आमच्या गावची होळी🙏 Traditional Holi Celebration in our Village Vlogg by Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    Ovee Exploring Village & Temple 😍
    • पाटाला आलं पाणी💃आमच्या...
    भाभीची मारवाडी दाल बाटी
    • भाभीची मारवाडी दाल बाट...
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    आमची क्रेझी फॅमिली😂सुरमई कालवण आणि टोळ मासा फ्राय🐠
    • आमची क्रेझी फॅमिली😂सुर...
    आमचा मस्तीखोर प्रतिक😂
    • आमचा मस्तीखोर प्रतिक😂 ...
    नवीन कार कुठली घेऊ🚗
    • नवीन कार कुठली घेऊ🚗 मै...
    आमची हायवे ला पिझ्झा पार्टी 🍕
    • आमची हायवे ला पिझ्झा प...
    चला कल्याणीच्या माहेरी भाग 2😊
    • चला कल्याणीच्या माहेरी...
    चला कल्याणीच्या माहेरी😍 भाग 1
    • चला कल्याणीच्या माहेरी...
    झणझणीत मटणाचा रस्सा आणि चमचमीत सुक्के मटण🐐
    • झणझणीत मटणाचा रस्सा आण...
    मला साथ देणार ना🙏 आंबटगोड वरण आणि पापलेट फ्राय😋
    • मला साथ देणार ना🙏 आंबट...
    बाय बाय कल्याणी😍 Fun Vlogg by Crazy Foody Ranjita
    • बाय बाय कल्याणी😍 Fun V...
    लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃 ओल्या करंदीची भाजी आणि भज्जी😋
    • लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃...
    आमची आमरस पार्टी😋
    • आमची आमरस पार्टी😋आई आल...
    बर्थडे आहे दादांचा, जल्लोष आहे पाटलांचा🎂
    • बर्थडे आहे दादांचा, जल...
    ये है मुंबई मेरी जान❤️ Street Shopping & Marathi Food in Borivali Mumbai
    • ये है मुंबई मेरी जान❤️...
    Surprise बघून आईंच्या डोळ्यात आलं पाणी😢 Instant Surmai Fish Curry & Fish Fry
    • Surprise बघून आईंच्या ...
    आजीने काढली धाव😂चिंचेचे गोळे आणि तांदळाचे पोळे😊
    • आजीने काढली धाव😂चिंचेच...
    एक महाशिवरात्र अशीही🙏प्रियंकांचे घर🏠आणि भावाची बाईक🏍️
    • एक महाशिवरात्र अशीही🙏प...
    आमची गावातील धमाल💃बिनवाटणाचा चिकन रस्सा, चिकन भज्जी रेसिपी
    • आमची गावातील धमाल💃बिनव...
    पारुल ला Surprise बर्थडे पार्टी🎂
    • पारुल ला Surprise बर्थ...
    चला चिंच सोलूया आणि चिंचोके काढुया😊
    • चला चिंच सोलूया आणि चि...
    माझ्या दोन्ही आईंसोबत महिला दिवस❤️
    • माझ्या दोन्ही आईंसोबत ...
    कुणाकुणाला ओवीला घरी न्यायचंय?
    • कुणाकुणाला ओवीला घरी न...
    आलं हो आलं सिल्वर प्ले बटन आलं🎁 Unboxing Silver Play Button 😊
    • आलं हो आलं सिल्वर प्ले...
    चला चिंच पाडायला😋शेतातील "वनभोजन"😀Tamarind (Imli) Processing
    • चला चिंच पाडायला😋शेतात...
    चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
    • चला अस्मिच्या बर्थडे ल...
    माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
    • माझ्याबद्दल पेपर मध्ये...
    तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
    • तुसी जा रहे हो😩तुसी ना...
    बहिणीसोबत एक दिवस❤️
    • बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
    अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
    • Video
    आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
    • आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
    रंजिताचे आई बाबा कुठे असतात?सुक्या वाकटीचे कालवण
    • रंजिताचे आई बाबा कुठे ...
    झणझणीत चमचमीत कोळंबी भात🍤
    • झणझणीत चमचमीत कोळंबी भ...
    तव्यातील झणझणीत अंडा भाजी आणि कुरकुरीत अंडा भजी
    • तव्यातील झणझणीत अंडा भ...
    चला कल्याणीच्या लग्नाला👰साखरपुडा,हळद,लग्न, Reception all makeup
    • चला कल्याणीच्या लग्नाल...
    Ovee & Mumma RUclips Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita RUclips Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Holi2021 #Ranjitavillageholi #Holi Video #VillageHoli #traditionalHoli #होळी #गावचीहोळी
    #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

Комментарии • 1 тыс.

