😍चंदन कांबळे यांनी सांगितला साजन बेंद्रे यांचा मजेशीर किस्सा.. पांडूने गुरुसाठी केली सुंदर शब्दरचना🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • 😍चंदन कांबळे यांनी सांगितला साजन बेंद्रे यांचा मजेशीर किस्सा.. पांडूने गुरुसाठी केली सुंदर शब्दरचना🥰
    chandan kamble guru purnima 2024
    chandan kamble guru purnima
    guru purnima chandan kamble
    चंदन कांबळे
    साजन बेंद्रे
    रंजीत खंडागळे
    गुरु पौर्णिमा 2024
    आळंदी येथील कार्यक्रम
    Chandan Kamble
    Sajan Bendre
    Ranjit Khandagale
    Gurupornima 2024
    Alandi Karyakram

Комментарии • 10

  • @SangitaMore-l9h
    @SangitaMore-l9h 22 дня назад +1

    इतक सुंदर गाणे ,मनाला भावले
    आवाज अतिशय सुंदर
    पांडू एवढे मोठे कुणीच नाही
    भविष्यात गायक होईल धुरंधर
    धन्यवाद
    राजेंद्र. डी.मोरे

  • @ganeshsakat6388
    @ganeshsakat6388 Месяц назад +1

    👌💛

  • @sangrambhuyare6850
    @sangrambhuyare6850 Месяц назад

    Khup chan pandu

  • @AnilSontkke-qo2bt
    @AnilSontkke-qo2bt Месяц назад +4

    साजन दादाचा गुरुपौर्णिमा गायलेला हिडियो टाका ना

    • @arun-vikasofficial
      @arun-vikasofficial Месяц назад +3

      यावेळी शिष्य खुप आले होते त्यामुळे त्यांना गायला चान्स नाही भेटला कारण नवीन शिष्याना पाहिला मान असतो चंदन गुरुजी च्या गुरुपौर्णिमा सोहळ्यात

    • @Atul2490
      @Atul2490 Месяц назад +3

      साजन दादा नाय गायले गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात

  • @RahulBhosle-ih9sq
    @RahulBhosle-ih9sq 21 день назад

    Hii

  • @Sandeep_kare
    @Sandeep_kare Месяц назад +2

    Aayushat guru nahi bhetale😢

    • @arun-vikasofficial
      @arun-vikasofficial Месяц назад +2

      भाऊ आयुष्यात आपल्याला पावलोपावली गुरु भेटतात आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जाते 🙏

    • @Sandeep_kare
      @Sandeep_kare Месяц назад +1

      🙏😍🥹😔🥲nahi bhetle