Manaoj Jarange Patil On Dhananjay Munde: मुंडे हा महाराष्ट्र कुठे घेऊन चाललाय? जरांगेंचा हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 500

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 День назад +272

    एक मराठा लाख मराठा

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 День назад +301

    मनोज दादा पाटील कोणालाच भित नाही

    • @suryakant9800
      @suryakant9800 21 час назад +18

      मन्या 😂😂😂😂ची लय जिरली

    • @vishnuwadgure5773
      @vishnuwadgure5773 21 час назад +14

      तुझा वचन छटाकभर तू कही शेट उडून घेत नाही.

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 18 часов назад

      ​@@suryakant9800tyjya aa8chi bhashan nit aaik mag kalan

    • @vishal---1308
      @vishal---1308 16 часов назад

      Tya 3bayaka karnarya peksha jarange khup changle ahet

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 22 часа назад +127

    मनोज दादा तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आहे

  • @__Maharashtra__shasan
    @__Maharashtra__shasan 21 час назад +62

    1 लाख 40 हजार कशाला म्हणतात तेरे बस की बात नहीं बाप को भेज

    • @Aditya-he8ct
      @Aditya-he8ct 20 часов назад +9

      Bap ch ahe tumcha😂

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 15 часов назад +3

      भोगस voting बघितल आम्ही नको सांगू 😂😂😂

    • @srk6053
      @srk6053 12 часов назад

      ​@@Unicorndash555लोक सभेला चांगली .आता बोगस .

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 7 часов назад

      ​@@srk6053तेव्हा बोगास होतीच झात्या 😂

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 7 часов назад

      @@srk6053 लोकसभेला पण परळी मधे भोगास मतदान झालाय आकडेवारीनुसार समझत

  • @Abhi_56789
    @Abhi_56789 22 часа назад +165

    आधी फडणवीस नंतर भुजबळ आता धनंजय मुंडे काय तुझी भाषा 😅😅😅

  • @drrajuranjitsinhchandel972
    @drrajuranjitsinhchandel972 23 часа назад +123

    आम्हाला खरच आता मनोज जरंगे चे विचार पटायला लागले आहे... 👏

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 19 часов назад +34

    पहिला भुजबळ साहेब बोकांडी बसला होता जरांगे जनात धनंजय मुंडे बसून राहिला का

    • @srk6053
      @srk6053 12 часов назад

      भुजबळ काही वाकड झालं नाही .ते तर सरळ होते .अन मुडे च्या वाटी चालला .

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 21 час назад +75

    सहा कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा पाटील❤❤❤❤

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 21 час назад +51

    संडास बाथरुम बांध अगोदर राहायला घर आहे बघ आपली लायकी काय बोलतोय काय😂😂

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 День назад +98

    एक मराठा लाख मराठा 🚩 मैदानावर मनोज जरांगे पाटील आणि मोर्चावर धस अण्णा 🚩 फडणवीस साहेब.Big Boss.लय मोठा खेळ होणार देशमुख कुटुंबीय यांना न्याय मिळणारच.

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 23 часа назад

      भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
      पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
      अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
      आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
      दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
      भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
      नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
      धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?

  • @balajikute7591
    @balajikute7591 22 часа назад +57

    ही खरोखरचं श्रद्धांजली सभा आहे का..... फक्त मोर्चा आहे..... म्हणजे महाराष्ट्र शांत ठेवायचाच नाही असचं ठरवलं दिसतंय......

    • @Tate_consultancy_services
      @Tate_consultancy_services 19 часов назад +4

      मग सरकारने कारवाई का नाही केली आमचे लोक मारा अन् कारवाई करा मनल की जात पुधी आणता..

  • @AbajiHolambe
    @AbajiHolambe 7 часов назад +2

    सरकारने देशी दारू विक्रीवर बंदी आणा राव हे असले पेताड एकदिवस राज्यात दंगली घडवतेल...... धनंजय मुंडेवर बोलायची लायकी आहे का?

