पौष महिन्यातील रविवार सुरू झालेले आहेत आणि सकाळचे रुटीन /सकाळी उठून मी कोणती कामे करते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 37

  • @eknathchaudhari9285
    @eknathchaudhari9285 25 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला सर्व माहिती पूजापाठ फारच छान आहेत पौष महिना तले रविवार उपास फारच सुंदर ताई ताई सकाळचे वातावरण फार छान वाटते मी तुमचे व्हिडिओ मी माझ्या मुलीला पाठवितो आपला आशिर्वाद सदा माझ्या पाठीमागे राहो बाकी सर्व हरी अर्पण

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  25 дней назад

      खूप खूप धन्यवाद काका आणि असा अजिबात म्हणू नका की माझ्या आशीर्वाद तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे कारण मी खूप लहान आहे

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 23 дня назад +1

    Khup chan

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 23 дня назад +1

    खुप छान vlog

  • @shailaparab2892
    @shailaparab2892 25 дней назад +1

    Wow chaan video hota v tumhi ajchya generation chi ji chaan mahiti sangitali pan hi sagalikade ajkalchya mulanparyant pohachali pahije karan hya mulana ase video pahat nahi so tyana kalat nahi

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  25 дней назад +1

      Thank you 🙏🏻 nakkich maza toch prayatn aahe

  • @manishapatil8380
    @manishapatil8380 28 дней назад +1

    Khup sunder

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  28 дней назад

      @@manishapatil8380 thank you 🙏🏻💐

  • @Vidhishomekitchen786
    @Vidhishomekitchen786 22 дня назад +1

    Amche odisha madhye pan paus mahinache ravivar che puja upvas thewtaat ,surya devta che puja kartaat

  • @Sujata073
    @Sujata073 27 дней назад +2

    Tai i am your new subscriber i like your vlog all vlog really best and motivational thanks 🙏 best of luck for growing your channel 😊

  • @shilpashiralkar1590
    @shilpashiralkar1590 25 дней назад +8

    देवाचे नाव झाडूने मोडू नये हाताने रांगोळी गोळा करावी

  • @dr.aisshwarirathod.8450
    @dr.aisshwarirathod.8450 24 дня назад +1

    Nice

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 24 дня назад +1

    Rangoli aangholi nantarach kadhavi.

  • @vidrabbhannatrecipemarathi
    @vidrabbhannatrecipemarathi 24 дня назад +1

    Mi pn pakadte he रविवार 👌🏻👍🏻

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  24 дня назад

      Ho he ravivar pakadtat sarv khup changle astat

  • @Ranjana_Shende
    @Ranjana_Shende 25 дней назад +1

    Tai mla tumi te sho ch kuthun anla ahe gayi thevlelya ahet te pj Ripley

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 2 дня назад

    तुम्ही कुठे राहता

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  2 дня назад

      @@suvarnajagdale8680 सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल
      मी बीडची आहे

  • @manishabhoir7420
    @manishabhoir7420 22 дня назад +1

    Rangoli jhadu ne pusu naye

  • @meerapawar2222
    @meerapawar2222 26 дней назад +1

    ताई कहाणी नाही वाचली का आमच्याकडे वाचतात

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  26 дней назад

      धन्यवाद ताई कमेंट केल्याबद्दल
      खरंतर आमच्याकडे पण कहानी वाचले जाते,
      नंतर गणपतीची आरती आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्यनारायणाला पण माझं बरच काम बाकी होतं म्हणून मी त्या दिवशी कहाणी वाचली नाही

  • @meerapawar2222
    @meerapawar2222 26 дней назад +1

    Hi ताई तुमी कुठे राहतात

  • @girishdharanagonkar345
    @girishdharanagonkar345 23 дня назад +1

    महालक्ष्मी रांगोळी laa zaadni लावली हे बरोबर नाही

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  23 дня назад

      माफ करा ताई मला या गोष्टी माहीत नव्हत्या मी इथून पुढे रांगोळी कधी पण कपड्याने पुसून घेईल

  • @shubangimatvankar3484
    @shubangimatvankar3484 25 дней назад +1

    तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आंघोळ झाल्याशिवाय झाडूला हात लावू नये आंघोळ झाल्याशिवाय रांगोळी पण काढू नये मी पण एक्स स्वामी सेवेकरी चा आहे पण मी आंघोळ झाल्याशिवाय काहीच करत नाही कधी पण पहिली आंघोळ करा मग बाकीचे तुम्ही काम करा

    • @Specialrecipes
      @Specialrecipes  25 дней назад

      अहो तसं नाही आमच्याकडे आंघोळीच्या आधी पारूस काढणार हे काम केली जातात आणि नंतर आंघोळ करून दिवा लावणे रांगोळी काढणे ही कामे केली जातात. तुम्ही कुठल्या बरं

    • @SavitaBhosale-o7y
      @SavitaBhosale-o7y 23 дня назад

      असं काही नसतं पारस काम अंघोळ करून करायचं नसतं