खूप छान सर्वांना एकत्र बघून सुंदर फॅमिली❤❤ आजी बरेच दिवसांनी व्हिडिओमध्ये दिसत आहे आजी खूप बारीक झाले आहेत त्यांची काळजी घ्या परी तर खूपच छान सोनाली श्वेता एक नंबर ❤❤❤❤🎉🎉
अक्षय तू आम्हा सर्वांचा मान राखून आज्जीला वलोग मधे आणले हे बघून छान वाटले. मोठ्या माणसामुळे घराला घरपण येते. काळजी घ्या तिची. तुमच्या सर्वांचे स्वभाव खूप छान आहे. माणुसकी जपता तुम्ही हे छान वाटते.
अतिशय सुंदर व्हिडीओ आणि खूप छान परिवार सर्वाना दसऱ्या चा हार्दिक शुभेच्छा 🙏 आणि व्हिडीओ चा पूर्ण रोल आजी ने पूर्ण केला. आणि जुन्या आठवणीना उजाळा दिला आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
अक्षय भाऊ very nice आजी ला असं च व्हिडिओ मध्ये दाखवत जा .काका ना पण व्हिडिओ मध्ये दाखवत जा. 😀😀आजी सर्व बायकांचं प्रतिनिधित्व करते.छानच 👌 ठाण्यातील टेंभी नाक्यावरच्या देवीचा व्हिडिओ पण बनवायचा तर . आता पुढच्या वर्षी नक्कीच बनव.तू छान व्हिडिओ बनवतो आजी दोन्ही नातवांना छान सपोर्ट करते भारी भारी 👌
खूप छान सर्वांना एकत्र बघून सुंदर फॅमिली❤❤ आजी बरेच दिवसांनी व्हिडिओमध्ये दिसत आहे आजी खूप बारीक झाले आहेत त्यांची काळजी घ्या परी तर खूपच छान सोनाली श्वेता एक नंबर ❤❤❤❤🎉🎉
Thanks
Ammaji namaskar apne swasth ka dhyan rakhna.
अक्षय छान vlog. आजी बघून बरा वाटला. सोनाली छान दिसते Rasam family एकत्र बघून छान वाटले. दसऱ्याच्या शुभेछा सर्वाना 🙏
Thanku
Mast Blog Shubh Dashra
Pari La Goad Papa
Sonali So Beautiful Gorgeous
👌👌👌👌👌👌😀😀😀😀
Thanku
अक्षय व्हिडिओ खूप छान होता
आजीने दसरा का साजरा करतात ते खूप चांगल्या प्रकारे सांगितले तुमच्या सर्व कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
Thanku
आजी एकदम बरोबर बोलत आहे पहिला आपल्या कुठे काय भेटत होते आता सर्व काही भेटतो मुंबई आणि गावी
Barober
खूप छान दसरा साजरा केलात, सगळ्यांना एकत्र बघून मस्त वाटल. आजी कमाल. परी गोड आहे. तिला आमचे खूप आशीर्वाद
Thanku
अक्षय छान विडिओ छोट्या बाबुला गोड पा सगळ्याना एकत्र बघून छान वाटले 😘
Thanks
आजी तूम्ही लवकर बरे वाटू दे
खूप छान स्वभाव आहे तूमचा तूम्ही नेहमी व्हिडिओ मध्ये दिसत रहा
☺️
अक्षय तू आम्हा सर्वांचा मान राखून आज्जीला वलोग मधे आणले हे बघून छान वाटले. मोठ्या माणसामुळे घराला घरपण येते. काळजी घ्या तिची. तुमच्या सर्वांचे स्वभाव खूप छान आहे. माणुसकी जपता तुम्ही हे छान वाटते.
Thanks
अतिशय सुंदर व्हिडीओ आणि खूप छान परिवार सर्वाना दसऱ्या चा हार्दिक शुभेच्छा 🙏 आणि व्हिडीओ चा पूर्ण रोल आजी ने पूर्ण केला. आणि जुन्या आठवणीना उजाळा दिला आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
Thanku
Aajina khup divsani baghun khup bare vatle . Pari khup cute aahe ❤
Thankuu
Khup sunder video
Thanks
Dada aaji la khup divasani video madhy baghun bara vatala 😊😊, 🙏 aaji bolty jam bhari khup premal ahy😊
Thanks
Thanku
Chan vatle aaji la baghun,shubh dushahara Rasam family la😊
Thanks
Very nice volg 👌👍 nice and happy family sagayana dasaryachaya khup khup शुभेच्छा अजी बरयाच महिन्यांनी दिसल्या
Ho
Mast vlog. Devi che Darshan chhaan zaale. Lassi pite veli dhamaal keli aajji ne 😅😅😂😊 u
Thanks
अक्षय भाऊ very nice आजी ला असं च व्हिडिओ मध्ये दाखवत जा .काका ना पण व्हिडिओ मध्ये दाखवत जा. 😀😀आजी सर्व बायकांचं प्रतिनिधित्व करते.छानच 👌 ठाण्यातील टेंभी नाक्यावरच्या देवीचा व्हिडिओ पण बनवायचा तर . आता पुढच्या वर्षी नक्कीच बनव.तू छान व्हिडिओ बनवतो
आजी दोन्ही नातवांना छान सपोर्ट करते भारी भारी 👌
Banvla aahe tembi nakyacha
Thankuu
Khup chan video👌
Thanks
❤❤❤❤❤
आजी आमची बारीकसारीक दिसते आजीला नमस्कार परी गोड गोड पापी आशिर्वाद शुभेच्छा
Thanku
Aaji Kiti khush aahe
Thanks
Sonali ani Shweta chhan disat hotya
Thankuu
🙏🌹👌👍
खुपच छान
☺️
khoop mast
Thanks
Aji ❤
Thanks
खुप छान विडिओ
Thanks
Mast👌👌👌👌👌
Thanks
Chhan darshan zale
Thankuu
Why is Aji not seen in Aniket’s vlogs??
Very nice vlog ❤
Thanks
Ha
Aandya bhava pudhalya varshi Pari la ek bhau kiva bahin yevo hicha Aai Pavna Devi charni prarthana❤❤
♥️
Masat sagali family ekatra aali Happy Dasara
Thanku
Nice vlog Akshay 😊👍🏻👍🏻
Thanks
Ammaji namaskar apne swasth ka dhyan rakhana.
Ok
Mast
Thanks
Mothya vahinine lahan derachya Paya padayche naste ,mothi Vahini aai chya jagi aste
Ok
Sonali chan disate khup
Akdm bhari volg aaji la baghun bare vatle
Thanks
Chhan sajra kela dasra..
Thankuu
Sonali vahini chi sadi khup chan aahe kute ghetali
Thane market
आजी आमची बारीकसारीक दिसते आजीला नमस्कार परीला गोड गोड पापी आशिर्वाद शुभेच्छा
Thanks