Special Report | गावाकडील भाऊबंदकीचा अनोखा 'सीमावाद' जमीन कशी वाढवायची? ऐका शेतकऱ्याकडून! ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • जमीन कशी वाढवायची? ऐका शेतकऱ्याच्या तोंडून.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 677

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 4 года назад +353

    बास करा भाऊ.....नाहीतर तुमचा भाऊ लाजून मरेल.....अर्थात त्याला लाज शिल्लक असेल तर हा!

    • @peacemusic780
      @peacemusic780 4 года назад +12

      100 % सांगतो त्याचा भाऊ गरीब असणार कमी बोलणारा!

    • @publicwale1102
      @publicwale1102 4 года назад

      @@peacemusic780 कशावरून

    • @peacemusic780
      @peacemusic780 4 года назад +3

      @@publicwale1102 हो नक्की गरीब माणस काहीच बोलत नाही...! धाक असल्यावर

    • @krushidhan7801
      @krushidhan7801 3 года назад +1

      Laga Kay Manus aahe

  • @dnyaneshwarbhadmukhe6120
    @dnyaneshwarbhadmukhe6120 4 года назад +559

    त्यामुळे सांगतात पाकिस्तान शेजारी आपला महाराष्ट्र नाही ये नाही तर बांध कोरुन कोरुन अर्ध पाकिस्तान आपल्यात आणला असत

    • @sB-wy4wp
      @sB-wy4wp 4 года назад +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @d.r.deshmukh1396
      @d.r.deshmukh1396 4 года назад +1

      Barobar 😆😆

    • @anilrahane9631
      @anilrahane9631 4 года назад

      Right

    • @rk-mx1ym
      @rk-mx1ym 4 года назад +2

      Sheti geli bandhat ani ghar geli bhintimade ashi paristhiti ahe maz ghar padal tari chalel pan bhavala denar nahi ase vichar mazya ghari char pidhi pasun he sagal chalu ahe maharasrachya matila ha shapach ahe ase vatate

    • @bhatuborse3520
      @bhatuborse3520 4 года назад

      khar aahe bhau

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 4 года назад +196

    हा कोरोना रोग आत्ता आला पण महाराष्ट्रात कोरोना खूप पूर्वी पासून आहे " बांध कोरोना " 😁😁😁

  • @sahilmote8476
    @sahilmote8476 4 года назад +251

    (तात्काळ व महत्त्वाचे)
    यांना पद्मश्री आणि भारतरत्न एकाच वेळेस द्या : नरेंद्र मोदी

  • @tusharpatil8324
    @tusharpatil8324 4 года назад +21

    माझ्या सोबत पण असच झालय भावांनो , मी बाहेर गावी राहतो , पण एक वर्ष पहिले मी माझी शेती ची मोजमाप केली असता माझे 10 गुंठे शेती कमी भरते , खूप वाईट लोक असतात ..

  • @commenterop
    @commenterop 4 года назад +45

    हि बांध कोरण्याची कला भारताच्या बाहेर जाऊ नये ...
    तसेच इतके मार्मिक पणे टोमणे मारण्याची कला सुद्धा भारताबाहेर जाऊ नये म्हणून ...
    नरेंद्र मोदींनी नवा कायदा करायला हवा ..😂😂🤣😅😅😂

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 4 года назад +120

    अतिशय सोप्या भाषेत आणि तेवढ्याच मिश्किल पणे खोचक टोमणे लगावले आहे .सगळं संताप जनक आहे!बांधावरचं भांडण हा विषय फार गंभीर आहे.

    • @carryon5380
      @carryon5380 4 года назад

      Haa

    • @babasahebseetafale131
      @babasahebseetafale131 4 года назад +7

      सरकारला ह्या विषया बद्दल काही देणे घेणे नाही !आपणच सामोरं जायचं ,मोजणी करून जागा निश्चित करणे आणि तार कंपाउंड लावणे .

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 4 года назад +1

      @@babasahebseetafale131 मोजणी करून पण लोक देत नाही.सरकारनीच यांच्यावर कारवाई करायला पाहिजेत.

    • @FarmerBGM
      @FarmerBGM 4 года назад

      @@SAMADHAN.ZADE1307 ho barobar

  • @gauravpatil732
    @gauravpatil732 4 года назад +224

    मित्रांनो, या माणसाची जमीन त्याच्या शेजाऱ्याने बांध कोरून बळकावली आहे. म्हणून यांनी हा व्हिडीओ बनवला आहे....

