प्रतिक कल्याणीच्या Anniversary ची धमाल 🎂 Pratik Kalyani Anniversary Vlogg by Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    होळी रे होळी पुरणाची पोळी 😋
    • होळी रे होळी पुरणाची प...
    आमच्या गावची होळी🙏
    • आमच्या गावची होळी🙏 Tra...
    आमची क्रेझी फॅमिली😂सुरमई कालवण आणि टोळ मासा फ्राय🐠
    • आमची क्रेझी फॅमिली😂सुर...
    आमचा मस्तीखोर प्रतिक😂
    • आमचा मस्तीखोर प्रतिक😂 ...
    नवीन कार कुठली घेऊ🚗
    • नवीन कार कुठली घेऊ🚗 मै...
    आमची हायवे ला पिझ्झा पार्टी 🍕
    • आमची हायवे ला पिझ्झा प...
    चला कल्याणीच्या माहेरी भाग 2😊
    • चला कल्याणीच्या माहेरी...
    चला कल्याणीच्या माहेरी😍 भाग 1
    • चला कल्याणीच्या माहेरी...
    झणझणीत मटणाचा रस्सा आणि चमचमीत सुक्के मटण🐐
    • झणझणीत मटणाचा रस्सा आण...
    मला साथ देणार ना🙏 आंबटगोड वरण आणि पापलेट फ्राय😋
    • मला साथ देणार ना🙏 आंबट...
    बाय बाय कल्याणी😍 Fun Vlogg by Crazy Foody Ranjita
    • बाय बाय कल्याणी😍 Fun V...
    लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃 ओल्या करंदीची भाजी आणि भज्जी😋
    • लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃...
    आमची आमरस पार्टी😋
    • आमची आमरस पार्टी😋आई आल...
    बर्थडे आहे दादांचा, जल्लोष आहे पाटलांचा🎂
    • बर्थडे आहे दादांचा, जल...
    ये है मुंबई मेरी जान❤️ Street Shopping & Marathi Food in Borivali Mumbai
    • ये है मुंबई मेरी जान❤️...
    Surprise बघून आईंच्या डोळ्यात आलं पाणी😢 Instant Surmai Fish Curry & Fish Fry
    • Surprise बघून आईंच्या ...
    आजीने काढली धाव😂चिंचेचे गोळे आणि तांदळाचे पोळे😊
    • आजीने काढली धाव😂चिंचेच...
    एक महाशिवरात्र अशीही🙏प्रियंकांचे घर🏠आणि भावाची बाईक🏍️
    • एक महाशिवरात्र अशीही🙏प...
    आमची गावातील धमाल💃बिनवाटणाचा चिकन रस्सा, चिकन भज्जी रेसिपी
    • आमची गावातील धमाल💃बिनव...
    पारुल ला Surprise बर्थडे पार्टी🎂
    • पारुल ला Surprise बर्थ...
    चला चिंच सोलूया आणि चिंचोके काढुया😊
    • चला चिंच सोलूया आणि चि...
    माझ्या दोन्ही आईंसोबत महिला दिवस❤️
    • माझ्या दोन्ही आईंसोबत ...
    कुणाकुणाला ओवीला घरी न्यायचंय?
    • कुणाकुणाला ओवीला घरी न...
    आलं हो आलं सिल्वर प्ले बटन आलं🎁 Unboxing Silver Play Button 😊
    • आलं हो आलं सिल्वर प्ले...
    चला चिंच पाडायला😋शेतातील "वनभोजन"😀Tamarind (Imli) Processing
    • चला चिंच पाडायला😋शेतात...
    चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
    • चला अस्मिच्या बर्थडे ल...
    माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
    • माझ्याबद्दल पेपर मध्ये...
    तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
    • तुसी जा रहे हो😩तुसी ना...
    बहिणीसोबत एक दिवस❤️
    • बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
    अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
    • Video
    आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
    • आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
    Ovee & Mumma RUclips Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita RUclips Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Kalyani_Pratik #Anniversary #RanjitaVillage #RanjitaFamily
    #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

Комментарии • 1,7 тыс.

