रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂 Unforgettable Birthday of Crazy Foody Ranjita🎂 Birthday Vlog #1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    Gaushala Palghar
    Address: Nandore, Maharashtra 401404
    Location Link: goo.gl/maps/aH...
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Rode Wireless Go - Compact Wireless Microphone System, Transmitter and Receiver
    amzn.to/2KquGfc
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेली कमी तेलकट पुरी
    • ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटा...
    ओवीने आणलं बाबांना गिफ्ट🎁चना डाळ पालक ची भाजी😊
    • ओवीने आणलं बाबांना गिफ...
    आमच्या घरी आली पाहुणी😍 खास मासांहारी लोकांसाठी झटपट करंदी फ्राय व शाकाहारींसाठी वाल पापडीची भाजी
    • आमच्या घरी आली पाहुणी😍...
    मेट्रो ट्रेन मधून जीवदानी देवीचे दर्शन🙏जीवदानी मंदिर विरार🙏
    • मेट्रो ट्रेन मधून जीवद...
    भाभीची मारवाडी दाल बाटी | खमंग दाल बाटी रेसिपी 😊
    • भाभीची मारवाडी दाल बाट...
    आसावरी आणि अभिजित राजेंची मटण रेसिपीज🐐
    • आसावरी आणि अभिजित राजे...
    नांदगाव बीचवर धमाल😊 Exploring Nandgaon Beach😊
    • नांदगाव बीचवर धमाल😊 Ex...
    10 महिन्यांनी रोनक ढाब्याचे जेवण😊Best Punjabi Dhaba Food😊
    • 10 महिन्यांनी रोनक ढाब...
    ओवी ध्रुवी सोबत एक दिवस❤️ओवीची शाळा आणि शिरगावचा समुद्र👭
    • 10 महिन्यांनी रोनक ढाब...
    झटपट पापलेट तिखलं,रावसचे कालवण,घोळ फ्राय🐟ओवीचा Expert Review👍
    • झटपट पापलेट तिखलं,रावस...
    ही पोरगी कोणाची? हळदी कुंकू 2021😊
    • ही पोरगी कोणाची? हळदी ...
    वांग घालून झणझणीत व चमचमीत सुकट नक्की बनवा
    • वांग घालून झणझणीत व चम...
    चुलीवर बनवलेली चविष्ठ ओली करंदी आणि पातीचा कांदा😊
    • चुलीवर बनवलेली चविष्ठ ...
    पारंपारिक रेसिपी "मुळ्याचे पौष्टिक शाक"
    • पारंपारिक रेसिपी "मुळ्...
    बाबांनी ओवीसाठी काय गिफ्ट आणलं?ओवी ध्रुवीची पार्टी🍕तीळ गूळ लाडू रेसिपी
    • बाबांनी ओवीसाठी काय गि...
    आजचा व्लॉग ओवीचा❤️ससे बघायला ओवी गेली आजोबांकडे🐇
    • आजचा व्लॉग ओवीचा❤️ससे ...
    पडघ्याची जॅकलिन फर्नांडिस💃झटपट आणि मऊ नारळ-रव्याचे लाडु😋
    • पडघ्याची जॅकलिन फर्नां...
    केळफुलाची वडी😋ओवीचे कन्या पूजन👧वाल शेंग बटाटा भाजी😊
    • केळफुलाची वडी😋ओवीचे कन...
    गावची पारंपारिक रेसिपी "रवळी"😊 ओवीचा नवीन Hair Cut👧
    • गावची पारंपारिक रेसिपी...
    आजची संध्याकाळ ओवीसोबत❤️भरलेला बांगडा, पापलेटचे पारंपारीक कालवण
    • आजची संध्याकाळ ओवीसोबत...
    Ovee & Mumma RUclips Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita RUclips Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #RanjitaBirthday #GaushalaPalghar #CrazyFoodyBirthday #VillageLife #VillageGames #PalgharAttractions
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

Комментарии • 3,2 тыс.