    • @Ravi_Lokade_38K
      @Ravi_Lokade_38K 4 года назад +3

      हे जसा हुशार आहे तसा तो पण त्याचा शेजारी हुसारच असणार नाही तर भांडण वाढतील यामुळे

    • @nakeshkamble6596
      @nakeshkamble6596 4 года назад +1

      Posted

    • @Satymevjayate11
      @Satymevjayate11 4 года назад +4

      त्याचाच भाऊ आहे.तो शेजारी

  • @user-iw1ty3ib5q
    @user-iw1ty3ib5q 4 года назад +49

    बांध कोरल्या ने जमीन वाढत नसते मेहनत करून जमीन कमवायचे असती बांध कोरायची शेतकऱ्याला चाल नसाव

  • @OJAS_UNIVERSITY
    @OJAS_UNIVERSITY 4 года назад +39

    ज्यांना जास्त जमीन असते त्यांनाच हा बांध कोरायची फालतू सवय असते.
    सगळीकडे ही अवस्था आहे भाऊ

    • @madhurarane418
      @madhurarane418 4 года назад +3

      100 टक्के खरं आहे. मला चांगलाच अनुभव येत आहे

    • @viveklad7591
      @viveklad7591 4 года назад +1

      Kharay sir

  • @amoldamal
    @amoldamal 4 года назад +84

    1000 तोफांची सलामी ✌😂

    • @pawansarode2854
      @pawansarode2854 4 года назад +1

      Ky kalale bhava tula video mdhe sang😉

  • @aryanpatil2514
    @aryanpatil2514 4 года назад +131

    जोर-जोर से बोल के बता दे सबको ये स्कीम् 😂🤣

  • @thetargetsonpoint
    @thetargetsonpoint 4 года назад +96

    १) भावाला खरंच लाज असेल तर परत आहे तसा बांध करून देईल नाहीतर निर्लज्जपणे भावाची जमीन कोरून खाईल.
    २) सीमाप्रश्नी ही युक्ती वापरता येईल फक्त पाकिस्तान शेजारी महाराष्ट्र पाहिजे... अख्ख्या पाकिस्तानचा सातबारा महाराष्ट्राच्या नावे होईल...

    • @rmb2021
      @rmb2021 4 года назад +1

      Maharashtra chya naave rahil ki nahi mahit nahi pn Baramati karanna nakkicj hotil ardha Pakistan...

    • @thetargetsonpoint
      @thetargetsonpoint 4 года назад

      @@rmb2021 जाऊद्या कुणाच्या का होईना पण येईल तर महाराष्ट्रातच ना...किमान कुणाला जमणार नाही ते त्यांना जमेल याचा विश्वास तरी आहे हे सिद्ध झालं

    • @gauravpatil732
      @gauravpatil732 4 года назад

      😄😄😄😄😄

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 4 года назад +7

    यांच्या भावाला समाजात फिरायचं कामच नाही राहिलं आता.... लय मार्मिक टोला दिला

  • @keshavshinde20
    @keshavshinde20 4 года назад +6

    Me 6 varsha Agriculture degree घेतली ...पण कोणी शिकवली नाही....आज 3 मी मधे हे शिकून धन्य झालो . राव

  • @gurumauli9375
    @gurumauli9375 4 года назад +56

    🙏
    जमिन मोजनी होईल तेव्हा काय करायचं.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 4 года назад +4

      डांगीत खुट्टी मारतात.

    • @shashikantchitalkar4788
      @shashikantchitalkar4788 4 года назад +4

      मोजणी झाली तरी बंध कोरणारा मान्य नाही मानतो आणि नाईलाजाने न्यायालयात जाव लागतंय. आणि काही लोक बांध करोण्यात स्वताला हुशार समजतात.

    • @suhaskshirsagar6300
      @suhaskshirsagar6300 4 года назад

      @@shashikantchitalkar4788 Barabar

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 4 года назад +8

    मराठी शेतकऱ्याना शेती करायला वेळ नाही, नियोजन शून्य परंतु शेजारच्याचा बांध कोरायला एका रात्रीत वेळात वेळ मिळतो

  • @sunilpatil6591
    @sunilpatil6591 4 года назад +64

    यालाच म्हणतात, "शालुतने जोडे हाणणे" ... 👍

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      Pigistan China Chya Golya Hyachya ....... Ghaltel Teva Hyacha Dukhacha Bandh Futael ✍️🌷🇮🇳🆗

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 4 года назад +6

    इथे तर फक्त बांधच कोरला भावाने अनेक नमुने असे आहेत की त्यांनी आई वडील आणि बहिणीला हाताशी धरून भावाची जमीन खाल्ली

  • @gajanandeshmukh8486
    @gajanandeshmukh8486 4 года назад +16

    एबीपी माझा हे एक निकृष्ट दर्जाचं माध्यम आहे.

