ऊस उत्पादनात २६५ व १०००१ ह्या उसाच्या जाती मधील चागला ऊस कोणता ? ( which Best sugarcane varayati )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 168

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 3 года назад +5

    कारखान्या पेक्षा डुकराना उस जास्त आवडतो।

  • @अमोलसाठेपाटील

    भाऊ तुम्ही खूप छान माहिती दिली युट्युब वर आम्ही खूप दिवसापासून अशा व्हिडिओ सर्च करण्याचा प्रयत्न केला पण काही सापडला नाही आणि खूप छान माहिती दिली आणि तुमचा उसाच्या दुसरा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही चैनल वर पाठवावा .
    खूप खूप आभार भाऊ तुमचे

  • @S.B.Jadhav
    @S.B.Jadhav 5 лет назад +22

    अहो,साहेब तुमचं सगळ खर आहे,पण कारखाना 265 ह्या जातील घेत नाही,त्यांचं म्हणणं आहे,की ह्यात शर्करा च प्रमाण खूप कमी असत..आमच्या कडे 4 ऐकर आहे,ही जात....पण vande आहेत राव....आमचा ऊस पण लई भारी आहे..

    • @anavowedatheist
      @anavowedatheist 5 лет назад +2

      Sugar Recovery rate kami asel tr , Sugar mill walyana fayda kami hoto , kami sugar milte vikayla , pan tyana Aaplyala Rate FRP nusar dyava lagto. 0238 try kara

    • @ashishwagare2435
      @ashishwagare2435 4 года назад

      Barobr

  • @AbHi-eo2pc
    @AbHi-eo2pc 3 года назад +12

    तुम्हि काय पण सांगा..265 उस शेतीत King आहे...

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 5 лет назад +23

    आमचा अनुभव, 265 ऊस फायदेशीर आहे भाऊ

  • @munjabhauharke6916
    @munjabhauharke6916 4 года назад +1

    भावा माहिती खरी दिली पन १०००१ ला डूकर खूपच खातात , मी ८००५ या जातिची लागवड करतो

  • @raosahebpatange1699
    @raosahebpatange1699 5 лет назад +11

    खूप छान माहिती दिली भाऊ पुढील व्हिडिओ लवकर टाका

  • @rupeshb3022
    @rupeshb3022 5 лет назад +14

    80001 पण चांगला आहे 265 पेक्षा कारखाना यांच्या तुलनेत लवकर नेते

  • @adeshzalke4182
    @adeshzalke4182 5 лет назад +2

    Nice
    Ashich mahiti havi

  • @SohelShaikh-xd3jx
    @SohelShaikh-xd3jx 5 лет назад +5

    Nice information saheb

  • @haridasjadhav6032
    @haridasjadhav6032 5 лет назад +3

    Raghu yanchashi sahmat ahe maza bhai hach answer ahe

  • @dhanrajmamdapure7516
    @dhanrajmamdapure7516 4 года назад +1

    Chan mahiti dilat bhau

  • @pandurangdabekar4660
    @pandurangdabekar4660 4 года назад +5

    Mazyakd pn aahe us 265 6mhine 10 divs zale 15 /16 kandivr aahe

  • @parameshwarbutte2362
    @parameshwarbutte2362 5 лет назад +1

    mast bhau mi pan shieti karto pan
    amichkad pain nasly karnini amihi kapuas lavaty
    tumihi ashich navin video takat chala danvad bhau....

  • @unboxinglife9864
    @unboxinglife9864 5 лет назад +4

    MAST
    PUDCHA VIDEO LAVKAR TAKA
    .

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 4 года назад +2

    छान माहिती दिली👌👍🙏

  • @patil8639
    @patil8639 3 года назад +3

    Sir दोन्ही जाती टनेज च्या बाबतीत खूपच चांगल्या आहेत पण कारखाना सर्वात आधी 86032 व्हरायटीच नेतो. अणि बाकी व्हरायटी ला उशीर झाल्याने त्याचा उतारा घटतो. मग त्याचा उपयोग काय!!!

