MAUS 725 | दुर्वा 992 | सोयाबीन व्लॉग | Dnyaneshwar Kharat Patil | Soybean Vlog 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 142

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Год назад

    नमस्कार भाऊ..मी के.डि.एस.753 लागवड केली आहे दोन ओळीतील अंतर 3फुट आणि दोन रोपांतील अंतर 7इंचावर केली आहे दोन एकरचा प्लाट खुप छान दिसत आहे दोन ओळीच्या मधुन चालायचं तर अंदाज घेऊनच चालावं लागतं.बेडवर आहे,60दिवस पुर्ण झाले, फळधारणा चांगली आहे.

  • @kacheshwarnagare1067
    @kacheshwarnagare1067 Год назад +35

    नियोजन छान आहे प्लॉट भारी आहे पण प्रांजळपणाने सांगतो मी महाबीज जेएस 335 ही व्हरायटी करतो ती 90 दिवसात काढणीला येते पण एकही खताचा दाणा टाकत नाही व फवारणीची विशेष नियोजन नाही फक्त पूर्व नक्षत्रामध्ये अळी दिसली तर एक अळीचा स्प्रे घेतो एकरी 10 ते 11 क्विंटल उत्पादन होते झिरो मेंटेनन्स मध्ये मग इतका मेंटेनन्स करून 12 ते 14 क्विंटल जर उत्पादन आले तर येऊन एकच होते असे मला वाटते उन्हाळ कांद्यानंतर एप्रिल मे मध्ये फ्लॉवरची पीक घेतली जाते त्यानंतर जून जुलै मध्ये सोयाबीन पेरले जाते

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 Год назад +3

      बरोबर आहे दादा मि गेल्या वर्षी 1हेक्टर ला 25 क्विंटल उत्पादन मिळाले पण या वर्षी माझी खाजली आणि फुले किमया पेरली पण काही विशेष नाही

    • @साथी_किसान_का
      @साथी_किसान_का Год назад

      सर सोयाबीन चे फूल अवस्तेत पानी नसल्या अभावि सगले फूल सुकून झडुन गेले तर आता पाउस पडला तर सोयाबीनला डबल फूल लागेल की नाही..? मी यंदा पहिल्यांदाच सोयाबीन पेर्लि आहे 🙏🙏 उत्तर दया😢😢

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Год назад

      ज्ञानेश्वर आपल्या कार्याला शुभेछा जात धरम फोडा फोडी यातच गुतुंन ठेवले आहे या राजकीय लोकानी

  • @amolkarkade1460
    @amolkarkade1460 Год назад

    Sir yelo mujak mude soyabin pivali zali ahe bharnar ki nahi barnar

  • @chandrakantdhaswadikar5308
    @chandrakantdhaswadikar5308 5 месяцев назад

    Very very imp.knowledge is given by you.Thanks a lot. DAswadikarsir.

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Год назад

    खुप छान माहिती ज्ञानेश्वर पाटील धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी

  • @jobs4629
    @jobs4629 Год назад

    माझं सोयाबीन किमया आहे पेरणी 4-7-23आहे तर काही प्रमाणात फुल आहे तर coragen मारल्याने फुल गड होते ka

  • @surajchavhan3771
    @surajchavhan3771 10 месяцев назад

    खरात भाऊ मी green gold 3344 व्हरायटी लावतो 15 की. पर्यंत मला उतारा आला. या मध्ये नवीन काही व्हरायटी आली आहे का कळवा...🙏

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Год назад

    खूप छान माहिती दिलीत,
    सोयाबीन वर तिसऱ्या फवारणीचे नियोजन सांगावे,. 🙏

  • @rajmaharajofficial1995
    @rajmaharajofficial1995 Год назад

    सोयाबीन साठी अवर्षणमध्ये शेवटची फवारणी मध्ये कोणते विद्राव्य खत घ्यावे

  • @marotizade4892
    @marotizade4892 Год назад +2

    तुमचे स्वतः चे अनुभव आणि प्रत्यक्ष क्रुती यामुळे व्हिडिओ खूप सोपा आणि सर्व शेतकऱ्यांना समजेल अशी आपली वैद्रभिय भाषा या सर्व कारणांमुळे व्हिडिओ प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो.... शेताच्या बाधांवरून अशीच माहिती देत रहावी हिच विनंती.