  • @rishikeshkhade399
    @rishikeshkhade399 4 года назад +10

    मला वाटतय ह्यांना लाकडी सुताराकरून बनवलेला भारतरत्न द्यावा आणि आंतरराष्ट्रीय सीमा समीतेचे कायमस्वरुपाचे प्रमुख स्थान द्यावे हे सर्व रामदास आठवलेंच्या कार्यकाळात अमलात आणावे😅

  • @sudhirshinde2413
    @sudhirshinde2413 4 года назад +72

    भले बहादुर तुमची हि कला तुमच्या जवळच असू द्या. नियत चांगली नसेल तर किती हि बांद कोरला तरी पोट भर नाही खात.

    • @royalking8571
      @royalking8571 4 года назад +1

      एकदम बरोबर बोललात तुम्हीं दादा याला लाजाच नाहीये त्यामुळं असं सांगतोय

    • @pawansarode2854
      @pawansarode2854 4 года назад +6

      @@royalking8571 tyacha bhava ni kele ahe tase mhnun to sangto ahe.. ky rao thod dhoke lavat ja na pogo bghne kami kra😁😂

  • @myindia7638
    @myindia7638 4 года назад +1

    थोडा फार बांध कोरून कोणीही मोठा होणार नाही.छोट्स आयुष्य का असल्या गोष्टीत वाया घालवतेत लोक.भाऊ भाऊ बोलून मार्ग काढा.लोकांना काय तमाशा बगयला आवडलेच.

  • @raghvendrasonarikar3200
    @raghvendrasonarikar3200 4 года назад +12

    दोन्ही शेजाऱ्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर काय करावे😂

  • @avinashgodbole7501
    @avinashgodbole7501 4 года назад +11

    बांध कोरनारे नमुणे प्रतेक गावागावात व भावकीत आसतात , परंतु हे बांध कोरे नमुने परीस्तीतीनी सुधरत नाही , आणी दिमाखानी सुधरत नाहीत ,
    आपली नीयत चांगली आसली तर देव कुठेही भरभरुन दोतो......भावाला डुबवनारे भाऊ पैशाच्या गादीवर झोपत असले तरीही ते कधीच.. सुखी जीवन जगु शकत नाहीत....पैसे पैसे करुन मेले पन ...मेल्यावर पोराने रुपयासुध्दा कपाळाला लावायला दिला नाही....भुत होवुन बांध कोरतील ते पोराला कमावुन ठेवायच म्हनुण...

    • @amolpagare8029
      @amolpagare8029 Год назад

      अगदी बरोबर बोललात तुम्ही ही परिस्थिती सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे.... आमच्याकडे पण असे नमुने आहेत.... वडिलोपार्जित जमिनीचे मोजणी करून दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाली आहे 23 वर्षांपूर्वी......आमच्या वडिलांचे कष्ट हरामखोर चुलत्याने खूप घेतले जमिनीची वाटप करण्या अगोदर..... नंतर मोजणी करून आता 23 वर्ष झाले तरी चुलत्याच पोट काही भरत नाही...23 वर्षा पासून आतापर्यंत गावातली मंडळी येऊन त्यांनी वारंवार समजून सांगितलं कि भांडण नका करू.... तर हरामखोर लोक आल्यावर असं दाखवतो कि मी कुठे भांडण करतो हाच माज्यासोबत भांडण करतो... असो...... चुलत्याची आधीपासून चं आमच्या वर जळण्याची वृत्ती आहे आणि तो जळतच राहणार... आमचा आई वडिलांनी आम्हाला खूप कष्ट करून शिकवलं आहे आणि आम्ही सगळे भावंड आता चांगल्या नोकरी ला पण आहे.... हे बघून त्या नीच मानसिकता असलेल्या चुलत्याच्या पार बुडाला आग आणी मिरची सोबतच लागते... आणि त्यामुळे सारखं माझीच जमीन आहे सगळी अन मीच घेणार म्हणून आरडाओरडा करतो.... अशा त्याचा नीच सडलेल्या वृती आहे.. आणी चुलती तर एखाद्या कुत्री सारखीच आहे नुसती भुंकत राहते तिला सुद्धा आमचं काही चांगल झालं तर पाहवत नाही.. आणि इतक्या घाणेरड्या शिव्या देतात कि मी त्या इथे सांगू शकत नाही .... सम्पूर्ण गावाला माहिती आहे कि या नीच हरामखोराने आमचा वडिलांचे किती कष्ट घेरले ते....आम्ही आमच्या वाट्याला आलेल्या जमिनीत सुखी आहोत ...... आणि आमचं सुख पाहून त्याच पोट दुखल्याशिवाय राहत नाही........23 वर्षां पासून ते आता 2022 पर्यंत त्याचा आत्मा काही सुखी होण्याचं नाव घेत नाही आणी त्याचं जमिनी शिवाय पोट काही भरत नाही.....मला तर वाटत आहे हा मेल्यावर पण सांगेल कि ही माझीच जमीन आहे... आणि मेल्यावर पण जळत राहील आमच्यावर कि यांचं लई भारी झालं आहे यांना कशाचीच कमी नाहीये... हे किती सुखी आहेत..... मला तर कधी कधी वाटतं कि पूर्ण जगात अशा नीच आणि जळावू वृत्तीचा कोणी माणूस नसेल... हा अनुभव खूप जवळून अनुभवला आहे मी म्हणून आज इथे मी मला आलेले माझे अनुभव सांगितले🙏