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 года назад +192

    खुपच छान😊😊🤗🤗
    😍सेलिब्रेशन हे छोटे असो वा मोठ त्यातून मिळालेला आनंद किती आहे हे महत्त्वाचं असतं 😍
    💐💐🌷🌷प्रतिक दादा व कल्याणी ताई तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🌷🌷 आहात तसेच कायम आनंदी रहा 🤗🤗😊😊
    सगळ्यांचे गिफ्ट पण छान होते बरं का!! 👍😍
    डान्स तर लय भारी!!😍😍
    डिजेची तर गरजच नाही😂😂
    रंजिता ताईचा सुमधुर आवाज आहेच की😍😍
    दादा 50 वर्षाचे नाही तर 25 वर्षाचे वाटताय काय वाटत तुम्हाला?? 😂😍😊
    🙏🏻रंजिता ताई आमच्यासाठी गाण म्हणून दाखवा 🙏🏻
    कोणाकोणाला रंजिता ताईच गाण ऐकायच?? 🤔🤔🤔

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +14

      खूप छान वर्णन केलंय आजच्या विडिओचे👌👌 Thank You 😊

    • @shraddhapawade478
      @shraddhapawade478 3 года назад +6

      .mala ऐकायचं आहे ranjita tai ch gan😀

    • @misaianimazilifestyle2455
      @misaianimazilifestyle2455 3 года назад +3

      Nice

    • @mayuribhandare4312
      @mayuribhandare4312 3 года назад +2

      मलाही ऐकायचं आहे

    • @rushikeshkhoje4632
      @rushikeshkhoje4632 3 года назад +1

      @@CrazyFoodyRanjita धन्यवाद ताई🤗🤗😊😊😍😍

  • @saritawaghmare1574
    @saritawaghmare1574 3 года назад +114

    कल्याणीच्या माहेरच्यांना इन्व्हाईट करायचं. ते खूप खुश झाले असते. मुलीच सुख बघून खरंच रंजीता तू खूप छान आहेस. आशिष जाऊबाई सगळ्यांना मिळावी. तू अशीच राहा शेवटपर्यंत आनंदी. ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 3 года назад +34

    आजचा एपीसोड लाखात एक ! परंपरा, जिव्हाळा, लोककला, लोकगित आणि भन्नाट सेलिब्रेशन चा एक सूवर्ण संगम ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +7

    प्रतिक नी कल्याणी ह्यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा..त्यांचा संसार असाच फुलुदेत हेच स्वामी चरणी मागण. 💐💐🎊🎊🥳🥳. प्रतिक च्या शर्टाचा रंग खुप छान होता नी तो त्याला खुलून पण दिसत होता..दादा ना एक लाइक तो बनता है..काय अफलातुन गाणी गातात. दादांना आमच्या कोळीवाड्यात आणले पाहिजे..सर्व खूष होतील..एकदम ज़िन्दादील व्यक्तिमत्व.. दादा तुम्हांला एक लाईक..👍👍👍👍👍नी रोहन चा सुविचार मस्तच..

  • @vrushalipathare5861
    @vrushalipathare5861 3 года назад +1

    खरंच ताई हा विडिओ बघून एवढा आनंद मिळाला कि काय सांगू... खूप सुदंर... प्रेमाने मनापासून आणि तितकेच आत्मीयतेने तुम्ही या दोघांची एनिवर्सरी साजरी केलीत. ताई आम्ही सुद्धा एकत्र कुटूंबातच राहतो यागायोगाची गोष्ट म्हणजे माझ्या जाऊबाई च नाव पण कल्याणीच आहे. आणखी एक तुमच्या या विडिओ मधून नकीच एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहण्यासाठी मोलाची मदत होते. प्रत्येक घरा घरात जर अशी रंजिता असेल तर कोणतंच कुटुंब विभक्त होणार नाही. मला तुम्हला प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल आणि पडद्या मागच्या सूत्रधारची महेनत लिखाण आणि कुटुंबा प्रति प्रेम तुमच्या विडिओ मध्ये अजून गोडवा आणतोय खूप छान स्पोर्ट करताय तुम्ही रोहन दादा. आम्हा सर्वांना रोज आनंदी ठेवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्न बदल तुम्हा सर्व पाटील कुटुंबाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.👌👍❤

