Hum GAYA NAHI ZINDA HAI | Movie |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 2,5 тыс.

  • @akkkalkotmaharajfilms627
    @akkkalkotmaharajfilms627  3 года назад +50

    यतीगंध पोथीसाठी
    संपर्क करा
    Abhishek V Nikam
    +917021873261
    Regards,
    AKKKALKOT MAHARAJ FILMS.

    • @sangitakharat6422
      @sangitakharat6422 3 года назад +1

      Ok
      श्री स्वामी समर्थ🌹🌹

    • @sangitakharat6422
      @sangitakharat6422 3 года назад +3

      यतीगंधपोथी महणजे काय माझ्या कडे दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र आहे श्री स्वामी समर्थ🌹🌹

    • @anjalikanse5526
      @anjalikanse5526 3 года назад +2

      Aaj mi yatigandha pothi anle Nikam dada n kdun evde frankly ahet ani dada agdi samanya mansa sarkhe ahet na kasla ghan and na Kay dada khup ani Mala khatri ahe dada ne ajun pude ashich pragati karat swami seva sarbat parynt pochvavi ani ahech swami n ch khare anubhav n ch adharait Navin chitrapat anave…. Shree swami Samarth 🙏💐

    • @rajalakshmikothandaraman2901
      @rajalakshmikothandaraman2901 3 года назад +1

      I too need the Yatigandh Pothi very badly. Please tell me how to get it.

    • @anjalikanse5526
      @anjalikanse5526 3 года назад +1

      @@rajalakshmikothandaraman2901 contact to Abhishek sir

  • @pranavborse1614
    @pranavborse1614 2 года назад +4

    || श्री श्री स्वामी समर्थ ||
    निःशंक हो रे मना नको डगमगू स्वामी देतील साथ
    ||श्री स्वामी समर्थ ||

  • @suruchimore8505
    @suruchimore8505 3 года назад +10

    खूप छान, स्वामी वर श्रद्धा ठेवून सेवा केली की स्वामी आपल्याला योग्य ते देतात पण त्या अगोदर परीक्षा मात्र घेतात, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitabagal8345
    @sangitabagal8345 3 года назад +3

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏स्वामी माऊली फक्त नामाची भुकेली आहे सतत नामात रहा चांगला अनुभव येतील जसे मला आले

  • @ashaahirrao9598
    @ashaahirrao9598 3 года назад +3

    खूपच छान
    . श्री स्वामी समर्थ
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • @anjalijogipethkar6065
    @anjalijogipethkar6065 3 года назад +2

    Superb movie..... Mala swaminche ase miraculous result ale ahet.....swamini literally ashakya te shakya kele ahe.....thanks a lot swami.....ashich krupa mazya familyvar theva....!! shri swami samarth !!

  • @रामकुंभारकुंभार

    अतिशय छान आहे चित्रपट श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली

  • @jitendradalvi7618
    @jitendradalvi7618 3 года назад +6

    अतिशय ऊत्तम चित्रपट
    आम्ही सहपरीवारा सोबत पाहीला
    माझ्या मोबाइल वर जेवढे नं होते त्या सर्वाना मी लींक पाठवली.खुप छान आहे
    ।।अशक्य ही शक्य करतील स्वामी।।
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sachin.a5566
    @sachin.a5566 3 года назад +77

    🙏स्वामी हेच दोन शब्द आयुष्य तारण्यास समर्थ आहे 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @vaishalipandit4623
    @vaishalipandit4623 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ अंगावर शहारे आहे डोळ्यात पाणी आले स्वामी तुमची कृपा दृष्टी सर्व स्वामी भक्तांवर अशीच राहू द्या श्री स्वामी समर्थ खुप छान मूवी आहे 🙏🙏🌺🌺

  • @monalimahale4819
    @monalimahale4819 3 года назад +3

    Khupch chhan ahe ha movie..mla khup prerna milali yatun..mla bharktnya pasun vachvale ya movie ne..khup khup abhar..Shree Swami Samarth

  • @shreekantkarve6131
    @shreekantkarve6131 3 года назад +123

    मनाला सगळ्यात अधिक भावलेल वाक्य - - -
    किती लक्ष जप केलात ? ह्यापेक्षा जपात किती लक्ष होत हे महत्वाच.