  • @rajeshzumbade562
    @rajeshzumbade562 Год назад

    येलो मोजक साठी basf कंपनीचे priaxor बुरशीनाशक वापरले तर कशे राहील सर

  • @sandipk204
    @sandipk204 Год назад

    🙏sir... (em1+coragen mix)+00 52 34+praixor as combination chalelka pls..

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 Год назад

    Bhau 3344 & 725 che Character Same Distay... Me pn 4 Dani Shenga Nivdun 3-4 Kg Biyane Banaun Perle aahe tar Sarv Shenga 4 Dani Nasun Percentage of 4 Seed Pods is More than Old Variety Character....

  • @mahadevhingmire8867
    @mahadevhingmire8867 Год назад

    ज्ञानेश्वर भाऊ माझं सोयाबीन पाच एकर वर आहे त्यामध्ये तीन व्हरायटी ची लागवड केली फुले संगम 726, फुले किमया 753 आणि रुचि 1001 ह्या तीन व्हरायटी ची लागवड केली आहे आणि ते पुर्ण क्षेत्र हे बेडवर लागवड केली आहे , चार फुटाचे बेड केले आहे आणि दोन ओळींतील अंतर हे दीड फूट आहे आणि दोन झाडातील अंतर हे 9 ईंच आहे तरी पण मला cultar चा स्प्रे घ्यावाव लागला त्याची वाढ ही अडीच ते तीन फुट झाली आहे आणि त्या झाडाला खूप फुले आणि शेंगा आल्या आहेत , पुर्ण सेंद्रिय पद्धतीने केलेले प्लाट आहे, माझ्या कडे मुबलक पाण्याची सोय आहे त्यामुळे मी पाण्याचा ताण पडु दिला नाही, तरी मला एकरी उत्पादन किती येईल, कारण बेडवर मी पहिल्यांदा सोयाबीन लागवड केली आहे, अगोदर मी पेरणी करत होतो तेव्हा मला 9 ते10 क्विंटल चं उत्पादन येत होतं

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 5 месяцев назад

      Ruchi la kiti ala utar

  • @priyabodke-yd1bx
    @priyabodke-yd1bx Год назад

    Dhanyawad sir tumch mahiti kharch khup matvachi vatli

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 Год назад

    Phule kimaya 753 chi mothya pramanat fulgal hot ahe plz upay sanga.
    Jaminit ol ahe.
    Plz sir 7 ekar plot ahe

  • @dhanajighutukade
    @dhanajighutukade Год назад +2

    सर हस्त बहार लिंबू बागेसाठी व्हिडिओ बनवा खात नियोजन सांगा

  • @ry3130
    @ry3130 4 месяца назад

    Majhya unhali 725 madhe pan yellow mosac aalta

  • @marotizade4892
    @marotizade4892 5 месяцев назад

    सर, एम ए यु एस 725 बियाणे मिळेल काय?

  • @khushalraodaulatkar2720
    @khushalraodaulatkar2720 Год назад +2

    खुप शान माहिती दिली अशीच देत जा धन्यवाद

  • @ajaybhosalesarkar123
    @ajaybhosalesarkar123 Год назад +1

    नमस्कार Sir.🙏 यावर्षी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सोयाबीन पिकाचे नियोजन केले आहे. तर सोयाबीन खूप छान आहे, शेगा पण भरपूर लागल्या आहेत.
    तरी अंदाजे एकरी 10 ते 11 कुंतल होईल.
    Sir. असाच हरभरा पिकाचीही माहिती दया sir.
    Thank Sir .

  • @pbnsports5299
    @pbnsports5299 Год назад

    मी ग्रीन गोल्ड 3344 हे वाण पेरणी केली आहे.....आता सोयाबीन जवळपास 60दिवसाची होत आहे .तर सोयाबीन शेंग लागण्याची आवस्था सुरू झाले आहे.काही ठिकाणी फुले आहेत..तर मी आता evicent किंवा profex super+roko बुरशीनाशक+13.00.45हे विद्राव्य खत....हे कॉम्बिनेशन करून फवारले तर चालेल का.... आमच्या कडे पावसाचा खंड खूपच मोठा आहे...सोयाबीन जवळपास सुकत आहे...

