बापू पवारजी समाजात पसरलेल्या अज्ञानवर, अंधश्रद्धा,शिक्षण,महापुरुषांच्या विचार याच्यावर बोलले 👌🏻👌🏻👌🏻 पण चंदनजी अंधश्रद्धेला प्राधान्य मिळेल असं बोलले 🙏🏻 फरक स्पष्ट दिसतोय 😅 बापू पवारांना कळलं कीं आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही 👍🏻🙏🏻 म्हणून ते खाली उतरले 👍🏻🥳 महापुरुषांचे विचार पेरा 👍🏻🥳 इतिहास वाचून बघा 👍🏻🙏🏻 तेव्हा समजेल, उमजेल 👍🏻🥳 धन्यवाद 🙏🏻👍🏻 जय भीम 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻 जय लहुजी 🙏🏻
शाहीरांनी अनेक गाणी लिहिली आहेत देवी देवतांची, गायली आहेत, पण जिथे समाज प्रबोधन तिथे समाज प्रबोधन आणि देवी तिथे देवी. असं शाहीरांच आहेत. शाहीर हे शाहीर आहेत... ✍️
मी तुम्हा दोघांची पण गाणे ऐकत असतो. छान गाता तुम्ही साहेब, पण समाजप्रबोधनाचे कार्यक्रम मध्ये फक्त समाजाचेच प्रबोधन करावे आणि आपल्या महापुरुषांची माहिती गाण्याच्या माध्यमातून सांगावी आणि इतर कार्यक्रम असतातचं देवींची गाणे म्हणायला
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती आहे की महापुरुषांच्या जयंती मध्ये देवी देवतांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवू नये अशांनी समाज प्रबोधन होत नाही अशांनी समाज बरकला जाऊ शकतो आणि बिघडू शकतो तरी माझी महानगरपालिकेला एकच विनंती आहे की अशा कलाकारांना स्टेजवर स्थान देऊ नये
1 नंबर चंदन गुरूजी ❤❤❤❤
क्या बात है 👏👏👏बापु सलाम तुमच्या विचाराला 🙏
खरंच तोड नाही गुरूजी तुमच्या अभ्यासाला... 💓💓
दोघे महान गायक महाराष्ट्राची शान आहे जय लहुजी जय आण्णा भाऊ ❤❤
Salam ahe hya kakanchya prabodhanala , 👍🙏. Chandan kamble anpad sarkha bolat ahe ,samajyla mage nehat ahe
1 No guruji & Shahir Bapu pavar❤❤❤❤
कितीही केलं तर चंदन कांबळे हे गायकीत Kingmekar 🔝👑 आहेत त्यांचा नाद कोणीही करू नये....!
खरंच एक शाहीर बापू साहेब
Chandan kamble bolte
बाप्पू भारीच आहे राव ❤❤❤
प्रचंड बुद्धिमान आणी ताकदवान दोनीही कलाकार
❤ चंदन कांबळे 👌👌👌
आज माणसाने भक्तीत राहाणे खुप गरजेच आहे चंदन गुरुजी तुमच बरोबर आहे🎉🎉🎉
Bapu mahan aahe aaj samajal
शाहीर बापू पवार यांचा प्रबोधन करण्यात कोणीच हात धरू नये.
एक नंबर शाहीर बापू पवार. खरी तुमची गरज आहे. मातंग समाजाला तुमची.
Bapu ne marali changalach chandanch
बापू पवार अतिशय छान शाहिरी आहे
Bapu 1 number
चंदन कांबळे & बापू पवार ग्रेट इज ग्रेट..
