सख्ख्या दोन्ही भावांची वर्दीत एन्ट्री ;मेंढपाळ आई-वडिलांना अश्रू अनावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 221

  • @akash_kaldate_
    @akash_kaldate_ 7 дней назад +48

    आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं मित्रांनो भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 💐❤️👌

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 7 дней назад +36

    हा आमचा धनगर समाज.खूप कष्ट यांच्या वाट्याला येत. इमानदार आणि भोळा समाज.किती ही कष्ट करण्याची तयारी.ना कोणाच्या अध्यात मद्यात.आज भवांनो नाव केलं आपल्या समाजाचं आणि तुमच्या आई वडीलांच.जय मल्हार..!!

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 дня назад +5

    आई वडिलांचे व दोन भावांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन❤❤ बंधू प्रेम आशेच कायम स्वरुपी राहुद्या भावांनो. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा❤❤ जय मल्हार

  • @sambhajipawar1345
    @sambhajipawar1345 7 дней назад +68

    दोघांचे मनापासून अभिनंदन, तूम्ही बेरोजगारांसाठी प्रेरणा जागृत करू शकता

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 7 дней назад +26

    अशा भारतीय जवानांना व त्यांच्या जन्मदात्या आई - वडीलांना मानाचा मुजरा . जय भवानी ' जय शिवराय ,जय जिजाऊ ,जय मल्हार🙏

  • @marotipawar5980
    @marotipawar5980 7 дней назад +28

    खूप गरीब परिस्थितीतून तयार झालेल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @sahilbad-lp9jf
    @sahilbad-lp9jf 2 дня назад +3

    अभिनंदन तुम्हा दोघांचे मनापासून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉

  • @patil0123
    @patil0123 18 часов назад +1

    अभिनंदन दोन्ही भाऊ साहेब. तुमच्या कुटुंबाला देव नेहमी सुखात ठेवेल ही प्रार्थना. 🔥

  • @raghunathkuwar
    @raghunathkuwar 6 дней назад +6

    सर्वप्रथम आपल्या मेंढपाळ बांधव आई आणि वडील यांचे मनःपूर्वक अभिनंदन, त्यांच्या कष्टाला आज फळ मिळालं, मुलांची जिद्द आणि चिकाटी हे वाखाणण्याजोगी आहे.. संपूर्ण सकल धनगर समाज बांधवांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹🌹🌹✌️🌹🌹🌹

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 4 дня назад +2

    जिगरबाज पट्टये, दोघांचे मनापासून अभिनंदन! आई वडिलांचे डोळ्याचे पारणे फिटले. देशसेवा करून सुखरूप गावी या हीच बाळू मामा चरणी प्रार्थना आहे.

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 7 дней назад +19

    तुमच्या कार्याला सलाम भावा

  • @Ashwini-f1x
    @Ashwini-f1x 5 дней назад +2

    आई किती छान सांगते न अडकळता
    छान मस्त
    मुलांनी आई वडिलांची मान उंचावले
    आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले
    वडिल खंबिर कष्टाळू माणंस
    आणि शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे.
    वाया जाणार नाही .
    देशसेवा हीच ईश्वर सेवा

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 7 дней назад +9

    खुप खुप अभिनंदन दोघांचंही.तुम्हि भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालात.🎉

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 7 дней назад +3

    दोघे भाऊ भारतीय सेनेत देशसेवेसाठी दाखल झाले. आपल्याला खुप शुभेच्छा. धन्य ते आई वडील मोठे कष्टातुन मुलांना चांगले ऊभे केले. 👍👍🙏🙏

  • @SatishPisal-sv7xv
    @SatishPisal-sv7xv 7 дней назад +14

    बाळु मामा आशीर्वाद

  • @mangalarote4370
    @mangalarote4370 5 дней назад +2

    बाळांनो तुमचे मनपूर्वक आभीनंदन पण तुम्ही आई वडीलांना कधीही विसरु नका तेच तुमच्या साठी सर्व प्रथम क्रमांकावर देव आहे❤❤