  • @sachin.a5566
    @sachin.a5566 3 года назад +58

    🙏 स्वामिराया माझ्या भक्तीने तुला जिकेन 👍 सर्वात छान डायलॉग ह्या चित्रपटतला........
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @meenakshipandit1194
      @meenakshipandit1194 3 года назад +2

      अतिशय सुंदर चित्रपट. पण त्यात .जेव्हा उपदेश दाखवत असताना इन्टरनेट चा उल्लेख करायला नको होता

    • @sachin.a5566
      @sachin.a5566 3 года назад +1

      @@meenakshipandit1194 बरोबर आहे ताई श्री स्वामी समर्थ 🙏

    • @deeparanadive9080
      @deeparanadive9080 3 года назад +1

      चित्रपट खूपच अप्रतिम आहे.

    • @arunapednekar1923
      @arunapednekar1923 3 года назад +1

      !! अप्रतिम , सुंदर चित्रपट!!
      !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. !!🙏🙏🌹🌹

  • @atishthorvevlogs8710
    @atishthorvevlogs8710 3 года назад +43

    चित्रपट आजून पहिला नाही पण श्रद्धा सांगते खूप मस्त असणार आहे स्टोरी 💐 श्री स्वामी समर्थ गुरू माऊली💐

    • @shailamore9184
      @shailamore9184 3 года назад +1

      🙏🙏 स्वामी माझी आई 🙏🌹🌹 स्वामी भक्ती तून स्वामीमय आशिर्वाद घ्या वा🙏🌹

    • @atishthorvevlogs8710
      @atishthorvevlogs8710 3 года назад

      @@shailamore9184 💐श्री स्वामी समर्थ💐

    • @PradnyeshDhanavade
      @PradnyeshDhanavade 3 года назад

      ruclips.net/video/WASFhOa1dgk/видео.html

    • @hrishi-jagtap
      @hrishi-jagtap 3 года назад +1

      खरंच मलाही हेच म्हणायचे होते.. मी पण अजून पूर्ण पाहीला नाही.. पण श्रद्धा सांगते की मस्त असणार आहे

  • @rahulyadav-qs8xt
    @rahulyadav-qs8xt 3 года назад

    खूप छान मुव्हीज आहे अशी मुव्हीज धाकवत जावा खूप छान आहे खूप आवडली खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ गुरू माऊली

  • @swamisewak
    @swamisewak 3 года назад +3

    *🌹श्री🌹🌹स्वामी🌹समर्थ🌹🌹*
    *स्वामी महाराज ब्रम्हांडाचे नायक त्यांना आपल्या प्रत्येक लेकराची काळजी असते.*
    *प्रत्येकाला ते मदत करतात.*
    *प्रत्येकाला ते आलेल्या संकटात धावून जातात.*
    *हीच प्रचिती आपल्याला चित्रपटात येते..*

  • @भक्तिमार्ग-श3ष
    @भक्तिमार्ग-श3ष 3 года назад +19

    अनंत कोटी ब्रम्हांडनायकाच्या चरणी लीन होण्यात जे भाग्य आहे ते इतर कशातच नाही....
    बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय...........❣️

  • @kushukumaranandsamrit5529
    @kushukumaranandsamrit5529 3 года назад +9

    आज गुरुवार .पिक्चर छान वाटला...स्वामी सर्व भक्तांना हा पिक्चर पाहो..
    श्री स्वामी समर्थ

  • @suyeshsir8364
    @suyeshsir8364 3 года назад +11

    नामस्मरण शिवाय काहीच नाही.
    सर्वांनीच न चुकता अखंड नामस्मरण करावेच
    श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏🙏

    • @monallokhande2425
      @monallokhande2425 3 года назад

      स्वा मी महाराज बस असेच पाठीशी राहा🙏🙏

    • @Sarthak-gh5gj
      @Sarthak-gh5gj 3 года назад

      Well said

    • @someshmirage
      @someshmirage Год назад

      🌼 *श्री स्वामी समर्थ* 🌼
      🌼 *श्री स्वामी समर्थ* 🌼
      🌼 *श्री स्वामी समर्थ* 🌼
      🌼 *श्री स्वामी समर्थ* 🌼
      🌼 *श्री स्वामी समर्थ* 🌼