  • @shashikantchitalkar4788
    @shashikantchitalkar4788 4 года назад +7

    कॉमेंट ची संख्या सांगतेय किती लोक बांध फोटीचा त्रास सहन करत आहेत..

  • @Fortunerlovers96
    @Fortunerlovers96 4 года назад +67

    मोजणी केल्यावर सगळे इंच इंच निगते.

    • @royalking8571
      @royalking8571 4 года назад +3

      त्याला कुठे आहे माहीत

    • @ramakantpusdekar1175
      @ramakantpusdekar1175 4 года назад +15

      Mojani chya bhangadi tumhala mahit nahi.

    • @rajyadav3316
      @rajyadav3316 4 года назад +12

      Saheb mojani 5 zalyat amcha shetat. Pn kbja veli damdati maramari . policesana lach dene . asa prakar . amhi swata anubhavla ahe.
      Adhi 2020 paryant 12 gunthe shetra shejaryacha tabyat gel ahe.

    • @ramakantpusdekar1175
      @ramakantpusdekar1175 4 года назад +3

      @@rajyadav3316 barobar bhau,kayda wegala ani wastvikta wegali ahe aaplya deshachi.

    • @madhurarane418
      @madhurarane418 4 года назад +3

      @@rajyadav3316 खरं आहे भाऊ, खुप त्रास, वेळ, पैसा खर्च होतो आणि न्याय मिळत नाही

  • @tecotronixindystrys
    @tecotronixindystrys 4 года назад +2

    Abp माझा तुम्हाला सलाम अत्यावश्यक बातम्यांचे प्रकशेपण करून आम्हाला daily sope चा आनंद देत आहात

  • @sachinkalyankar4686
    @sachinkalyankar4686 4 года назад +49

    याला म्हणतात शालीतून जोडे हाणने.. 😂😂

  • @vikasnavsare4207
    @vikasnavsare4207 4 года назад +41

    खूप शाल जोड्याने मारलं आहे

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 4 года назад +22

    *दात टोकरुण पोट भरत नसत एक मेकांच्या हद्दीत घूसखोरी करणे निचपणाच लक्षण आहे*

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 года назад +5

    एक वेळ पाकिस्तान माघार घेईल पन भाऊ आणि भावकि नाही ? आमची शेती आमची मानस🤣🤣😃😃

  • @pravindorlekar5574
    @pravindorlekar5574 4 года назад +6

    लोकांना समजत नाय की मेल्यावर जमीन जाग्यावर राहते पण मानंस थोड्याशा जाग्यासाठी भाडंतात प्रत्येक गावोगावी तेच चालले.

  • @pandurangshete2319
    @pandurangshete2319 4 года назад +1

    बांध कोरणारावर कार्यवाही करण्यात सरकारला 75वर्षात यश आले नाही.कोर्टात 70टक्के वाद हेच आहेत.दात कोरुन पोट भरत नाही.

  • @keshavborade4219
    @keshavborade4219 4 года назад +51

    खर हाय तुमच नालायक लोक गावोगावी आहेत

  • @pritishsonawane67
    @pritishsonawane67 4 года назад +1

    हा व्यक्ती उपहासात्मक बोलतोय.त्याच्या भावाने त्याची जमीन व्यापलीये...

  • @jitendrachaudhari5291
    @jitendrachaudhari5291 3 года назад +1

    हा वाद सगळी कडे आहेच. यावर प्रभावी कायदा झाला पाहिजे.