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 3 года назад +5

    खूपच सुंदर vlog , वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा मॅडम 🎉🎉🎉 , खूपच छान उपक्रम , सर्वांशी कसे मिळून मिसळून वागावे हे तुमच्याकडून च शिकावे .... ह्या साठी परत 1 da tnx , OVI , So Cuteeeeeeee ...👍👍👍👍

  • @vinitathakur6792
    @vinitathakur6792 3 года назад +11

    रोहन दादा ला सांगा व्हिडिओ मध्ये दिसत जा... नाहीतर मी बघणार नाही हा तुमचे व्हिडिओ.... छोट्या बहिणीची धमकी समजा हवं तर...

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 года назад +2

    खूप छान वाटलं ताई.वाडदिवस खूप छान पद्धतीने साजरा केला.मुलांन सोबत.तुमचा आणि सर्वांचा स्वभाव खूप छान आहे.ओवी तर एकदम गुलूगुलूआहे

  • @prathameshdarde8916
    @prathameshdarde8916 3 года назад +12

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 😍♥️
    जय सद्गुरू🙏

  • @khyatipatwardhan
    @khyatipatwardhan 3 года назад +5

    Happy Birthday Ranjita Tai..🥳💐❤🎉
    God Bless You!!😘

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 года назад +1

    दिदि तुला वाढदिवसाच्या खुप, खुप शुभेच्छा. .
    आमच्या वैद्य परिवाराकडुन. ..
    ओवी पण खुप गोड आहे.
    दिदि तुला तुझ्या भवितव्यासाठी खुप खुप शुभेच्छा. ..
    दिदि तुझ्या घरातील माणसं पण खुप चांगली आहेत.

  • @kaminigharat6507
    @kaminigharat6507 3 года назад +8

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंजीता ताई 👑🥞

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 3 года назад +11

    वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा ताई 🎂🎂🎉🎊 तू अशीच खुश राहा आनंदी राहा आणि आम्हाला अशीच हसवत राहा ताई आणि तुझ्या सर्व मनोकामना देव पूर्ण करो ❤️ Tai one is again happy birthday ❤️❤️

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 года назад

    🙌🙌👌👌👍 अप्रतिम अप्रतिम... खरंच खूप ह्रदयस्पर्शी गोड आणि सुंदर वाढदिवस सेलिब्रेशन ताई... 🙌💯 अद्भुत होतं... खरंच एक उत्कृष्ट आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आहेस याच हे एक उदाहरण... तुझ्या मध्ये खरंच खूप वेगळी माणुसकी आहे.. एक उत्कृष्ट सकारात्मक दृष्टीकोन आहे.. लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करून अन्नदान करून... सोबतच गोशाळेतील गायी वासरूंना मायेने कुरवाळत हे सर्व पाहून खरंच मन भरून आले.. खरंच ह्रदयस्पर्शी क्षण बघायला मिळाले... तुझा हा आदर्श स्वभाव असाच राहो आणि अशाच प्रकारचे पुण्य तुझ्या हातुन घडत राहोत हीच सद्गुरू चरणी प्रार्थना... 😄🙌👌👌👌👌👌 जय सद्गुरु 🙏🤗

  • @tasneemthube4649
    @tasneemthube4649 3 года назад +3

    Very nice video ani happy Birthday to you ranjita 💗💐🎈🎂

  • @suyogshinde4006
    @suyogshinde4006 3 года назад +7

    Happiest Birthday Ranjita Dii. GBU Enjoy ur special day. Stay blessed stay happy live long 🎂🎂🎂🎂❤️❤️❤️😘😘😘

  • @RainbowApron
    @RainbowApron 3 года назад +2

    Happy Birthday Ranjita 😊💕 अशीच हसरी रहा 😃तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत या शुभेच्छा 🎉💐

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 3 года назад +3

    रंजीता तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎊

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 3 года назад +4

    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar5558 3 года назад

    रंजीता, वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा! वाढदिवस खूपच छान celebrate झाला म्हणून छान वाटले आणि कौतुकही 😊. वाढदिवस साजरा करायची तुझी पध्दत छान आहे . 💐 तुझ्या भावी आयुष्यासाठी अनेक आशिर्वाद.