  • @devanshipokhare1952
    @devanshipokhare1952 3 года назад +131

    Kona konala padghyala jaicha ahe.....mala khup eccha zhali ranjita taila bhetaichi...
    Comment karun nakki sanga konala mazha sarkha bhetaicha h😍😉
    BIG FAN💕

  • @krutikapatil9396
    @krutikapatil9396 3 года назад +40

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतीक दादा आणि कल्यानी वहीनी 🎂🎂

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +7

    खुप मज्जा आली बघून..मुंबई ला ह्या वर्षी होळी धूमधाम मध्ये नव्हती. कोरोनाच्या पार्श्वभूमी मुळे पोलीस कोणालच होळीकडे फिरकू देत नव्हते. आमच्या कोळीवाड्यात कधी नव्हे तो शुकशुकाट होता..नाहीतर आमची होळी बघायला लोकं लांबून यायचे..😌

  • @sonababy4168
    @sonababy4168 3 года назад +8

    @8.06 तुझे बाबा आणि मी पण तेच करायचो
    किती प्रामाणिक पणाने बोलले 🤩🤩🤩

  • @preetisurve6406
    @preetisurve6406 3 года назад +1

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.... पोस्त मागण्यात वेगळीच मज्जा यायची....♥️♥️♥️♥️

  • @meenalvyas1112
    @meenalvyas1112 3 года назад +9

    खूप मजा आली बघून👍🏻 वाह.❤️❤️

  • @vinodhalde736
    @vinodhalde736 3 года назад +2

    कल्याणी आणि प्रतिक लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मजेत आहे ना ओवी खूप छान आहे आज मस्त धमाल केली रंजिता ताई 1👍नंबर 💐💐💐

  • @sumanshirke9665
    @sumanshirke9665 3 года назад +4

    Ovi sweet and cute❤️

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    खूपच सुंदर व्हिडीओ, कल्याणी व प्रतीक ला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐👌👌👌👍👍🎂🎂🎂

  • @statusshorts1106
    @statusshorts1106 3 года назад +7

    Happy Anniversary Pratik ani Kalyani🥰❤️😘

  • @snehaldadge9721
    @snehaldadge9721 3 года назад +1

    Khupch Sundar video, ovee me Chan Mazza Keli 👌👌Holi puja 👌👌🙏 Happy Holi..

  • @dhairyathakur3568
    @dhairyathakur3568 3 года назад +4

    पूजेचे ताट हातात घेऊन पायात चप्पल घातली आहे 👏👏

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 года назад +1

    खूप छान विडीओ केल्यानी ताई ला लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy hoil tai सुविचार खूप छान आहे

  • @srushtik2844
    @srushtik2844 3 года назад +5

    Chemistry of praniti and ovee❤ is amazing 😅

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 года назад +2

    लय लय भारी!!! 😊😊😍
    होळीचा सण हा असाच असतो
    सगळे मिळून मिसळून आनंद घेताय किती छान ना!! 😊😊😍😍
    होळीची तुमची परंपरा मला खूप जास्त आवडली.🙏🏻😊
    गाड्या अडवून पैसे मागण्याची ती पध्दत जाम मज्जा आहे बुवा त्यात 😅😉😂
    🙎🏻‍♀😍😊ओवी लहान आहे पण तिचे विचार अगदी तुझ्या सारखेच आहेत .ते या गोष्टी वरुन कळाल 😍😊🙎🏻‍♀
    ""ओवीने साठवलेल्या पैश्यातून सर्वांना आनंद मिळेल अस काही केलं "😍😊
    आज तु मोठी रंजिता ताई आणि ओवी छोटी रंजिता ताई वाटलीस😍😊
    💐💐💐प्रतिक दादा व कल्याणी ताई तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    जसे आहात तसेच आनंदी रहा 💐💐💐
    🥘🍗तुमची व्हेज-नाँनव्हेजची जोडी चिरकाळ अशीच एकमेकांना साथ देत राहो.... 😂😀
    धन्यवाद!!! 😊😊

  • @diptikamble521
    @diptikamble521 3 года назад +6

    Happiest Anniversary partik dada ND kalyani vahini 🎂🎂❤

  • @simpkn947
    @simpkn947 3 года назад

    कसली गोड दिसतेय ओव्या छान तयार झालीय😍😍😘😘बोलते इतकी गोड कोणी पण लाड करेल तिचे..तुमचे संस्कार खूप छान आहेत...

