अशी सासू, जाव &दिर मिळायला भाग्य लागते. कल्याणी नशीबवान आहेस. सगळ्यांची दृष्ट काढा ओवी 😘😘😘😘😘😘😘😘 ड्रेस खुप सुंदर आहे. आई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 रंजिता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻कल्याणी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खुप खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Congratulations to कल्याणी and pratik💐,🍫🍫 ranjita सारखी जाऊबाई असायला नशीब लागते.... मोठ्या सूने वरच आणि सासू वर depend असते घर कसे संभळायचे ....मगच छोटी सून त्या प्रमाणे इतरा सोबत वागते....ranjita सारखी सून, जाऊ आणि वाहिनी मिळायला खूप भाग्य लागते....आणि प्रेमळ सासू आणि नवरा त्यानेच घरपण येते...❤❤❤❤❤
Congrats 🎉 pratik n kalyani 😊 रंजिता आणि तुम्ही सर्व खूप छान आहेत nice family,,,,, आणि तुमच्या सारखी निर्मळ आणि प्रेमळ माणसं सर्वांना मिळो 😊 जय सदगुरू 🙏🏻🌼
Congratulations Kalyani ❤🥳अशा प्रेमळ जावा भेटायला नशिब लागत खूपच सुंदर जावा अगदी मैत्रिणी सारख्या राहतात मस्तच👌छान सुदृढ गोड बाळ व्हाव हीच बल्लाळेश्वर बाप्पा चरणी प्रार्थना🙏 होणार्या बाळाला आणि बाळाच्या आईला बाळाच्या बाबांना खूप खूप शुभेच्छा🥳💐खूप सुंदर दिसताय सगळेच पाटील कुटुंबिय रंजीता तू नेहमीच सुंदर दिसतेस तुझ बोलण खूपच आवडत मला जे मनात ते तोंडावर असत❤ओवी खूप क्यूट दिसतेय👌😘खूपच सुंदर ओटीभरणाचा सोहळा सगळ्यांची ओळख किती छान पद्धतीने करून देताय सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसतोय मस्तच कुटुंब असाव तर अस❤👌शोभताय जावा जावा किती प्रेमाने साज घातलास रंजीता तू कल्याणीला छान वाटल बघून😍बाबू आमरस आवडत ना बोलल्यावर बाबू एकदम खुश झाला असेल मोठ्या आईचा इतका सुंदर आवाज ऐकून ❤सुंदर नात्यांनी नटलेला सुंदर vlog❤👌
All of you so looking very beautiful but Kalyani tai tar khoop mast diset aahe face var aai honyacha glow disat aahe Congratulations Kalyani & Pratik Da
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, 😎 ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. 😉😊😊🌷 असा आहे हा पाटील परिवार....❤❤❤❤ ओळख असो वा नसो पण ऐका क्षणात आपलस करून टाकतात... कल्याणी ताई काळजी घे... बिनदास रहा रंजिता ताई सारखी मोठी बहीण रोहन दादा सारखा मोठा भाऊ सख्या आई पेक्षा जास्त प्रेम करणारी सासू ओवी सारखी छोटी फ्रेंड आणी जीवापाड प्रेम करणार नवरा मंजू ताई सारखी काळजी करणारी ताई आहे आणि मस्ती करणारे दोन,सतत हसत राहणारे चेहऱ्यावर कधीच कसलं टेन्शन नाही असे दोघे सुनील आणी नवलेश सारखे भाऊ आहे So .... बिनदास रहा ❤💪💪💪❤ जय सद्गुरूं...🙏🙏
मला रजितां तुला भेटायची खुप इच्छा आहे काय माहिती कधी योग येतो तू माझी फेव्हरेट पर्सन आहे तुमची फॅमिली मला फार आवडते तुझं एनर्जेटीक रहाणं तू कधी ब्लॉक मध्ये नसली ना तर छान नाही वाटत बाकीचे नी रागावू नका मी आपल माझं मत सांगितले तसे मला सर्वच आवडतात आई तर एक नं आहे त 👌👌👌👍👍👍💐💐💐
