❤🎉🎉अतिशय सुंदर हा अभंग आणि आवाज ..या जीवनामध्ये कोणी नाही कोणाचे हे अंतिम सत्य. येताना अंगोळ पण दुसऱ्यांनी च घातली आणि जाताना पण दुसरेच घालणार त्या मूळ गर्व कोण्या गोष्टीचा करू नये राम कृष्ण हरी माऊली साधू संत गेले आपले काय खर आहे ..या अहंकाराच्या दुनियेमध्ये..❤🎉🎉
माझा आजोबाची जेव्हा देवाज्ञा झाली होती तेव्हा हा अभंग गायलं होता तेव्हा पासून मला हा अभंग खूप आवडला.. हा देह नाशिवंत आहे कदी ना कदी तो जाणार आहे ..पण कर्म चांगले की पाहिजे हे जीवन सर्व काही कर्मावर अवलंबून आहे हे विसरू नये जे काही आपण लोकांना देतो ते परत आपल्याला मिळेल मग मान असो की अपमान..❤❤राम कृष्ण हरी..❤❤
❤🎉🎉अतिशय सुंदर हा अभंग आणि आवाज ..या जीवनामध्ये कोणी नाही कोणाचे हे अंतिम सत्य. येताना अंगोळ पण दुसऱ्यांनी च घातली आणि जाताना पण दुसरेच घालणार त्या मूळ गर्व कोण्या गोष्टीचा करू नये राम कृष्ण हरी माऊली साधू संत गेले आपले काय खर आहे ..या अहंकाराच्या दुनियेमध्ये..❤🎉🎉
vare va bhader ❤❤
खरं आहे
❤आवाज तो आवाज आहे खुप छान ❤चद्रभागा❤जय हरि❤राज पान सेंटर मांडळ ता अमळनेर जि जळगाव
दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही,गाईकेचा देखील आवाज ईतका ऊंच जात नाही,पण भंगवंताने लय अनमोल किमतीची देणगी तुम्हाला दिली,खरोखर मनापासुन धन्यवाद तुम्हाला
तुमच्या एका कमेंट मुळे मला आणखी प्रोत्साहन मिळते दादा ❤️ खरच मनापासून आभार तुमचे असंच प्रेम करत रहा आणखी नवनवीन गायन सादर करण्याचा प्रयत्न करील...
खुप छान
खूपच छान ईश्वर भाऊ
माझा आजोबाची जेव्हा देवाज्ञा झाली होती तेव्हा हा अभंग गायलं होता तेव्हा पासून मला हा अभंग खूप आवडला.. हा देह नाशिवंत आहे कदी ना कदी तो जाणार आहे ..पण कर्म चांगले की पाहिजे हे जीवन सर्व काही कर्मावर अवलंबून आहे हे विसरू नये जे काही आपण लोकांना देतो ते परत आपल्याला मिळेल मग मान असो की अपमान..❤❤राम कृष्ण हरी..❤❤
खूप छान पुढच्या पिढीमध्ये कळलं पाहिजे🎉🎉🎉
👌👌👌ईश्वरा नं. १
अतिशय सुंदर खरोखर आवाज खुप छान आहे आणि भजन पण खुप छान गायलं
खूप खूप सुंदर भाऊ
आवाज छान आहे
खूप खूप आवडला
अभिनंदन
वा इंगळे दादा काळी 4 च भजन सुंदर वाटल🎉🎉🎉
अप्रतिम गायन मन प्रसन्न होते दादा अभंग खुप काही सिकवते दादा
इंगळे
छान केले तुम्ही पायावर उभे राहिले
चालत रहा द्वेष करु नका
यश तुमचेच आहे
एक्च, नंबर, आहे, भाऊ,, गीत🎉✌️
खूप छान ईश्वर भाऊ करावं तेवढे कोतुक कमी आहे.