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 года назад +2

    🙏 स्वामी तारक मंत्र निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अत्र्यक अवधूत हे स्मरण गांमी अश्यक ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू न काय स्वाआये भक्त प्रारब्ध घडावी ही माय अनेविणा काळ ना नेई त्याला परलोकी ना भीती तयाला ऊगाची भिटोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्र देसहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्या निस हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम द्या नांदी तीर्थ स्वामीच्या या पंच प्राण मृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती 🙏🙏

  • @ratnaprabhajangale480
    @ratnaprabhajangale480 3 года назад +1

    खूपच छान.!!!चुका माफ करून सन्मार्गाला लावणारे श्री. स्वामीजी सतत पाठीशी आहेत.जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @swapnilrenake3958
    @swapnilrenake3958 3 года назад +47

    🙏🙏स्वामी ओम 🙏🙏 मनोभावे स्वामींची आराधना करा. पूर्णपणे स्वामिंवर विश्वास ठेवा. ते आपल्या बाळांना कधीच एकटे पडू देणार नाही. हा माझा अनुभव आहे. 🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏

    • @alkachidre936
      @alkachidre936 3 года назад +2

      Shree Swami Samarth

    • @user-je2bt3rm8x
      @user-je2bt3rm8x 3 года назад +1

      श्री स्वामी समर्थ💫🤞🏽

    • @user-je2bt3rm8x
      @user-je2bt3rm8x 3 года назад +1

      ब्रम्हांडनायक💫🌍

    • @Ffboycreator
      @Ffboycreator 3 года назад +2

      ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम :🌺🙏🏻🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺🙏🏻🌺

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 3 года назад +6

    श्री स्वामी समर्थ, 🙏🙏तुमच्या मुळे आम्हाला स्वामी बद्दल खूप काही गोष्टी समजल्या धन्यवाद 🙏🙏स्वामी हो अवधूत चिनन्तन श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sumeetlohar977
    @sumeetlohar977 3 года назад +5

    Shree swami samarth...
    Khup Chan ahe...

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 3 года назад

    कोरोनाच्या ह्या महामारीत एकच नाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तरणारे फक्त स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 года назад +1

    खूपच सुंदर चित्रपट मी पाहताना खूप रडले माझ्या आयुष्यात जे काही घडले त्या सगाळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटाद्वारे मिळाली... आणि बस यापूढे फक्त स्वामीमय व्हायचं ठरवलं....

  • @joypukaleamte3174
    @joypukaleamte3174 3 года назад +29

    खुप छान आहे मूवी मन शुद्ध झालं स्वामी मै.
    Dr . चा शॉट अंगावर शहारा आणतो .
    खरंच स्वामी भक्तीनेच अशी गोष्टी घडतात.

    • @Sonaljee
      @Sonaljee 3 года назад +1

      ho.kharch .. Shri Swami samarth 🌹🌹🙏🙏🙏

    • @namitatemkar7080
      @namitatemkar7080 3 года назад +1

      Ashaky hi shakya kartil swami. Jay swami mauli. My soul swami. Love u

    • @ranjishaarekar1129
      @ranjishaarekar1129 3 года назад +1

      Ti story ekyli hoti aadi Ani ti really ahe

    • @joypukaleamte3174
      @joypukaleamte3174 3 года назад

      @@ranjishaarekar1129 हो मीही आईकली होती अदी.

