आजी , आजोबा तुमच्याकडून खुप शिकण्यासारखे आहे ...... आजी अगदी पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवतात , कुकर , मिक्सर , सिंलीडर कोणतेही विद्युत उपकरणा शिवाय . नाहीतर आज कुकर मिक्सर शिवाय पान हलत नाही. तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे . तुमच्या video मधून तुम्ही खुप चांगला संदेश देत आहात . Video पाहून कुतूहल वाटतं , मीही शेतात राहतेय तुमचे video पाहून , भाजीपाला पण लावलाय , मकेचे पिक पण आहे.
तुम्हाला पाहून मला माझ्या नानीची आठवण आली❤❤ आजकाल सर्वजण स्टॅंडर्ड पद्धतीने स्वयंपाक बनवायचे शिकवतात 😏😏पण तुम्ही खरोखरच गावाकडच😍😍 ओरिजनल जेवण कसं असतं याची आठवण करून दिली ☺तेही विजेच्या वस्तूच्या वापराशिवाय बनवलेलं जेवण खूप खूप धन्यवाद तुमचे🙏🙏❤❤ तात्या आणि माई❤❤
काकू तुम्ही धन्य ॴहात खूप हुशार आणि संस्कारी आहात🎉🎉❤❤
Khooop khooop Chan hai ho!!! 🙏
तात्या शिकले आहेत की नाही हे माहीत नाहीत, पण...
त्यांनी संस्काराबद्दल दिलेली शिकवण लाख
मोलाची आहे.
Far sunder swaypak kartat aai tumhi🙏🏿
Nicework nice nivadhya
Khup Chhan.
Nice work 🙏
Tumache sagale video eak no aahet aamhi aaturtene tumachya navin vedio chi vat pahat aahe
Wahh
Chan aai and tatay
काका व काकू तुमचा संपूर्ण पत्ता सांगा ना प्लीज
Kitty Chan bolata tumhi doghehi!! ❤
Mutun khata, chikan khata aani gajanana che modak hi khata. Dhanya aahe tumchi. Far Chan.
Aple gavacha naav sangave.
Khupch chan.
👌👌👌🤗🙏🙏🌷vangyache kaap aani bhajji 😋😋😋
Nice thali without Kanda or lehsun
Apan kontya gavakadche ahe.
आजी , आजोबा तुमच्याकडून खुप शिकण्यासारखे आहे ...... आजी अगदी पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवतात , कुकर , मिक्सर , सिंलीडर कोणतेही विद्युत उपकरणा शिवाय . नाहीतर आज कुकर मिक्सर शिवाय पान हलत नाही. तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे . तुमच्या video मधून तुम्ही खुप चांगला संदेश देत आहात . Video पाहून कुतूहल वाटतं , मीही शेतात राहतेय तुमचे video पाहून , भाजीपाला पण लावलाय , मकेचे पिक पण आहे.
खूपच छान, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
तुम्हाला पाहून मला माझ्या नानीची आठवण आली❤❤ आजकाल सर्वजण स्टॅंडर्ड पद्धतीने स्वयंपाक बनवायचे शिकवतात 😏😏पण तुम्ही खरोखरच गावाकडच😍😍 ओरिजनल जेवण कसं असतं याची आठवण करून दिली ☺तेही विजेच्या वस्तूच्या वापराशिवाय बनवलेलं जेवण खूप खूप धन्यवाद तुमचे🙏🙏❤❤ तात्या आणि माई❤❤
आजी खूप छान आजी रवा लाडू दाखवा ना बिना पाकाचे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर तात्या,माई
तात्या तुमची संपूर्ण नाव व गावाचा पत्ता मला पाठवा मला तुमची भेट घ्यायची आहे
खुप छान , मस्तच
मला माझ्या आजोबाची आठवण येते नाना खूप छान आहे
Tatya kalu...🙏🙏🙏🙏🙏👌
खूप छान गणपती बाप्पा मोरया
🙏🏼🙏🏼आजचा बेत खुप छान👌👌👌
खुप छान।
Minakshi Khedekar bharpur vityamin khata ya vayat nashibvan ahet shetkari amchy peshya sukhi ahet Mumbai chya lokan peshya
।। मोरया।।
तुमचा पत्ता कळवा। आम्ही तुम्हाला भेटणार हाय
Taty nice video
Love you 💞💞💞
तात्या -माई-तुमच्या-घरी-,आजुन-कोन-आहे
स्वंयपाक-छान-आहे-आमच्या-कडे-थोडं
वेगळे-आहे👌👌👌🌹
बटाट्याच्या किसाची भजी पहिल्यांदाच पाहिली 👍😊
Khup chan tatya
Nice recipe 😋 Aaji 😋❤️👌👌🌹🌹🙏🙏❤️
एक नंबर खूपच छान
Khupch chan air tatya
Nice tatya kaku👍👍👍👍👍
एकदम भारी
जेवण खूप छान बनवतात आजी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
सुरेख नैवेद्य ताट
आजी किती सुगरण आहेत व तात्या नशीबवान आहेत
Khup chan ahe👌👌
Ram Ram kaka👏
खूप छान
खूप छान रेसिपि
Khup chan kaku tatya👌👌
तुम्ही कोणत्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील रहिवासी आहात ?
खुपच छान थाळी आहे👌👌👌
👌👌
Khup Chhan
काकी तुम्ही केलेली खीर आम्ही नक्कीच बनवून बघू
गणपती बाप्पा मोरया 🙏
Khup chan Thalia👌👌
Mast ch
किती सुंदर..
गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा 💕🙏
🏢🏢🏡
Nice
👌🏻👌🏻🌷🌷
मस्त 👌
Mustch 😋😋😋😋
kiti pdarth kele kakuni
गणेश चतुर्थी chyaa हार्दिक शुभेच्छा
👌
1st Comment तात्या आजी साठी.❤️
Very very nice video and recipe 👌👌❤️❤️
Khirimadhe dudh ani Gul ektra ghatlyavar dudh phutat nahi ka
फर्स्ट व्हीव
👌👌👍👍💐💐🌅
तुमचं गाव कोणतं आहे
गणेश चतुर्थीचे नैवेद्याचे ताट फारच छान होते
Chhan
Modak khup bhari zale 👌
😋👌😋❤️🌹👌👌👌👌
Mast thali 😋kaku ani tatya 👌👌
खूप मस्त
mst
Nice