  • @avinashkhose9579
    @avinashkhose9579 4 года назад +2

    भाऊ अशीच स्थिती आमच्या शेताचीही आहे... भरपूर घाण लोक आहेत हे

  • @tejasg8604
    @tejasg8604 4 года назад +4

    जमिनीची सरकारी मोजणी आणा़ पोलीसाना पैसे भरा
    50 ते 60 पोर भांडण झाली तर ठेवा अाणि मोजणि झाल्यावर लगेच तार कंपाउंड करा तेव्हा जमीन ताब्यात येते

  • @user-kz1rq1ks4e
    @user-kz1rq1ks4e 4 года назад +8

    Abp वाले मस्त बातमी दाखवता बाध टोकरणारे किडे आता वळवळ करणार, पण मार एकदाच खाणार पुन्हा म्हणून बाधाला हात लावणार नाही

    • @s.p3517
      @s.p3517 4 года назад

      एकदम बरोबर

  • @rohitaundhkar7563
    @rohitaundhkar7563 4 года назад

    धन्यवाद काका.... मी पण असेच करतो आता..

  • @aniketr.2529
    @aniketr.2529 4 года назад

    संपूर्ण महाराष्ट्रात हाच प्रॉब्लेम आहे.

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 4 года назад +3

    दोघेही शेतकरी एकमेकांच्या संगतीत राहून आपला वाद आपनच मिटवावा...छान शेती पिकवुन मात्रभुमिच्या संरक्षणासाठी जे आपले सिमाभागावर जवान आहेत त्याना हातभार लागतो ⚘🌺🌺⚘🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @prasadgawande-wl5cn
      @prasadgawande-wl5cn Год назад

      तेवढी अक्कल पाहिजे न समोरच्याला

    • @vishalmane4398
      @vishalmane4398 Год назад

      @@prasadgawande-wl5cn भांडणे करुन वाद मिटत नसतो
      बोलुन चालुन ...

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 4 года назад +1

    शंभर तोफांची सलामी

  • @tejasnaik638
    @tejasnaik638 4 года назад +2

    एकदाच बंदवर झाडं लावून टाका ना भाऊ मग कोणी धुरा सरकवू शकत नाही

  • @rushirajpatil4463
    @rushirajpatil4463 4 года назад

    जबरदस्त काका अशा हलकट आणी निर्लज्ज लोकांचा समाचार तूम्ही खूपच सबूरीने घेतला.

  • @amitshinde7475
    @amitshinde7475 4 года назад +5

    भाऊ मि एक सांगतो कि धुरा फोडणारा कधी पण जमीन विकतो घेत कधीच नाही

  • @abhijeetdhumal8650
    @abhijeetdhumal8650 4 года назад

    मी गेली 10 वर्ष शेती करत नाही माझी 10 एकर शेती 3 जागेवर आहे मी विकण्यासाठी मोजणी केली असता ती प्रत्यक्षात 9 एकर 22 गुंठे भरली. सरकारी मोजणी आणून क्लियर होईल पण मला शेती मधे रस नसल्याने मी जास्त डोकं घालत नाही.

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 4 года назад +1

    Khup chaan reporting......

  • @matinmulani265
    @matinmulani265 4 года назад +6

    😅🤣🤣🤣 Height of sarcasm

  • @kishorraut4050
    @kishorraut4050 2 года назад

    मोठ्या लोकांना अशी सवय असते , त्यांना वंश परंपरा चालवायची असते, त्यांचे आडनाव बांधकोरे ठेवले पाहिजे. त्यांना बांधकोरे पुरस्कार दिला पाहिजे 😀😀

  • @samratpatil9632
    @samratpatil9632 4 года назад +2

    बहुमोल माहिती दिल्याबद्दल abp maza चे आभारी आहोत.😂😂😂

  • @sandeep_shelke07
    @sandeep_shelke07 Год назад

    आमची शेती चे बांध पण लोक असेच कोरत आहे आम्ही बाहेर होतो शिक्षण साठी ,गडी शेती बघायचे तर ते लक्ष नव्हते देत तर शेजारील शेतकऱ्यांनी कोरत कोरत बरेच जवळ आले

  • @Nagare440
    @Nagare440 4 года назад

    महाराष्ट्रत एकही गाव असे नाही जिथे बांदावरून वाद नाही.

  • @pramodpatale3431
    @pramodpatale3431 4 года назад +1

    सरकारने या विषयी दखल घेतली पाहिजे .हे तंटे गावपातळीवर मिठत नाहीत...हे सर्व जिल्हात गंभीर विषय आहे...