  • @shilpasatghar3269
    @shilpasatghar3269 3 года назад +22

    अप्रतिम पिक्चर. 👌 स्वामी चे बोलणे अतिशय प्रभावी🙏 मनाला खुप पटले...पिक्चर मधील स्वामीच्या मुर्तीतून हृदयाचे ठोके ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 स्वामी नी मला खूप मोठ्या आजारातून बाहेर काढले आहे. त्यांच्या कृपेने मी आज माझ्या संसारात आहे 🙏 स्वामी तुमची कृपा दृष्टी सगळ्यांवर असुदे, सगळ्यांना सुखी ठेवा🙏

  • @sangeetaraikar3808
    @sangeetaraikar3808 3 года назад +12

    स्वामींचे शीर्ष पासून उदरापर्यंत जे विश्लेषण त्या लहान मुलाच्या प्रश्नांना उत्तर देताना केले गेले ते अत्यंत प्रमाण आणि सार्थ आहे सर्व गाणी खूपच श्रवणीय आहेत.
    // श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा//

  • @ganeshbhusawalkar1539
    @ganeshbhusawalkar1539 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ एकदा तरी हा चित्रपट पाहावा जय महाराष्ट्र

  • @ravindraborhade9583
    @ravindraborhade9583 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @pramilakatte6401
    @pramilakatte6401 3 года назад +9

    यती गधं पोथी पहिल्यादांच ऐकली कुठे भेटेल स्वामी चरीत्र वाचते . श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalisatav2334
    @rupalisatav2334 3 года назад +6

    हम गया नही जिंदा हे ... या चित्रपटद्वारे खरच स्वामी. आपल्या सोबत आहे असा भास झाला ...श्री स्वामी समर्थ👍👏💐

  • @sandys1513
    @sandys1513 3 года назад +34

    "कुणी गाय मारली म्हणुन आपण वासरू मारायचं नसतं" हे खुप महत्त्वाचे शिकायला मिळाले. 🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @tejaschaudhari8619
    @tejaschaudhari8619 3 года назад +1

    कठीण परिस्थितीत महाराज मदत करतात यातून समजले
    अशक्य आहे ते महाराज करतात
    श्री स्वामी समर्थ

  • @Reshmabhasal1234
    @Reshmabhasal1234 3 года назад +1

    Khup khup chan film. Swami khrch aplya pathishi ahet..maharaj swami samarth

  • @shubhanginatu4635
    @shubhanginatu4635 3 года назад +4

    आज प्रथमच हा संपूर्ण चित्रपट पाहिला मनाला भावला. मन प्रसन्न झाले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ✌👏👍👍

  • @manishashirode4269
    @manishashirode4269 3 года назад +6

    श्री स्वामी समर्थ भिऊनकोस मी तुझ्या पाठिशी आहे. 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @manikbhise6375
    @manikbhise6375 3 года назад +8

    Same condition maji pan jhalti...sawmi karupe mule sarv kahi thik..
    .श्री स्वामी समर्थ

  • @shivajighorpade3084
    @shivajighorpade3084 3 года назад +1

    खूप छान चित्रपट आहे मला आवडला श्री स्वामी समर्थ

  • @anjalihumane4268
    @anjalihumane4268 3 года назад

    खूपच सुंदर 🙏 श्री स्वामी समर्थ माऊली🙏

  • @shreeswamisamarthstatus
    @shreeswamisamarthstatus 3 года назад +4

    ख़ुप छान चित्रपट आहे. आपले स्वामी ख़ुप कृपाळू आहेत .अशक्य ते शक्य करतिल स्वामी . श्री स्वामी समर्थ🙏

  • @thinkreach2082
    @thinkreach2082 3 года назад +78

    “उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”

    • @sheetalkoli5248
      @sheetalkoli5248 3 года назад +1

      अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

    • @sonalisodye6661
      @sonalisodye6661 2 года назад

      श्री स्वामी समर्थ

  • @gauravbaviskar1877
    @gauravbaviskar1877 3 года назад +7

    🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏 हा चित्रपटात अतिशय सुंदर आहे आणि स्वामी समर्थ यांच्या आर्शिवादा मुळेच आम्हास हे चित्रपट पहायला मिळाले 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @PRADIEPBANDEKR
    @PRADIEPBANDEKR 3 года назад

    फार छान चित्रपट आणि बरेच स्वामीन बद्दल माहिती मिळाली या मूव्ही मधून. धन्यवाद.
    बोला अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @charusheelaprabhu9875
    @charusheelaprabhu9875 3 года назад +1