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 19 часов назад +23

    जरांगे तुम्ही लाळचाटे आहात कशाला जास्त बोलता, तुमची उंची पाहून बोला?

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 23 часа назад +36

    न्याय मागायला गेलात का मुंडे कुटुंबावर टीका करायला गेलात पाटील

  • @BabasagabPaddle
    @BabasagabPaddle 19 часов назад +26

    तुमच राजकारण बाजूला ठेवा संतोष दादाला न्याय मिळाला पाहिजे

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 23 часа назад +31

    काय भाषा तुझी लय माजु नको जरांगे

    • @Movie-MH
      @Movie-MH 22 часа назад +2

      काय उपटणार

    • @Saachii24
      @Saachii24 14 часов назад

      Kay zatta upatnar... Ann kay chukicha bolale patil

  • @ashishnikam1053
    @ashishnikam1053 23 часа назад +67

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 18 часов назад +81

    धनु भाऊ चा केस वाकडा होणार नाही तुझ्याकडून.😂😂😂

    • @AM-ns1lg
      @AM-ns1lg 17 часов назад +6

      Khup kahi chav geli aajun 10 jan tr gele jail mdhe😂

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 15 часов назад +12

      तुझ्या धनु भाऊ परळी पुरता मर्यादित कायमचा ठेवलाय 😂😂😂

    • @surajpatil8957
      @surajpatil8957 8 часов назад +3

      Kes rahtoy ka bg kahi divsat😂

    • @SatyamevJayate-g5y
      @SatyamevJayate-g5y 8 часов назад +3

      तुमचा शरद पवार बरमातीपूर्ता केला ते बघ हाके सरांनी

    • @RavirajJadhav-ns9mi
      @RavirajJadhav-ns9mi 7 часов назад +2

      करूणा करी इज्जतचं वाटोळं दारोदारी

  • @NamdevJaybhaye-e1w
    @NamdevJaybhaye-e1w 22 часа назад +50

    90 चि पितो काही बरगळतो

  • @DilipNavghan
    @DilipNavghan 7 часов назад +8

    धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SamadhanSapkal-e7p
    @SamadhanSapkal-e7p День назад +59

    एक मराठा 🚩लाख मराठा 🚩

  • @Therock45451
    @Therock45451 22 часа назад +45

    मिथुन तु फडणवीस ला पण असाच बोलत होतास त्यांनी तुझी अशी जिरवली की तु सदम्या मध्ये होतास आठ दिवस
    धनंजय मुंडे कडे पण बघतो बोलला होतास प्रयत्न पण केलास तरीपण 148000 नी विजय झाला.. अत्ता बघा बघी ची भाषा बंद कर आणि गप्प पड..

  • @Vicky-io4rc
    @Vicky-io4rc День назад +88

    Ek maratha lakh maratah ⚡⚡

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 23 часа назад +114

    देवेंद्र फडणवीस कसा निवडूण येतो बघतोच 😂😂
    - गावठी मिथुन
    सीएम आहेत आता १३५ आमदार निवडून आणले

    • @Vjmore
      @Vjmore 23 часа назад +11

      Maratha amdar 205🚩👑🚩 ale na

    • @gautamnalawade1166
      @gautamnalawade1166 23 часа назад +16

      Evm घोटाळा karun कोणी tarbujya bant😂

    • @suryakantkhedkar5495
      @suryakantkhedkar5495 23 часа назад +5

      ​@@Vjmoreनीट अभ्यास करा

    • @pranavjundare7127
      @pranavjundare7127 22 часа назад +2

      Ek maratha lakha maratha marathyana shivayy maharashtrat pn halu shakt nhi

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 22 часа назад +6

      Zop ghari जाऊन 104 zale 175 वरुण कुठे जगता re चापटी किंग 😂😂😂😂​@@Vjmore

  • @RangnathJadhav-u7l
    @RangnathJadhav-u7l 18 часов назад +10

    नारंगी पाटील संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोला तुम्ही आगाव भानगडीत कशाला पकडाई लवकर त्या घराण्याला दुःख झालं ते बाजूला ठेवून दिलं तुम्ही तुमचं स्वतःचा मोठेपणा दाखवत आहे

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 4 часа назад +6

    जरांगे पाटील🧡👑🚩

  • @sandipjaybhaye5369
    @sandipjaybhaye5369 18 часов назад +36

    मन्या काय उपटायची ते उपट

    • @jayhind9516
      @jayhind9516 2 часа назад

      कळल ते तुला येणाऱ्या काळात .

