अत्यंत समर्पक संगीत . प्रार्थनेने सर्व वातावरणच प्रसन्न आणी भक्तीपुर्ण करुन टाकलेस. पद्मजाताईंचा स्वर अगदी भरुन राहिलाय आसमंतात आणी ही प्रार्थना नक्कीच पोचल्ये आम्हा रसीक श्रोत्यांन्तपर्यंत
हे प्रार्थनागीत फारच छान झाले आहे. प्रार्थना म्हणून आपण विद्यार्थी म्हणून ईश्वराकडे जे मागणे मागतो ते उत्कट असते तसेच पद्मजा फेणाणी यांचा सूर-स्वर लागला आहे. तुझे संगीतही प्रार्थनेला साजेसे तसेच न्याय देणारे आहे. गाण्यातील शब्दरचना फारच भावपूर्ण आणि साजेशी आहे. कोरस गाणारे आणि वाद्यवृंद सारेच योग्य जमले आहे. गाणे ऐकत असतांना प्रसन्न वाटले. अभिजित, मनःपूर्वक अभिनंदन.
खुपच सुंदर प्रार्थना, मन प्रसन्न झाले, चाल व गीत छानच पद्म्जाताईंनी सुंदर गाईले आहे, मी पण या शाळेची माजी विद्यार्थी नी आहे,बॅच १९६८-६९शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांची आठवण झाली. ...रेखा वाडेकर .
आमच्या शाळेच्या सर्व आजी माजी शिक्षकांना व गुरूस्थानी असलेल्यांना गुरूपौर्णिमेदिवशी साष्टांग दंडवत. तसेच आमची शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. घोरपडे बाईंना आणि गायिका पद्मजा व सर्व वाद्य वृंदाला, गीत अप्रतिम केल्याबद्दल खास अभिनंदन 🙏
सुंदर शब्द रचना , सुंदर संगीत, सुंदर अलौकिक स्वरांनी मंत्रमुग्ध होऊन गेले खुप खुप धन्यवाद 🙏😊 मी सुध्दा आमची शाळेचीच विद्यार्थीनी होते.शाळेच्या छान छान आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
मी श्री. मोरेश्वर जे. पाटील १९७५ सालं इयत्ता ११वी बॅचचा ग. वि. स. मंडळ आमची शाळेचा माजी विद्यार्थी. या प्रार्थनेच्या व्हिडिओ क्लिप द्वारे जुन्या आठवणीं जागृत झाल्या. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मला ज्या गुरूजनांनी शिकवले व ज्ञानार्जन दिले त्या ज्ञात अज्ञात सर्वांना मनःपूर्वक नमस्कार व त्रिवार वंदन.🙏🙏🙏 मला ज्या शिक्षकांनी शिकविले त्या सर्वं आदरणीय शिक्षकांना माझा दंडवत. त्यातील काही ज्ञात शिक्षक व त्यांची नावे. १) सर्वं श्री. ज. कृ . करमळकर मुख्याध्यापक, व सौ. करमळकर उपमुख्याध्यापिका.२) इतिहास व वर्ग शिक्षिका सौ. तुगांरे बाई, सायन्स शिक्षिका सौ. लिमये बाई, इंग्रजी शिक्षिका सौ. ढोले बाई, सौ. महाजनी बाई, चित्रकला शिक्षिका सौ. बागवे बाई व जोशी बाई. पी. टी. शिक्षक शिंदे सर व पोतनीस सर. शाळेचे व्हिडिओ व प्रार्थनेच्या वेळी केलेले चित्रीकरण फारच छान,सुंदर, अप्रतिम व प्रख्यात मराठी गायिका पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर, यांचा सुस्वर , तसेच गीतकार: रजनी घोरपडे ताई, संगितकार: श्री.अभिजित राणे, संगीत संयोजक:श्री. प्रशांत ललित. या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यांना देखील आजच्या या गुरू पौर्णिमेच्या मंगलदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अल्बमची सुरवात फारच छान झाली.प्रार्थना तर अर्थपूर्ण आहेच.संगीतरचना श्रवणीय झाली आहे. पूर्ण चित्रिकरण छान झाले आहे या ओंजळीतली पुढची बकुळफुलेही लवकरच सुगंध उधळत येऊ देत
Proud to say that this is written by my elder sister Rajani Ghorpade (Rajutai). संगीतकार श्री. अभिजीत राणे यांनी प्रार्थनेला उचित अशी सुंदर चाल लावली आहे आणि पद्मजाताईंनी तर सोन्याचा कळस चढवला आहे. ही प्रार्थना पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी व विविध शाळांमध्ये हा स्वर घुमू दे!