  • @SnehaKulkarni-z8b
    @SnehaKulkarni-z8b 5 дней назад +2

    दोघांचे व आई वडीलांचे खुप खुप अभिनंद आर्मी मधे सिलेक्ट होण म्हणजे खुप कठीण काम आहे ते तुम्ही भावांनी करुन दाखवले मीही एका फौजीची आई आहे. जय हिंद

  • @bhakti-prem
    @bhakti-prem День назад

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी जय मल्हार
    आई वडील याचं स्वप्न साकार केलंस बाळा अभिनंदन.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 7 дней назад +6

    आई वडिलांच्या गरीबीच चिज केल बाळांनो खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीत मनापासून हादीँक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amolbabar2489
    @amolbabar2489 7 дней назад +6

    दोन्ही बंधूंचं आणि त्यांच्या आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन.

  • @KailasDavhare-og8yi
    @KailasDavhare-og8yi 4 дня назад +3

    Khup Khup Abhinandan Bhavanno Sada Sukhi Aani Khush Raho Ramkrishna Hari

  • @mukulpade4358
    @mukulpade4358 14 часов назад

    सलाम खूप खूप अभिनंदन व पुढील भावी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा

  • @गजाननमुंडे
    @गजाननमुंडे 3 дня назад +1

    अभिनंदन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल

  • @balugunjal264
    @balugunjal264 3 часа назад

    आई वडीलांच्या कष्टाचं चीज केलं खूप खूप अभिनंद 😊

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 7 дней назад +2

    आई वडील व त्याचे दोन्ही मुल आर्मी मध्ये गेले खुप कोटी कोटी धन्यवाद गरीबीतून उन्नतीकडे❤ मी सभाजीनगर❤❤❤❤

  • @sunilsule1008
    @sunilsule1008 6 дней назад +7

    आमच्या धनगर समाजातील ह्या तरुनांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 तुमच्या कष्टाला व जिद्दीला सलाम.... आई वडिलांच्या कष्टाचं सोनं केल... पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 💐💐👍👍

  • @Ramesh.535
    @Ramesh.535 7 дней назад +8

    Aajinath shingade
    Dada shingade
    MANDESHI KING👑🚩💖

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd 15 часов назад

    सलाम त्या आई वडिलांना आणि त्या दोनहि भावांना धने ते माता मिता दिलसे सलाम ❤❤❤❤😅

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 13 часов назад

    दोन्ही मुलांचे मनापासून अभिनंदन अभिषेक करून आई-वडिलांचे अभिनंदन त्यांची चिकाटी आणि ध्येय

  • @nalinihon1317
    @nalinihon1317 4 дня назад +1

    तुमचा आदर्श घेण्यात योग्य आहे

  • @Bakalsk-83
    @Bakalsk-83 6 дней назад +1

    खूप खूप अभिनंदन बेटा असच आपल्या समाजाला आदर्श देत रहा

  • @rameshingle1095
    @rameshingle1095 4 дня назад +1

    बाबासाहेबांची देन जय भीम जय संविधान

  • @laxmikant_bhise95
    @laxmikant_bhise95 8 дней назад +9

    Congratulation 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 7 дней назад +2

    खूप कोंतुकास्पद अभिनंदन.....सलाम तुमच्या कष्टाला 🎉🎉

  • @vaibhavpawar9567
    @vaibhavpawar9567 3 дня назад +1

    अभिनंदन भाऊ ❤❤❤

  • @shamdeshmukh7839
    @shamdeshmukh7839 5 дней назад +1

    ,दोन्ही भावना मनापासून धन्यवाद जय मल्हार

  • @rajitpatil1718
    @rajitpatil1718 7 дней назад +1

    तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ आहे भावांनो!

