🌴!!पाचल बाजारपेठ राजापूर!! 🌴🍉
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- राजापूर पाचल बाजारपेठ🌴🍉
काजीर्डा गावातील सहयाद्रीच्या पर्वत रांगा, उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगर, दऱ्या, खळखळून वाहणारे ओढे व भौगोलिक रचना पाहता काजीर्डा म्हणजे राजापूरचा लढाख असे मला वाटले व तशी प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली, त्याच वेळी काजीर्डा ते पडताळणी पाऊलवाटेने जायचे की निश्चित केले व तो दिवस उजाडला गाव म्हटलं की राजापूर तालुक्यातील मुख्य दोन बाजारपेठ एक राजापूर शहर बाजारपेठ व दुसरे पाचल बाजारपेठ अर्जुना नदीच्या शेजारी बसलेली पाचल बाजारपेठ , बुधवारी पाचल बाजार पेठ भरतो ,प्रामुख्याने व्यापारी कोल्हापूर ,सांगली पुणे ,
या दिवशी येवून व्यापार करतात. आपल्या बळावर केलेल्या शेतीच्या व्यवसायातून येणाऱ्या फळ फुल या बाजारातील स्वतःच्या पोटाची भूक भागविण्यासाठी व्यवसाय करत असतात .
insta I'd 🏍️
www.instagram....
#kokannewsupdate 🌴
#kolkata 🌴
#kokan 🌴
#rajapur 🌴
#ratnagiri 🌴
ek number video bhava.....keep it up👍
Nice 😊