Great 🎻Song, Great work ❤ Great Team ❤... या वर्षीचे २०२४ महापरिनिर्वाण दिनाचे विशेष वैशिष्ट्य व स्मरणीय काय??? हां जर प्रश्न विचारला तर माझ्याकडे एकच उत्तर असेल ते म्हणजे तुमच हे "भिमराया तुझ्यामुळे" हे ह्रदयस्पर्शी गीत 🎻🩷💙 तुमच्या सुंदर या गितातुन तुम्ही या वर्षी च्या #महापरिनिर्वाण दिनाला महामानव बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळीवेगळी व ह्रदयस्पर्शी आदरांजली अर्पण केली आहे.. हे गीत पुढील हजारों पिढ्या लोकांच्या ह्रदयात घर 🏡 करुन राहिलं.. कारण कि,..यात इतका तुम्ही जीवच ओतलाय. मला महाकवी वामनदादा कर्डक/ प्रल्हाद शिंदे व अन्वर जानी /कवि रमेशा "जीवाला जीवाच दान या सोनु निगम ने गायलेल्या सदाबहार गीता नंतर व सध्या राहुल साठे यांचे काही निवडक गीत व या सर्वानंतर आता २०२४ ला रिलीज झालेल , तुमच हे या वर्षीच हे गीत , #भिमराया_तुझ्यामुळे❤ हे अनमोल गीत 🎻 हे माझ्या #आंबेडकरी_गीतमाला संग्रहात आयुष्यभर असेन... मी तुमच्या संपूर्ण कलानिर्मिती टिम ला एक विनंती करेन. जर तुम्हाला अजुन जमले तर तुम्ही अशाच पद्धतीने आंबेडकरी संवेदना घेऊन गीत निर्मिती करावी. कारण तुम्ही आंबेडकरी मनांचा व अंतःकरणाचा धागा अगदी तंतोतंत पकडला आहे. , हेच या गीताचा अंतरआत्मा व जीव आहे. हे गीत जो ही आंबेडकरी बघतोय. त्यांच्या डोळ्यात अश्रू 😢 आपोआप येणारं.. व येत आहेत.. येत राहतील मी तुमच गीत कालपासून कित्येक वेळा पाहिले मलाच आठवत नाही.. व मी १०० च्या वर जनांना पाठवलं व आज हजारोंच्या स्टेटस ला हे गीत आहे.. ही सर्व कमाल तुमच्या कलात्मक व्हिज्युअल डायरेक्टरशेन.. अभिनय.. संगीत, शब्द रचना.. मांडणी या प्रत्येक गोष्टीची व तुमच्या मेहनतीची आहे.. तुमच्या या अनमोल व अफलातून गीतासाठी, मी तुमच्या टिम ला व या गीतासाठी झटलेल्या व छोट्यातील छोटा सहभाग असणार्या प्रत्येक कलाकारांचा... मी एक आंबेडकरी-बौद्ध अनुयायी म्हणून.. अगदी मनापासून अंतःकरणातुन धन्यवाद मानतो.. ❤🌹🙏🏻 जयभीम 🩷 जय भारत🇮🇳, 🍃🙏🏻 - fb.com/VoiceOfAmbedkarite
श्रेयस तुझं आणि तुझ्या टीमचे कौतुक करायला शब्दच अपुरे आहेत. एवढा पवित्र भाव ,सरळ,शांत,सुरेल गाणं पहिल्यांदाच ऐकलं. एकेक शब्द ऐकताना काळीज चिरुन टाकतो.मनाला भावून आणि रडवून जाणारे शब्द अदभुत आहेत.Salute to you and your team 🫡🥳🥳
हे गाणं मनाला खूप खोलवर भिडतं; प्रत्येक शब्द मनापासून आलेला वाटतो आणि त्यात प्रामाणिक भावनांचा ओलावा आहे. शैक्षणिक प्रयत्नांची वेदना आणि सौंदर्य यांना अचूकपणे व्यक्त करणारी ही खरंच एक अप्रतिम कलाकृती आहे.
Superb ! Masterpiece ! We need more such contents like this. Its a fresh yet perfect approach to show a glimpse of 'The father of Constitution' and his struggle. Musically perfect ! Awesome cinematography ! Heart touching acting ! Hats off to the Song writer and director !
Great 🎻Song, Great work ❤ Great Team ❤...
या वर्षीचे २०२४ महापरिनिर्वाण दिनाचे विशेष वैशिष्ट्य व स्मरणीय काय???
हां जर प्रश्न विचारला
तर माझ्याकडे एकच उत्तर असेल
ते म्हणजे तुमच हे
"भिमराया तुझ्यामुळे" हे ह्रदयस्पर्शी गीत 🎻🩷💙
तुमच्या सुंदर या गितातुन तुम्ही
या वर्षी च्या #महापरिनिर्वाण दिनाला महामानव बाबासाहेब आंबेडकरांना
एक आगळीवेगळी व ह्रदयस्पर्शी आदरांजली अर्पण केली आहे..
हे गीत पुढील हजारों पिढ्या लोकांच्या ह्रदयात घर 🏡 करुन राहिलं..
कारण कि,..यात इतका तुम्ही जीवच ओतलाय.
