱ्यांला परवडुन देणार नाही काटा मारणे. उचली व्याज घेतात बील वेळेवर कधीच देत नाही.
शेतकऱ्यांनी कमी खर्चता जास्तीत जास्त उत्पादन घेणे हाच एकमेव पर्याय आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेयचे अधिक माहितीसाठी संपर्क करा 9545552988 विजयकुमार सरूर, 8799963638 नितीन सुळ
उंदिर ड्रिप खराब करता काहि उपाय सांगवा प्लीज़
Thank you for your inquiry, please provide your contact number, or call on this number - 9545552988 kotharigroupindia.com
अरे दादा उंदीर आणि पाणी याचं नियोजन बसत नाही उत्तर त्वरित देणे
उंदराचे सुद्धा नियंत्रण करता येते यासाठी सरळ साधा सोपा उपाय करावा गायीचे गोमूत्र गोळा करून ठेवावे व साधारण त्याला 40 ते 50 दिवस तसेच ठेवावे त्यानंतर याचा वापर प्रती एकरी पाच लिटर याप्रमाणे पहिला डोस द्यावा त्यानंतर दर महिन्याला कमीत कमी दोन लिटर ड्रीपच्या माध्यमातून गोमूत्र सोडावे अशा पद्धतीने शेतातील उंदीर, घुशी ह्या थांबतील व शेतात कायमस्वरूपी ड्रीपच्या माध्यमातून वाफसा ठेवल्यास उंदीर बिळ करून राहू शकत नाही अधिक माहितीसाठी संपर्क करा 9545552988 विजयकुमार सरूर, 8799963638 नितीन सुळ
होल पाडुन खत दिले तर आम्ही ठिबक करू शकत नाही सामाईक विहीर आहे
ठिबक सिंचन हे आपल्या सामाईक विहिरीसाठी सर्वात उत्तम पर्यत आहे. कारण एका एकर भिजवण्यासाठी 8 तास पाणी द्यावे लागते. आठ तासात दोन लाख लिटर पाणी दिले जाते. पिकाची गरज जर 20 हजार लिटर असताना एक लाख 80 हजार लिटर पाणी वाया घालवले जाते. 7/12 आपला आहे निर्णय हि आपलाच असणार आहे,. पाणी पाटाने द्यायचे कि, ठिबकने. एक वर्षात एक एकराला 1 कोटी 30 लाख लिटर पाणी पारंपारिक पाट पाणी पद्धतीने व ठिबक ने फक्त 45000 लिटर पाणी लागते.
@@KothariIrrigation२८ गुंठे ठिबक सिंचन बसवणेला ला किती खर्च येतो सर