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 58 минут назад

      तु माझं उपट शेट्ट

  • @dattaghuge7245
    @dattaghuge7245 7 часов назад +2

    मुंढे नाम ही काफी है 👑🔥🔥🔥

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 20 часов назад +45

    मनोज जरंगे तुमची भाषा ऐकून हसू आले 😂😂😂

    • @anand-deve
      @anand-deve 19 часов назад +3

      घे हसून

    • @AM-ns1lg
      @AM-ns1lg 17 часов назад +2

      Ani dm ch awshta bhgun amhala hasu aly😂😊

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 23 часа назад +33

    अरे तू मोर्च्या कोणासाठी काढला तू बोलतो काय देशमुख च्या घरी दुःख झाले सर्व महाराष्ट्र याचा निषेध करतोय तू तुझा स्वार्थ साधून घेतोय दोन जातीत वाद लावतो कमाल आहे .जे तूला आयकायला येतात

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 19 часов назад +39

    धनजय मुढें च उपटून भारे बाधत नाही तू

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 20 часов назад +13

    पाटील हम आपके साथ है

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    35 किलो च्या पावशेर पितोस व वट वट

  • @BhagwanGore-q9k
    @BhagwanGore-q9k 22 часа назад +24

    दोन वर्षा पासून म्हणतोय याचा कार्यक्रम कार्तो त्याचा , कार्यक्रम करतो
    विदानसभेत तुजाच कार्यक्रम जाला
    तुला कळलं नाही
    आत्ता काय रिकाम जीव काढतो
    नुसता फालतु

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 15 часов назад

      अरे yz विधानसभा मोठी की लोकसभा ? 😂😂😂

  • @AnilBarkag
    @AnilBarkag 19 часов назад +10

    खरडी दारू पिऊन पडत असतो

  • @marotidoifode6027
    @marotidoifode6027 19 часов назад +9

    पाटील 25 तारखी नंतर कचा कचा दाखवल्या पेक्षा... तुम्ही कचकण जाऊ नका 😂😂

    • @OmkarKorde007
      @OmkarKorde007 19 часов назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😅

  • @AnilGitepatil
    @AnilGitepatil День назад +85

    नगरच्या कोर्टातून पळून गेला मिथुन

  • @Saggy-bq6vo
    @Saggy-bq6vo 23 часа назад +93

    Kay रे तुझी भाषा मिथुन😂😂

  • @ranishirsath7702
    @ranishirsath7702 День назад +36

    जरा नीट बोल

  • @MundeVaishnav
    @MundeVaishnav 22 часа назад +40

    35 kg cha 😂

    • @Saachii24
      @Saachii24 14 часов назад +1

      Ghe mag 😅

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 День назад +71

    बोंबील चोखया 😅😅😅

  • @amolaghav6209
    @amolaghav6209 День назад +32

    काय भाष्या ...😅

  • @SachinDoifode-h1r
    @SachinDoifode-h1r 17 часов назад +9

    थांब थोडं देशी मास्तर

  • @CholeSugriv
    @CholeSugriv 18 часов назад +13

    काय तुझी भाषा आणि काय तू बोलतो काय रडतो काय नाटक करतो तुही लकशात ठेव तुही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही

  • @shivholic99
    @shivholic99 23 часа назад +34

    वंजारी नाय झुकत…😂

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 20 часов назад

      जाती वादी बनू नका आपन सगळे हिंदू आहेत

  • @Yat122
    @Yat122 20 часов назад +4

    सध्या महाराष्ट्राचे राजकारण खूप वाईट झाले आहे ,शरद पवार,महाजन,मुंढे,खडसे ,गडकरी यांनी कधीच चुकीची भाषा वापरली नाही..