Big Fan Bhahu
Very. Good. Bro
Khup chan ishavar bhau ani taishaheb va mast
लयच भारी राव ईश्वर दादा आणी ताई. छान गायण केलंय.
छानभाऊ
खुपच सुंदर आवाज अप्रतिम संगीत साथ
येवती ता लोणार जि बुलढाणा
अभिमान वाटतो आहे
खूपच छान धन्यवाद
ताई चा, आवाज मंजूळ, वाणी आहे
आवाज छान , ❤❤🎉🎉या आवाजात अभग चांगला ऐकायला बरा वाटतो ❤❤❤ अप्रतिम
छान ईश्वर आवाज धिर सोडायचानाही भावा गात राहा सुंदर आवाज
Jabardast......
आवाज एकच नंबर चा आहे
खुप छान 🎉
वा, दादा, काय, आवाज, आहे
Khup chan mast❤
आवाज़ ख़ुपच गोड् गायन पन छान पन शब्द समझले नहीं..
❤
छान ताई खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
🙏🙏खुपच छान ईश्वर.......
सुंदर सादरीकरण केले आहे.संपुर्ण टिमचे अभिनंदन
वाभाऊफारच सुंदर आहे तुमचा आवाज
राम कृष्ण हरी महाराज अभीमान आहे माऊली आम्हा ला
एकच नंबर
Bhava Lai Chan
अप्रतिम आवाज आणि गायन वादन केले
अतिशय सुंदर असे गायन आहे ताई दादा
चंद्रभागा ताई मेटकर आपण ❤🎉
खूप छान दादा
सुपर पाटील
माझ्या गावामध्ये हा कार्यक्रम
Khoop.chan.ishwar.bhau❤
अतिशय सुंदर गायन केले ईगंळे सर🎉🎉
छान
Thanks!
खुप छान आवाज भाऊ
Khup Chan aavaj ahe bhau mast vady pan khup chaan ahe
Khup chaan ishwar bhau and Taisaheb .
छान...
खूप छान
Ki
खुपच छान आवाज ताई
Khup chan
खुप सुंदर👌
खुप सुंदर दादा ताई साहेब
Chan atishy sundar
दादा खूप छान आवाज
खूप उंच आवाजात गायलं खूप आनंद झाला
भैरवी मनतात आमच्या हीकडे मस्त झाली
vernise इंगळे patel
खूप छान
Bhau 1 no aavaj
khup ch dada aavaj aahe
Khup bhari git aani Manjul aawaj
खुप छान👏✊👍
मीतर, हे, सागेल, म्हा,,,,,,,, राजाची, मान, ऊंचकेली, आहे, या, पार्टीने🎉🎉🎉
वा अतिशय सुंदर 🌹🌹🌹💐💐👌👌👌👌👌👌
खुप छान 🤝🙏
1 number Dada
Bhau tumaca Ani amchya ladaiya tai jodac nahi ati sundar very
खूप छान वाटले गणे
❤️❤️ छान दाजी 🔥🔥
खुप छान भाऊ
खूप उंच आवाज छान गायन आणि वादन साथ संगत अप्रतिम 👍👍
🎉
खूपच छान आवाज पूलाजि बाबा चे गाणे पन गाना
सुपर
जिंदगी बेवफा है दगा देजाएगी , शंभो हर हर महादेव
Mast.... ❤❤
खुप.छान.अवाज.💐💐
Khup sundar avaj
BIG.... BROTHER ❤
Very very nice
Very nice ❤
खूप खूप सुंदर
Very good
Nice song
Sunder
Dada khoob Chauhan
Nice voice ishwar bro
माझ्या गावात होता कार्यक्रम मला भेटला नाही
युटुबला बघायले मिळाले धन्यवाद दादा
Apratim chan
खू प चं छान
खुप।छान।
व्वा रे पट्या भावा
खूप छान इंगळे
Wa dada
Bhau kiti war gaat aahe khup unch aawaz aahe
👌👌👌
ऐक नंबर ताई