  • @shwetalikondurkar8196
    @shwetalikondurkar8196 3 года назад +4

    Happy anniversary pratik n Kalyani ❤️❤️

  • @nehachougule7058
    @nehachougule7058 3 года назад +2

    So cute ovii love you so much ovi . happy anniversary Pratik and Kalyani 💐💐

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +3

    ❤️❤️ Wow ovi

  • @user-ky1tc9jh5r
    @user-ky1tc9jh5r 3 года назад

    हॅपी होळी रंजीता ताई मिथुन चा प्रत्येक व्हिडिओ पाहतो आणि खूप छान वाटतं तुमची एनर्जी खूप सुंदर आहे तुम्हाला पाहायला की माझ्या मोठ्या बहिणीच्या आठवण येते मला मी जळगाव खान्देश वरून भरत सराफ

  • @ashokvekhande1395
    @ashokvekhande1395 3 года назад +3

    आमची अशी इच्छा आहे की ओवी चे बाबा सगळ्या नाही पण एकच व्हिडिओ मध्ये यावेत पूर्ण कुटुंबा सोबत एक व्हिडिओ बनवा ना प्लीज

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 года назад

    एक नंबर 🙌🙌👌👌👌👌👌 अप्रतिम अप्रतिम... खरंच खूप भारी...गोड... पडघा गावातील शिमगा... 🤗 जबरदस्त.. काय ओळख आहे बाबा पाटलांची... आणि ओवी तर सेलिब्रिटी सारखी झाली आत्ताच... 😄👌 खरंच ह्रदयस्पर्शी आहे हे वातावरण बघून मस्त वाटलं... सर्वजण पाटील कुटुंबाचे आवडते झाले आहे.. एक वेगळी ओळख मिळाली आहे... रंजिता ताईच्या या संकल्पनेतून...👍🙌👌👌 मस्त होता आजचा व्हिडिओ... 🙏

  • @umapawar2329
    @umapawar2329 3 года назад +3

    Happy anniversary kalyne and gavti safe

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 3 года назад +1

    Holi celebration masta ekdam 😃 ovee kiti chan enjoy kartey ☺ Tai mastach Video hota aaj cha..
    Kalyani tai pratik Dada Happy Anniversary 🎂 Nehami sukhi raha tumi Patil Family 😃🧿

  • @artivardekar5786
    @artivardekar5786 3 года назад +3

    खुप छान वाटल ताई होळी तूमच्या होळी छान करतार हो
    प्रतीक दादा कल्याणी ताई लग्नाच्या वाढदीसाच्या शुभेच्छा

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 3 года назад

    खूप छान व्हिडिओ मस्त ओवी तर धमाल केली कल्याणी आणि प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी राहा 🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰

  • @suchitanarvekar1243
    @suchitanarvekar1243 3 года назад

    होळी गावाकडची कशी साजरी करतात हे बघायला मिळाले. लहान मुले पोस्त मागवतात ते पाहून खूप मजा आली. ओवीला बंदूकीचे किती कौतुक आहे. शेवटी तुम्हाला होळीचया खूप खूप शुभेच्छा happy holi

  • @Miyashkini
    @Miyashkini 3 года назад +3

    Tai tu khup mast disat hoti 🙌🙌🔥🔥❤️

  • @deepashrigaonkar516
    @deepashrigaonkar516 3 года назад

    Happy holi tumha sagalyana. Aajcha video kup mast👌👌👌. Ovee chi dhamal Kupch bhari ovee sathi kup kup ❤️❤️🌹. Kalyani aani Pratik tumha doghana lagnachya vadhdivsachya hardik subhecha .🌹🌹.God bless you both . Ranjita always be happy 🤗 .tuze video baghtana kharch kup Anand milto .keep it up Ranjita 👍 GOD BLESS YOU ALWAYS 🙏🙏