  • @sujitmaske
    @sujitmaske 3 года назад

    भावांनो मी राहणार पुणे.
    मला फक्त 25 गुंठे जमीन आहे.
    1 गुंठा/ 25 लाख चालू आहे.
    आणि आमच्या शेजाऱ्याला जो आमचा जमीन शेजारी आहे त्याला. एकाच मुलगा 1 एकर जमीन आहे. आहे खूप आहे तरी म्हनार माझं 5 फूट तिकड सरकतय.
    भवांनो आता पुढच्या महित्यात 45वि मोजणी होणार आहे. 50व्या मोजणी आम्ही जोरात साजरी करू.
    धन्यवाद

  • @amolpagare8029
    @amolpagare8029 Год назад +1

    अगदी बरोबर बोललात तुम्ही ही परिस्थिती सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे.... आमच्याकडे पण असे नमुने आहेत.... वडिलोपार्जित जमिनीचे मोजणी करून दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाली आहे 23 वर्षांपूर्वी......आमच्या वडिलांचे कष्ट हरामखोर चुलत्याने खूप घेतले जमिनीची वाटप करण्या अगोदर..... नंतर मोजणी करून आता 23 वर्ष झाले तरी चुलत्याच पोट काही भरत नाही...23 वर्षा पासून आतापर्यंत गावातली मंडळी येऊन त्यांनी वारंवार समजून सांगितलं कि भांडण नका करू.... तर हरामखोर लोक आल्यावर असं दाखवतो कि मी कुठे भांडण करतो हाच माज्यासोबत भांडण करतो... असो...... चुलत्याची आधीपासून चं आमच्या वर जळण्याची वृत्ती आहे आणि तो जळतच राहणार... आमचा आई वडिलांनी आम्हाला खूप कष्ट करून शिकवलं आहे आणि आम्ही सगळे भावंड आता चांगल्या नोकरी ला पण आहे.... हे बघून त्या नीच मानसिकता असलेल्या चुलत्याच्या पार बुडाला आग आणी मिरची सोबतच लागते... आणि त्यामुळे सारखं माझीच जमीन आहे सगळी अन मीच घेणार म्हणून आरडाओरडा करतो.... अशा त्याचा नीच सडलेल्या वृती आहे.. आणी चुलती तर एखाद्या कुत्री सारखीच आहे नुसती भुंकत राहते तिला सुद्धा आमचं काही चांगल झालं तर पाहवत नाही... आणि इतक्या घाणेरड्या शिव्या देतात कि त्या मी इथे सांगू शकत नाही .... सम्पूर्ण गावाला माहिती आहे कि या नीच हरामखोराने आमचा वडिलांचे किती कष्ट घेरले ते....आम्ही आमच्या वाट्याला आलेल्या जमिनीत सुखी आहोत ...... आणि आमचं सुख पाहून त्याच पोट दुखल्याशिवाय राहत नाही........23 वर्षां पासून ते आता 2022 पर्यंत त्याचा आत्मा काही सुखी होण्याचं नाव घेत नाही आणी त्याचं जमिनी शिवाय पोट काही भरत नाही.....मला तर वाटत आहे हा मेल्यावर पण सांगेल कि ही माझीच जमीन आहे... आणि मेल्यावर पण जळत राहील आमच्यावर कि यांचं लई भारी झालं आहे यांना कशाचीच कमी नाहीये... हे किती सुखी आहेत..... मला तर कधी कधी वाटतं कि पूर्ण जगात अशा नीच आणि जळावू वृत्तीचा कोणी माणूस नसेल... हा अनुभव खूप जवळून अनुभवला आहे मी म्हणून आज इथे मी मला आलेले माझे अनुभव सांगितले🙏

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 4 года назад +6

    अरे.. दादा.. तू पण लाव ना ऊस चिकटून.
    जाऊ दे त्याच्या ... उसात
    कश्याला मीडिया कडे गेलास ?

    • @sharadpatil2822
      @sharadpatil2822 4 года назад

      तुम्ही प्रॅक्टिकली शेतकरी नसणार त्या मुळे तुम्हाला यांच्या वेदना कळणार नाहीत

  • @laxmimuchandi4870
    @laxmimuchandi4870 4 года назад +1

    सुपर

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 4 года назад +1

    *खूप वेडा भाऊ आहे भाऊ तुमचा. त्याला इतका समजूतदार आणि चांगला भाऊ लाभला आहे. आणि हा त्याची शी अशी वागणूक देत आहे. हा विडिओ माझा वॉर आल्यावर त्याला गावात शरमेनं मान खाली गलावीच लागेल. असो पण ह्या नंतर त्याला चूक लक्षात येईल हि अपेक्षा*

    • @lordbramha2745
      @lordbramha2745 4 года назад

      @Mac Bean खूप वाईट आहे. आत्ता जायचेच आहे इटली ला

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 4 года назад

    भाऊबंदकीचे वाद सामोउपचार ने मिटले पाहिजे. दोघे भाऊ पक्के वैरी होतील. लोक काय मजा बगत असतात.त्यामध्ये नुकसान आपलंच आहे. कोर्ट कचरे आले. त्यात पैसे जाणार. लहान भावाने मोठया भावाचा मान राखला पाहिजे. मोठया भावाने मोठया दिलदार मनाने माफ केल पाहिजे.