  • @swatipatil7578
    @swatipatil7578 3 года назад +14

    रंजिता तुमचा हा vlog केवळ मनोरंजनच नाही तर joint family चे महत्व दिसून येत आहे.
    जी आज काळाची गरज आहे.
    👌👌👍👍

    • @s.n.p...8952
      @s.n.p...8952 3 года назад +1

      खूप मस्त आहे

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 3 года назад +1

    गाण्यामुळे पार्टीला रंगात आली सुरेखा आवाज, ग्रामीण गाणे ऐकायला खूप छान त्यांच्या गाण्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवला तरी चालेल मस्त वाटेल 🎵🎶🎼 प्रतीक कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💕 सुखी राहा आनंदी राहा 🤴👸

  • @rekhapatel8417
    @rekhapatel8417 3 года назад +20

    लग्नाच्या वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️.. दादांचं गाणं लय भारी 👍👍

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 года назад

    आहा... वाह वाह वाह वाह वाह...!! अप्रतिम...🙌👌👌👌👌👌 काय गोड सेलिब्रेशन...काय मस्त... मैफिल जमली..काय मस्त मेनू होता... काय मस्त गाणी झाली... आणि काय भन्नाट.. अफलातून शेवट झाला लग्नाच्या वाढदिवसाचा...🎉🙏 एक नंबर... स्पेशल धन्यवाद तुमच्या काकांना...काय परंपरा जपतात...पुढाकार घेतात‌..सोबतच दुसरी व्यक्ती रंजिता ताई आणि रोहन भाऊ.. ..🙌 नेहमीप्रमाणे...काय एनर्जी मोडमध्ये असतेस खरंच.. कौतुक करावे तेवढं कमीच...ताई ...🙌🙌🙌🙌👌🤗😄 प्रतिक आणि कल्याणी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... यशवंत..होवो कीर्तीवंत होवो... आणि चिमुकल्या पाहुण्याच लवकर आगमन होवोत हीच बाप्पा चरणी इच्छा..😉😄🙏🎉 मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन

  • @rajsahebanchafan5146
    @rajsahebanchafan5146 3 года назад +25

    रंजिता ताई दादाना सागा ना you tube वर चायनेल खोलायला जुनी गाणी ऐकला खुप आवडतील दादा plzz you tube वर चायनेल खोल.

    • @rasikapandhram5931
      @rasikapandhram5931 3 года назад +1

      Ho khrch mla pn aavdta tyanche song

    • @deepalitare293
      @deepalitare293 3 года назад +1

      Ho maze pn hech mat ahe.....plz ranjita sang na dadanna.

  • @anshumhatre2053
    @anshumhatre2053 3 года назад +2

    Khupach Chan celebration kelat

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 3 года назад +10

    दादांच्या गाण्याने डोळे भरून आले ग रंजिता खुपच गोड कुटुंब आहे असेच हसत खेळत रहा हॅपी अन वरसरी प्रतिक आणि कल्याणी🎂🎁🍫💐

  • @ketakithakur3403
    @ketakithakur3403 3 года назад +1

    Happy Anniversary to Kalyani and Pratik.(p.k.)
    P.K. 😂😂mastch👌👌
    Celebration mast.
    Cake khupch sunder.
    Ani dada chi gani mast. Dance bhari..👌👌👌👍👍

  • @suvarnajadhav9550
    @suvarnajadhav9550 3 года назад +6

    रंजिता एक दिवस पुर्ण व्हिडिओ दादांच्या गाण्याची कर जुनी गाणी ऐकायला खुप छान वाटत आणि आवाज पण अतिशय छान आहे आणि त्यांना माझ्याकडून सांग की गाणी बोलण्यासाठी ऑल द बेस्ट

  • @ashwinibadal3901
    @ashwinibadal3901 3 года назад

    खूप छान सेलिब्रेशन केलं आहे . आपल्या माणसांसोबत वेळ घालवायचा आनंदच वेगळा आहे एकत्र कुटुंब पद्धती भारी आहे 👌👍😍