कल्याणी , प्रतिक मस्त दिसता.👌👌 डेकोरेशन खूप छान आहे. आई, रंजीता पण मस्त .नवले नवलेशची बायको गोड आहे. सर्व पाटील कुटुंबच भारदस्त आहे. शुटींग व एडिटींग खूप मार्मिक आहे. मी स्वतः समारंभात असल्या सारख वाटत. आपण पण नवीन कपडे घालून मेकअप करून समारंभ पहावा असे वाटतय. पुढील एपिसोड ची वाटत पहात आहे.😊😊
मस्त मस्त खूपच मस्त ❤❤❤❤ पण हा व्हिडीओ लगेच संपला ना,कधी एकदा उद्याचा व्हिडिओ पाहतेय अस झालंय ❤❤❤ खूपच सुंदर सजावट केलीय,सगळ्या किती मस्त दिसत होत्या❤❤❤मस्तच व्हिडिओ.. ताई एकदम खुश आहे,पाहुण्यांचे आदरातिथ्य एकदम मस्त करते,तीच कौतुक करवच वाटत कायम..अगदी मनापासून करते सगळ,ते दिसून येत❤❤❤खूपच छान.. दादा अजून किती व्हिडिओ होतील ओटी भरणाचे??? खूपच छान केल आहे ह तुम्ही..मला तर फारच आवडल ❤❤❤😊
अशी सासू, जाव &दिर मिळायला भाग्य लागते. कल्याणी नशीबवान आहेस. सगळ्यांची दृष्ट काढा ओवी 😘😘😘😘😘😘😘😘 ड्रेस खुप सुंदर आहे. आई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 रंजिता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻कल्याणी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खुप खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you 🥰🥰
Ekdam right
Really
Avdh manapasun derani ch kautuk krnari jav bhetn nashib
Navlesh Hindi aahe
तुझ्यासारखी मोठी बहीण सगळ्यांना मिळो 💓💓💓💓सगळं स्वप्न वत वाटत आहे....... खूपच लकी आहे कल्याणी ❤❤❤❤❤love u so much 💓💓💓💓
Thank you 🥰🥰
कल्याणी मस्त. पण अस कौतुक करणार सासर मिळायला नशीब लागत.रंजीता छान लहान बहिणीचे असेच कौतुक कर अनेक आर्शिवाद सर्वानाच.
❤
❤️❤️
खूप खूप छान वाटले बघुन कुटुंब एकत्र आनंद साजरा केला मन भरुन आले आज काल अशी जीव लावणारी मानसे फार कमी बघायला मिळतात ❤ सर्वांना 😊👌🍫😘😘♥️
❤️❤️❤️
Congratulations to all of you.. Kalyanichya cheharyavar pregnancy glow aala aahe. Touch wood.. God bless her
Thank you 🥰🥰
@@CrazyFoodyRanjita
o
Congratulations Kalyani. खूप भाग्यवान आहेस. असं सासर मिळायल.रनजिता, आई खूप आणि घरातील सगलेच तुझे लाड करतात. हेच ते सुख जे पैशां परी खूप मोठ आहे.😘🙌🏾❤
🙏🙏
True
संपूर्ण पाटील परिवार चे खूप खूप अभिनंदन.........आणि कल्याणी तुला खूप खूप आशीर्वाद.....🎉
🙏🙏
Congratulations to कल्याणी and pratik💐,🍫🍫 ranjita सारखी जाऊबाई असायला नशीब लागते.... मोठ्या सूने वरच आणि सासू वर depend असते घर कसे संभळायचे ....मगच छोटी सून त्या प्रमाणे इतरा सोबत वागते....ranjita सारखी सून, जाऊ आणि वाहिनी मिळायला खूप भाग्य लागते....आणि प्रेमळ सासू आणि नवरा त्यानेच घरपण येते...❤❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अभिनंदन कल्याणी प्रतिक ठाणे
❤
खूप सुंदर दिसते कल्याणी, रंजिता, ओवी, प्रतिक, आई so sweet ♥ ❤ 👌 👌👌👌👌👌👌डोहाळजेवण खूपच छान, जेवण, डेकोरेशन पण खूप मस्त.