  • @bharatinikam3249
    @bharatinikam3249 2 года назад +3

    Kalyani ranjita konachi nazar na lago

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 года назад +1

    Tuzya Ovee chi drishta kaadh aaji kadun. Khoop goad bolate. Khoopach samajutdar ahe.love her & you too.😍😍🤗🤗😘😘

  • @suvarnapathak8148
    @suvarnapathak8148 3 года назад +3

    Happy marriage anniversary partik dada and kalayani tai

  • @anitapardeshi8289
    @anitapardeshi8289 3 года назад +1

    कल्याणी ओवी खूपच छान दिसता आहे येवढे लाकडे होळीत जाळतात हे पाहून वाईट वाटले रंजिता पैसे मागताना मज्जा केले ओवीने

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      गावामध्ये प्रत्येक घरामध्ये लाकडं साठवलेली असतात, आणि होळीला प्रत्येक घरातून एक लाकूड घेतलं जाते. आणि हा सण वर्षातून एकदा येतो तर celebrate केला पाहिजे ना😊 Thank You 😊

  • @ravishete7243
    @ravishete7243 3 года назад +8

    ओवी चे बाबा दाखवा

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 года назад

    वां वा ओवी पिल्लु ची फार छान ही होळी पिल्लु च्या कायम लक्षात राहील .त्या गावातल्या मावशी ने किती मस्त नाचायला लागली मी खुप हसली .मजा वाटली मला पिल्लुने पोस्त पण छान मागीतली हे सगळ बगायला अनुभवायला गावाला च जाव लागत .होळीच्या तुम्हा सगळ्या खुप शुभेंच्छा

  • @anjaligaikwad-ze8ei
    @anjaligaikwad-ze8ei 3 года назад +3

    So cute ovee

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 года назад

    Mazi ovee cute Patrik Kalyni Happy Anniversary. 😃😃😃😃kiti sunder video. tumach kutumb gavatale log milun chan holi. Ovee mazi cute.

  • @akshatathakur2361
    @akshatathakur2361 3 года назад +4

    Ovi love you 😙

  • @bhagyashripatil6027
    @bhagyashripatil6027 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी आणि प्रतीक ओवी खुप छान दिसत होती.माझी मुलगी ही ओवी सारखीच दिसते. तिला ओवी खुप आवडते

  • @gayatribhandari5577
    @gayatribhandari5577 3 года назад +6

    Ovi you are very cute and mama also

  • @srhutikamhatre8848
    @srhutikamhatre8848 3 года назад +2

    💗🎂Happy Aniversay PRATIK DA & VAHINI💗🎂....Both Of You💑...Made Of Each Other💓🌎✨

  • @shrustichaudhari4657
    @shrustichaudhari4657 3 года назад +3

    Happy anniversary

  • @dipakbhopale5805
    @dipakbhopale5805 3 года назад +1

    Kharch... vahini tumi ani Dada great aahat...ovee vr khup changle sanskar kelet...mla tumche vdeo khup aavdatat..mi kamasati gharchyapasun dur aahe pn tumha sarva mule mala...mi majhya ghari aaslyasarkhe feel karto...thanku 🙏🙏🙏🙏

  • @saibansode7030
    @saibansode7030 3 года назад +3

    Happy aniversary kalyani and pratik🎊

  • @veenamore6165
    @veenamore6165 3 года назад

    Sweet ovi love you baby after this pandemic plse keep get together for children my daughter is big fan of Ovi

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 3 года назад +3

    1 comment ❤️😍

  • @mahimadevdas6489
    @mahimadevdas6489 3 года назад

    Khup bhari holi cha video and oveechi mjaa khup chaan ovee god blessd you baby alwys keep smiling be happy

  • @sonalikambli5126
    @sonalikambli5126 3 года назад +5

    Hii gm

  • @sudhirpawade4013
    @sudhirpawade4013 3 года назад +2

    Happy Anniversary prtik dada and Kalyani Tai🎂🎂🎂🎁🎁🍬💐💐🎊🎈🎈

  • @KomaLakhan12
    @KomaLakhan12 3 года назад +6

    Hii

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад

    किती गोड छान सुंदर निरागस ते बालपण आणि ते बालपण डोळ्यात साठवून त्या आठवणीत रमून जाणे 👌👌ओवी ❤️❤️😍😘😘🙌🙌