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 3 года назад +43

    मला आज दादांच गाण कुंकू घ्या कुणी काळमणी ऐकून खूपच भारी वाटलं

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 года назад +4

    दादांचा आवाज लय भारी...मस्तच...अशी गाणी ऐकायला किती बरे वाटते.....♥️♥️

  • @madhurigode9632
    @madhurigode9632 3 года назад +6

    शुभ सकाळ ताई 🌻 आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मस्त होता खूप मज्जा आली खूप मस्ती केली आज तुम्ही सर्वांनी सर्व कुटुंब एका त्र खूप भारी वाटत तुमची फॅमिली खूप मोठी आहे हा आणि कल्याणी आणि दादा नी उखाणे खूप मस्त घेतले डान्स पण खूप मस्त केला सर्वांनी🥰 खूप भारी होता व्हिडिओ. हॅपी अनिव्हरसरी असाच एकत्र रहा सर्व फॅमिली 🥰👌

  • @tastewithnita5632
    @tastewithnita5632 3 года назад +3

    रंजिता तू खूप मेहनत घेतेस तुझ्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी. God bless you.

  • @meenagandhi2121
    @meenagandhi2121 3 года назад +27

    रंजिता , खूप छान साजरा झाला आहे प्रतीक , कल्याणी यांच्या लग्नाचा वाढदिवस . व्हिडीओ खूप आवडला दादांच गाणं एकदम मस्त.👌

  • @ss-db8jc
    @ss-db8jc 3 года назад +1

    Tai Aata tumchya lagnala pan 10varsh purn hotil 2021 la 😍

  • @leenatagawde8923
    @leenatagawde8923 3 года назад +11

    काकांनी जुणे गाणे म्हणुन चार चांद लावले anniversary la 👏👏

  • @vishakhakasture7679
    @vishakhakasture7679 3 года назад +6

    Happy Anniversary to beautiful couple..... its always good to enjoy every celebration with family
    ..... दादांचं गाणं खूप छान

  • @komalkolekarkomu5958
    @komalkolekarkomu5958 3 года назад +9

    थँक🙏 u so much प्रतीक अँड कल्याणी उखाणा घेतल्या बद्दल जाम भारी वाटलं मस्त 😍💃💃💃😘😘😘

  • @nehashinde6832
    @nehashinde6832 3 года назад

    ताई कल्याणी प्रतीक यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एक नंबर आहे आणि तुमच्या घरातील सर्व मंडळी खूप छान आहेत सगळे मिळून मिसळून राहतात प्रतीक कल्याणी आज खूप छान दिसत होते

  • @क्रेजीलाईफरुद्र

    दादाच गाणे छान झाले, रंजित ताई एक दिवस व्हिडिओ ना दादा च्या गाण्यांचा बनव सर्वी मराठी गाणी लग्नाची हळदीची सगळी मिक्स गाण्यांचा बनव

  • @shobhadhoble8639
    @shobhadhoble8639 3 года назад +2

    कल्याणी आणि प्रतिकला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक... 💕🌷🌷मस्त मज्जा आली व्हिडिओ बघुन
    सुया घ्या ग दाभण घ्या... खुप खुप वर्षानी मी हे गाण ऐकलं..लय भारी वाटल

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 3 года назад +12

    माझ्या कडून प्रतीक ला कोथिंबिरीची मोठी जुडी भेट🤣🌺🌼

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 3 года назад +1

    🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍🙌🙌👑🤴👸प्रतिक आणि कल्याणि तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर चरणी प्रार्थना करते की लक्ष्मी नारायणा चा जोडा तुमचा अखंड त्रिखंदत गाजो.आपल घर असेच गोकुळा सारखं नंद्त राहो ही सदिच्छा आहे.रोहन भाऊ आणि आई ना माझा नमस्कार.🙏🙏ओवी ला खुप खुप.🙌🙌👍रन्जु आय मीस यऊ.खुप खुप प्रगती घडो.oll the best.