  • @vidyadanve1706
    @vidyadanve1706 3 года назад +3

    Happy birthday tai God bless you

  • @kokanpulse
    @kokanpulse 3 года назад +5

    Many more happy returns of the day dear...stay blessed with lots of happiness

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 3 года назад

    वाह मस्तच सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना गायीच्या संगतीत बर्थडे करायला पाहिजे व आपली संस्कृती जपायला हवी

  • @prachitibhandwale8794
    @prachitibhandwale8794 3 года назад +5

    We r waiting for see ur husband

  • @Payalgurav64
    @Payalgurav64 3 года назад +4

    Happy Birthday 🎁🎉🎂

  • @priyapawar8396
    @priyapawar8396 3 года назад +1

    ताई तुमच्या बद्दल काय बोलू खरंच शब्द कमी पडतील.. तुमच्या सारखी व्यक्ती या जगात सर्वाना आनंदी ठेवाच काम करते हे पाहूनच मन भरून आलय.. खरच खूप छान आहात तुम्ही आणि आपल्या घरचे सर्व सुद्धा ओवी तुला खूप खूप 😘😘😘😘😘😘 ताई मला असं खूप वाटय की तुमचा हा चॅनेल आपली ओवी तुमच्या सारखी मोठी होईल तेव्हा ती कंटिन्यू करणार.. 🥰🥰

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      Thank You ☺️

    • @jivikapatil9183
      @jivikapatil9183 3 года назад

      ओवी चा व्हिडिओ आवडला मला मी सूरत हून बोलत आहे ना आमच्या गावाला केंवा ईनार ना सांगा मी खूशी बोलत आहे ना

  • @alkamokal1821
    @alkamokal1821 3 года назад +6

    Wish u many many happy returns of the day dear. Stay always happy and blessed

    • @sanjayshinde2251
      @sanjayshinde2251 3 года назад

      वाढदीवसा च्या खूप खूप छान छान शुभेच्छा रंजीता ताई गोशाळा आणि लहान मुलाच्या बघून खूप भरून आल

  • @rahulnikale4596
    @rahulnikale4596 3 года назад

    रंजिता मॅडम, तुम्हाला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.. शुभेच्छुक - सारंन्या, शनाया, मनीषा आणि राहुल निकाळे

  • @gauripednekar7813
    @gauripednekar7813 3 года назад +3

    Happy Birthday Ranjita 🎂🎂Stay blessed always ♥️

  • @sistersworld1675
    @sistersworld1675 3 года назад +5

    Happy birthday rangita wish you a many many happy returns of the day 🎂🎂🎂🎂

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..🎂🍰💐💐🍻🍾🥂खरच खुप मज्जा आली पाहून. एक वेगळं जग असते ते ओवीला लहान वयात कळतेय. अशी मुलं मोठी झाली की सर्वांत एकरुप होतात. आपण खुप कोणी मोठे सेलिब्रेटिज आहोत ही हवा डोक्यात येत नाही. तुम्ही खरच छान संस्कार करताय ओवीवर. मी माझ्या फैमिली ला घेऊन जरुर गोशाळेला भेट देऊ. रोहन ला आम्ही जुन्या वीडियो मध्ये पाहिलंय. पण आत्ता का तो टाळतो?जर तुम्हाला सर्व जण रेक़ुएस्ट करतात तर त्यांचा मान तुम्ही राखायला हवा ना? या ना समोर असे काय पर्सनल आहे तुम्ही नाही येऊ शकत.?

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 3 года назад +5

    Many many happy returns of the day. Have a great day and wonderful year ahead. 🌷🎂🍰🍫🍦🍻🍺🍨

  • @mansigangane1903
    @mansigangane1903 3 года назад +4

    Happiest birthday tai stay blessed always may your all dreams come true🤗💖

  • @vanshikanarsale1238
    @vanshikanarsale1238 3 года назад +2

    Maza mulga Aarish la tumchya birthday che celebration khup aavadale ani tyane pan tharavale ki maza pan birthday asach celebrate karuya happy birthday Ranjita many more years to come lots of love 🎂🎂♥️

  • @reshmamahadik4754
    @reshmamahadik4754 3 года назад +4

    Happy birthday Ranjuta.. God bless you dear.

