हे सरकारच गुन्हेगारी ,व भ्रष्टाचारने बरबटले आहेत, कायदा राबविणारेच प्रमाणिक असेल तर शिक्षा हाेईल नाहीतर, भ्रष्टाचारी असेल तर आवघड आहे, तरीपण संघर्ष चालु ठेऊया . 🙏
खरत लातुरात खुपच सुव्यवस्था आहे 🙏🙏 संपुर्ण महाराष्ट्रातुन शिक्षणासाठी विद्यार्थ्यी येतात,फक्त आई आणि मुलगी घरात सेफ राहु शकतात सुरक्षित वाटतंय रात्री 2वा प्रवास करुन महिलांना रिक्षावाले सुरक्षित घरी सोडतात अन् राजकारण तर कणभर नाही,अशीच साथ राहु द्या न्याय मिळेपर्यंत 😢
आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे फजित पवार यांना कोलतात कारण ते पळपुटे, भित्रे आहेत, मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा पावरफुल आहेत हे मान्य करावं लागेलं, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?
ऐक नंबर भाऊ साहेब जिंदाबाद ऐक मराठा लाख लाख मराठेच
सकल मराठा समाजाकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अमर रहै अमर रहै अजित पवार
बरोबर आहे भाऊ
बरोबर दादा आम्ही तुमच्या साथ आहे.
एकदम योग्य मागणी आहे.😢
धन्यवाद भावा,,, धन्यवाद लातूरकरांना
रेती आणि राख यांचा काळाबाजार करणाऱ्या वाल्या आणि धन्या धन्या ला माज आलाय
सर्व मराठा samjane शोशल मीडियातुन मुख्य मंत्री ला। ऑनलाइन निवेदन v संतोष भाऊ देशमुख याना पाठींबा दाखवा
Dhanyawad भाऊ 🙏
हा प्रश्न जातीपातीचा नसला तरीही सकल मराठा बांधव एकत्र या इतरांनीही माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी साथ दया
तुमचा एक एक शब्दन शब्द खरा आहे.
धन्यवाद भाऊ तुमचं
धन्यवाद लातूरकर
सर्व मराठा आमदार आवाज उठवा ही विनंती
ते मराठ्याचे नाहीत
Barobar dada
लातूरकरानो अशीच साथ राहू द्या देशमुख कुटुंबासोबत
वेळ आली तर नक्कीच जनता चक्काजाम आंदोलन करेल.
गुंड लाभार्थी सोडता. मानवता धर्म म्हणून .अख्खा महाराष्ट्र संतोष भाऊ साठी ठाम उभा आहे .सत्यमेव जयते 🚩🇮🇳
न्यायदेवता न्याय देईल महाराष्ट्र सरकार प्रयत्न करते नाही नाही न्याय मिळाला मराठा बटालियन न्यायाधीश होऊन न्याय देणार
पूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन जो पर्यंत धन्या राजीनामा देत नाही तो पर्यंत चालू ठेवा
खरंच महाराष्ट्रातील लोक खुप संवेदनशील आहेत हत्येप्रकरण ऐकवल्या सुद्धा जात नाही
मुळात अजित पवार, फडणवीस, मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत, या तिघांचाही राजीनामा घेतला पाहिजे तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
एकदम बरोबर
महत्वाचे
मंत्रीपदी धनंजय मुंडे राहीले तर महाराष्ट्रात ते जिथे जातील तिथे निषेध करा
भाजप सरकार मध्ये कायदा त्यांच्या सोयीनुसार वापर केला जातो हे भाजप सरकार गरीब जनतेसाठी धोका आहे
बरोबर् दादा jay shivray
हत्या प्रकरणातील एकही जण सुटला तर लोकांचा संयम सुटेल हे लक्षात ठेवा गृहमंत्री
बरोबर दादा
Dhanyvad Dada
खरोखर सरकारने जनतेचा अंत पाहू नये.
योग्य न्याय जर नाही झाला तर सरकारला हे झेपनार नाही म्हणुन कृपया न्याय द्या हि हात जोडुन विनंती
हे जे सरकार सहजासहजी घेत आहे.यानां जर महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर उतरला तर अवघड होईल सत्ताधार्यानां सर्व मंत्री मंडळांचा जाहीर जाहीर निषेध.
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
खुप खुप धन्यवाद भाऊ जय शिवराय
नक्कीच ...काय चाललय कळत नाही .सगळेच सिस्टीम मैनेज केलय असं वाटतय....