  • @vaishalisawant7032
    @vaishalisawant7032 3 года назад +5

    💐 लग्नाच्या वाढदिवस च्या शुभेच्या कल्याणी आणि प्रतीक 💐❤️.... व्हिडीओ खूप मस्त होता ... दादांची गाणी एकच नंबर 🌹💐💐

  • @रांगोळीआर्ट
    @रांगोळीआर्ट 3 года назад

    गाणं तर अजून ऐकायचं होतं ताई खूप छान हार्दिक शुभेच्या लग्नाच्या अभिजित राजे आणि कल्याणी मस्त छान दादा च गाणं 1 no mala खूप आवडल

  • @jaiebhosle7678
    @jaiebhosle7678 3 года назад +7

    प्रतिक कल्याणी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..... नांदा सौख्यभरे....🍫🍫🍰🍰🌹🌹

    • @bharatigawand2684
      @bharatigawand2684 3 года назад +1

      Happy Anniversary both of you God bless you all

  • @archanapalav6197
    @archanapalav6197 3 года назад

    जिव्हाळा आपुलकी प्रेम आणि वात्सल्य 💯💯❤️💐 असा हा आजचा vlog प्रतीक कल्याणी सदैव आनंदी रहा यशस्वी व्हा💯💐💐💐🎂 कल्याणी खूपच छान दिसतेय.👌

  • @sibhalewar
    @sibhalewar 3 года назад +3

    Outstanding hota video didi😍😍
    Happy marriage anniversary partik dada ani Kalyani didi👫

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 3 года назад +1

    खूप छान रंजिता किती सर्वांच्या आनंदासाठी झटते आहेस
    प्रतीक आणि कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    तुमची फॅमिली पण तुला सहकार्य करते खूप छान💐💐💐💐💐

  • @manishathavai
    @manishathavai 3 года назад +3

    Happy anniversary Kalyani ani Pratik
    Khup chhan celebration.
    Dada n che gane Khup aavadale

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 3 года назад +2

    प़तिक व कल्याणी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व घरात लवकरच पाळनाहलूदे

  • @MrAbhishek9892
    @MrAbhishek9892 3 года назад +3

    मी पाहिलेला आता पर्यंतचा सगळ्यात सुंदर वाढदिवस.. एक नंबर👆👌👌👆
    हार्दिक शुभेच्छा.

  • @ashwinisatoskar7437
    @ashwinisatoskar7437 3 года назад +1

    अप्रतिम सेलिब्रेशन.दोघांना लग्नाच्या वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ..आणि गाणी खूप सुंदर गायली काकांनी ...असेच तुम्ही सगळे खूप खुश रहा .

  • @aishasvlog6390
    @aishasvlog6390 3 года назад +5

    Kalyani tai is so pretty ❤️

  • @padmasawalkar8097
    @padmasawalkar8097 3 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी प्रतिक आणि दादांचे गाणं फारच छान आहेत

    • @babanzore8567
      @babanzore8567 3 года назад

      तुम्ही कोण आहात तेणचे

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 года назад +3

    प्रतिक कल्याण्याच्या लग्नवाढदिवसाचा कार्यक्रम खूप छान साजरा केला. तुमच्या दादाच्या गाण्यांचा एक व्हिडिओ कर.

  • @minalbopte8934
    @minalbopte8934 3 года назад +1

    Khup Chan celebration,..🎊🎉Kalyani khup Chan disat ahe... happy anniversary to both of you ❤️🎂💕

  • @siddhigaikwad4480
    @siddhigaikwad4480 3 года назад +10

    Happy anniversary both❤️👍😘

  • @rajveergaikwad6824
    @rajveergaikwad6824 3 года назад

    Nice celebration.happy anniversary both of you

  • @rushikajangam4232
    @rushikajangam4232 3 года назад +11

    Happy anniversary both of you 😘💖😘💓😘💟

  • @jasminshingre9117
    @jasminshingre9117 3 года назад +1

    Happy anniversary pertik and khalani Dada che geet mast

  • @anujakilpady1813
    @anujakilpady1813 3 года назад +4

    Happy anniversary to dear Kalyani n Prateek. God bless them both long n happy togetherness. Anniversary function was awesome. Both cakes were looking so yummy. Dada's song was so melodious. I enjoyed your celebration party so much. Stay blessed .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @devanshipokhare1952
    @devanshipokhare1952 3 года назад +1