  • @MahavirKhatal-v8v
    @MahavirKhatal-v8v 7 дней назад +13

    सलाम भावांनो जिंकला❤👑👏🔥

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 15 часов назад

    भावांनो तुमच्या कार्याला सलाम 🙋🙋

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 дней назад +1

    खूप खूप शुभेच्छा दोघांना असेच प्रयत्न करत राहा

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd 15 часов назад

    दोनि भावानि आई वडिलांना चांगलं सांभाळावा आई वडिलांना च्यां कष्टाच सोनं केलं पण तसेच आई वडिलांना शेवट पर्यंत कुटला त्रास झाला नाहि पाईजे❤❤

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 4 дня назад +1

    दोघां भावांचे अभिनंदन🎉🎉🎉

  • @madhavdhale394
    @madhavdhale394 День назад

    अभिनंदन भावांनो हिंगोली जिल्ह्याच्या वतीने करतो येळकोट येळकोट जय

  • @shivajidhekale9440
    @shivajidhekale9440 7 дней назад +1

    दोघांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 7 дней назад +6

    फार छाण झाल मुल आर्मी मध्ये गेले धन्यवाद❤❤❤❤❤

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 5 дней назад +1

    अभिनंदन भावा नो तुमच्या पुढील वाटचालीसाठी नमस्कार ‌माऊली सुर्यगाव पलुस सांगली कडून खुप खुप शुभेच्छा

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 2 дня назад +1

    Great bhavanno ❤❤❤

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 7 дней назад +7

    अभिनंदन भावानो

  • @chandrapriya1253
    @chandrapriya1253 6 дней назад +1

    खरच खूप मनापासून अभिनंदन..🎉

  • @santoshmane4170
    @santoshmane4170 7 дней назад +8

    अभिनंदन भावांनो

  • @sagarbendgude
    @sagarbendgude 7 дней назад +5

    दोन्ही भावांना मनापासून धन्यवाद

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 7 дней назад +4

    यात काय विशेष
    गरीबांचे लेकर पोलिस, मिलीटरीत जातात,
    महाराष्ट्रात श्रीमंतांचे लेकराच हे काम नाही 😂

  • @Jathkillarofficial
    @Jathkillarofficial 8 дней назад +7

    संघर्ष आयुष्य घडवतो ✌️💯💥

  • @laxmikantdarne1372
    @laxmikantdarne1372 2 дня назад

    🇮🇳🙏 मां भारती के सुपुत्र को शत शत नमन 🚩

  • @Prerana7110
    @Prerana7110 8 дней назад +4

    Congratulations both of you also proud of your whole family

  • @mahadevdatir7921
    @mahadevdatir7921 7 дней назад +4

    दोन्ही वाघांचे खूप खूप अभीनंदन

  • @eknathlokhande210
    @eknathlokhande210 6 дней назад +1

    दोघांनाही सेलूट
    जय बाळूमामा.

  • @daryappashejul472
    @daryappashejul472 7 дней назад +2

    Abhinandan 🎉🎉❤❤🎉🎉

  • @TaiJadhav-n2w
    @TaiJadhav-n2w 3 дня назад

    अभिनंदन भावांनो पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sambhajivhonmane1081
    @sambhajivhonmane1081 5 дней назад

    दोघांचेही अभिनंदन गरीब कुटुंबातील सदस्य आहेत

  • @rameshvishe9942
    @rameshvishe9942 7 дней назад +1

    💐 पांडुरंग हरि देशाची सेवा करताना आई वडिलांना सुद्धा विसर पडूदेऊ नका जय हरि

  • @vasudeodhuri201
    @vasudeodhuri201 2 дня назад

    God bless you my son we are proud of you 🙏🙏🙏🙏🙏

  • @RaniTandale-ld3le
    @RaniTandale-ld3le 7 дней назад +4

    अभिनंदन 💐💐

  • @santoshkharat1398
    @santoshkharat1398 7 дней назад +1

    दोघांचे खूप खूप मनापासून अभिनंदन 💐💐

  • @PranitaYele
    @PranitaYele 2 дня назад

    abhinandan dadano pudhchya vatchalis tumhala khup khup shubhechha🎉❤

  • @SawantCB
    @SawantCB 14 часов назад

    खुप खुप अभिनंदन 🎊

  • @wrestlerpragatisamarthgaik8811
    @wrestlerpragatisamarthgaik8811 8 дней назад +6

