साहिल, तुझे मालवणी समालोचन फारच सुंदर आणि श्रवणीय आहे. तुझा हा छंद आणि आवड अशीच जोपासत रहा आणि आमची मालवणी भाषा सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध कर... तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा!! Keep It Up !!!🎉
साहिल याची मालवणी क्रिकेटची कॉमेनट्री फारच छान वाटली, तो चांगला विचारी आणि संस्कारी असून सतत प्रयत्नशील राहण्याची त्याची तयारी आहे, तो भविष्यात चांगला कॉमेनट्रेटर होईल यात शंका नाही, त्याला आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा.🎉🎉
भावाशी आईकुन खूप बरा वाटता की आमचो मित्र खय तरी नावा रुपाक येता खूप खूप अभिनंदन भावाशी असोच फुडें जात रव तुझा नाव जगप्रसिध्द होय अशी देवा चरणी प्रार्थना
साहिल, तुझे मालवणी समालोचन फारच सुंदर आणि श्रवणीय आहे.
तुझा हा छंद आणि आवड अशीच जोपासत रहा आणि आमची मालवणी भाषा सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध कर... तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा!! Keep It Up !!!🎉
साहिल याची मालवणी क्रिकेटची कॉमेनट्री फारच छान वाटली, तो चांगला विचारी आणि संस्कारी असून सतत प्रयत्नशील राहण्याची त्याची तयारी आहे, तो भविष्यात चांगला कॉमेनट्रेटर होईल यात शंका नाही, त्याला आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा.🎉🎉
सुंदर समालोचना बरोबर फार शान मुलाखत साहिल अभिनंदन 👏👏👏👏
Bharich re Sahil👍
बाळा माझे भरभरून आशीर्वाद आहेत,कोकणचा झेंडा आजीवन फडकवीत ठेव.**********जय महाराष्ट्र
खूप खूप सुंदर कॉमेंट्री करते तू अशीच पुढे पुढे कॉमेंट्री करत रहा खूप खूप शुभेच्छा साहिल
Bhaii on fire ♥️🔥🔥
Zzakkas sahil ...Keep it up
Sahil bhai....Top re 🔥
लय लय भारी झिला मन भरून इला
Jabrdastt re.
Keep it up bhava❤
Mst re bhawa 💥💥💥
खुप छान साहील
खूप छान 👌
लय भारी
Keep it up bro . Proud of you ❤
Bhari re ......sahil bhava❤😊
Khup sundar❤
खुपचं छान 💯👌👌
Ekdam kadak
🔥🔥🔥🔥💯
छान मुलाखत
🔥🔥🔥
Bhaari re 🔥🔥
❤❤❤
Very good Malvani language zindabad
Bhavashi Amchya Gavacha nav kadaly ...Keep it up 🎉👍🏻🤗🥳💐
काय नाव तूमच्या गावाचा
छान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक युवा उभारता सीतारा.
भावाशी आईकुन खूप बरा वाटता की आमचो मित्र खय तरी नावा रुपाक येता खूप खूप अभिनंदन भावाशी असोच फुडें जात रव तुझा नाव जगप्रसिध्द होय अशी देवा चरणी प्रार्थना
Mst❤
Khara bahhaddhhar baba tu asech tiktikani tuze prograam hou dey maharaja hoy maharaja best' of luck
😍💥
Madam सिंधुदुर्गातील क्रिकेट खेळाडूंची पण मुलाखत घ्यावी
Superb, malvani bhasha asich sata samudrapar pohchava.👍 World Cup la atleast kahi minutes hyala malvani tun commentry karayla dili pahije.
Sahil the great....
हीच नाव काय??