Thank you 🥰🥰
कार्यक्रमाचे नियोजन , सजावट अप्रतिम आहे 👌👌👌
सगळे खूपच सुंदर दिसत आहेत.कल्याणी ताई अशीच happy रहा. Decoration खूपच सुंदर होतं❤ थोडक्यात पण खूप सुंदर होता vlog.
Thank you 🥰🥰
खरंच भाग्यवान आहे कल्याणी असे छान सासर मिळाले आहे. खुपच मस्त फॅमिली आहे.
🥰🥰🥰
अभिनंदन कल्याणी आणि प्रतीक 🥰
Congrats 🎉 pratik n kalyani 😊 रंजिता आणि तुम्ही सर्व खूप छान आहेत nice family,,,,, आणि तुमच्या सारखी निर्मळ आणि प्रेमळ माणसं सर्वांना मिळो 😊 जय सदगुरू 🙏🏻🌼
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Nice vlog ...Pratik.seems to like Raja BABU (Govinda)..
🥰🥰🥰
अभिनंदन खूप खूप सूभेछा
Congratulations खुप छान दिसते कल्याणी ❤❤
Congratulations Kalyani ❤🥳अशा प्रेमळ जावा भेटायला नशिब लागत खूपच सुंदर जावा अगदी मैत्रिणी सारख्या राहतात मस्तच👌छान सुदृढ गोड बाळ व्हाव हीच बल्लाळेश्वर बाप्पा चरणी प्रार्थना🙏 होणार्या बाळाला आणि बाळाच्या आईला बाळाच्या बाबांना खूप खूप शुभेच्छा🥳💐खूप सुंदर दिसताय सगळेच पाटील कुटुंबिय रंजीता तू नेहमीच सुंदर दिसतेस तुझ बोलण खूपच आवडत मला जे मनात ते तोंडावर असत❤ओवी खूप क्यूट दिसतेय👌😘खूपच सुंदर ओटीभरणाचा सोहळा सगळ्यांची ओळख किती छान पद्धतीने करून देताय सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसतोय मस्तच कुटुंब असाव तर अस❤👌शोभताय जावा जावा किती प्रेमाने साज घातलास रंजीता तू कल्याणीला छान वाटल बघून😍बाबू आमरस आवडत ना बोलल्यावर बाबू एकदम खुश झाला असेल मोठ्या आईचा इतका सुंदर आवाज ऐकून ❤सुंदर नात्यांनी नटलेला सुंदर vlog❤👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान दिसतात होणारे आई बाबा all पाटील फॅमिली 👌👌👌👌👌
Khupch mast video aajcha 😊😊😊😊😊❤❤❤ nice celebration khup. Chan desat ahat sagl ja n 😊 khupch bhari khup happy zalo me ❤❤❤😊
Thank you 🥰🥰
खुप खुप सुंदर तुम्ही सगळे जण खुप खुप हौशी प्रेमळ आहात .तुम्हाला सगळ्या खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद ..
Thank you 🥰🥰
All of you so looking very beautiful but Kalyani tai tar khoop mast diset aahe face var aai honyacha glow disat aahe Congratulations Kalyani & Pratik Da
Thank you 🥰🥰
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, 😎 ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. 😉😊😊🌷
असा आहे हा पाटील परिवार....❤❤❤❤
ओळख असो वा नसो पण ऐका क्षणात आपलस करून टाकतात...
कल्याणी ताई काळजी घे...
बिनदास रहा
रंजिता ताई सारखी मोठी बहीण
रोहन दादा सारखा मोठा भाऊ
सख्या आई पेक्षा जास्त प्रेम करणारी सासू
ओवी सारखी छोटी फ्रेंड
आणी जीवापाड प्रेम करणार नवरा
मंजू ताई सारखी काळजी करणारी ताई आहे
आणि
मस्ती करणारे दोन,सतत हसत राहणारे चेहऱ्यावर कधीच कसलं टेन्शन नाही असे दोघे सुनील आणी नवलेश सारखे भाऊ आहे
So ....
