खरंच तात्या खुपचं मनातल्या विषयावर विचार मंथन आपण चालू केलं त्या बद्दल धन्यवाद. नाही तरी आजकाल पैसे देऊन सुध्दा डॉ.लोक इतक्या खोलवर जाऊन सांगती नाहीत. धन्यवाद.
साहेब खरंच सांगतो तुम्ही जे प्रयोग संगीलेत ह्याचं जसं च्या तसं मी आधीच वापरून झालोय,पण हे सांगणारे फक्त तुम्हीच भेटले कारण माझ्या कडे हे ज्ञान असून मी ते लोकांच्या पर्यंत पोहचू शकलो नाही, पण तुम्ही ते काम करता खूप बरं वाटलं,की कोणीतरी पुढं येऊन ते पोटतिडकीने सांगतोय.फक्त माणूस व्यसनाधीन नसावा मग हे सगळे उपाय फायद्यात पडतील.
तुमची समजून सांगण्याची पध्दत व बोलण्याची शैली पाहूनच माणूस खुश होतो तुम्ही सांगीतलेल्या औषधा पेक्षा तुमचं ऐकूनचं फार सुधारणा होईल खुप छान व सुंदर प्रत्येक एपिसोड
या विषयावर बर्याच लोकांना समस्या आहे पण बोलायला व कोणाला विचारायला लोक लाजतात अशा विषयावर आपण जे मार्गदर्शन करत आहेत ते खरच आवश्यक आहे. आपण चालू केलेल्या या विषया बद्दल आपले त्रिवार आभार. 🙏🙏🙏
खूपच छान माहिती,आहे आणि कृपया माझ्या मते आपण जीन्सच्या समोरील खिशात मोबाईल ठेवल्याने रेडियेशन मुळे अंडाशयावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी, मार्गदर्शन करावे.
Mama tumhi agdi 💯 barobar mahiti dili pan ek mudda mi pan Santo te fakt aajchya yuva pidhine Kel pahije to mudda asa aahe mama ki tarun mulanni sapate jor marne vyayam kela pahije nantar sakalu uthun badam kaju Gul shengdane manuke khajur dudh anjir akhrot he khalla pahije kamit Kami 1 varsh tari khayla pahije
😊 लै भारी तात्या 👍👏💥
लगे रहो तात्या...
धन्यवाद मामा तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे
खरंच तात्या खुपचं मनातल्या विषयावर विचार मंथन आपण चालू केलं त्या बद्दल धन्यवाद.
नाही तरी आजकाल पैसे देऊन सुध्दा डॉ.लोक इतक्या खोलवर जाऊन सांगती नाहीत.
धन्यवाद.
साहेब खरंच सांगतो तुम्ही जे प्रयोग संगीलेत ह्याचं जसं च्या तसं मी आधीच वापरून झालोय,पण हे सांगणारे फक्त तुम्हीच भेटले कारण माझ्या कडे हे ज्ञान असून मी ते लोकांच्या पर्यंत पोहचू शकलो नाही, पण तुम्ही ते काम करता खूप बरं वाटलं,की कोणीतरी पुढं येऊन ते पोटतिडकीने सांगतोय.फक्त माणूस व्यसनाधीन नसावा मग हे सगळे उपाय फायद्यात पडतील.
तुमची समजून सांगण्याची पध्दत व बोलण्याची शैली पाहूनच माणूस खुश होतो तुम्ही सांगीतलेल्या औषधा पेक्षा तुमचं ऐकूनचं फार सुधारणा होईल खुप छान व सुंदर प्रत्येक एपिसोड
खूप छान बाबा
Best only ❤❤❤❤❤
Great work❤
खूप खूप धन्यवाद मामा तुमची आपल्या देशाला खूप गरज आहे पण तुम्ही कुठले आहात
मामा हा विषय मानसं शास्त्र मध्य हा विषय आहे फार चांगली माहिती दिली धन्यवाद
मामा सुपर, सुपर❤❤🎉🎉 पिस्टन, पिस्टन डिस्चार्ज झाला पाहिजे😊😊😊😊
मामा सांगण्याची पद्धत फार छान आहे
🎉🎉🎉❤❤❤❤❤
मामा तुमची स्तुती करण्याला आमच्याकडे शब्द नाहीत अशीच माहिती चांगली देत राहा खुश आहोत
या विषयावर बर्याच लोकांना समस्या आहे पण बोलायला व कोणाला विचारायला लोक लाजतात अशा विषयावर आपण जे मार्गदर्शन करत आहेत ते खरच आवश्यक आहे. आपण चालू केलेल्या या विषया बद्दल आपले त्रिवार आभार. 🙏🙏🙏
Mama Ek nambar Stori 🙏🙏🙏🙏🙏🙏Khup Sundar samaj seva Aani samaj prabodhan👌👌👌👌👌👌🚩🚩🚩💯💯💯💯💯💯
Mama farch Chan Ram krasan Hare
साहेब तुमच जे विचार आहेत त्याला तोड नाही तुमचा नादच खुळा ❤❤तुम्हाला ऊदंड आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Ok Report Saheb
कधी कधी खुप इमोशनल बोलतात साहेब
आपली शैली लाखात एक आहे
Hat's off
Mama mala tumchi Katha eyknaychi savi laglali aahe
मामा लय भारी सांगता राव😊
फार चांगली माहिती ओके रिपोर्ट
Super information kaka❤❤❤
Phar sundar sadarikaran. 😊
Khup shan mahiti dili 🙏
शुभ सकाळ काका चांगली माहिती दिलीत.