बापू पवारजी समाजात पसरलेल्या अज्ञानवर, अंधश्रद्धा,शिक्षण,महापुरुषांच्या विचार याच्यावर बोलले 👌🏻👌🏻👌🏻
पण चंदनजी अंधश्रद्धेला प्राधान्य मिळेल असं बोलले 🙏🏻
फरक स्पष्ट दिसतोय 😅
बापू पवारांना कळलं कीं आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही 👍🏻🙏🏻
म्हणून ते खाली उतरले 👍🏻🥳
महापुरुषांचे विचार पेरा 👍🏻🥳
इतिहास वाचून बघा 👍🏻🙏🏻
तेव्हा समजेल, उमजेल 👍🏻🥳
धन्यवाद 🙏🏻👍🏻
जय भीम 🙏🏻
जय शिवराय 🙏🏻
जय लहुजी 🙏🏻
शाहीर बापू पवार ग्रेड
नंबर एक जोडी
एक नंबर चंदन गुरु जि 😂
बरोबर, आहे,चंदन,गूरूजी
शाहिर बाप्पू पवार छान
जय लहुजी चंदन गुरुजी आणि बापू गुरुजी 🙏🙏👍👍👌👌
शाहीरांनी अनेक गाणी लिहिली आहेत देवी देवतांची, गायली आहेत, पण जिथे समाज प्रबोधन तिथे समाज प्रबोधन आणि देवी तिथे देवी. असं शाहीरांच आहेत. शाहीर हे शाहीर आहेत... ✍️
गुरुवर्य श्री चंदन जी कांबळे ❤❤
वा वा गुरुजी चंदनजी कांबळे खूपच आणि बापू पवार शाहिर
क्या बात है
नाद करा पण बापाचा सोडून only chandan guruji 👌🙏❤️
Bapu pawar yanch bhari hota ❤🎉
मी तुम्हा दोघांची पण गाणे ऐकत असतो. छान गाता तुम्ही साहेब, पण समाजप्रबोधनाचे कार्यक्रम मध्ये फक्त समाजाचेच प्रबोधन करावे आणि आपल्या महापुरुषांची माहिती गाण्याच्या माध्यमातून सांगावी आणि इतर कार्यक्रम असतातचं देवींची गाणे म्हणायला
🙏baban jadhav
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती आहे की महापुरुषांच्या जयंती मध्ये देवी देवतांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवू नये अशांनी समाज प्रबोधन होत नाही अशांनी समाज बरकला जाऊ शकतो आणि बिघडू शकतो तरी माझी महानगरपालिकेला एकच विनंती आहे की अशा कलाकारांना स्टेजवर स्थान देऊ नये
तुझा सत्कार करण्यात आला पाहिजे 😂
तुझं काय कर्तृत्व आहॆ... तुझं ऐकायला ते आधी सांग 🤣🤣🤣
बापूंचा नाद खुळा... बोलती बंद परफॉर्मन्स
Vaa kya baat hai chndn kamble ❤❤❤❤🎉🎉🎉
ऐकच नंबर बापु शाहिर 👌👌💐💐💐🙏🙏
Guruji ncha naad khula❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चंदन कांबळे जुगलबंदीला सगळ्या सोबत बसतील,
पण एका वैक्ती सोबत कधी बसणार नाही.
आराधी गाण्याचा बादशाह म्हणतात त्याला नाव सांगायची गरज नाही त्या बादशाहच
कोण आहे ओ दादा सांगाल 🥰🙏
संतोष देढे
शाहिर आसो किंवा भजन आसो कवाली आसो माराठी लोकगीत आसो चंदन गुरूजीचा नाद करायचा नाही
गुरुजी ❤❤❤❤
चंदनजी आलवेज ग्रेट
चंदन सर तुमचं बरोबर 💯✌️
❤
बापू पळाला
बापू साहेब पवार सूर्य आहेत शाहिरा तील शाहीर बापूसाहेब च शेर
समाज प्रबोधन करता येत नसेल तर काय फायदा नाही. शाहीर हे शाहीर आहेत तिथे नो चॅलेंज आहेत समाज प्रबोधनात. कुणाचं भी काम नाही. समाज प्रबोधन करणे म्हणजे,
Bapu is great also Chandan is great
❤🎉
गुरुजी 💯💯1नो
चंदन गुरुजी आहेत नाद नाही करायच
बापू पवार साहेब जय लहुजी
देव धर्मी हे काय प्रबोधन आहे का.