चुनखडी युक्त जमिनीसाठी खत व्यवस्थापन | soybean khat niyogen | सोयाबीन खत व्यवस्थापन 🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • In this RUclips video, we will delve into the intricacies of soybean fertilizer management🔥 exploring the best practices for optimizing soybean growth and yield.🌐 From understanding the nutrient requirements of soybeans to implementing effective fertilization strategies, this video will provide valuable insights for farmers and agricultural enthusiasts alike. #Soybean #Fertilizer #Management #shetkariputra #mharashtra #verity #agriculture #information #fertilizer #farming #viral #jugadas #bajarbhav

Комментарии • 52

  • @sureshrathod3606
    @sureshrathod3606 2 месяца назад +6

    सर चुनखडी जमीन मध्ये सोयाबीन ची संपूर्ण फवरींचा एक व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 месяца назад

    Nice information sir 👍👍🌹🌹🙏

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 2 месяца назад +3

    Good information sir

  • @mas55555
    @mas55555 2 месяца назад +3

    हे सर्व बरोबर सांगितले सर तुम्ही पण एक एकर साठी किती खर्च येऊ शकतो हे सांगणे अत्यंत महत्वाचे आहे माझी विनंती आहे सर्व तज्ञांनी ह्या गोष्टी पण सांगितल्या पाहिजे शेतकऱ्यांना परवडते किंवा नाही कारण आमच्या मराठवाडा आणि विदर्भ या भागातील जमिनी कोरडवाहू हलक्या आणि काही ठिकाणी चुनखडी युक्त आहेत जर आम्हाला एकरी सोयाबीन 4 ते 5 क्विंटल होत असेल तर एवढा खर्च करणे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे परवडते का हे सांगणे आवश्यक आहे सर

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад +1

      ठीक आहे पुढील व्हिडिओ पासून प्रत्येक खताच्या किंमतीनुसार बनवत जाऊ.

  • @GangadharTekale-gu5kh
    @GangadharTekale-gu5kh 2 месяца назад

    Thanku sir ❤️👍

  • @RBKadam777
    @RBKadam777 2 месяца назад +4

    शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे.दादा.आणी काळया चांगल्या जमिनीसाठी कोणते खते वापरावे दादा....

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      नेक्स्ट व्हिडिओमध्ये

    • @RBKadam777
      @RBKadam777 2 месяца назад

      धन्यवाद दादा...🙏

    • @DiyaLifeStyle2416
      @DiyaLifeStyle2416 2 месяца назад

      फक्त लवकरच टाका बियाणे 1001 वापरायची ठरवले

  • @asmitajadhav6660
    @asmitajadhav6660 Месяц назад +1

    Mahite khup mst sagta 🎉🎉

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 Месяц назад

    सर चूनखडी युक्त जमीन आहे व सोयाबीन पेरून 15 दिवस झाले आहे व पेरतांना फेरस + 20.20.0.13टाकले आहे व आत्ता सोयाबीन ची वरची पणे पिवळे होत आहे तर आत्ता अमोनिया सल्फेट टाकले तर चालेल का

  • @dilipkumarbhandari5364
    @dilipkumarbhandari5364 Месяц назад

    माझी जमीन हालकी ते मध्यम आहे , सोयाबीन ला पेरते वेळेस एकरी 1 बॅग DAP दिला. पुढे काय करावे ? मार्गदर्शन करावे

  • @ashokrathod6943
    @ashokrathod6943 2 месяца назад

    काळिची व चुनखडी मिश्रीत आहे तर पेरणी साठी कोणते खत वापरावे

  • @asmitajadhav6660
    @asmitajadhav6660 Месяц назад

    Tumla yvdi mahite kshe melte

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 месяца назад

    मुरमाड जमीन आहे माझी त्यात कपाशी आणि सोयाबीन पीक घेता येईल का

  • @santoshpawar5316
    @santoshpawar5316 27 дней назад

    2 खत कोणती द्यायची

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Месяц назад

    चुनखडीत कांद्यावर पण एक व्हिडीओ बनवा सर.....

  • @chandu_creation172
    @chandu_creation172 2 месяца назад +2

    सर माझ्या शेतात या वर्षी सोयबीन पिक उबळ जास्त झाली काही काही ठिकाणी खळे बसले होते त्यासाठी उपाय सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      पेरणी करण्यापूर्वी ट्रायकोडर्मा टाका.

  • @adekrrish1137
    @adekrrish1137 2 месяца назад

    Chunkhdi jamini sathi kapus niyojan

  • @bappamachave3011
    @bappamachave3011 2 месяца назад

    युरिया, सागरीका व 24:24:0:08 दिले तर चालेल का, माझी जमीन चुनखडी युक्त आहे

  • @deshttisrinivas7927
    @deshttisrinivas7927 2 месяца назад +1

    Yellow musicology virus niyanthran spray video pleas

  • @amolsapkal2519
    @amolsapkal2519 2 месяца назад

    कांदा बियाणे काय भाव आहेत

  • @djstetas_videos6250
    @djstetas_videos6250 2 месяца назад +2

    Bhava haldivar video banav ki an tak
    Halad niyojan video

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 2 месяца назад +1

    भाऊ फेरस 10किलो आणि 14.35.35 2बॅग वापरले तर चालेल का

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 2 месяца назад +1

    डीएपी आणि यूरिया एकत्र मिसलून दिल्यास नत्र वाढ होईल का अनिकेत दादा

  • @sidheshwarghodke4297
    @sidheshwarghodke4297 2 месяца назад +1

    Bhaiya attach शेतात नदीची माती टाकली आहे मग त्यामध्ये बेसल डोस कोणता टाकावा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      चॅनलवर व्हिडिओ आहे

  • @kattar_hindu_rk._
    @kattar_hindu_rk._ 2 месяца назад +1

    भाऊ कोरड वाहू जमिनीमध्ये MAUS ६१२ VARIETY चालेल का

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 2 месяца назад +1

    भाऊ ph बुस्टर च्या जागी फेरस चालेल ka

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      हो वापरु शकता पण ph booster चे कार्य वेगळे आहे आणि फेरस चे कार्य वेगळे आहेत.

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 2 месяца назад +1

    साहेब माझी जमीन काळी आहे पण म्हणावी तशी वाढ होत नाही तर 10.26.26 वापरु का

  • @pradipraut9224
    @pradipraut9224 2 месяца назад +1

    पेरनी सोबतस यूरिया खाद द्यायच का 1026सोबत

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 месяца назад

      हो चालेल किंवा फक्त युरिया सोयाबीन उगवून आल्यानंतर पण देऊ शकता.

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn 2 месяца назад +1

    20 20 o 13 khat taka

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 2 месяца назад

    भाऊ नंबर मिळेल का तुमचा प्लीज

  • @dilipkumarbhandari5364
    @dilipkumarbhandari5364 Месяц назад +1

    माझी जमीन हालकी ते मध्यम आहे , सोयाबीन ला पेरते वेळेस एकरी 1 बॅग DAP दिला. पुढे काय करावे ? मार्गदर्शन करावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      आत्ता फवारणी मध्ये 12:61:0 + biovita x ची फवारणी घ्या