    Tai lavkarach 200k honar tevha pn biryani party...pn chicken wali....
    Pratik and kalyani sathi khup khup shubecha😍 belated Happy Anniversary💕💞🙈

  • @poojapawar5719
    @poojapawar5719 3 года назад +8

    प्रतीक आणि कल्याणी तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🥳😍

  • @GaneshJadhav-qd4ql
    @GaneshJadhav-qd4ql 2 года назад +1

    Dada cha awaj Ani song lay bhari👣💓❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @swatihardikar5344
    @swatihardikar5344 3 года назад +7

    खुप मस्तच, छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो,,,,,,हे उदाहरण आहे 🤩😍

  • @suvarnapanditrao6185
    @suvarnapanditrao6185 3 года назад

    Ranjita tuze खूप अभिनंदन तू लहान मोठे सर्वांना धरून आहेस.तुझे कवतुक करावे तितके कमीच. आजच्या फास्ट लाईफ मध्ये तुम्ही प्रत्येक क्षण आनंदात घालवता.तुला भेटायला आवडेल

  • @mayankkirve5800
    @mayankkirve5800 3 года назад +4

    Happy anniversary both of you.God bless you. 🥰🎂🍨🍫

  • @sureshgamit7592
    @sureshgamit7592 3 года назад

    प्रतीक दादा कल्याणी वहिनी तुम्हाला
    happy anniversary 😊👌👌👌🍰🍰

  • @jyotishinde3699
    @jyotishinde3699 3 года назад +4

    खुप छान दादा जुन्या गाण्यांची आठवण करुन दिली धन्यवाद

  • @bhagyashripatil6027
    @bhagyashripatil6027 3 года назад

    आजचा विडिओ लयभारी सर्व खूप छान दिसत होते दादांच गाणं पण छान होत असेच खुष रहा

  • @yashvisaldurkar1083
    @yashvisaldurkar1083 3 года назад +3

    Happy anniversary both of you 🎆😀

  • @MYWORLD-jf3jr
    @MYWORLD-jf3jr 3 года назад

    Happy anniversary pratik and kalyani💐💐 god bless you 🌹कल्याणी आणि प्रतीक खूप सुंदर दिसत आहेत 👌👌👌👌👌👌dance जोरदार🤘🤘🤘🤘🤘

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад +4

    दादाचे गाणे खूपच छान झाले. 👌🏻👌🏻

  • @सुवर्णासाबळे

    खूप छान धमाल झाली😊 लग्नाचा वाढदिवस🎂🎂 छान साजरा केला दोघेही खूप छान आहेत. असेच खुश रहा दोघेही 💞😊👌🏻👌🏻👍🏼प्रतीक आणि कल्याणी दोघांनी हाताचा स्पर्श करून एकमेकांना छान ओळखले 😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼

  • @shalakashukla4390
    @shalakashukla4390 3 года назад +8

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! कल्याणी आणि प्रतिक!

  • @pkgirase5551
    @pkgirase5551 3 года назад

    तुमची सासु फार मयाळू आहे तुमच्या कुटुबात किती मनमोकळे वातवरन आहे मला तुमचा स्वभाव खुप ‌आवळतो

  • @nimbaborse8487
    @nimbaborse8487 3 года назад +3

    Happy anniversary pratik &kalyani❤️😍👏

  • @vedantbhoyar4546
    @vedantbhoyar4546 3 года назад +1

    Tai Ambala cake Ek nahi ka happy e anniversary to you god bless you from vaidehi bhoyar

  • @enjoycookingwithshaheen786
    @enjoycookingwithshaheen786 3 года назад +3

    I relllay enjoyed and I become so happy and laughed somemuch

    • @rajanapawar3184
      @rajanapawar3184 3 года назад

      😍😍😍😍😍😍😍😍So happy and lsughjed someuch

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 года назад

    Tumche tumchya kutumbavar kiti prem ahe hech hya video madhun disle. Ani khupach chhan zala program tyla char chand lavle te dadan chya ganyani ani asech sarve majet raha . Happy anniversary Pratik & Kalyani ani hats of you Ranjita