    खूप छान चित्रपट।श्री स्वामी समर्थ👏

  • @rajshreechaudhari5288
    @rajshreechaudhari5288 3 года назад +21

    आज माझा वाढदिवस आहे आणि आज च महाराजांचा movie लाँच झाला.खूप छान वाटते.स्वामी सदैव तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असू द्या हीच प्रार्थना.💐🙏🌹

    • @samruddhitapkir8865
      @samruddhitapkir8865 3 года назад

      happy birthday 🎂

    • @rajshreechaudhari5288
      @rajshreechaudhari5288 3 года назад

      @@samruddhitapkir8865 thanks for ur wish

    • @rajshreechaudhari5288
      @rajshreechaudhari5288 3 года назад

      🙏

    • @shraddhakulkarni9140
      @shraddhakulkarni9140 3 года назад

      श्री स्वामी समर्थ

    • @drk4141
      @drk4141 3 года назад

      जन्मदिनाच्या शुभेच्छा ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @bhavikapowale6925
    @bhavikapowale6925 3 года назад +6

    श्री स्वामी समर्थ 🙏आज पर्यंत मला पदोपदी स्वामी नी अनुभव दिले.. स्वामी कृपा खरच माझ्यावर आहे... 🙏हा movie बगताना मला खूप positive वाटले श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌼🙏🌼🙏🌼🌼🌼

  • @poojajadhav2966
    @poojajadhav2966 3 года назад +6

    🙏स्वामी समर्थ नेहमी आपल्यला योग्य तेच देतात...🙏

  • @chhayapatil7494
    @chhayapatil7494 3 года назад +2

    चित्रपट. फारच सुंदर.।।श्री स्वामी समर्थ।।

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ खरंच खुप छान आहे मन अगदी प्रसन्न होऊन जातं जेव्हा जेव्हा स्वामींचे नामस्मरण करीत मन दंग होते त्यात जर अशी स्वामींची Movie असेल तर मस्तच मग ती देऊळ बंद असो वा हम गया नहीं जिंदा है असो

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 3 года назад +6

    तीव्र श्रध्दा, नामस्मरण हीच स्वामींची खरी सेवा.ओम.

  • @udayjaokar2010
    @udayjaokar2010 3 года назад +6

    खूप सुंदर चित्रपट प्रदर्शित केला .स्वामी कृपेने तुम्हाला व आपल्या सर्व संघाला असेच घवघवीत यश व शुभ आशिर्वाद लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना.
    श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त

  • @mangalmalvankar6134
    @mangalmalvankar6134 3 года назад +5

    हा भवसागर पार करण्यासाठी स्वामी आम्हा लेकरांचा हात घट्ट पकडून ठेवा
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @archanasonawane4947
    @archanasonawane4947 3 года назад +1

    स्वामी तुमची कृपा नेहमी असू देत... तुमचं नाम नेहमी मुखी असू दे.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @tejaskadam7251
    @tejaskadam7251 3 года назад +11

    चित्रपटातील सर्व पात्रांचे खूप खूप आभार 💐🙏....ह्या चित्रपटातून खरंच खूप काही शिकायला मिळाले!👌स्वामींच्या भक्तीत खंड पडला होता, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्यातील स्वामी भक्ती पुन्हा जागृत झाली आहे.😊🙏
    ❤️🙏!!श्री स्वामी समर्थ!!🙏❤️

  • @hemantdevkar4759
    @hemantdevkar4759 3 года назад +18

    ओम श्री स्वामी समर्थ ..अभिजित निकम दादा खरच खुप छान तुमचे मनापासुन खुप खुप आभार... स्वामी सदयव तुमच्या पाठीशी राहो हिच ..प्रार्थना..