बिनदास रहा ❤💪💪💪❤
जय सद्गुरूं...🙏🙏
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰🥰
सुखाचा संसार आणि आनंद
खूप खूप छान
आम्हां बगून खुप वाटलं
Thank you 🥰🥰
Manal ranjita Tai tumala aajchya kalat Gharatli Nati bhadhun thevan khup kathin aahe tumhi purnpane te nibhavtay ,proud of you.
🙏🙏
Congratulations Pratik Anni Kalyani Survat Mast KelitEnjoy celebrate Makeup saglanchSundar Ata Ankhin majja yeil Vishal Seth missing aaet very nice decoration
Sagale kiti god disatat kharch ase premal sasar nashibane
Milate Congratulations Kalyani & Pratik Ovee cha dress tar khoop chan shivalay 😍😍👌🏼👍
Thank you 🥰🥰
खरच कल्याणी खूप नशीबवान आहे. अस सासर मीळायला
Congratulations kalyani vahini and pratik DaDa 🙏🙏
Congratulations kalyani vahini and pratik dada
Hii ranjita tai....khup chaan video bhagayla midala... ajun chaan chaan video bhagayla midel ammala...sarvanni tayari khup chaan kelay....khup chaan vatle sarvanchi odhkh krun dili...
Thank you 🥰🥰
Ovee cute diste aahe Kalyani farch chaan diste srvachi najer kadha khupch Happy family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupch chan program kela tumhi nashib lagte ase sasar milayla.... Kalyani looking gorgeous....
खूप खूप सुंदर डोहाळे कल्याणी खूप तेजस्वी दीसत होती मस्तच खूप खूप छान
🥰🥰🥰
Jay sadguru 🙏 birthday party tr mastch👌👌👌 pn tumch saglyanch prem baghun khup bhari watal👌👌👌
Congratulations to Kalyani and Pratik 💐💐🥰
Khup mast sagle chan disat hota khup bhari vatla bagun ❤❤❤❤
खुपच छान तयारी केली अभिनंदन प्रतीक आणि कल्याणी च ❤❤❤❤💐💐💐💐
मला रजितां तुला भेटायची खुप इच्छा आहे काय माहिती कधी योग येतो तू माझी फेव्हरेट पर्सन आहे तुमची फॅमिली मला फार आवडते तुझं एनर्जेटीक रहाणं तू कधी ब्लॉक मध्ये नसली ना तर छान नाही वाटत बाकीचे नी रागावू नका मी आपल माझं मत सांगितले तसे मला सर्वच आवडतात आई तर एक नं आहे त 👌👌👌👍👍👍💐💐💐
Kalyani Sundar disatey.Ranjita n Ovee n Aai pan Sundar disat aahet.Ovee😘😘😘😘😘
अभिनंदन कल्याणी आणि प्रतीक , खूप छान सोहळा, आणि तुम्ही सर्व खूप छान दिसत आहेत.👌👌👍
खूप सुंदर समारंभ ! कल्याणी आणि प्रतीक तुमचे अभिनंदन 💐
रोहन रंजिता,ओवी आणि टीम..मस्त arrange केलात कार्यक्रम..सुंदर 👍💐❤
Thank you 🥰🥰
मस्तच खर्च तुझ्या सारखी जाऊ सगळ्यांना भेटो हीच बाप्पाला प्राथर्ना..मस्त ❤नेक्स्ट पार्ट ची आतुरता
🥰🥰🥰
Chhaan kutumb,yenarya balavar god god sanskar,Ranjita ekdam premal jau aajcha video ekdam masta.