  • @juliedsouza793
    @juliedsouza793 3 года назад +4

    I loved it ❤️This was the bestest video I have ever seen before in ur vlogs n also the dance u guys are did it so well I was enjoyed to see u all n I had a great fun. Always keep rocking as u are 😊lots of u love for u Ranjita Tai😘

  • @saritapatil1984
    @saritapatil1984 3 года назад +1

    Happy Anniversary Praik & Kalyani💐💐💐💐🌹🍬🧁🍿💐🙏

  • @shraddharaul979
    @shraddharaul979 3 года назад +4

    HAPPY ANNIVERSARY..BOTH...GOD BLESS YOU DEAR...ALWAYS KEEP SMILING AND STAY HEALTHY AND HAPPY....😊🍬🍫🎂🍰🎉

  • @santoshadane2785
    @santoshadane2785 2 года назад +2

    Ranjita tai mi ashya javajava kuthec h pahilya nahi kharach tumala doghina pahun vatat nahi ki tumhi java java ahet as vatat ki sakhya bahini ahet kharach♥️

  • @priya_makeover09
    @priya_makeover09 3 года назад +6

    Happy Anniversary 🤩🤩🤩

  • @sushmitamane3589
    @sushmitamane3589 3 года назад

    Happy Anniversary ❤️😘❤️Kalyani vahini and Pratik dada.Khup sundar vlog tai❤️😘❤️

  • @vandanananavare7919
    @vandanananavare7919 3 года назад +4

    Chan celebrations🎉🎉🎉🎊🎊

  • @divyamule2873
    @divyamule2873 3 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिक, कल्याणी 🎂🎂🍫🍫🎊🎊🎉🎉❣️🥰🥰🌹🌹 सेलिब्रेशन मोठं असो वा छोट त्यातून आपल्या कुटुंबा सोबत मिळणारा आनंद लाखमोलाचा असतो ताई असेच आनंदी रहा 🥰🥰

  • @madhurichande7041
    @madhurichande7041 3 года назад +3

    Happy Anniversary both of you 💗

  • @punamsamadhanpatil7424
    @punamsamadhanpatil7424 3 года назад

    लग्नाच्या वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्या कल्याणी ताई n प्रतीक दादा खूप छान शेलिब्रेशेन nice family

  • @poojarane5365
    @poojarane5365 3 года назад

    Khup chaan 🎉 Ranjita tai tu kalyani la agadi lahan bahini sarkha samajte.. asach pream rahude tumchyaat.. majja aali khup❤️🙏

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 3 года назад

    कल्याणी तुझे मम्मी पप्पा नाही आले का आणि तुला प्रतीकला लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंद कोटी शुभेच्छा 🎂🎂💐💐🤗🤗❤️❤️👏👏👏👏

  • @suvarnajadhav9550
    @suvarnajadhav9550 3 года назад

    लग्नांच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अभिजित आणि आसावरी आणि सेलिब्रेशन खुप छान केल आणि गाणं पण खुप छान गाईल दादाने सगळ्यांनी खुप मज्जा केली आहे रंजिताने गिफ्ट दिलं आहे ते खुप छान आहेत पण ओवीचे बाबा पण यायला पाहिजे होते कारण वडिला समाना असलेला मोठा भाऊ जोडीला पाहिजे होते मग अजून मज्जा आली असती

  • @vidyarokade7518
    @vidyarokade7518 3 года назад

    Happy anniversary to both of you. 😘😘

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад

    प्रतिक कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गोड गोड शुभेच्छा 🍫🎂🍫 तुम्हाला दोघांना सुख शांती आनंद ऐश्वर्य सुदृढ निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो तुमचा संसार भरभराटीचा आणि Top चा होऊ दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹🙏 पुर्ण कुटुंबातील सर्वांनी मिळून anniversary party 🎉 एकदम झकास 👍 केली 😊 God bless All always go at the top 👍😊

