खरच खूप छान मनाला स्पर्शे करणारी बोल आहेत तुमच्या या गायानात, व प्रत्येक कार्येक्रम आयेकायेला भेटावा, व तुमच्या प्रत्येक कार्येक्र र्माला सुंदर बोलाची सुंदर चालना मिळो हीच प्रभू चरणी प्राथना करतो 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज.अतिशय दोघांचे छान गायन आवाज हृदयाला भिडणारे गीत छान सादरीकरण. शेवटचं वाक्य तुमच्या मायेचा आधार हवा या ऐवजी तुझ्या पायाशी घे रे देवा असं जर गायलं तर देवाला विनवणी केल्यासारखे होईल आणि छान वाटेल वाटेल असं माझं वैयक्तिक मत आहे. मी तुमच्या गायनाचा चाहता है. मृदुंग मनी ने चेहऱ्यावरचे भाव गीताच्या भावाप्रमाणे आवरले तर बर होईल. त्यांचे वादन खूप छान आहे.असेच गात रहा आणि गातच राहा. राम कृष्ण हरी
ताई आपण आपल्या मुखातून सुंदर व छान वरसाळ वाणीतून विजला मायचा दिवा हे गान गायलात ते श्रवण करून मला माझ्या आई वडील याची आठवण झाली व माझ्या मनाला दुःख झाले व मी गये वरून गेलो ताई आपला स्वोर फार गोड आहे ताई आपले सर्व संच कला कार व आपल मी सावरगाव ,,(नी)ता कंधार येथून आधिंनदन करतो व धन्यवाद देतो .🌹🌹🙏🙏
खूप छान आवाज आहे
तूम्हा दोघांचा ह्रदयस्पर्शी शब्द आहेत.या गीतांचे मूळ कवी गायक आणि संगीतकार आहेत स्वर्गीय छगन चौगुले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आपण दर्द भरी गीते खुप छान सादर करत अहात त्या प्रत्येक गीतात अर्थ आहे ताई उत्तम गातात
Khup Chan tai
खुपच छान आवाज ताई आणि संतोषराव खंरच डोळ्यात पाणी आलं वो... 🙏🏻🙏🏻
शहीद. . सैनिकांसाठी. . गायन. करसाल. तर. नंबर. पाठवा
या गाण्याची शब्द रचना खूप मन हेलवनारी आहे अन आवाज तर काळजावर घाव घालतो.😢
Khup chan Tai ❤❤❤❤❤ 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खरच खूप छान मनाला स्पर्शे करणारी बोल आहेत तुमच्या या गायानात, व प्रत्येक कार्येक्रम आयेकायेला भेटावा, व तुमच्या प्रत्येक कार्येक्र र्माला सुंदर बोलाची सुंदर चालना मिळो हीच प्रभू चरणी प्राथना करतो 🙏🙏🙏
वा वा खूप छान एक नंबर ताई काय आवाज आहे गंगच्या पाण्यासारखा काय मंनी आहे खरोखरच खूप छान, खरच ताई तुला जोडच नाही महाराष्ट्र मध्ये
Eo.
Tai..dada khup chhan aawaj aani sagle kalakar khup chhan..geet aani bhawna khup Sundar.
खूप खूप छान मनाला स्पर्श करणारे शब्द आहेत. असेच नवीन गायन करण्यास प्रमेशवर तुम्हावर कृपा करो🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
fxxfxxddxrrrrrxdrrdrdxdxdrxrdddddxrdrdxdddrxxxxrrxxdxxdxddrxxxdxxxrrrrxxxxxdxxdxxxdxxxxdxxxxxxdrrrrxxxddxxxxrrxrrrdrxxxdxxxxxxxxxdxxdxxxxxxdxxdxxxrdrxxrrxrxxxdxxxxrrxdrxxxxxxxxxxxxdxxxxxdrrxrrrrrrxrxrxerxrxxrrrxexrxxedrddrdxxddrrrxxr♥️🔥😂
Khup chan tai
@@rameshwarsurnar8566 moo
@@rameshwarsurnar8566 NL omo
खूप छान ताई
राम कृष्ण हरी महाराज.अतिशय दोघांचे छान गायन आवाज हृदयाला भिडणारे गीत छान सादरीकरण. शेवटचं वाक्य तुमच्या मायेचा आधार हवा या ऐवजी तुझ्या पायाशी घे रे देवा असं जर गायलं तर देवाला विनवणी केल्यासारखे होईल आणि छान वाटेल वाटेल असं माझं वैयक्तिक मत आहे. मी तुमच्या गायनाचा चाहता है. मृदुंग मनी ने चेहऱ्यावरचे भाव गीताच्या भावाप्रमाणे आवरले तर बर होईल. त्यांचे वादन खूप छान आहे.असेच गात रहा आणि गातच राहा. राम कृष्ण हरी
Oh my gosh 2422133ও222222222222অঅ111অঅআখ2ঠ11্য্যঋঋ
। ্যস্য্যঋহ
😅😮😮😅pp
अतिशय उत्तम कार्यक्रम आहे गायन वादन सुंदर
chhan Tai koras very nice
खूप खूप छान गायन आहे ताई आजच्या पेक्षा ही खूप सुंदर कार्यक्रम हो
❤❤
खूपच गोड आवाज आहे ताई खरोखर तुमचा
खुपच सुंदर, शब्द छान आहेत. आवाजही सुंदर आहे.
ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि गीत सुंदर आहे आणि वादन एकच नंबर
ताई आणि दादा तुम्ही खूपच छान गायलं मी पण गजानन महाराजांची भक्त आहे
धन्य वाद ताई खूप सुंदर गाणं
खूपच ह्रदय भरून येणारे गीत
खरंच खुप खुप छान ताईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गित.गायले.आपनास. जेयभिम
ह्रदयस्पर्शी ❤
ताई खरच तूला लाख लाख सलाम लातूर जिल्ह्य़ा लातूर
खुप छान 👌
ताई व दादा यांना माझा सलाम खुप छान अवाज आहे सुंदर गायन माझा पुन्हा सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान दादा ताई आवाज काळात पाझर,फोडणार,गीत
खरोखरच सुंदर गायन
1 no ताई ❤️😘
Supar tai
अति सुंदर खूप आनंद झाला आहे आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
अप्रतिम बोलण्याला शब्द नाही
खुप छान ताई आपल्या कार्यासभावी वाटचालीस मन पूर्वक शुभेच्छा
खूप छान आवाज आहे ताई अभिनंदन
खुपखुपछानहोताई
ताई आपला आवाज खुप छान आवाज आहे ताई आपली गाणी आईक लीकी रूद्रय भ्रूण ते ताई तुमच्या पाठीशी आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद आहे ताई
खूप छान आवाज. ऐकून छान वाटले.
Tai majhya kade sabd cha nahi ati Sundar gayan ❤❤
ताई खूप छानआवाज आहे धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
खुपच सुंदर शब्दात वर्णन केले आहे,
खुप खुप छान आहे आवाज ताई👍👌🙏
ताई, आपली, स्व्, मंडळी, येकनंबर, आहे,🎉
खूप छान आहे 👌🙏
खुप सुंदर आहे गायन
खूप खूप सुंदर आवाज आहेत ताई
Khup chan tai mala tumhala bhtaychy mala hi gane gayla khup avdte
Chan aahe
🎉🎉🎉 खूप छान
Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩👌
लय भारी
Tai khupac sundar
दादा व ताईला मनःपूर्वक सलाम 🙏🌹🙏
खुप खूप छान आवज येतो ताई साहेब🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍😭😭😭😭😭😭😭
Khup chan tai asach tuzya. Jivant kantsvar yevo
Va ky gayn aahe khup chan tai
Super.tai.and.dada
Khup chaan geet Taai
महाराज. खूपच छान
आती.सुदर.गायन.नमस्कार
दोघांनाही मनापासून शुभेच्छा.
ताई खूप छान गाणं आहे
Khup chan 👍👍❤️👍👍👌🎶
मनाला स्पर्श करणारे शब्द आहेत खुप छान ताई असच नेहमी गात रहा
Good
ताईसाहेब एक नंबर
मनाला स्पर्श करणारे गायन केलं ताई
Very very nice Tai & Dada 👌👍
एकदम झकास आवाज आई
Khup Sundar gayalya tai hruday bharun aal 👌👌😭😭👍
फार छान गायलं आहे
खुप छान आवाज ताई 👌👌🚩🚩🚩
khup chan
khup chhan Tai very Nice Coras Tar Lay Bhary
खूप खूप छान
ताई खुप सुंदर गीत आहे
आणि आवाज पण आपला आणि भाऊंचा पण
मनाला स्पर्श करणारे गीत आहे
आपले मन पूर्वक आभार🙏
खुपच छान चंद्रभागा ताई
ताईसाहेब व दादांचा आवाज फार गोड खरंच मी सुद्धा भजन गातो श्री संत गजानन महाराज यांचा निस्सिम भक्त आहे खुप सुंदर
Nice tai dada
मन मन भरून आलं शब्द नाहीत
राम कृष्ण हरी
खूप सुंदर अवज आहे
Very.verygood
सर्व भजनी मंडळी धन्यवाद खुप छान वाजवलं ढोलकी गाणं छान
खूप खूप छान आवाज ताई अशीच गात राहा 👍👌👌🙏🙏
Very nice tai
अती सुंदर गायन ताई 💐👌👍 मास मित्र मंडळ रेणापूर
खुप छान ताई आवाज आहे पाठीमागे गायन करणारे मुलीची साथ पाहिजे
ताई आपला आवाज खुप छान आहे आवाज सुंदर आहे
खुप छान गायन केले
खुप च छान
Chan ताई
Khup chyan tai Ani kaka ,,,👌👍
ताई आपण आपल्या मुखातून सुंदर व छान वरसाळ वाणीतून विजला मायचा दिवा हे गान गायलात ते श्रवण करून मला माझ्या आई वडील याची आठवण झाली व माझ्या मनाला दुःख झाले व मी गये वरून गेलो ताई आपला स्वोर फार गोड आहे ताई आपले सर्व संच कला कार व आपल मी सावरगाव ,,(नी)ता कंधार येथून आधिंनदन करतो व धन्यवाद देतो .🌹🌹🙏🙏
छान बर ताई 😪
खरोखरच ताई तुमचा आवाज गोड आहे
खुप खुप छान चांगला आवाज ताई
खूप सुंदर गायन ताई
खुपच छान मॅडम चागंला आवाज आहे 👌👌👌👌
Please
सुंदर आहे
ताई मस्तच
खूप छान