  • @sunitabhamare4065
    @sunitabhamare4065 3 года назад +4

    Ranjith "Happy birthday"

  • @kripadeshpande9246
    @kripadeshpande9246 3 года назад

    RANJITA तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. इतका सुंदर video आहे.. Very Unique birthday celebration.. या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आज पहिला तो शब्दातीत! हे खरे celebration.. ओवी पण कित्ती खुश होती.. वाह खूप मजा आली 💖💖💖

  • @shobhadhoble8639
    @shobhadhoble8639 3 года назад +3

    Belated Happy Birthday Ranjith 🎉🎂

  • @aartinalavade
    @aartinalavade 3 года назад +4

    Many many happy returns of the day...Ranjita🎂

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад +1

    Ranjita, khup chhan upkram rabvila, aani to hi vadhdivas sajra kartana .Ovee pan Pudhe hech karel.Farch chhan vidio.tuzhe bolne tyahunhi chhan ,ayekat rahavese vatte.ovee tar apratim aahe.pudhil vatchalisathi shubhechha.🎉🙏👍

  • @purvavichare8491
    @purvavichare8491 3 года назад +4

    Happy birthday dear Ranjita 🎂🎂💕❤️

  • @swatikhandare2632
    @swatikhandare2632 3 года назад +4

    Happy Birthday tai

  • @tanujadalvi8243
    @tanujadalvi8243 3 года назад +1

    व्हिडिओ मस्त, पण ओवि चे बाबा बोलले होते की ते 6 फेब्रुवारी ला येणार , एवढी वाट पाहायला लावली सर्वाना आणि फसवलं,आले नाही, हे नाही मला आवडलं, तुमच्यावर एवढे जण विश्वास ठेवतात म अस नको होतं करायला,मला वाटलं की असतील व्हिडीओत लास्ट परत पाहिलं पण आलेच नाय ,एवढे supportive आहेत,, म्हणून अस वाटत की विडिओत दिसावं

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      त्यांना नाही इच्छा तर मी काय करू

  • @banduwalhekar8103
    @banduwalhekar8103 3 года назад +6

    Happy birthday ranjith🎁🎈🎈🎁🎁🌹

  • @vedantpatharegaming1137
    @vedantpatharegaming1137 3 года назад +4

    Happy Birthday ranjita didi

  • @yourwellwisherfan3940
    @yourwellwisherfan3940 10 месяцев назад

    Exceptionally good video. It was so very informative. The beauty of celebrating your birthday with the needy and bringing smiles to their faces is altogether magical and amazing. It is said that everyone participates in your happiness but nobody shares your sorrow. Here you took care of needy children as well as visited GAUSHALA and you really opened so many eyes by showing how they are taken care of after their accidents and illness what with doctors in attendance and so many workers at the service of Gaushala keeping it clean and tidy. Even your Village videos were more remarkable than even Dubai videos. Cannot thank you enough. Village life videos were very interesting and beautiful with greenery all around, waterfalls, farms and beautiful village homes and vast lands. Also your family living together in harmony, happiness and peace. One word Commendable

  • @shubhangiudawant964
    @shubhangiudawant964 3 года назад +5

    Happy Birthday crazy foody 🎂🎉🎊

  • @sandeepsalve6979
    @sandeepsalve6979 3 года назад +3

    Happy Birthday tai 🎂🎉🎊

  • @anitamahabare7187
    @anitamahabare7187 3 года назад +1

    Happy birthday Ranjita 🌹Rohanane online aala asata tar aankhi chan vatal asat, aamhi tyala aadhihi pahil aahe tya vlogsmadhe pan to tula back camera khup support karto mag camera samor yayla ka nakarto kalat nahi.anyway tuzya vadhdivasala khup majja keli tumhi sanglyani chan vatal baghun.