    जय हिंद

  • @sanjaykolpe3327
    @sanjaykolpe3327 6 дней назад

    खूप खूप धन्यवाद दोघा पण धनगर पुत्रांना❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HanmantBasvat
    @HanmantBasvat 7 дней назад +1

    👍🌹🌹👍💯 प्रयत्न करत राहिला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤🌹

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 5 дней назад

    कोटी कोटी शुभेच्छा.तुमा दोघा भावाना.🎉🎉🎉🎉🎉

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 6 дней назад

    आई किती छान बोलते. जय हिंद🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @manishapatole4429
    @manishapatole4429 6 дней назад

    जय हिंद जय भारत salute of Indian army 😊 😘 bhava❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 6 дней назад

    पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा विर जवान ❤❤❤❤❤

  • @BalasahebGuldagad-iy1ws
    @BalasahebGuldagad-iy1ws 7 дней назад +3

    अभिनंदन भावानो 🎉

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 7 дней назад +1

    खुप खुप अभिनंदन बाळानो आई वडीलांना खुप जिव लावा

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 2 дня назад

    अभिनंदन भावांनो 🎉🎉

  • @ओमसाईग्लासपळशी

    अभिनंदन दोन्ही सख्या भावांना

  • @gajananborhade1094
    @gajananborhade1094 6 дней назад +1

    अभिनंदन मित्रांनो 🌹🌹💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @ashokdabade1612
    @ashokdabade1612 4 дня назад

    सातारा जिल्हाची उज्ज्वल परंपरा राखण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 4 дня назад

    खुप खुप अभिनंदन🎉🎉

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 6 дней назад

    जय मल्हार bhavano अभिनंदन ❤❤❤❤❤

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 4 дня назад

    अभिनंदन भावांनो ❤

  • @sakshishinde6028
    @sakshishinde6028 2 дня назад

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @Gawalidipak9578
    @Gawalidipak9578 3 дня назад

    तुम्ही चांगले काम केले बदल आई वडीलांच्या सोपेन पुर्ण केले या बदल धान्यवाद भाऊ ❤❤❤❤

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 7 дней назад

    देश सेवा कार्यास... शुभेच्छा. भावांनो तुमचा अभिमान आहे.

  • @rammasugade850
    @rammasugade850 7 дней назад +1

    Heartly congratulations 🎉 both of you

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 7 дней назад +4

    Abhinandan

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 6 дней назад

    Gavatil सर्व लोकांचे ही manapasun आभार ❤❤❤❤❤

  • @pradipthombare1519
    @pradipthombare1519 7 дней назад +2

    आजू भई आणि दादा 🚨🎯💯

  • @mayappadone4223
    @mayappadone4223 2 дня назад

    Congratulations 👏👏👏

  • @kakasahebthavare8652
    @kakasahebthavare8652 6 дней назад

    दोघा भावंडाचे मनापासून अभिनंदन🎉🎉

  • @elaisalgaonkar6319
    @elaisalgaonkar6319 3 дня назад

    अभिनंदन मनापासून

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 День назад

    अभिनंदन भाऊ

  • @PralhadHandal-t9f
    @PralhadHandal-t9f 6 дней назад

    सलाम दोन्ही भावांना - जय मल्हार

  • @RamaConcrete
    @RamaConcrete 5 дней назад

    दोन्ही भावांचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @pravinmate6384
    @pravinmate6384 4 дня назад

    धन्यवाद भाई

  • @KaluGoykar-c5l
    @KaluGoykar-c5l 6 дней назад

    जय मल्हार जय अहिल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @indianfood7944
    @indianfood7944 7 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤छान भाऊ

  • @tusharbarkade2237
    @tusharbarkade2237 7 дней назад +1

    Congratulations Both of you 🎉

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 7 дней назад +1

    Great parents ❤