  • @vidyakatdare9485
    @vidyakatdare9485 3 года назад +7

    अप्रतिम चित्रपट
    खरच स्वामी नेहमीच आपल्या सोबत असतात .आपली दु:ख ,संकट ते योग्य वेळी दूर करतात .आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतात.
    श्री स्वामी समर्थ 🙏🌷

  • @jyotisurve4991
    @jyotisurve4991 3 года назад

    Shri Swami krupene sarv चांगलेच सर्वांचे होऊ देत त्यांची कृपा अखंड राहो हीच त्यांचे चरणी प्रार्थना
    श्री स्वामी समर्थ

  • @pradnyamokashi1890
    @pradnyamokashi1890 3 года назад +1

    Khup chhan chitrapat.swami ahet hum gaya nahi jinda hai yachi prachiti kharach pawalopawali yete.shri Swami samarth jay jay swami samarth

  • @arunkhade5713
    @arunkhade5713 3 года назад +6

    🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
    🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🙏
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @arunapatil5583
    @arunapatil5583 3 года назад +65

    खूप छान , स्वामी दर्शन , जिथे जातो तिथे तू माझा सांगाती, निःशंक होईरे मना निर्भय होई रे मना , कोणी नाही जगी स्वामी विना,, चरणी त्रिवार वंदन

    • @shubhangigaonkar8112
      @shubhangigaonkar8112 3 года назад

      खूप छान स्वामींची आणखी कोण कोण ती भक्ती करता येईल ते हा चित्रपट पाहून समजलं माझ्या भक्तीत त्यामुळे vad झाली खूप खूप थँक्स

    • @PradnyeshDhanavade
      @PradnyeshDhanavade 3 года назад

      ruclips.net/video/WASFhOa1dgk/видео.html

  • @siddhukedari75
    @siddhukedari75 3 года назад +6

    !!अशक्य हि शक्य करतील स्वामी!!
    🙏🏻🌺...श्री स्वामी समर्थ...🌺🙏🏻
    !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!

  • @yogeshshimpi7125
    @yogeshshimpi7125 3 года назад

    श्री स्वामी समर्थ
    खुप खुप छान मुव्हीज आहे अशाच प्रकारे अनेकांना आतापर्यंत स्वामी महाराजाचे आलेले अनुभवांवर असे चित्रपट वेळोवेळी तयार झाले तर नक्कीच सर्वे स्वामी मार्गाला लागतील या मुळे भवीष्यात या अनुभवांवर आधारीत चित्रपटाची सर्वाधीक मागणी वाढेल अशा चित्रपटा मुळे अनेकांचा मना मनात आपो-आप चांगले कार्य करायचे सामर्थ्य निर्माण होईल,

  • @geetakelkar
    @geetakelkar 3 года назад +17

    चित्रपट अतिशय उत्तम आहे ,स्वा मी भक्त स्वामी बद्दल छान बोलणार ,श्री स्वामी समर्थ ,

  • @sukhdevbhau7763
    @sukhdevbhau7763 3 года назад +6

    अप्रतिम चित्रपट आहे
    🙏अशीच सुदंर सुदंर
    स्वामी भक्ती चा साक्षात अनुभव
    पाहायला मिळेल असं
    मी आशा करतो
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @amitkhot819
    @amitkhot819 3 года назад +6

    फारच सुंदर परिश्रमशील प्रयत्न आहे!! चित्रपट आणि कथा मनापासून आवडली!!💐💐💐💐💐💐

  • @mkulthe75
    @mkulthe75 3 года назад +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी...श्री स्वामी समर्थ

  • @kiranvaidya92
    @kiranvaidya92 3 года назад +220

    *घरातील कचरा साफ करण्यासाठी झाडू वापरतात शरीर साफ करण्यासाठी साबण वापरतात त्याचप्रमाणे मनातील कचरा साफ करण्यासाठी अध्यात्मिक विचारसरणीचा वापर हवा.* श्री स्वामी समर्थ

    • @swamiom1752
      @swamiom1752 3 года назад +3

      श्री स्वामी समर्थ

    • @sumitbhandekar9918
      @sumitbhandekar9918 3 года назад +4

      Shree Swami Samarth

    • @suchitradeshpande3446
      @suchitradeshpande3446 3 года назад +3

      @@swamiom1752 अप्रतिम आहे

    • @poojasansare8056
      @poojasansare8056 3 года назад +3

      खर आहे. श्री स्वामी समर्थ 🙏 🙏

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 3 года назад +2

      श्री स्वामी समर्थ...🔱🌹🪔🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🔱🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩

  • @rahulbhosale1502
    @rahulbhosale1502 3 года назад +48

    In USA California we all swami bhakt are eagerly waiting for this movie 🎥 thanks for sharing.!! We all are watching. Shree Swami Samarth 🙏🌷🙏