Mama khup chaan mahahiti dile lovevng sudha mast aahe
खुप छान, आशी माहिती कुठेच ऐकायला मिळत नाही
खूप छान माहिती
Lai Bhari aba 😊
खूपच छान माहिती,आहे आणि कृपया माझ्या मते आपण जीन्सच्या समोरील खिशात मोबाईल ठेवल्याने रेडियेशन मुळे अंडाशयावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी, मार्गदर्शन करावे.
मामा एकदम ओक रिपोर्ट .....😊
चांगली माहिती सांगितल्याबद्दल मामा धन्यवाद
Ok report Mama
मस्त माहिती दिली आपण
मामा छान माहिती दिली धन्यवाद
मामा लयभारी 🎉❤❤❤❤❤
🙏🙏 dada jay maharastra
Nice.............❤❤❤❤❤❤❤
Mama tumhi agdi 💯 barobar mahiti dili pan ek mudda mi pan Santo te fakt aajchya yuva pidhine Kel pahije to mudda asa aahe mama ki tarun mulanni sapate jor marne vyayam kela pahije nantar sakalu uthun badam kaju Gul shengdane manuke khajur dudh anjir akhrot he khalla pahije kamit Kami 1 varsh tari khayla pahije
Ok report❤❤❤
छान मामा धन्यवाद
तात्या लयभारिओके
Good work and u
राम कृष्ण हरी
ओके रीपोट👌👍🙏
4प्ले म्हणजे चोळाचोळी ही जितक्या टाईम जास्तीत जास्त राहिला तितका टायमिंग वाढतो माझा अनुभव आहे
Important informaton
भारी, काका, थँक्स
Chan.OK.
Nice tips
Ok report
Mama shree Ram Ram Ram
👍👍👍
Good knowledge
Thanks
Jay shree ram
ओ❤❤
मामा असंच मार्गदर्शन द्या आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे सेक्स समस्याचा
Ok patil
OK Report
👌👍🙏
😊😊😊😊😊
Veeri.nice
खूप सुंदर माहिती
Ok👌👌
ओके
तुमचे विचार आवडते .
राम राम मामा
Nice
Mama.tumhala.he.vishy.kase.suchtat.kamal.ahe.buva
Ok Mama
Ok
Ok riport abaha
नमस्कार दादा
Ok.report.
OK
Ok.रीपोट
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे ओके रीपोर्ट
Ok❤
Mahitipurn
OkOk
Sir vlog editing kasa kartat tod margdrsan kara please
Good morning kaka😊
Good morning
Ok baba lay khangalun kadatay .kahi shilak thevat nahit .
Karyakram okch.
Samtol.ahar.ani.waet.goshtipasun.dur.rahile.pahije.Maharaj.tarah.sukhijiwan.zale.samza.
शतावरीचा उपयोग सांगा.
Abha
नैसर्गिक कमोषधी सांगा
Correct Uncle.
Ok😊
Report ok
Spper
OK riport
पाहु ना महाराज करुन.....जाऊ द्या आता सांगल कधी तरी..
Mama ha maid gem ahe TSA pn tumhi parfect sangital😂
Ok 😅
English Translation Kra Saheb
😅😅😅😅
मामा शीघ्रपतनवर अऔशदी सांग वीर्या घट्ट होण्यासाठी अऔशदी सांग.
❤
४५ वय झालं का टायमीग कमी पडतो
बरोबर आहे त्यासाठी उपाय उद्याचा एपिसोड