  • @rampurphc4155
    @rampurphc4155 3 года назад +1

    Khup mast aahe video .Aaj 30 march happy wedding anniversary kalyani and pratik ,lots of love from vijapur (karnatak) for crazy foody ranjita and beautiful family

  • @nilimanale7270
    @nilimanale7270 3 года назад +1

    Happy Holi....ajacha vlog khup chhan 👍👍Ovi❤️❤️extra shots khupch chhan

  • @harshlapatil4236
    @harshlapatil4236 3 года назад

    Extra shots madhi ovee kiti cute bolat hoti.........❤️🥰🥰🥰love you bachha

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 года назад +1

    जय सद्गुरू छान होता आजचा व्हिडिओ तुमच्या गावात खूप छान होली करतात मला खूप आवडला खूप एकी आहे तुमच्या गावात मस्त

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    प्रतिक आणि कल्याणी
    दोघीही, छान दिसतात

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 года назад +1

    खरी मज्जा गावी.शहरात काय ठेवलय खूप छान होळीची पूजा होती.माझी ओवी पोस्त मागताना गोड वाटत होती.जिथे जाते त्या रंगांत रंगते.सोनी माझी😘😘😘😘

  • @rudra2196
    @rudra2196 3 года назад +2

    खूप मस्त आमच्या कडे घरी येऊन मुले मुली पैसे मागतात ते पण 10,20, ते 500पर्यंत मागतात पण तुमच्या कडे मुले तुम्ही देता तितके पैसे घेतात खूप 👌

  • @aartikadu9240
    @aartikadu9240 3 года назад +1

    Happy anniversary kalyani aani partik Dada
    Ek number video aajcha
    Ovee holi dete ye aamchya kade

  • @mamtapatil5780
    @mamtapatil5780 3 года назад

    Video chhanch hota Tai... Holi LA kharch khup enjoy keley tumhi... Happy wedding anniversary Tai n Dada... 🎂😊

  • @shreyaa3531
    @shreyaa3531 3 года назад

    Ovi khupach cute aani well mannered angel ahe ga Ranjita...she is the main rock star of ur vlog...very soon i m coming specially to meet Ovi darling...god bless her always...luv u Ovi beta😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @shreedharsahu3543
    @shreedharsahu3543 3 года назад +1

    Happy Anniversary Abhijeet raje (Pratik dada) and Asawari (Kalyani vahini)🎊🎂stay blessed live long🎉🎉

  • @Nouf371
    @Nouf371 3 года назад +1

    CONGRATULATIONS TO PRATIK AND KALYANI ON YOUR WEDDING ANNIVERSARY. GOD BLESS YOU BOTH 💝🌷BE HAPPY AND BE BLESSED ALWAYS.

  • @komalkolekarkomu5958
    @komalkolekarkomu5958 3 года назад +1

    💞happy एनिवर्सरी प्रतीक आणि कल्याणी खूप खूप खुश राहा...माझी एक🙏 विनंती आहे तुमच्या एनिवर्सरी ची पार्टी🎁✨ म्हणून तुम्ही दोघांनी हि एक एक उखाणा घ्यावा.....plzzzz आता आम्ही सुद्धा पाटील घराचा एक हिसा बनलो आहे म्हणून हक्काने सांगावस वाटलं pllzzzzz उद्या च्या व्हिडिओ मध्ये हि इच्छा पूर्ण करा ranjeeta ताई तु सांग हा त्यांना......कोमल कोळेकर from pune pimpri chichwad

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 3 года назад +2

    Happy Holi to All .konkan's enjoying festival😍💐💐👌👍👍

  • @sonamacharekar7339
    @sonamacharekar7339 3 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतीक दादा आणि कल्याणी वहिणी 🎂🍫🎂🍫

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतीक आणि कल्याणी....🙏💐🍬🍭🍫🎂🥳🥳😀🙂