धन्यवाद भाऊ
भाजप हटाव देश बचाव
केंव्हा.निवडून तर आपणच दिले ना
एकीकडे न्याय मागतात आणि दुसरीकडे आरोपी वाचवन्याचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे
Ekdum barobr kadam sir👏👍
खूप धाडस केले भाऊ🎉
धन्या धन्या राजीनामा दे
हेच करावे लागेल,
हे सरकारच गुन्हेगारी ,व भ्रष्टाचारने बरबटले आहेत, कायदा राबविणारेच प्रमाणिक असेल तर शिक्षा हाेईल नाहीतर, भ्रष्टाचारी असेल तर आवघड आहे, तरीपण संघर्ष चालु ठेऊया . 🙏
वा दादा
ही खरी लोकशाही जनता आहे.
सर संयम संपत चालला आहे आता.
आत्ता चे एक मराठा लाख मराठा फक्त भाषणबाजी करण्यात पटाईत आहे,,होणे जाणें काही नाही,, न्याय करायचाच असेल तर जबरदस्त आंदोलन की जरूरत आहे
खरत लातुरात खुपच सुव्यवस्था आहे 🙏🙏 संपुर्ण महाराष्ट्रातुन शिक्षणासाठी विद्यार्थ्यी येतात,फक्त आई आणि मुलगी घरात सेफ राहु शकतात सुरक्षित वाटतंय रात्री 2वा प्रवास करुन महिलांना रिक्षावाले सुरक्षित घरी सोडतात अन् राजकारण तर कणभर नाही,अशीच साथ राहु द्या न्याय मिळेपर्यंत 😢
❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤
100% बरोबर बोलले भाऊ तुम्ही
न्याय मिळालाच हवा न्याय मिळाला नाही तर मराठा समाज सुद्धा गुन्हेगारी स्वीकारू शकतो लक्षात घ्या
Right
योग्य मागणी
खरच ते जर सुटले तर खरी मजा तिथूनच चालू होईल
कायदा हातात घ्या,लोकांच्या मोबला कायदा कारवाई करू शकत नाही
एक नंबर भावा.... एक मराठा.. लाख मराठा!!! 🔥🔥
Santosh Deshmukh yana bhavpurn shradhanjali
कायद्याने जरी गुन्हेगारांची सुटका केली तरी मराठा समाज यांना माफ करणार नाही .चुकीला माफी नाही
एकदम कडक
भाऊ तुमची साथ आम्हाला पाहिजे
एका माळेचे मनी काय न्याय मिळणार
एकदम बरोबर बोलले भाऊ तुम्ही
एक मराठा लाख मराठा
Sakal मराठा समाज गुन्हेगारांना सोडणार नाही सरकारने सोडले तरी यांच्र राजकारण संपवतील
Barobar
Dhanyvad latoorkar
बरोबर आहे 🚩🚩🚩
खूप छान भावा मानलं तुला मनापासून आभार😂😂😂
Tula hasayla kai zale re
Ya bhauche 101% khare ahe evadhya divasat 5% tapas zalela nahi mahnun jantela shanka ahe maratha samajamadhe bhayanak akrosh aheho grahamantri ani Ajit pawar baddal
धन्यवाद माझ्या मराठा बांधवांना धन्यवाद
धन्यवाद साहेब
भाऊ बरोबर बोल्लात
आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे फजित पवार यांना कोलतात कारण ते पळपुटे, भित्रे आहेत, मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा पावरफुल आहेत हे मान्य करावं लागेलं, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?
एकच नंबर लातुर.
ग्रेट
न्याय न मिळाल्यास बियार झाल्या शिवाय राहणार नाही
नया. पाहिजे ❤गरीब. माणसाला. J
एक मराठा कोटी मराठा
सगळं लफडे परळी ची कोटी कोटी ची राख...खंडणी ची हिस्सेदारी त्यामुळे सरकार गप्प आहे का? संतोष देशमुख ना न्याय देवून लोकांचा सरकारने विश्वास संपादन करावा
बरोबर भाऊ जरांगे पाटलांचा ताकत
राइट सर मी तुमच्या मताशी सहमत आहे
Bhau khup chan
पापाचा घडा भरलेला आहे याचे परिणाम लय भयानक होणार
Jay shivray ❤
👍👍👍
दादा खूप छान बोललात
बरोबर आहे
Correct✅✅ Bhau
गुन्हाचा तपास बघता न्यायाची अपेक्षा नाही😞😞😞😭😭
आरोपी बाहेर आले की त्यांचं मटन करू आपण
बाहेर आल्यावर जनता जीवंत ठेवलका त्यांना 😢😢
गृहंत्र्यांनी राजीनामा द्यावा
👍🙏🙏
Sattecha maz suru ahe 😢😢😢.. PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????
दुर्देव हांडगा गृहमंञी अजून शांत दोन्ही उपमुख्यमंञी मराठा आहेत की फासेपारधी हेच कळेना
Good
आपण एकदम बरोबर बोलत आहात सर
मराहष्टच,गरीबाच,हे, म्हणणे आहे
न्याय सुद्ध खरेदी करू न न्याय सुद्ध ख . खरेदी करतील
❤❤❤