  • @nitin3110
    @nitin3110 5 лет назад +13

    10001 खोडवा फुटत नाही. शिवाय 10001 ला हुमणी लागते परंतु 265 खोडला चांगला येतो आणि हुमणी लागत नाही.
    वैयक्तिक अनुभव आहे. स्वतः चा ऊस शेतीचा व्यवसाय आहे.

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад +1

      धन्यवाद भाऊ नक्की काळजी घेईन

    • @sachinwalunj3601
      @sachinwalunj3601 5 лет назад +2

      10001 या जातीच्या उसाला वाढ मर्यादित आहे,या जातीचा कालावधी कमी आहे,हा ऊस 12 महिन्यात तुटला पाहिजे.नंतर वाढ खुंटते वाढे लहान होतात.या उसाला मुळी कमी असल्यामुळे हा ऊस लवकर उन्माळून पडतो व वाळून जातो.खोडवा व्यवस्थित येत नाही.
      सचिन वि.वाळुंज 9422835082

  • @nitinsable8160
    @nitinsable8160 5 лет назад +2

    छान माहिती दिली

  • @vipkirtan1589
    @vipkirtan1589 5 лет назад +3

    mala hya mahitichi garaj hoti thanks

  • @sagarbutte527
    @sagarbutte527 5 лет назад +4

    very nice 👌👌👌

  • @amarpatil1153
    @amarpatil1153 5 лет назад +19

    86032 is world's best

    • @mohitawatade
      @mohitawatade 4 года назад

      Bhau tumchyakde
      कोईमतुर सिल्व्हर आहे का

  • @anilsonawane1281
    @anilsonawane1281 4 года назад +2

    सुंदर माहिती दिली बदल धन्यवाद भाऊ

  • @sureshmudhale8502
    @sureshmudhale8502 4 года назад +17

    265 ला तोड नाही

  • @bharatchawan9173
    @bharatchawan9173 5 лет назад +3

    Nice

  • @sopansable6432
    @sopansable6432 5 лет назад +1

    खूप छान

  • @sagarpatilbor5276
    @sagarpatilbor5276 5 лет назад +1

    nice vidio

  • @shubhamyadav-hi6sx
    @shubhamyadav-hi6sx 3 года назад +3

    Only 86032 brand is brand

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 5 лет назад +6

    265 कारखाना घेत नाही .भाऊ काय करावे.

  • @raghuhannure889
    @raghuhannure889 5 лет назад +15

    10001 ऊसाची फुटावे कमी येतात साधारणपणे कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 8/10 आणि 265 ऊसाची फुटावे कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 35 आहे ही माहिती माझ्या शेतातून अनुभवायला मिळाले.

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад +1

      असेन भाऊ तुम्ही छान माहिती दिली
      मी फक्त सुरू ची लागवड पासूनसाधरण 8महिने
      झालेल्या उसाची माहिती सांगतली
      धनयवाद भाऊ

  • @somnathpadolepatil9565
    @somnathpadolepatil9565 5 лет назад +8

    Good information sir
    265 la avrej Chan ahe

  • @ameethsolankkure392
    @ameethsolankkure392 5 лет назад +1

    Video khup aavdla

  • @dhaneshwarzalke2162
    @dhaneshwarzalke2162 5 лет назад +4

    धन्यवाद भैया

  • @all-roundermb2560
    @all-roundermb2560 5 лет назад +2

    bhau dusarya pikachi pan mahiti taka

  • @Sanket542
    @Sanket542 3 года назад

    Mast ❣️

  • @mayurzalkepatil241
    @mayurzalkepatil241 5 лет назад +2

    Imp information

  • @sadashivshinde6122
    @sadashivshinde6122 5 лет назад +9

    २६५ पेक्षा १०००१ ऊसाची जात १००% फायदेशीर आहे. खोडवा पीक १००% चांगला आहे.