  • @satishpg4144
    @satishpg4144 3 года назад +2

    Ranjita ताई खुप छान काम केलंस वाढदिवसाच्या निमित्ताने डोळे भरून आले

  • @sushmakotkar3814
    @sushmakotkar3814 3 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रंजीता अशीच नेहमी आनंदात रहा व्हिडिओ बघून खूप इमोशनल झाले कर तर मी नेहमीच तुझे व्हिडिओ बघते ‌पण आज मनापासून तुला कमेंट करावी वाटली तुला आणि तुझ्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 года назад +2

    Happy Birthday Ranjita💐🍫🎂🎉🎊🍨🍰

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +1

    🌹❤️😘😘😘रंजिता बेटा तुला वाढदिवसाच्या गोड गोड ❤️शुभेच्छा ईश्वर तुझ्या सर्व ईच्छा मनोकामना पूर्ण करो हिच प्रार्थना तुझी वाढदिवस साजरा करण्याची पद्धत खूप छान ह्या मुलांचा आंनद हेच परमेश्वराचे आशिर्वाद गोशाळा 👌👌👌👌👌🙏

  • @rudra2196
    @rudra2196 3 года назад +1

    खूप छान रंजिता ही व्हिडीओ दाखवल्या बदल मी व्हिडीओ उशिरा बघितलं happy birthday rajita

  • @priyamore6589
    @priyamore6589 3 года назад +1

    Happy Birthday ranjita tai .. God bless you..abhiman vatto tuza ki tu asa bday celebrate kelas nay tr aj kalche b'day kashe kartat pahtoch .. bappa karo tula kaym sukhi, Anandi thevo👌👍👍

  • @Homeparlour712
    @Homeparlour712 3 года назад +1

    अप्रतिम ...खूप सुंदर.... आजुन काय बोलू मी.... हा व्हिडिओ पाहताना... असं वाटत होत की मी तुमचा सोबतच आहे...

  • @mrudulavartak2905
    @mrudulavartak2905 3 года назад

    Happie birthday taiii😘😘 khup Chan hota vlog.....Dev Tula udand ayushya Devo.😇.....ovi pan khup Chan enjoy krtey😍🤩Pratyek veli ek unique content asto vlog madhe😘😘 Lots of love to u all😘😘

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 3 года назад +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा रंजिता ताई. गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @pritipatil5226
    @pritipatil5226 3 года назад +2

    🎈🎂🎉Wish you many many happy returns of the day my ideal Ranjita Patil.....aai ekvira always blessing you♥️😘

  • @divyamule2873
    @divyamule2873 3 года назад +2

    Happy Birthday Tai 🎂🍫🎊🥰💐 Tai Tuza Dress khup Chan Aahe 👌🏻🥰

  • @jayashrisomani3012
    @jayashrisomani3012 3 года назад +2

    Wish you many many happy returns of the day dear Tai...🎂🎁🎊🎉🎈🍫🍰... Enjoy your special day...🎊🎉🎂...

  • @nikitarane03
    @nikitarane03 3 года назад +1

    🎂🎉Happiest birthday taiii😍🥰🎂🎉✨stay blessed 🥰😘🎉Wishing you a birthday as bright as your smile, as sweet as your love , as fun as your spirit, and as wonderful as you are 💖💓..🥰😘.... ani video khup khup Chan hota taii👌👌❤️

  • @shraddhatatkare7072
    @shraddhatatkare7072 3 года назад +1

    Very nice birthday celebretion Looking very nice Ranjita and ovee God blessing

  • @pranaybapamoryafromsaiaaro9082
    @pranaybapamoryafromsaiaaro9082 3 года назад +2

    Happy Birthday ranjita Tai and wish you god bless you 😘🎂🎉🍰🍭🍬🙏

  • @aasawarisawant6663
    @aasawarisawant6663 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंजीता तू उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏 आणि आजचा special video खूप छान आहे.lots of love ovee and ranjita ❤️❤️ God bless you both and your family ❤️👍😎😀

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 3 года назад

    मस्तच ओवीचा वाढदिवस प्रत्येकाने असाच गोमातेला चारा देऊन केला पाहिजे

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад

    Many many happy returns of the day Ranjita.God bless You.ones again Happy Birthday crazy foody Ranjita.
    Aajcha video chhan ahe.
    Ovee che baba videot yenyas bhav khatat वाटतात .