  • @bharatthakare7008
    @bharatthakare7008 Год назад

    सर नमस्कार maus व्हेरायटी बियाणे मला पाहीजे

  • @sudhirsonnekar6266
    @sudhirsonnekar6266 2 месяца назад

    खुप छान मित्रा राजकारण सोडून शेती विषयक माहितीवरच जास्तीचा भर असु द्या खुप छान माहीती देता नवीन मित्रासांठी तर खुपच महत्वाची माहिती आपल्याला सुभेच्छा💐💐🌷🌷

  • @DnyaneshwarTidke-ki4dq
    @DnyaneshwarTidke-ki4dq Год назад

    725.che wan hiwadi parni sathi midel Kay

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 Год назад +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 Год назад

    टोकन बियाणे कोण कणते आहेत एकदा सांगा

  • @babaraoavhad9806
    @babaraoavhad9806 Год назад +1

    भाऊ तुमची माहिती खुप शेतकऱ्यांना खुप उपयोगी येते धन्यवाद

  • @beautifulfornature2153
    @beautifulfornature2153 Год назад

    Khoop chan plot, mala Tinhi prakarche seeds pahije aahe.

  • @AshwiniYerbade
    @AshwiniYerbade Год назад

    Sir शेंगा गळुन पडतात काय u पाय करावे

  • @rameshnalinde424
    @rameshnalinde424 Год назад

    आपण छान माहिती सादर केल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन

  • @rajgurupandurang2434
    @rajgurupandurang2434 2 месяца назад

    महाबिज 753 हे वान कसे आहे

  • @chandrashekhartirkar9853
    @chandrashekhartirkar9853 Год назад

    येलो मोझ्याक साठी उपटून टाकण्या ऐवजी उपाय आहे का?

  • @gulabdarekar5964
    @gulabdarekar5964 Год назад

    उत्पादन ची किती होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला एकरी प्लॉट चांगला aआहे

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 Год назад

    मी ज्ञानेश्वर सर कडून फुले किमया बियाण घेतलं , अजुन पर्यंत खूप छान आहे . आज पर्यंत असं सोयाबीन कधीच नाही आलं माझ्या शेतात. धन्यवाद सर 🙏

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 Год назад

    टोकण बियाणे कोण कणते आहेत एकदा सांगा

  • @subhashpatil1491
    @subhashpatil1491 Год назад

    फुले दूर्वा व फुले संगम कसे ओळखवे

  • @dipakgiri9940
    @dipakgiri9940 Год назад

    सर सोयाबीन पिकात मधेच हुमणी चा अटॅक येतोय उपाय सूचवा

  • @lakhanpalve
    @lakhanpalve Год назад

    हिवाळी पैरनी करायला जमते का

  • @chandrakantlahare3803
    @chandrakantlahare3803 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली दादा मस्तच

  • @asaramkure997
    @asaramkure997 Год назад +1

    खरच कापूस ऊत्पादक आपण म्हणताय तसा शंडच झालाय. शेतकरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा गुलाम झाल्यासारखा वाटतोय

  • @santoshpawar9747
    @santoshpawar9747 Год назад +1

    भाऊ फुले किमया याला शेंगा कशा लागल्या ते एकदा दाखवलं असत तर थोड चांगलं असतं

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 Год назад

    पाटीलसाहेब धाराशिव जिलहयात आज पाऊस झाला आहे.चांगला मुळवा झाला आहे.34 दिवसानंतर पाउस आला.सर सोयाबिन 50%वाया गेले आहे.थोडया शेंगा झाडावर आहेत तया भरणयासाठी काय करावे सांगाल....

  • @balajikelgire730
    @balajikelgire730 Год назад

    धन्यवाद भाऊ खुप सुंदर माहिती दिली

  • @shaikhmahemood2451
    @shaikhmahemood2451 Год назад

    Mawli tisrya fawarnicha video bnwa.....👍👍👍chayn mahiti..,..

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 Год назад

    ताक अंडी संजीवक बद्दल माहिती द्या...

  • @parmeshwarware3712
    @parmeshwarware3712 Год назад

    सर आपण दोन ओळीतल अंतर 1.5 ft व रोपातल अंतर 2,3,5, अस सांगितल, कुणी 6,7,8 इंच दोन रोपट्याचे अंतर सांगतात, एकरी झाडांची संख्या, दोन ओळीतील अंतर, फिक्स सांगा, त्याने एक उत्तम शेतकरी हा भरपूर उत्पादन घेऊ शकेल

  • @rajeshwarkale3615
    @rajeshwarkale3615 Год назад

    फुले दुर्वाचे बियाने मिळेल का ?