  • @hariarote6819
    @hariarote6819 4 года назад +1

    धन्यवाद बांध कोरणारांना त्याच बांधाता गाडा म्हणजे निदान त्यांनी कोरलेल्या जमीनीचे तरी राखन करतील

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 4 года назад +12

    कसाला humour आहे राव

  • @statusworld-kf4eo
    @statusworld-kf4eo 4 года назад +1

    आरं भाई एका डबल मस्त plan है.

  • @user-jo8sz3eg2t
    @user-jo8sz3eg2t 4 года назад +2

    माहिती सांगणाऱ्याला बॉर्डर पाठवा कोरायला तो देशासाठी फ्री सेवा देऊ शकेल

  • @rajendrasalunkhesillod7835
    @rajendrasalunkhesillod7835 4 года назад

    दादा त्यांची कळकळ कळली धन्य आहे तुम्ही व तुम्हची सहनशमता

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 года назад

    आख्या भारतात बाध कोराण्याच्या किती तरी केस रोज घडतात... बांधाच्या वादावरून कितीतरी जनाचे मुडदे पडलेत, आयुष्य उध्वस्त झालीत किती तरी जन आपंग जीवन जगतात.. पण यावर ठोस अशी सरकार कार्यवाही करत नाही... एक दिवस असा येणार कि जमीनवाद हा प्रत्येक घरातच उध्दभवणार आहे... या वर कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे..

  • @kids-rc2kj
    @kids-rc2kj 4 года назад +1

    आमच्या पण बांधात शेजाऱ्यांनी असाच ऊस लावला आहे

  • @shahirganesh7118
    @shahirganesh7118 4 года назад +3

    असले भाडखाऊ बांध कोरून मोठे कधीच होत नाही

  • @vikasdhame1472
    @vikasdhame1472 Год назад +1

    कायदा बाळकट हवा याकरता. मानसिक त्रास खूप होतो..

  • @nanasahebavhad9184
    @nanasahebavhad9184 4 года назад +1

    भाऊ आपलं कौतुक करावे तेवढे कमी आहे
    😅😅😅😅

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 4 года назад +1

    मला पण असेच शेजारी आहेत. माझ्या शेताचा बांध कोरतात पण मी काही बोलत नाही. भांडण करुन कुणाचंही भलं झालं नाही. साधारण दहा वर्षांत माझा तीन फूट बांध कोरला आहे. पण माझ्या समोर ताठ मानेने उभा राहू शकत नाही. मी जाणिवपूर्वक त्याच्याशी बोलतो.

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 4 года назад

    इतकं सुंदर विवेचन ,ह्यांनी पुण्यात ट्रेनिंग घेतलं असेल

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Год назад

    व्हिडीवो भाषा विचार करायला लावणारी शालुतील जोडे प्रकारातील योग्य भाषा आहे
    धन्यवाद

  • @bhausahebnimkar7192
    @bhausahebnimkar7192 4 года назад +1

    आता सीमेवर ऊस लावायचा का.

  • @sbjadhav1919
    @sbjadhav1919 4 года назад

    प्रति ,
    मा.संपादक सो
    एबीपी माझा
    विषय :- ही दाखवलेली बातमी योग्य विषय नसून. महाराष्ट्र राज्यात जिथे लाईट , पिण्याचे पाणी , रस्ते , आरोग्य सुविधा नाही असे विषय दाखवावे व त्या बातम्या कराव्यात..
    संपादक महोदय ,
    कोणत्या बातमीला कोणते महत्व द्यावे हे आपण तपासणी करून ठरवा , आपल्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भीषण प्रश्न आहेत , काही जिल्ह्यात शेती साठी पाणी उपलब्ध होत नाही , त्यासाठी काही स्टोरी विषय करता येतील का ? काही विद्यार्थी यांच्या घरी लाईट नाही मात्र ऑनलाईन शिक्षण घेतले पाहिजे असे विषय घ्यावे , जिथे आरोग्य व्यवस्था उपलब्ध नाही ते विषय घ्या , जिथे लोकांना वेळेत रेशन मिळत नाही असे विषय घ्यावे..
    उपरोक्त मेसेज सूचना
    मो.9422377106