  • @sangeetagupte9990
    @sangeetagupte9990 3 года назад

    Belated happy Birthday Ranjita🎂💐🎊
    खूप छान वाटलं गोमाता ला बघुन
    Thank you 🙏💖

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад

    Kharach khoop chan vatale sagale prani baghun aani hi jaga tyani kiti swach thevali aahe aani Ranjita tula Happy birthday god bless you have a great year ahead 🎉🎊🎂🍬🍫😙👏👍

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 3 года назад +1

    Aadhi tar tula vaadhdivsachya bharpur shubhechha..❤️🌹 bappa tula changli healthy life devo..🙏 aani tu tujha birthday itkya veglya prakare saajra kelas..asaa satkaryacha kaam kelas te baghun bharun alaa ga..kharach tu ekdum golden hearted ahesach..aani tujhi ovi pan tujhya sarkhich hoil.. aai aani kalyani pan chaanach aahet..bharpur ashirwad milavles aaj..pan bicharya kahi praanyanche haal baghun vaait vaatla..baaki mast video..🙏❤️🌹

  • @kalpanakawale1649
    @kalpanakawale1649 3 года назад +1

    Happy birthday🎂🎉🎁 majya kadun aani mazya parivara kadun tumala khup khup subhechya... 🥳🤩🥰god bless you

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 3 года назад

    Happy birthday Ranjita 🍫🍰🍰love you Ovi

  • @anushripatil6414
    @anushripatil6414 3 года назад

    Khup chan celibration...mla pn asach krila khrch avdel Ani Mazi hi khup eccha...khup chngle vichr ahet tumche... Happy Birthday gbu..

  • @meenatheek2294
    @meenatheek2294 3 года назад

    Tula khup udand aayush lago...god bless u ranjita tai...me tuze video baghun positive vichar karu lagli ahe..mzi hi mulgi ahe swara...ti la Ovi khup khup khup khup aavdte....mzi mulgi 5 years chi ahe... Me animal lover. Ahe...but jevdh karta yeil tevdh me nakki ch karte mukkya animals Sathi.... Love u tai...

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri8984 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या रंजीता ताई 🎂🎉🌷🍫 खूप छान व्हिडिओ अशीच खूप छान काम करत रहा आज तुमच्यामुळे आम्हाला गौशाला बघायला भेटली कुठल्या गाईला दिसत नाही तर कुठली गाय लंगडी जानवर चे पण कसे हाल होतात ते माहित झाले अशीच प्रगती करा खूप पुढे जा

  • @wowsnehal
    @wowsnehal 3 года назад +1

    Happiest birthday Ranjita.May God keeps u healthy wealthy forever. Nice vlog. Nice family. Chhan celebration. #shelatkarskitchen

  • @archanaaware871
    @archanaaware871 3 года назад

    Wish you happy birthday dear Ranjita...👑👑🎂🎂🍫🍫🌹🌹 bappa always bless you dear.....🎂🎂🎂💗💗💗💗
    Nice celebration dear.... memorable day dear.....

  • @reshmakamat7288
    @reshmakamat7288 2 года назад +1

    Man bharun aale bhagun ranjita didy . Asha birthday koni nahi celebrate karat . Je tu kartesh didy. Garju lokana help kartesh . Yummy cakes n Jevan pan diles . Khu. Chan . Grate you r ❤️🌹🤗🙏

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 года назад +2

    रजिंतास, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    खुप छान व्हिडिओ
    एक स्तुत्य उपक्रम

  • @vaishalipatil5624
    @vaishalipatil5624 3 года назад +1

    व्हावीस तू शतायुषी
    व्हावीस तू दीर्घायुषी
    हि एकच माझी इच्छा
    तुझ्या भावी जीवनासाठी
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂🎂🎂🤗🤗🤗🤗🤗

  • @rupalighadghe5788
    @rupalighadghe5788 3 года назад +1

    Happy birthday to you Ranjita 💐💐💐🎂🎂🍰🍰🍕🍕🌹🌹 khupch chaan celebration 👌👌

  • @ishamallewdikar0096
    @ishamallewdikar0096 3 года назад

    रंजीता ताई ओवीच्या बाबांना कॅमेरासमोर जबरदस्तीने घेऊन या कॅमेरासमोर

  • @pallavibhirud1045
    @pallavibhirud1045 3 года назад +1

    रंजिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा...🎉🎊💐💐

  • @pratikpatil2050
    @pratikpatil2050 3 года назад +1

    Wish you a many many happy returns of the day Ranjita tai...🎂😘🙏 God bless you

  • @zgaming7078
    @zgaming7078 3 года назад +2

    Wish you many many happy returns of the day to you dear ranjita mam. You are looking so beautiful please try to become a TV and movie actor. God bless you