  • @rajeshbanait9455
    @rajeshbanait9455 Год назад

    Dhanyawad kharat saheb.

  • @parmeshwarware3712
    @parmeshwarware3712 Год назад

    बाकी सर खरंच आपन शेती विषयक ज्ञान देता, आपलं हे कार्य अनमोल आहे, सर्व शेतकऱ्यांचा आपणास शुभ आशिर्वाद

  • @nikash1519
    @nikash1519 Год назад

    Ret c barobar nhi betl tr kay honar

  • @udhavmundhe
    @udhavmundhe Год назад

    छान....

  • @vitthaldeshmukh205
    @vitthaldeshmukh205 Год назад

    सरआपल गाव कोनत

  • @AshwiniYerbade
    @AshwiniYerbade Год назад

    Telegram chanel ahe ka

  • @kalidas8989
    @kalidas8989 Год назад +13

    खरात साहेब सर्व शेतकरी एकत्र आहेत पण राजकारणी फुट पाडतात 😂

    • @indianone711
      @indianone711 Год назад

      भाऊ मग शेतकरी एक कसं म्हणता तुम्ही

    • @baluingle1505
      @baluingle1505 Год назад

      सर शेवटची फवारणी कोणती घ्यायची आहे सोयाबीन

    • @parmeshwarware3712
      @parmeshwarware3712 Год назад

      भातासोबत आलेला खडा आपण रागा रागाने जोऱ्यात चाऊन खाऊन नाही टाकत, तस जो फुटतो त्याला अलगद बाहेर टाका, कळेल आपली जागा त्याला, आणि अस प्रत्येक फुटीर लोकासोबत करा, अगदी आपला भाऊ असला तरी चालेल, कारण बेन सगळं दूध नासून टाकेल 😂😂

  • @bhagvaandarade3141
    @bhagvaandarade3141 Год назад +1

    Kupa Chan bhaou

  • @ramakantgore725
    @ramakantgore725 Год назад

    शेतकरी संघटीत होणे गरजे चे आहे.
    योग्य नियोजन झाले ,छान प्लाॅट जमलाय.

  • @vishaldeshmukh2595
    @vishaldeshmukh2595 Год назад

    फुले किमया आणि फुले संगम यांच्या कळ्या गळत आहेत काय कारण असणार

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 Год назад

    ६१२ सोयाबिन ची माहिती सांगा सर

  • @moushmibisen5844
    @moushmibisen5844 Год назад

    दादा माझी सोयाबीन तुमच्या सोयाबीन सारखी आहे , वॉटर सोल्युबल खातांमुळे ,खूप चांगला प्लॉट आहे तुमचा .

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 Год назад

    फुले किमया पेक्षा js335 केंव्हाही चांगली

  • @jagadevraodhondabaraonirma1886

    Verry Verry Nice

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Год назад +1

    धन्यवाद 👏

  • @randhirkhandhar9161
    @randhirkhandhar9161 Год назад

    khoop chan mahiti patil

  • @virentengse3607
    @virentengse3607 Год назад +1

    👍

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 Год назад

    Maus ७२५ पेरणी कीती तारीक ची आहे

  • @sandipborkar9326
    @sandipborkar9326 Год назад

    खूप छान माहिती दिली सर फोन नंबर सांगा

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Год назад

    Chan aahe plot kharat. Patil

  • @balurajkhillare1481
    @balurajkhillare1481 Год назад

    Thank you sir

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 Год назад

    Good

  • @balasahebingale4236
    @balasahebingale4236 Год назад

    Very good plot

  • @shivshankarshankar2518
    @shivshankarshankar2518 Год назад

    Very good sir

  • @shetkariraja5114
    @shetkariraja5114 Год назад +1

    सुपर नियोजन भाऊ

  • @gajananshinde4617
    @gajananshinde4617 Год назад

    सर मोबाईल नंबर द्या व Amus 725 व फुले दूर्वा पाहिजे

  • @pandurangmore4983
    @pandurangmore4983 4 месяца назад

    हा वान दुकाना मदे मिळेल का

  • @SHiVanandYelewar08
    @SHiVanandYelewar08 Год назад

    खरात पाटील सर 3 री फवारणी चा विडिओ लवकर पाठवा..