  • @augustinepereira6579
    @augustinepereira6579 Год назад

    Oveen queen 👸🏽 east or west oveen is a best happy holi beta ❤️❤️❤️

  • @shwetu
    @shwetu 3 года назад

    Ovi kiti chan ahe ticya war sansakr pan yevdhe mast aahetna tila baghuna aani tich bolan aekun ch man bharun jat 😍😍😍😍😍😍😍

  • @unomaxgaming3385
    @unomaxgaming3385 3 года назад +1

    Happy Holi ❤️ good morning ovee and ranjita didi ❤️ video mast aha ovee cute dist aha Happy married anniversary kalyani and prtik dada 🥰

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 года назад

    वा खूपच छान ओवीची तर अगदी धमाल चालली आहे गावाकडची होळी बघायची खूप मज्जा आली थँक्यू रंजिता 👌👌👍👍❤️❤️🌹🌹

  • @nehashinde6832
    @nehashinde6832 3 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतीक अँड कल्याणी

  • @kalpesh_Chaudhari9852_
    @kalpesh_Chaudhari9852_ 3 года назад

    Khup Bhari Vlog Hota Tai aaj cha😍Oveeee ne tr Full enjoy Kela aaj Pose magnyat😍, Amcha Lahanpani amhi pn asch pose Maghycho tevha Khup majja yayechi💯, Khup Entertaing Hota aaj cha Blog , me tr Full enjoy Kela ♥️
    Baki tu Oveee n Kalyani Tai Khup god Disat hote aaj♥️
    🌸|| Ganpati Bappa Morya ||🌸
    🌸|| Jay Sadguru ||🌸

  • @darshanachampanekar617
    @darshanachampanekar617 3 года назад

    Nice vlog nehami pramane khupch Chan holi sajari kartat Pratik Dada aani Kalyani la happy anniversary

  • @md9554
    @md9554 3 года назад

    प्रतीक दादा आणि कल्याणी ताई तुम्हां दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

  • @sunandakanade6783
    @sunandakanade6783 3 года назад

    कलल्याणी व प्रतिक यांनी लग्न च्या वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा

  • @punamsamadhanpatil7424
    @punamsamadhanpatil7424 3 года назад +1

    Happy married anniversary kalyani tai n paritik dada n happy holi ovee looking so beautiful beta

  • @mrunaltandale1670
    @mrunaltandale1670 3 года назад +1

    Khup masty video ...♥️✨khup chan dist ahe kalanyani tai ,rangita tai nd oveee...♥️💋💖extra shot madhe oveee khup cute ahe ..💖.Tai tu punayla kadhi yenar ahes ..

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 3 года назад +1

    Happy holi 🔥 Ranjita Tai😘😘😘 beautiful ovee kalyani 😘 beautiful

  • @ulhasmahadik2469
    @ulhasmahadik2469 3 года назад +1

    Holi khupa masta zali hoti ani rajita tai ovi ani kalayni khupa masta disat hotay ani happy anniversary partik and kalayni 🎊🎉🎂🍫 ani aacha vlog khup chan hota ani yakha like 👍

  • @tusharpantbalekundri6043
    @tusharpantbalekundri6043 3 года назад

    Khupach Sundar. Maze balapan tumachya mule punha dolyasamor ale. Amhi pan kokanat ashich Holi karayacho. Khup khup dhanyavad

  • @poonambaghel9056
    @poonambaghel9056 3 года назад +1

    Happy Holi Ranjitha and jiju love you ovie Happy Holi god bless you so sweet baccha 👍🙏

  • @desifamily4865
    @desifamily4865 3 года назад +1

    Hey ranjita and Rohan dada ,mi daily tumche videos baghte ani ata Malachi vatayla lagle ahe ki mipan mazhe RUclips channel open karu Karan ithe US madhe ata COVID madhe khup bore hote ahe ani off course tumhi inspire karat at mala ,strong icha ahe manat but kuthun start karayche te mahit nahiye ,ani mala mahit ahe ki tumhi lok khup hardworking ahat pan mihi tumhala baghun start karu Pahate .. you guys are my inspiration.. tumchyakde mazhyasathi kahi tips and tricks astil tar nakki share Kara .jevha mi India madhe yeil tumhala bhetaychi icha ahe ..tumche channel ajun khup grow hoil ha mazha vishvas ahe....Shubhangi Chaudhary.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      Thank You Dear😊 Bindhast channel chalu kar👍 Prachand patience thevava lagel😊 aani india madhye aali ki nakki bhetu