  • @गावठीव्यवसाय

    Shetkarya Shati changla shalaaa

  • @umeshsable9013
    @umeshsable9013 5 лет назад +3

    नंतरचा वीडियो लव कर टाका

    • @sandipbhillare6669
      @sandipbhillare6669 5 лет назад

      १०००१ऊसाची कांडी खूप बारीक आहे

    • @santoshtitame9149
      @santoshtitame9149 5 лет назад +1

      265 हीच वरायटी एक नंबर आहे 10001वरायटी चालतच नाही

    • @nawnathdhanwate215
      @nawnathdhanwate215 5 лет назад +1

      265चा खोडवा चांगला येत राव

    • @shankrubale3291
      @shankrubale3291 4 года назад

      मस्त भाऊ खत मात्रा सांगा

  • @mh20shambhajinagar
    @mh20shambhajinagar 4 года назад

    Bhau mi pan aurangabad madhe waluj la rahato mala 10001 ch bhen bhetale ka lagwdi sathi

  • @alimshaikh5900
    @alimshaikh5900 5 лет назад +3

    Thanks bhau

  • @vmgutte9520
    @vmgutte9520 4 года назад +2

    साहेब मला गुराळा विष्ये माहिती द्या

  • @dipakzalkepatil3186
    @dipakzalkepatil3186 2 года назад

    👌👌👌👌

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 5 лет назад +6

    10001पेक्षा 265 ऊस चांगला आहे.

  • @zalkerushi5769
    @zalkerushi5769 5 лет назад +1

    Natar cha video lavkar taka sir

  • @birdevmothe4468
    @birdevmothe4468 4 года назад

    10001 madhe usachi Sankhya 265 peksha kami aasate please utta?

  • @pravinpawar1415
    @pravinpawar1415 5 лет назад +3

    10001 व 80005 या दोन्ही ऊसा मधील फरक आणि उत्तम निवड कोणत्या जातीची करावी Plz सांगा ,,🙏

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад +2

      भावा 10001 या ऊस चांगला राहील
      कारण मी स्वतःचा अनुभव सांगतो

    • @pravinpawar1415
      @pravinpawar1415 5 лет назад +1

      @@शेतीव्यवसाय 🙏

    • @pravinpawar1415
      @pravinpawar1415 5 лет назад +2

      @@शेतीव्यवसाय 10001 लवकर तुरा येतो

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад

      पण तुम्ही 80005 ला तन नाशक मारू शकत नाही

    • @pravinpawar1415
      @pravinpawar1415 5 лет назад

      @@शेतीव्यवसाय का?

  • @atulhajare8347
    @atulhajare8347 4 года назад

    भाऊ कोणत्या गावचे आहे तुम्ही

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 5 лет назад +2

    Nice video

  • @devsinhadeshmukh7427
    @devsinhadeshmukh7427 4 года назад +1

    सरी किती फूटाची.एक कांडी राेप कां तिन कांड्याचे बेने दाबावे

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 года назад

      भाऊ मी तीन कांडी लागवड केली भाऊ
      रोपे ही उत्तम राहील
      4 फूट सरी योग्य असेन भाऊ

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 11 месяцев назад

    265 नंबर वन

  • @sandipkewat1989
    @sandipkewat1989 3 года назад +1

    Sir hindi me bhi jankari dijiye

  • @suhaspatil5950
    @suhaspatil5950 4 года назад +2

    265 च बेस्ट

  • @hanmantjadhav6021
    @hanmantjadhav6021 3 месяца назад +1

    खत टाकला असेल तुमच्या लक्षात नसेल

  • @vrushabhmule4829
    @vrushabhmule4829 4 года назад +2

    साहेब आमचं पाणी जरा सवाळ आहे मग कोणता ऊस चांगला राहील
    आता 265 आहे 11 महिन्याचा 22 कांडी तयार पण त्याला डोळे खूप फुटत आहेत

    • @pravinrane6222
      @pravinrane6222 4 года назад +4

      युरीया वापरू नका

    • @ajitunale6197
      @ajitunale6197 2 года назад

      जरा पाण्यात क्षार जास्त असतील तर 10001 ऊस खूप चांगला येतो हा आमचा अनुभव आहे 🙏

  • @shivangisadre7727
    @shivangisadre7727 5 лет назад +2

    us sakhar karkhanyala ka det nahit ?