  • @AnilGitepatil
    @AnilGitepatil День назад +38

    25 च उपोषण जाहिरात करतोय दुःख नाही काही नाही

  • @chatevilas2461
    @chatevilas2461 23 часа назад +12

    लाज वाटूध्या ...... स्व. देशमुख खरंच वर पण समाधानी नसतील

  • @SantoshGarje-k8o
    @SantoshGarje-k8o 22 часа назад +23

    कचका नाही वॉचपा कडला ना धनंजय मुंडेनी तुझ्यासारख्याला मी मोजत नाही

  • @Samc957
    @Samc957 22 часа назад +7

    मराठा समजा ची आमच्या मानत खूप पत आहे. आम्ही शिवाजी महाराज आशीर्वाद घेतो. पण काही naske आहेत अजुनही जिवंत जे समाजात मराठा.

  • @prasadvaishanv5127
    @prasadvaishanv5127 17 часов назад +2

    इथ obc open cha विषय नाही. न्याय मिळालाच पाहिजेच.

  • @ashwinisurwase7873
    @ashwinisurwase7873 21 час назад +18

    Nice dada ❤

  • @satishdoifode284
    @satishdoifode284 18 часов назад +8

    पाडापाडी झाली का आपली

  • @ShubhamJaybhay-w7q
    @ShubhamJaybhay-w7q 18 часов назад +7

    Only DM Boss tu ja bapp

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 23 часа назад +36

    पाटील जिंदाबाद

  • @suryakant9800
    @suryakant9800 21 час назад +10

    मन्या 😂😂😂😂 लय जिरली तुझी

  • @vijaypawar2093
    @vijaypawar2093 22 часа назад +34

    🚩🚩🚩 येथे जातीसाठी वाद नाही. न्यायासाठी लढा आहे. चमच्या गिरी करू नका कोणी. जरांगे साहेब सत्य बाजू मांडली तुमचे आभार आहेत 🙏🏼

    • @dddoifode
      @dddoifode 8 часов назад

      Mundya findya dsy dsh auladi he konti boln ahe m? Aarop karaych aarop kara, tovar kunich OBC bandhav bolala ka? Pn Mundhe Gharanyala Shivya ks aikanar kuni? DM la vaiyaktit kahi mhnle aste tri kuni bolaych sambandh navta.

  • @rakhvaibhav777
    @rakhvaibhav777 21 час назад +20

    डीएम चे उपटतो का

    • @AM-ns1lg
      @AM-ns1lg 17 часов назад +1

      Khup dm thevle amhi uptayla

    • @sunilauti3914
      @sunilauti3914 16 часов назад

      उपटायची कामे तुम्ही करा

  • @scotttigerNull
    @scotttigerNull 21 час назад +13

    मराठा समाजात खूप चांगले लोक आहेत त्यांचा आदर्श समोर ठेऊन स्वतःला घडवा! याच्या आंदोलनात झालेल्या केसेस अजून संपल्यानाहीत याच्या नादी नका लागू!

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 22 часа назад +12

    आरे देशमुख कुटुंबीय याना नाय भेटावा मनुन घेलास का मुंडे टिका कराय घेलास चपटी किंग गावटी मितुन

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 23 часа назад +19

    थर्ड क्लास माणूस थर्ड क्लास भाषा.माणसे माणसात ठेवली नाही यार याने .सरकार का गप्प बसते तेच कळत नाही. संतोष देशमुखांचा नावावर राजकारण करतोय. तपास चालू असताना असे वर्तन करणे चुकीचे .