  • @रांगोळीआर्ट
    @रांगोळीआर्ट 3 года назад

    तुमचे video bagnya sarke astat aai baba chya smarmatha gor garibana jevan pahila blog ani ha vad divas ajchya sarva pidyana shiknya sarkhi video banvlat dhanyawad ani khup masta all family 10 lakh houde mala tar khup avdla mana pasun dhanyawad all patil parivar nice

  • @rakhidurve2121
    @rakhidurve2121 3 года назад +1

    Wish you Many Many Happy Returns Of The Day..Ranjita Tai 🎂🎂🍫🍬🍭

  • @maheshshinde6940
    @maheshshinde6940 3 года назад

    वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा रंजीत ताई तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹💐💐

  • @vijayakeni3455
    @vijayakeni3455 3 года назад +1

    Hi ranjeeta mi tuzi navin subscriber ahe wish you many many happy returns of the day tuza birthday cha blog khup chan hota tuze vichar ani tuza social work baghun khup chhan vatla we are realy proud of you keep it up

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 3 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंजीता 💐🎂🎂💐.
    माझ्याकडून तुला खूप खूप आशीर्वाद 🙌🙌.
    यशस्वी हो. पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. ❤️❤️

  • @sushamakarle4280
    @sushamakarle4280 3 года назад

    Go shala madhe kelelya Birthday chi idea khup chan hoti, aai , Ovi , sagle family members khup chan chan aahet 👍

  • @radhakasar3042
    @radhakasar3042 3 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रंजिता तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो अशी च छान सदा हसतमुख राहा छान रेसिपी दाखव तुझं नाव मोठं होऊ दे

  • @rampingalkar5357
    @rampingalkar5357 3 года назад +1

    आपणास ईश्वराचे अनंत आशीर्वाद...

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +1

    खुप छान👌👌💐💐💐💐 happy birthday to you 💐🎂💐💐

  • @jyotisonule3612
    @jyotisonule3612 3 года назад +2

    Happy Birthday 🎈 Ranjita God bless you my friend

  • @sarveshbhagat2587
    @sarveshbhagat2587 3 года назад +1

    Wish you many many happy returns of the day Ranjita God bless you🌹🎂🎂🍰🍰🌹

  • @ruchitamhatre6822
    @ruchitamhatre6822 3 года назад +2

    Happiest birthday Tai🎊 🎂🎂&Nice Video👌👌👌

  • @swapnalikamble3204
    @swapnalikamble3204 3 года назад +1

    Happy Birthday Ranjita tai💐💐🎂🎂stay always happy 🤗 and together

  • @pkale8954
    @pkale8954 3 года назад

    Belated Happy Birthday Ranjita 🎂. Khup ch chan birthday celebration kelas👍👍

  • @k.n.karahdkar8133
    @k.n.karahdkar8133 3 года назад +1

    Khup sunder. Vancitmulancha anand baghun khup chanvatale

  • @diptiwatvekhedkar
    @diptiwatvekhedkar 3 года назад +2

    Wishing you a very Happy Birthday, I wish you love, hope, everlasting joy and happiness Ranjita...🎂🍫

  • @rachanagodkar776
    @rachanagodkar776 3 года назад +2

    🎂Happy Birthday Ranjita 🎉 GBU 🎂

  • @nayanaminde9658
    @nayanaminde9658 3 года назад

    Happy birthday ranjita. Tuza madhil ani tuza kutumba madhil manusaki ani samaja baddal chi janiv pahun khup aanand vatala

  • @poojagaikwad1453
    @poojagaikwad1453 3 года назад +1

    Happy Birthday Tai 🎂🎂🎂🎂🎂🎂stay blessed stay happy always ❤️ tumhi sagle khup chan ahat.