  • @chandrakantshinde-iz3zi
    @chandrakantshinde-iz3zi Год назад +1

    पदवीदर जसा आमदार असतो तसा शेतकरी चा पण आमदार पाहिजे.

  • @BabanChikate
    @BabanChikate 2 месяца назад

    फुले दुर्वा पेरली भाऊ पण वाढ झाली नाही

  • @sanjaythakre2535
    @sanjaythakre2535 Год назад

    निसर्ग आपल्या हातात नाही, पण् शेतकरी जागरूक करणं गरजेचं आहे.
    शेतकरी सतत बेभरवशी जिवन जगतोय.त्याला आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची आहे.पण सरकार समजून घेत नाही.
    मी फुले किमया पेरले आहे.तीन फवारणी केल्या,खत व्यवस्थापन केले.पण ऐण फुलोऱ्यात असताना पाऊस गायब झाला.माझ पन्नास टक्के नुकसान झाले.कुणाला सांगू?
    या वर्षी शेती व्यवस्थापनात खूप खर्च केला.पैसे व्याजाने काढून.या वर्षी पाऊस चांगला आहे असे सारेच सांगत होते.मी आता काय करायचं?😢

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Год назад

    सोयाबीन शेतकरी संघटना तयार करु या सर.

  • @sanjayparkote3148
    @sanjayparkote3148 Год назад

    धन्यवाद sir🎉

  • @udaykavathekar8701
    @udaykavathekar8701 5 месяцев назад

    पॅल्ट जबरदस्त

  • @hemantgiri5818
    @hemantgiri5818 5 месяцев назад

    725 आणि 3344 एकच आहे का

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Год назад +1

    Great you are 🦁

  • @arvinddeshmukh1515
    @arvinddeshmukh1515 Год назад

    Kitak नाशक बुरशी नाशक साठी पाऊस असणे गरजेचे आहे असे आपण म्हनाला
    पण खरंच गरजेचे आहे काय. कारण एहीतर पणामार्फताच लागते.

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 Год назад

    एकदम टॉप व्हिडिओ

  • @balasahebingale4236
    @balasahebingale4236 Год назад

    मी पण दुरवा पेरलाय छान आहे

  • @jaiykisanade605
    @jaiykisanade605 Год назад

    Good work 👍

  • @गणेशसितुळे-झ8ट

    तुमच्या शेतातील तुरीच नियोजन या विषयावर व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @nikash1519
    @nikash1519 Год назад

    Ho tunch sarv barobar

  • @KandeAmar
    @KandeAmar Год назад

    126100+000050 एकत्र घेऊ शकतो का?

    • @KandeAmar
      @KandeAmar Год назад

      फवारणी साठी

    • @KandeAmar
      @KandeAmar Год назад

      विद्राव्य खत

  • @BabanChikate
    @BabanChikate 2 месяца назад

    साहेब वाढ झाली नाही

  • @dadadhabekar8728
    @dadadhabekar8728 Год назад

    याच व्हिडिओची प्रतीक्षा होती. दादा

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 Год назад

    खुप खुप छान

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 Год назад

    शेतकरी शेती हा व्यवसाय म्हणून करीत नाही. प्रथम तो राजकारणी आहे. मा. स्वर्गीय जोशी यांनी शेतकरी संघटनेत सामील व्हा पण राजकीय जोडे बाहेर ठेवा. असे म्हणत.
    शेतकरी संघटन हे शासकीय कर्मचारी सगटने प्रमाणे मजबूत झाले तरच काही फरक पडणार आहे.

  • @HajuPathan-zz6kj
    @HajuPathan-zz6kj Месяц назад

    फुले दुर्वा लागवड करू नये येलो हैमेजाक ला बळी पडत आहे

  • @vitthalnarwade2321
    @vitthalnarwade2321 Год назад

    धन्यवाद पाटील

  • @vitthaltheng3692
    @vitthaltheng3692 Год назад

    सत्य आहे... ज्ञानेश्वर भाऊ

  • @madhavbharkade2847
    @madhavbharkade2847 Год назад

    Ho bhau ह्या राजकारणी लोकांना त्याची लायकी दाखवली पाहिजे
    🙏

  • @mayadhole5848
    @mayadhole5848 2 месяца назад

    Sir mobile no bhetl ka