  • @jalindargore1475
    @jalindargore1475 4 года назад +1

    तुमची समस्या समजली कारण मी पण या गोष्टींचा अनुभव घेतोय

  • @sandeshbhor7329
    @sandeshbhor7329 4 года назад +1

    तो जर तुमचा सख्खा भाऊ असेल तर तुम्ही फार नालाईक आहात भावाची चव घालवता मी असतो तर म्हणलो असतो दादा दोन सरी जास्त घे पण चालायला जागा राहू दे,आणि तो जर लहाना असता तर मग तर त्याला चार सरी दिल्या असत्या नाहीतरी पोरांसाठी कमवून पोर तरी कुठं म्हतारपणाला नीट संभाळतात, भावकीतला असतातर तंटा नाय तर घंटा नाय,,

  • @vijaypatil9934
    @vijaypatil9934 4 года назад

    समाजाला खूप मोठा फायदा; साष्टांग नमस्कार ह्या महाशया ना

  • @akashdhumal4742
    @akashdhumal4742 4 года назад

    या व्यक्तीने त्यांची स्वतःची बाजू मांडली पण हाच व्यक्ती शेजाऱ्यांच्या बांध कोरत नसेल कशावरून??हा खूप शहाणा बनतोय

  • @SAMADHAN.ZADE1307
    @SAMADHAN.ZADE1307 4 года назад +1

    या बांध कोरण्याला मी पण खुप त्रासलो आहे.यांचयावर काहीतरी उपाय होयला पाहीजेत.

  • @saivarhadi5651
    @saivarhadi5651 4 года назад

    खुप छान माहिती दादा...जय हो...किसान 😊👍

  • @shubhamdeshmukh594
    @shubhamdeshmukh594 4 года назад

    दात कोरून जस पोट भरत नाही , तसच बांध कोरून कधी जमीन वाढत नाही 😂😂 असला दलींदरपणा सोडा , मोजनी टाकल्यावर सगळा सुपडा साफ होतो 👏.👏 ऐक सरी वाढवून काय सोण्याचा धुर नाही निघणार दादा , प्रारब्ध आहे कुठ ना कुठ फेडावच लागत . राम कृष्ण हरी 👏👏

  • @ashishpatil6899
    @ashishpatil6899 4 года назад

    Actually ha prashn khup motha ahe.. yavrun bhandnane khup mothi hotat.. pn yavar permanent solution ky ahe

  • @dhirajgaund
    @dhirajgaund 4 года назад +1

    १दम बरोबर भाउ १उस पीक २येकराव १गूठा राना नीगत

  • @sudhakarsapakalesir6151
    @sudhakarsapakalesir6151 4 года назад +1

    ही बातमीच दाखवायला च नको TRP साठी काहीही करतात

  • @omkarshinde3239
    @omkarshinde3239 4 года назад +1

    Jal ani dhurr sangaa ch.... 🔥🔥🔥🔥🔥

  • @Sams-hg4pg
    @Sams-hg4pg 4 года назад +2

    Mag pudhchi STEP MURDER aste..!!

    • @okdm561
      @okdm561 4 года назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣😂

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 4 года назад +2

    त्या साठि चिन व पाकिस्तान च्या सिमा रेषेच्या बाजुला ऊस लावला पाहिजे आपल्या मार्ग दर्ष- ना खाली .

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 4 года назад +3

    इथं मर्डर व्हायला लागले बांधावरून आणि तुम्ही बांध कसा कोरायचा ते सांगा

  • @pgenration
    @pgenration 4 года назад +1

    आमच्या इथे पण असाच केलंय

  • @umeshbhase9766
    @umeshbhase9766 4 года назад +1

    आमचा येथे आहे असला बांदकोर आईघाला

  • @vishalghule8270
    @vishalghule8270 4 года назад +3

    कशाला लोकांना त्रास देता तुम्ही abp वाले तरी शहाणे आहेत का तुम्ही तुमची जमीन द्या की शेजाऱ्याला कोरायला. तो माणूस तर आहेच बधिर जो भारत सरकारला विनंती करतोय

  • @rohitpol2208
    @rohitpol2208 4 года назад +1

    अरे पण compaund असले तर काय

  • @shaileshbhosale146
    @shaileshbhosale146 4 года назад

    वा वा घ्या आदर्श ,,डोकी फोडायचा उद्योग सांगताय राव

  • @umeshmanoharraut6517
    @umeshmanoharraut6517 4 года назад

    Abp माझा ला सलाम ....

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 4 года назад

    Good trick. ७०% केसेस याच गोष्टी वरुन चालू आहेत.

  • @bhushanharne4545
    @bhushanharne4545 3 года назад

    Chhan bolat sir 👍

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 года назад

    सरकारी बाबू अफसर नुसते कायदेशीर कारवाई करतच नाही पैसा खाउन गप्प बसतात

  • @pratibhagore7597
    @pratibhagore7597 4 года назад +1

    सत्य आहे ,पण अशा हव्यासा पायी शेतकरी-शेतकयाचे नुकसान करत आहेत