God bless you all
Thank you 🥰🥰
अभिनंदन प्रतीक आणि कल्याणी🎉 खूप छान सजवले कल्याणीला रंजीता ताई तुम्ही खूप छान दिसतात❤
खुप खुप अभिनंदन कल्याणी आणि प्रतिक 🍫👌🏻👍🏻💐
Ranjita kiti premane karte sagla kalyani ch saglyana ashich jau moludet premal khup proud fill hota tumchya family kade baghun...kiti ni swarthi pane karte sagla ranjitha tula khup aashirvad lagtil
🙏🙏
अभिनंदन कल्याणी आणि प्रतिक खुप छान
खुप छान सजावट आणि तुमची सर्वांची तयारी
Khub chhan zala dada karykram
Tai khub chhan dist hotya ......😍😍😍
🥰🥰🥰
Congratulation 🥰❤️ kalyani 🥰🥰🥰💐💐💐 video khup chan
Mast tai
खूप छान ताई तुम्ही खरंच सगळं किती छान मॅनेज करतात
जय सदगुरु! कल्याणीला प्रतिकला शुभेच्छा! सगळे छानच कौतुक करतायत!
जय सद्गुरू 🙏
जय सद्गुरू ताई आणि कल्याणी खुप सुंदर दिसते आणि रजिंता ताई तुझ्यासारखी जाऊ सगळयांना मिळो खरच आणि ताई तुपण खुप सुंदर दिसते आणि विडयो खुप सुंदर होता 👌👌
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
अभिनंदन प्रतिक कल्याणी व पाटील परिवार व सगळे खुप छान दिसत आहे
Congratulations प्रतीक कल्याणी 🎉 तुम्ही दोघे खूप आनंदी रहा 🎉
Thank you 🥰🥰
खुप सुंदर विडीओ ताई अभिनंदन 🎉🎊💐🎂
खूप मस्त ओट भरणी ,सगळेच छान दिसतात👍👌
अभीनंदन कल्याणी प्रतिक 💐💐💐💐💐
Congratulation Kalyani you all family looking so beautiful and pretty also and ovee is a very happy❤😊
Hii Family, khup chan dohale jewanacha function hota. Sagale khup chan disat hote 😊
Thank you 🥰🥰
Khup chan watl video bagun tai 👍👍
कल्याणी प्रतिकचे खूप खूप अभिनंदन 😊
Jay Sadguru Kalyani v Peatik Dongi Khup Lucky Aahet ,Sunder Distat Program khupch Chan Sajra Kela
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Congratulations both of you ❤️😘 Kalyani tai is looking so beautiful 🥰❤️
Thank you 🥰🥰
Congratulations Kalyani & Pratik 💐 mast Video 👌👌👍👍
khup mast 😍 ranjita tai kalyani tai ovee Aai saglya khup chan distayt 🥰
Thank you 🥰🥰
Congratulations to both of you sarvch khup chan dist ahat pan kalyani khup khup chan diste ahe
अभिनंदन कल्याणी. खूप छान दिसताय दोघीही 👌👌👌
Sry late wow 😲😳 ksl Bhari otbhrni ch fiction 😍😍😍 khup bhari ranjita tumhi sgle khup bhari disat hota fkt Rohan dada disla nahi 😍😍 baki mst enjoy 😍😍😍😍🥰🥰🥰🥰
Khup chan..god bless..❤
Good morning all family members
खुप मस्त कार्यक्रम झाला आहे आणि तुमची फॅमिली खुप मस्त दिसत होते सगळे 💖
Thank you 🥰🥰
Congratulations kalyani & pratik .💐💐 तुम्ही दोघीं पण छान दिसताय.👌👌
परमेश्वराने सर्व पाटील परिवाराला नेहमी सुखी आनंदी ठेवावे सुंदर व्हिडीओ अभिनंदन कल्याणी आणि प्रतिक छान समारंभ नियोजन केले आहे 🙏🙏
Thank you 🥰🥰
Congratulations Kalyani and Pratik for upcoming baby 🍼🍼🍼🐥🐥🐥🐥😊❤😊
Congratulations Kalyan And peatik❤️❤️💐💐
अभिनंदन कल्याणी व प्रतिक 🥰💐
Vlog superb 👌👌👌.party superb.अभिनंदन तुम्हा सर्वांचे,धूम धडाक्यात स्वागत होणार बाळाचे.🎉🎉🎉
अभिनंदन कल्याणी प्रतिक
Chan hota video😊😊😊 excited next part sathi Khup 🧡❤
कल्याणी , प्रतिक मस्त दिसता.👌👌 डेकोरेशन खूप छान आहे. आई, रंजीता पण मस्त .नवले नवलेशची बायको गोड आहे. सर्व पाटील कुटुंबच भारदस्त आहे. शुटींग व एडिटींग खूप मार्मिक आहे. मी स्वतः समारंभात असल्या सारख वाटत. आपण पण नवीन कपडे घालून मेकअप करून समारंभ पहावा असे वाटतय. पुढील एपिसोड ची वाटत पहात आहे.😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Apratim Vedio
Khupp Chan Tumch Kuttumb Aahe
Tumhe Sarve Ch Manane
Mothy Aahat
Congratulations Prateek kalyani. Kalyani khup beautiful disat aahe. Nice grand function. .