    • @abhisheknikam5016
      @abhisheknikam5016 3 года назад +1

      Thanks a Million...
      Can you whatapps me on 7021873261/ 9223239928.
      Regards
      Abhishek V Nikam
      AKKKALKOT MAHARAJ FILMS

    • @rahulbhosale1502
      @rahulbhosale1502 3 года назад

      Done.Shree Swami Samarth 🙏🌷🙏

    • @renukaindia537
      @renukaindia537 3 года назад

      @@abhisheknikam5016 u are fromThane na? Annu Maharajane sangitla hota tumchya badal

    • @durgeshshahane8216
      @durgeshshahane8216 3 года назад

      @@abhisheknikam5016 sir please Sanga na ki aamhala swaminchi pothi kuthe Milel😊🙏

  • @chefsrecipe1204
    @chefsrecipe1204 3 года назад +21

    खुप चं छान चित्रपट झाला...👌🏻👌🏻
    अभिषेक दादा तुला खुप खुप शुभेच्छा ह्या चित्रपटा साठी ... चित्रपटाची Story पण खुप चं छान..
    अप्रतिम चित्रपट झालाए..👌🏻🙌
    श्री स्वामी समर्थ..🙏🏻🌹

  • @manishashirode4269
    @manishashirode4269 3 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Veena1504
    @Veena1504 3 года назад +2

    खूपच अप्रतिम चित्रपट बनवला आहे 🙏

  • @marutijadhav9673
    @marutijadhav9673 3 года назад +7

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबर
    🌹🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹🌹

  • @salonisawant8305
    @salonisawant8305 3 года назад +15

    🌼🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌼
    अशक्य ही शक्य करतील स्वामी 😇♥️💯

  • @shubhanginikam5076
    @shubhanginikam5076 3 года назад +18

    Shree Swami Samarth..❤🙏
    चित्रपट बघता बघताच सुंदर अनुभव आले.. अक्षरशः अंगाला काटे आले.. स्वामींची क्रुपा आपल्या सर्वांवर अशीच राहो!☺🙏❤

  • @anjalisatam8639
    @anjalisatam8639 3 года назад

    श्री स्वामी समर्थ खूप छान मूवी आहे सर्वानी जास्तीत जास्त स्वामी भक्तांना हा मूवी पाठवा.

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 года назад +2

    खुप छान , श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikmarathe1118
    @pratikmarathe1118 3 года назад +9

    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    स्वामींचे अनुभव ऐकतांना डोळ्यात अश्रू येते
    🌹🌺 *श्री स्वामी समर्थ* 🌺🌹

  • @technicaluniversity6544
    @technicaluniversity6544 3 года назад +8

    श्री स्वामी समर्थ माय... आई.. स्वामी तुम्ही कायम आहात हो कायम तुमचं प्रेम जाणवत.....

  • @shriyansavinashkanvinde889
    @shriyansavinashkanvinde889 3 года назад +6

    ।। श्री स्वामी समर्थ ।।
    ।। ॐ दिगंबराय नम: ।।
    "मी श्री स्वामींचे बाळ आहे "
    "मी श्री स्वामी समर्थ देवांचा गुलाम आहे "
    ।। सदगुरु श्री दासदिगम्बर महाराज की जय ||

  • @surekha101
    @surekha101 3 года назад +1

    Shree swami samrth khupch chan cinema aahe swaminchi kurpa sarvnvr raho hich prarthna👋👋🌹🌹🌹🌹🌹

  • @sonamnawlkar9827
    @sonamnawlkar9827 3 года назад +1

    खूपच छान 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @suryakantdhond4175
    @suryakantdhond4175 3 года назад +14

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अप्रतिम कलाकृती शेवटी स्वामीचा संदेश खुप छान आहे.