  • @ASharma-u9h
    @ASharma-u9h 22 часа назад +24

    एक मराठा लाख मराठा ❤❤🎉🎉

  • @PUTKEBADEBHAI
    @PUTKEBADEBHAI 20 часов назад +5

    २५ तारखेच उपोशन तुमच कधीच संपणार नाही कारन OBC मधुन आरक्षण ही मागणी कधीच पुर्ण होणार नाही ध्यानात ठेवा मनोज दादा तुम्ही देवेंद जी यांना तुम्ही असेच खालेच्या भाषेत आईवरून शिव्या दिल्या होत्या मा शिवा देवून भेटल का आरक्षण तुम्हाला ? उलट देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री झाले . आणि मराठा समाज हा फक्त आरक्षण याच मुद्द्यावरून तुमच्या सोबत होता तुम्ही जर राजकारण करायला लागला उगाच खालच्या स्तरावर जावुन घान शिव्या देवून तोंड सुख घेणार असाल तर समाज कधीच समर्थन करणार नाही . संविधाना पेक्षा कायद्यापेक्षा तुम्ही मोठ नाही . त्यामुळे उपोशन करून समाजाला भावनीक करण्या पेक्षा शांत बसा तुमच्याने काही होणार नाही उगाच समाजाने डोक्यावर घेतल म्हणून मुतु नका डोक्यावर.

  • @AdinathChavan-w9w
    @AdinathChavan-w9w День назад +57

    आली रे आली पाटील तुमची बारी आली

  • @AnilGitepatil
    @AnilGitepatil День назад +43

    आमच्या जातीची पत जाणार नाही मुंढे वंजाऱ्याच भूषण आहे ❤

  • @swatikedar744
    @swatikedar744 20 часов назад +10

    मोर्च्यामध्ये 25 तारखेची जाहिरात चालू आहे

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 18 часов назад

      Lavdya garaj nahi khandani ahe amhi adesh ala ka challo tu Nako shikuu shemnya

  • @namdevbade2012
    @namdevbade2012 21 час назад +19

    आमची शान आहे ती तू किती बी राजकारण कर

  • @omkarparve1725
    @omkarparve1725 22 часа назад +19

    सगळे मराठा jarange नाहीत 😂😂😂😂😂 तुझी हवा विधानसभा निवडणुकीत समजली 😂😂😂😂😂

    • @scotttigerNull
      @scotttigerNull 21 час назад +3

      मराठा समाजात खूप चांगले लोक आहेत त्यांचा आदर्श समोर ठेऊन स्वतःला घडवा! याच्या आंदोलनात झालेल्या केसेस अजून संपल्यानाहीत याच्या नादी नका लागू!

  • @DhanyakumarMane
    @DhanyakumarMane 21 час назад +14

    Kay uptnar aahe

  • @rajatkumargite5520
    @rajatkumargite5520 20 часов назад +9

    Leka daru lay bekkar ....😂

  • @ganeshgaming2336
    @ganeshgaming2336 20 часов назад +10

    महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री आहे लोकनेता आहे तुमच्यासारखे नाहीत तुम्ही एका ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा नाहीत

    • @harshadpachpor7794
      @harshadpachpor7794 18 часов назад

      Paralichya baherun nivdun ye mhana mag mhnu khara boss

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 23 часа назад +13

    परभणीतच घेतले ना पाटील, मुंडेन-फिंडे म्हणून

  • @rnpakhare
    @rnpakhare 23 часа назад +7

    गेले १८ महिने कुठल्याही सभेच्या अथवा मोर्चाच्या व्यासपीठावर फक्त एकटेच मनोज जरांगे अणि मराठा समाजाचे इतर दिग्गज नेते त्याचे अमृततुल्य भाषण ऐकण्यासाठी
    समोर जमिनीवर बसलेले असत. आता जरांगेसोबत व्यासपीठावर ईतर अनेक लोक असतात. याचा अर्थ जरांगेचे त्याच्या समाजात महत्व (पत) फारच मोठ्या प्रमाणात कमी होत आहे असे वाटते. आजकाल सुरेश धस यांनी जरांगेची व्यासपीठावरील जागा पादाक्रांत केली की काय ?