Thank you 🥰🥰
Wow beautiful😍😍😍😍 kalyani🎂🎂🎂 khup Chan dishata aaheta sagle 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
Hii कल्याणी आणि प्रतीक अभिनंदन. सर्वे पाटील परिवार ला. 👌👌💐💐💐
खुप छान व्हिडिओ ❤😊 खुप खुप शुभेच्छा kalayni Tai
ओटी भरण्याचा कार्यक्रम फार छान झाला God bless all मस्तं विडिओ
Khup chan dispatched saglech , kalyani khup nashibvan ahes saglech kautuk kartat tuze
Thank you 🥰🥰
Congratulations both of you, kalyani & ovee khop sundar diste aahet😘😘,khopch chhan sajra zala program👏👏💐💐, waiting for 2 part
Khup chhan arrange kelay sgl👍🏻
Khup chan kalyani la n pratik congrats
खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा 💐💐
शुभ सकाळ खूप छान प्रोग्राम झाला सगळे खूप छान दिसत होते ओवी चा ड्रेस खूप छान दिसत होता तिला
Thank you 🥰🥰
खूप खूप अभिनंदन पाटील फॅमिली जुग जुग जियो
🙏🙏
कल्याणी काकी खूप छान दिसत आहे संपूर्ण पाटील परिवार खूप छान दिसत आहे ओवी पण खूप छान दिसत आहे❤
Thank you ❤️❤️
Ranjita tai .... Tu tr khupch chan aahes .... Khupch mast video hota.... Sagle ekdam bhari distayt.... Ek no
Thank you 🥰🥰
मस्त मस्त खूपच मस्त ❤❤❤❤ पण हा व्हिडीओ लगेच संपला ना,कधी एकदा उद्याचा व्हिडिओ पाहतेय अस झालंय ❤❤❤
खूपच सुंदर सजावट केलीय,सगळ्या किती मस्त दिसत होत्या❤❤❤मस्तच व्हिडिओ..
ताई एकदम खुश आहे,पाहुण्यांचे आदरातिथ्य एकदम मस्त करते,तीच कौतुक करवच वाटत कायम..अगदी मनापासून करते सगळ,ते दिसून येत❤❤❤खूपच छान..
दादा अजून किती व्हिडिओ होतील ओटी भरणाचे???
खूपच छान केल आहे ह तुम्ही..मला तर फारच आवडल ❤❤❤😊
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
खुप छान दिसते कल्याणी so cute
Khupch chan vlog me 2 da bgitla ha vlog ky bonding ahe family ch khrch khupch chan ranjita tai kalyani tai khup chan diste jay sadguru 🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
अभिनंदन कल्याणी प्रतिक दादा.💐💐💐💐
Congratulations all patil family 🎉 Kalyani is looking so beautiful 🥰
🥰🥰🥰
Kalyani tu khup lucky ahes ki tula evdhi jiv lavnaru jau bhetli.. nd u deserve it dear❤
❤️❤️