मला महाकवी वामनदादा कर्डक/ प्रल्हाद शिंदे व अन्वर जानी /कवि रमेशा
"जीवाला जीवाच दान या सोनु निगम ने गायलेल्या सदाबहार गीता नंतर
व सध्या राहुल साठे यांचे काही निवडक गीत
व या सर्वानंतर आता २०२४ ला रिलीज झालेल , तुमच हे या वर्षीच हे गीत ,
#भिमराया_तुझ्यामुळे❤ हे अनमोल गीत 🎻
हे माझ्या #आंबेडकरी_गीतमाला संग्रहात आयुष्यभर असेन...
मी तुमच्या संपूर्ण कलानिर्मिती टिम ला एक विनंती करेन.
जर तुम्हाला अजुन जमले तर
तुम्ही अशाच पद्धतीने आंबेडकरी संवेदना घेऊन गीत निर्मिती करावी.
कारण तुम्ही आंबेडकरी मनांचा व अंतःकरणाचा धागा अगदी तंतोतंत पकडला आहे. ,
हेच या गीताचा अंतरआत्मा व जीव आहे.
हे गीत जो ही आंबेडकरी बघतोय.
त्यांच्या डोळ्यात अश्रू 😢 आपोआप येणारं.. व येत आहेत.. येत राहतील
मी तुमच गीत कालपासून कित्येक वेळा पाहिले मलाच आठवत नाही..
व मी १०० च्या वर जनांना पाठवलं व आज हजारोंच्या स्टेटस ला हे गीत आहे..
ही सर्व कमाल तुमच्या कलात्मक व्हिज्युअल डायरेक्टरशेन.. अभिनय.. संगीत, शब्द रचना..
मांडणी या प्रत्येक गोष्टीची व तुमच्या मेहनतीची आहे..
तुमच्या या अनमोल व अफलातून गीतासाठी, मी तुमच्या टिम ला व या गीतासाठी झटलेल्या
व छोट्यातील छोटा सहभाग असणार्या प्रत्येक कलाकारांचा...
मी एक आंबेडकरी-बौद्ध अनुयायी म्हणून..
अगदी मनापासून अंतःकरणातुन धन्यवाद मानतो..
❤🌹🙏🏻
जयभीम 🩷 जय भारत🇮🇳, 🍃🙏🏻
- fb.com/VoiceOfAmbedkarite
निशब्द !
खरंच अगदी अप्रतिम गाणं ,मनावर खोलवर रूजणारं.तुम्हा सर्व टीमचे मनापासून सलाम 👌👌👍👍💐💐
Thank you so much 🙏🏽
श्रेयस तुझं आणि तुझ्या टीमचे कौतुक करायला शब्दच अपुरे आहेत. एवढा पवित्र भाव ,सरळ,शांत,सुरेल गाणं पहिल्यांदाच ऐकलं. एकेक शब्द ऐकताना काळीज चिरुन टाकतो.मनाला भावून आणि रडवून जाणारे शब्द अदभुत आहेत.Salute to you and your team 🫡🥳🥳
Thank you so much 🙏🏽
सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏
Thank you 🙏🏽
तुमच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार खूप छान आहे तुमचे शॉर्ट फिल्म जय भीम जय शिवराय🎉🎉🎉
Thank you 🙏🏽 so much
सर्व टीमचे खूप खूप खूप अभिनंदन👌👌👍👍ग्रेट song
Thank you 🙏🏽 so much
ग्रेट टीम वर्क🎉 सर्व टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन🎉🎉
Thank you 🙏🏽 so much
सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन खुप खुप शुभेच्छा
Thank you 🙏🏽
हे गाणं मनाला खूप खोलवर भिडतं; प्रत्येक शब्द मनापासून आलेला वाटतो आणि त्यात प्रामाणिक भावनांचा ओलावा आहे. शैक्षणिक प्रयत्नांची वेदना आणि सौंदर्य यांना अचूकपणे व्यक्त करणारी ही खरंच एक अप्रतिम कलाकृती आहे.
Thank you 🙏🏽
Nice song... Nice thought... Best lyrics.... Best luck👍
Thank you 🙏🏽 so much
Best Tribute ❤❤❤❤❤ Hats off to the whole team 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thank you 🙏🏽
Kya baat hai bhai log 🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️great song ,great direction ,great thoughts congratulation shreyas,nikhil,amit 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Thank you 🙏🏽
Superb ! Masterpiece ! We need more such contents like this. Its a fresh yet perfect approach to show a glimpse of 'The father of Constitution' and his struggle. Musically perfect ! Awesome cinematography ! Heart touching acting ! Hats off to the Song writer and director !
Thank you so much ☺️
आदेश माऊली खूप खूप शुभेच्छा
Thank you 🙏🏽 so much
Jay bhim🦁🌄🔥✊
🙏🏽
Super hit🙏🙏
Thank you 🙏🏽
Great teamwork congratulations 🎉🎉
Thank you so much for your appreciation 🙏🏽
🙏🏻🤟🏻
Great work team.....
Thank you 🙏🏽 so much
Khup khup shubhechha 🎉
Thank you 🙏🏽 so much
Jay bhim
Jai Bhim
🔥😍🔥
Thank you 🙏🏽 so much
Nice sirji❤
Thank you 🙏🏽 so much
❤❤❤
🙏🏽