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 22 часа назад

      नक्की दोघा मधे टक्कर चालू आहे 😂😂😂

    • @umeshtayde7434
      @umeshtayde7434 21 час назад

      अप्रतिम भाषा

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 6 часов назад

    जरांगे साहेब आपण मराठा समाजच नेतृत्व चांगल करत आहात. शब्दाचं शस्त्र चांगल वापरा.

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 22 часа назад +16

    तू सगळाच कामातून गेलेला आहेस ❤❤

  • @SanjayKesakar-t1l
    @SanjayKesakar-t1l 18 часов назад +5

    याला पहिले मुख्यमंत्री करा

  • @manojbade4901
    @manojbade4901 20 часов назад +5

    संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचं बघा बाकी विषय नंतर घ्या

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 23 часа назад +15

    आरे.निटबोल

  • @GorakshSanap-jo3oz
    @GorakshSanap-jo3oz 19 часов назад +10

    मिथुन बावळट झाला

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 22 часа назад +19

    ❤❤ मनोज भाऊ

  • @surajbikkad922
    @surajbikkad922 22 часа назад +14

    फडणवीस ला पण असाच बोलत होता आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत

    • @purkarradhekrishan4903
      @purkarradhekrishan4903 22 часа назад

      फडणीस काय श्ट्ट उपटणार 😅

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 16 часов назад

      सर्व त्याच्याच हाताखाली काम करत ahat🎂

  • @shubhamchate12
    @shubhamchate12 18 часов назад +2

    आरक्षणाचा मुद्दा कुठे आणून ठेवला आहे ह्या बाबा ने😂😅

  • @dipak5883
    @dipak5883 22 часа назад +8

    40किलो वजन

  • @SmartboyShreshthaparmatma
    @SmartboyShreshthaparmatma 22 часа назад +8

    नुसत्या वाफा करायला गेल्या दिड वर्षे पासून नुसत्या गावठी गप्पा कशातलच काही कळत नाही याला याला वाटतय लयच बहादूर आहे

  • @manoharwagh8991
    @manoharwagh8991 День назад +34

    देशी मास्टर

  • @balujadhav7031
    @balujadhav7031 18 часов назад

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मनोज दादा संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे संपूर्ण आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे लवकरात लवकर

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm День назад +17

    पाटील पाटील पाटील ❤

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 19 часов назад

    मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना खरा मर्द ग्रेट योद्धा

  • @ganeshringne9701
    @ganeshringne9701 22 часа назад +9

    जय शिवराय

  • @ShrikantHambarade-ky3xy
    @ShrikantHambarade-ky3xy 8 часов назад

    Ek maratha lakh maratha ⛳⛳⛳⛳⛳

  • @pravinmundhe4608
    @pravinmundhe4608 17 часов назад +2

    काय तुझी भाषा आहे रे.......

  • @GunvantJadhav-h8b
    @GunvantJadhav-h8b 23 часа назад +6

    पाटील एकच नंबर

  • @YogeshAndhale-n3r
    @YogeshAndhale-n3r 22 часа назад +6

    He pak dokya vr padly🤕

  • @khairnardeepak9960
    @khairnardeepak9960 6 часов назад

    याला कोणी seriously पण घेत नाही 😂😂😂😂😂

  • @king-xt8rd
    @king-xt8rd 23 часа назад +11

    35 किलो

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 17 часов назад +1

    एकनाथ. शिंदे. आजित. पवार
    येचवर.बोलना
    आरे. ओबीसींवर
    कराया.बोलतो

  • @vijaychaudhar947
    @vijaychaudhar947 День назад +16

    Supari baj Manoj jarange

  • @Rajyapandharicha
    @Rajyapandharicha 21 час назад +3

    35 kg kalach sangitl ki😅😅

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 23 часа назад +4

    मोर्चा कसला चाललंय काय

  • @nareanandagovindrao2673
    @nareanandagovindrao2673 23 часа назад +8

    पहिलं आरक्षणाच बग नंतर हे बोल जाती वादी कुटला 😅