  • @akshaytare1587
    @akshaytare1587 3 года назад

    आमच्या कोरे या गावात पुढच्या वर्षी नक्की या होळी ला . खूप सारी मजा असते. पारंपारिक होळी असते . जर तुम्हाला व्हिडिओ पहायची असेल तर माझ्या अकाउंट मध्ये जाऊन पाहू शकता

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      हो, पुढच्या वर्षी होळी तुमच्या गावात👍

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 года назад +1

    Bhari hota aajcha video, Ovee Dee best, such a innocent child😍😘.
    First time ase tradition pahile holi che, paise jama karne, wat afun👌🏻👍🏻. Ranjita U wer looking very Cute😍

  • @sandhyasanas8318
    @sandhyasanas8318 3 года назад

    Aaj cha suvichar mst hota😊ani video khup khup bhari hota te lahan mulanch post magn ovee chi post magitltavr happy holi boln kiti bhari vatat hot🥰🥰🥰🥰🥰ani ovee chi 2019 chi extra short video pn bhari hot ksli cute bolt hoti ata pn khup cute bolte ani ahe pn🥰tichya madhe ranjita tai che tuze purn gun bharle ahet ani aai che pn gun bharlet😊ani aaj ovee kalyani tai ani ranjita tai Tu khup khup mst dist hote 😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 3 года назад

    खुप छान विडिओ👌👌 गावातील होळी उत्सव खूप छान👏✊👍 👌👌

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 года назад +1

    You all looks so nice & gorgeous.such a nice & traditional pooja. Felt very lucky..you are doing this such a great work.that everybody will know this holy tradition .😍😍😘😘🤗🤗

  • @nareshgaikwad1814
    @nareshgaikwad1814 3 года назад

    Mela Acha video ani tumja holicha getup kup avedela ani ovee pn Chan deste Hoti ani ovee kerech kup femous ahee kup Chan ahee video Mela avedela 👏👏😍

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 года назад

    ओवी गोडुलीनी होळी मस्त enjoyकेली पोस्त द्या आणि थॅंक यू बोलताना पिल्लूची होणारी गोड गडबड बघताना तीचे खूप लाड करावेसे वाटत होते गावचा पारंपारीक होळी सण खूप सुंदर

  • @pradeepjadhav3012
    @pradeepjadhav3012 3 года назад

    Happy Holi ranjita. Cute ovee, and nice family group smita

  • @sailikambli8262
    @sailikambli8262 3 года назад

    😘😘😘 HAPPY ANNIVERSARY KALYANI TAI ANI PARTIK DADA 😍😍😍😍🎉🎉🎉🎊 HAPPY HOLI TO ALL YOUR FAMILY 🎊🎊🎊🎊🎊 ❤️❤️❤️❤️❤️ JAI SADH GURU 🙏🙏🙏

  • @suniltrepankar2566
    @suniltrepankar2566 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिक दादा आणि कल्याणी वहिनी

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 3 года назад

    Good morning होळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिक आणि कल्याणीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @komalkumbhar4287
    @komalkumbhar4287 3 года назад

    ओवीचा व्हिडिओ बघून दिवस खूप छान जातो n रणजित दीदी चे सकाळ सकाळ शुभ सकाळ ऐकून भारी वाटत love u oveee

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 3 года назад

    हॅप्पी होली आणि कल्याणी प्रतिक ला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁💐

  • @happiestarya9801
    @happiestarya9801 3 года назад +1

    Happy Anniversary Pratik dada& Kalyani

  • @shekharvPatne
    @shekharvPatne 3 года назад +1

    Good morning Ranjita tai. Ovee kiti chan aahe saglyansathi vadapav aanla you all looking very nice. Happy anniversary to both of you Pratik Dada and Kalyani.

  • @nikitakurhade6063
    @nikitakurhade6063 3 года назад

    Aamche pan gav Dahanu aahe. Aata chya mulana aashi majja karayla nahi milat festival madhe. Gav aasel tarach aashi majja karu shaktat... Ovee ne khup majja keli. Aashe festival celebrate kele tarach mulana aaple tradition kalate... Happy Holi.....