  • @sureshgamit7592
    @sureshgamit7592 3 года назад

    प्रतीक दादा कल्याणी वहिनी तुम्हाला
    happy anniversary 👌👌👌👌

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 года назад

    Happy Anniversary both of you 🎂🎉🎊💐👏👏kiti sundar hota vlog kalyani preety disat hoti... khupch bhari.. we enjoyed 🤩🤩🌹🌹🌹

  • @sandhyasanas8318
    @sandhyasanas8318 3 года назад

    Aaj cha suvichar ekdm right hota 💯💯💯ani aaj cha video tr ekdm ekdm bhari hota😊😊😊😊😊😊😊😊😊😊dada ch song pn mst hot😊😊ani kharch tai tuzya sarkhi vyakti pratek gharat asel tr ghar kaym anandi rahil😊😊😊😊😊❤❤❤once again happy anniversary pratik jiju ani kalyani tai🎂🎂💐💐🍫🍫🍧🍧❤❤❤❤😊😊😊😊aaj cha video khup bhari hota😊😊😊😊

  • @ManjiriSakhakar20
    @ManjiriSakhakar20 3 года назад +1

    Happy anniversary both of you

  • @vinodgharte101
    @vinodgharte101 3 года назад +1

    प्रतिक आणि कल्यानी या जोड-गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .......

  • @vaishalijadhav5522
    @vaishalijadhav5522 3 года назад

    खूप छान celebration केलं रंजीता वहिनी आता तुमच्या पण लग्नाची story सांग ना

  • @dhanrajsinha
    @dhanrajsinha 3 года назад

    कल्याणी आणि प्रतिक च्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूपच छान आहे रंजीता ताई तुम्ही जय सदगुरू

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 3 года назад

    Wah wah wah kya baat hai 👌👌👌👌👍 jam bhari vdo mast majja aali chan jhal celebration 🎉
    Pratik ♥️Kalyani 😘 sukhi raha😇😇game mast,ukhane mast, dance mast ,gift mast,Dadanch gane mast sarv ek no.👍👍 sagal khup chan Ranjita ❤️ khup chan ahes tu❤️😘😘 Love you & Ovee❤️😘😘 all family chan 😘😘😘😘
    Ani ho ,video nahi aala ki divas purn nahi jhala ase vatte

  • @poonambramhecha2110
    @poonambramhecha2110 3 года назад

    Happy anniversary both of you 💐 💐 🎂 🎂

  • @diptirane3538
    @diptirane3538 3 года назад +1

    Mama भारीच आहेत.....असेच सर्व happy रहा...

  • @harshadababade5313
    @harshadababade5313 3 года назад +1

    Happy anniversary to both of you
    Lovely family

  • @manishakatkade6243
    @manishakatkade6243 3 года назад +1

    Happy anniversary both of you 🎁🎁🎁🎁🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @shwetadivate3549
    @shwetadivate3549 3 года назад +1

    Khup Chan Song mhantale 😘

  • @philomenapinto69
    @philomenapinto69 3 года назад

    Happy Anniversary Pratik and Kalyani..nice celebration

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 3 года назад +2

    Happy anniversary both of you. Stay BLESSED n happy. Very nice celebration. Enjoyed this video a lot . Keep it up.

  • @Tejassolanki1588
    @Tejassolanki1588 3 года назад

    Khup chan video....
    🎂 Lai chaan hoti heart' wali....
    Lemon green top wali mulgi lai cute hoti pn ti camera la kami yet hoti....😂😂😂😂
    Pratik ne anniversary lai enjoy keli aahe....
    Baaki video lai enjoying kel me aata...
    Thanks
    Tejas Solanki.

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 3 года назад +2

    Wow very nice video i like this

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 года назад

    Happy Anniversary Pratik n Kalyani💍🎈🍫Stay Blessed 🎉😇💕.
    Mast hota Chota ghar gutti celebration 💖, amche pan hasun hasun pot dhukle😜😄. Sarvat best manje Ovee che kes darle😆😆.
    Kaka che song, Sone pe Suhaga🎶🤩, awaz laay bhari🎤.