  • @amirshaikh7108
    @amirshaikh7108 5 лет назад +3

    Thanks

  • @ganapatiyadav6313
    @ganapatiyadav6313 3 года назад

    10001 ऊस केल्यामुळे जामिनिचा पोत ( कस ) थोडा कमी होतो काय कृपया आपण सल्ला दयावा

  • @yuvrajsargar3766
    @yuvrajsargar3766 5 лет назад +1

    रसवंतीसाठी कोणत्याही जातीचा ऊस आव्हरेज देईल व आपल्या औरंगाबादमध्ये कोठे मिळेल....👏👏कृपया मार्गदर्शन करावे

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад

      भाऊ 419 हा ऊस योग्य राहील
      आणि चिकल ढा ना येथे ऊस मार्केट असेते भाऊ
      सकाळी विचार पुस करून बघा भाऊ नक्कीच तुमचा फायदा होईल

    • @ameethsolankkure392
      @ameethsolankkure392 5 лет назад +1

      671 hi rasvanti sathi yogy jaat aahe Kolhapurat 5000/- tan vikri dar aahe

    • @sandipbhosale672
      @sandipbhosale672 Год назад

      671

  • @omkarkirawle9315
    @omkarkirawle9315 4 года назад +3

    265 कारखाना मान्यता आहे का ते तुमी सांगा

  • @rahulpatil3731
    @rahulpatil3731 5 лет назад +1

    रसवंती साठी लावायचा आहे मला कोणता लावायचा 86032., कि 265..

  • @raghuhannure889
    @raghuhannure889 5 лет назад +7

    265 ऊस फायदेशीर वाटले.

  • @mahadevjadhav3644
    @mahadevjadhav3644 4 года назад

    Bhau 265 Cha vajan jast yenar

  • @aryantaware4342
    @aryantaware4342 5 лет назад +4

    10001 ऊस 12 ते 13 महिन्यात नाही तुटला तर फार मोठे नुकसान होत

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад

      धन्यवाद भाऊ आपण दिलेली माहिती छान आहे
      मी नक्की काळजी घेईन

    • @anandakhot8327
      @anandakhot8327 5 лет назад +1

      aryan taware हे खरं आहे10001 चा काही उपयोग नाही

    • @vishvanath3970
      @vishvanath3970 5 лет назад +1

      10001 ऊपयोग नाही फुटवे नाही खोडवा फुटत नाही

  • @akashdoke6867
    @akashdoke6867 4 года назад +3

    265 best ahe

  • @manojmaske1167
    @manojmaske1167 5 лет назад +3

    Only 265 bhau fhkt

  • @arunchakkar7593
    @arunchakkar7593 4 года назад

    👏👏👏

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 3 года назад

    265 उस कारखाना घेत नाही ?

  • @sagarpawar1784
    @sagarpawar1784 4 года назад +6

    Only 86032 brand

  • @anavowedatheist
    @anavowedatheist 5 лет назад +1

    CO-0238 कसा आहे ऊस???

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад +1

      भाऊ सध्या तरी मी त्याची माहिती सांगू शकत नाही
      त्याच्या विषयी माहिती माझ्याकडे नाही भाऊ

    • @anavowedatheist
      @anavowedatheist 5 лет назад +2

      @@शेतीव्यवसाय google वर वाचून पहा। प्रती हेक्टरी 7500₹ जास्त उत्पन्न आहे , UP च्या शेतकऱ्यांना। आणि suagr recovery rate पण आणि उत्पन्न पण जास्त आहे। CO 0238 असा टाकून search करा।