  • @sharayusawant1651
    @sharayusawant1651 3 года назад +7

    अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिाज योगीराज परब्रम्ह! श्री सच्चिदानंद सदगुरु अवधूत चिंतन! भकतवत्सल भक्ताभिमानी अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!🌹🙏🌹

  • @morem5890
    @morem5890 3 года назад +45

    🙏जीवनाची सुरुवात ते जीवनाचा शेवट फक्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @darshananagvekar3607
    @darshananagvekar3607 3 года назад +1

    Ha chitrapat khupch chan aahe ...ani aplyala saglyanach khup mahiti aahe ch ki swami lila khup aghat aahe ...tr mi saglyanch vinanti karte ki ha chitrapat tumhi nakki ch baghyla pahije...jyane ayusha ch tumch kharya arthane sarthak ch hoil...shri swami samarth.

  • @p.u.b.6549
    @p.u.b.6549 Год назад

    अतिशय सुंदर फिल्म स्वामी जीवनाचा परिचय झाला साक्षात स्वामी बोलता येत असा भास झाला आणि स्वामीमय जीवन जगण्याचा मार्ग मिळाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @onkarbhosale3999
    @onkarbhosale3999 3 года назад +5

    खूप छान चित्रपट आहे सर्वच कलाकारांनी छान काम केले आहे श्री स्वामी समर्थ

  • @samidhapatil4859
    @samidhapatil4859 3 года назад +7

    🙏अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्ता🙏

  • @vaibhavipatil1216
    @vaibhavipatil1216 3 года назад +5

    खुप छान खुप सुंदर महाराजांची लीला अपरंपार आहे खरंच पाहून खूप आनंद झाला 🙏🙏

  • @ramraybhoge875
    @ramraybhoge875 3 года назад +1

    निःशंक हो निर्भय हो मना रे
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
    नित्य आहे रे मना
    अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    जीथे स्वामी चरण तीथे न्युन काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
    आज्ञेविना काळ ना नेई त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    उगाची भितोसी भय हे पळुदे
    वसे अंतरी स्वामी शक्ति कळुदे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरु तु असे बाळ त्यांचा
    खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा होशी
    त्यावीण तु स्वामी भक्त आठव कितीदा दिला त्यांनी हात नको डगमगु स्वामी देतील साथ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    विभुती नमन नाम ध्यानाद तीर्थ स्वामीच या पंचप्राणअम्रतात हे घेई आठवी रे प्रचीती न
    सोडती तया जया स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ चरणाविंदपनमस्तु

  • @urvighotge6887
    @urvighotge6887 3 года назад

    श्री स्वामी समर्थ। स्वामी सगळ्यांच भलं करो। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuri7616
    @madhuri7616 3 года назад +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @gamingwithpatil1
    @gamingwithpatil1 3 года назад +7

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹

  • @sulekhashinde3290
    @sulekhashinde3290 3 года назад +6

    🙏 🙏 ।।श्री स्वामी सर्मथ जय स्वामी सर्मथ ।।🙏 🙏

  • @rupalichaudhari8005
    @rupalichaudhari8005 3 года назад +1

    चित्रपट अतिशय उत्तम आहे श्री स्वामी समर्थ

  • @vijayalaxmimahesuni7240
    @vijayalaxmimahesuni7240 3 года назад +11

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @pramodjadhav487
    @pramodjadhav487 3 года назад +111

    स्वामींचा पात्र कलर्स मराठी या वाहिनीवर संध्याकाळी साडे आठ वाजता स्वामी समर्थ सिरीयल असते त्यामध्ये स्वामींचा पात्र केलेला कलाकार पहा खूपच छान स्वामींचा पात्र त्याने केले आहे

    • @mitashakilife3973
      @mitashakilife3973 3 года назад +2

      shri swami samarth🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @vidyapatil6896
      @vidyapatil6896 3 года назад +2

      Ho khup chan vate मालिका पाहायला

    • @anjuapatankar745
      @anjuapatankar745 2 года назад

      Serial is really nice.

    • @ankitamunde3301
      @ankitamunde3301 2 года назад +4

      Ho pn ya film mde swaminch patr yach vyaktin krav hi swaminchich ichha asel shree swami samarth swaminchya marji shivay pan pn hlt nahi zadache

    • @pranjal1991
      @pranjal1991 2 года назад +1

      Hoo

  • @bhagyashrigharate8451
    @bhagyashrigharate8451 3 года назад +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