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад +1

      नक्कीच भाऊ
      धन्यवाद

  • @nitinkulkarni3657
    @nitinkulkarni3657 4 года назад +2

    86032 ला तोड नाही

  • @Sandeep-uj5yg
    @Sandeep-uj5yg Год назад

    गुळाचे प्रमाण कोणत्या जाति मद्ये जास्त् आहे ८००५ का 10001 ज्याना नक्की माहिती असेल त्यानी सांगावे

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 5 лет назад +4

    265 नो चॅलेंज

  • @rajendrapandav30
    @rajendrapandav30 5 лет назад +2

    8005 ..10001 peksha 265 cangla

  • @vijaychaure3924
    @vijaychaure3924 4 месяца назад

    6 महिन्यात 14 15 कांडी आहे

  • @dashrthsondkar6319
    @dashrthsondkar6319 3 года назад +1

    86032🔥🔥

  • @balumithe8827
    @balumithe8827 5 лет назад +5

    265 no.1 uas aahe

  • @avinashp5536
    @avinashp5536 5 лет назад +4

    No 1 265 आहे पण रिकव्हरी कमी असल्या कारणाने कारखाना लवकर नेत नाही

    • @anavowedatheist
      @anavowedatheist 5 лет назад

      CO-0238 try kara. Google vr search karun paha

  • @kiranshinde7702
    @kiranshinde7702 4 года назад +1

    ऊसाची रोप पाहिजे कुठे मिळेल

  • @sharadpawar2461
    @sharadpawar2461 5 лет назад +1

    १००१ ऊस ज्यास्त पडला आहे काही नुकसान होईल का

  • @sanjaythete6896
    @sanjaythete6896 5 лет назад +1

    बेणे कोठे मिळते नंबर दया

  • @maheshgopalghare2578
    @maheshgopalghare2578 2 года назад

    अरे दादा 265ल तोड नाही.
    10001 डुक्कर च आवडता आहे .

  • @sagarmhaskepatil3502
    @sagarmhaskepatil3502 3 года назад +1

    265 उसापेक्षा 10001 chya दोन कांड्या जास्त आहे पण 265 ची जाडी बघा किती आहे
    वजनाला 265 बेस्ट आहे

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 2 года назад

    10001 खूप उतार देतो

  • @dattaraowankhede6630
    @dattaraowankhede6630 5 лет назад +4

    ऊस 1001ह्या ऊसास डुकराचा त्रास जास्त आहे त्याकरिता ऊपाय सुचवा.

    • @anavowedatheist
      @anavowedatheist 5 лет назад +1

      Electric Fencing karun ghya. Low voltage

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 5 лет назад +3

    265

  • @ganeshpanduranggawade3228
    @ganeshpanduranggawade3228 5 лет назад +2

    Nabar patva

  • @kpradeepkarjagi
    @kpradeepkarjagi 5 лет назад +2

    Mobail NUMBER? Sir

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  5 лет назад

      Your mobail number

    • @kpradeepkarjagi
      @kpradeepkarjagi 5 лет назад

      @@शेतीव्यवसाय 9900608035

    • @farmtechindiaagriequipment3515
      @farmtechindiaagriequipment3515 4 года назад

      @@kpradeepkarjagi ruclips.net/video/QZ_U3uHUAWA/видео.html
      Sugarcane Harvester Tractor Attachment Machine
      ऊस तोडणी यंत्र
      गन्ना काटने कि मशीन
      Farmtech India Agri Equipments
      Website - www.farmtechindia.com
      Ph : (+91) - 9921035151 / 9156795999 / 9175170555
      ruclips.net/video/QZ_U3uHUAWA/видео.html

  • @sawlaramubale3632
    @sawlaramubale3632 5 лет назад +2

    10001 changla nahi

  • @ajaybhujang9500
    @ajaybhujang9500 4 года назад

    🐗🐗 आणि हे

  • @ajayaher77
    @ajayaher77 5 лет назад +3

    Nice

  • @malhariolekar9950
    @malhariolekar9950 Год назад

    265 ला तोड नाही

  • @abduldange968
    @abduldange968 4 года назад

    265