प्रार्थनेच्या या सुरातुन एक स्वर माझा घुमू दे शारदेच्या मंदिरी या दिव्य ज्ञानामृत मिळू दे. //धृ// अखिल विद्या देवता तू प्रार्थितो तुज शारदे सकल विद्या निपुण करुनि सद्गुणांची साथ दे. //१// अज्ञ बालक मी जरीहि सूज्ञ बनण्या बुद्धी दे विविध भाषा अन् कलातुन मन्मना आकार दे //२// या श्रमाच्या मंदिरी मज कष्टण्याची जिद्द दे संकटा आव्हान देण्या साहसी सामर्थ्य दे. //३//
खूपच सुंदर प्रार्थना पुन्हापुन्हा ऐकाविशी वाटते रचना,संगीत ,गायन सारेच मस्त शाळा नि विद्या.दिसतात म्हणून आणखीन छान वाटलं बालपणीची आठवण झाली नि खूप आनंद वाटला
आठवणी मधली सर्वत सुंदर स्वर्ग आमची शाळा ❤
अत्यंत समर्पक संगीत . प्रार्थनेने सर्व वातावरणच प्रसन्न आणी भक्तीपुर्ण करुन टाकलेस. पद्मजाताईंचा स्वर अगदी भरुन राहिलाय आसमंतात आणी ही प्रार्थना नक्कीच पोचल्ये आम्हा रसीक श्रोत्यांन्तपर्यंत
🙏😊 धन्यवाद शेखर जी
हे प्रार्थनागीत फारच छान झाले आहे. प्रार्थना म्हणून आपण विद्यार्थी म्हणून ईश्वराकडे जे मागणे मागतो ते उत्कट असते तसेच पद्मजा फेणाणी यांचा सूर-स्वर लागला आहे.
तुझे संगीतही प्रार्थनेला साजेसे तसेच न्याय देणारे आहे. गाण्यातील शब्दरचना फारच भावपूर्ण आणि साजेशी आहे. कोरस गाणारे आणि वाद्यवृंद सारेच योग्य जमले आहे. गाणे ऐकत असतांना प्रसन्न वाटले.
अभिजित, मनःपूर्वक अभिनंदन.
धन्यवाद 🙏
गोखले डी.जी.टी. हायस्कूल, गिरगाव शालेय जीवन आठवले ! मीसींग शाळा, गुरुजन व सह विद्यार्थी!
Khupch sundar ❤😊
धन्यवाद
खूपच सुंदर, स्वर,शब्द आणि संगीत सगळेच कसे भावपूर्ण😊😊😊
धन्यवाद 🙏😊
वा! सुंदर प्रार्थना
धन्यवाद दादा 🙏😊
खूप सुंदर प्रार्थना , अभिनंदन अभिजित राणे, पद्मजा फेणाणी जोगळेकर
धन्यवाद!!🙏
अतिशय सुंदर रचना आणि संगीत तर खूपच सुमधुर 😌👌👌
धन्यवाद शैलजा ताई 🙏
Mi hyach shyalet shikle.miss u my school days nangre bai my fav ❤
Atishay aashayghan prarthana.shant rasacha aavishkar karnaree.geet,sangeetani padmajancha swar mhanaje ishvaree anubhuti denara anubhav.👍
धन्यवाद श्रीकांत जी 😊🙏
अभिजीत, कमाल केलीस, मानलं तुला ! 👌🙏
गाणं, चाल, आवाज... सगळच सुंदर !!
धन्यवाद अनिल मामा 🙏😊
खूपच सुंदर प्रार्थना आहे. कृपया हे गाणे कुठे मिळेल
धन्यवाद
किती सुंदर संगीत दिलस अभिजीत.
प्रार्थनेला गोड आवाज, अप्रतिम चाल सगळंच लाजवाब ! 👌👌🙏
धन्यवाद अनिल मामा 🙏😊
खुपच सुंदर प्रार्थना, मन प्रसन्न झाले, चाल व गीत छानच पद्म्जाताईंनी सुंदर गाईले आहे, मी पण या शाळेची माजी विद्यार्थी नी आहे,बॅच १९६८-६९शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांची आठवण झाली. ...रेखा वाडेकर .
धन्यवाद सुरेखा ताई 🙏😊 मी ही आमची शाळेचा विद्यार्थी १९८४-१९८६ . तीन वर्ष. ८वी ते १०वी. ह्या शाळेने मला घडवले.
अभिजीत, शिक्षकदिनाला साजेस गीत सुनवलस त्याबद्दल शतश: धन्यवाद ! 🙏
धन्यवाद अनिल मामा 😊🙏
अप्रतिम शब्दरचना, संगीत आणि त्याला साजेसे असे उत्तम चित्रीकरण.👌👌👌💐🌹❤️
धन्यवाद मित्रा 🙏
Sundar 👌👌
धन्यवाद 🙏😊
सुंदर माझी शाळा❤
Khup chan.🙏
धन्यवाद चित्रा ताई
Aamchi shala athawli
Dhanyawad MITRA
मित्रा 🙏😊
आमच्या शाळेच्या सर्व आजी माजी शिक्षकांना व गुरूस्थानी असलेल्यांना गुरूपौर्णिमेदिवशी साष्टांग दंडवत. तसेच आमची शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. घोरपडे बाईंना आणि गायिका पद्मजा व सर्व वाद्य वृंदाला, गीत अप्रतिम केल्याबद्दल खास अभिनंदन 🙏
धन्यवाद 🙏😊
आमची शाळेचा गणवेश पाहून परत एकदा प्रार्थनेसाठी सज्ज व्हावे असं वाटतं ... खूप छान 👍
धन्यवाद 🙏😊
Mast na chal shalet jau lahan hou
Khup chan... Mujhe school ki yaad aagai, 😍👏👏👏👏
😊👌🙏so sweet dost, thank you .
I can listen to this song over and over again. It’s so good.
धन्यवाद योगेश 🙏😊
खुपच सुंदर शब्द रचना , श्वणीय
Thank you
Mi hi Amchi shale chi, namaskar to all teachers and head of teacher from my time, and niw...still remember KG teachers and assistants...khup chan 🙏🙏🙏🙏
Thank you ☺️🙏
सुंदर शब्द रचना , सुंदर संगीत, सुंदर अलौकिक स्वरांनी मंत्रमुग्ध होऊन गेले खुप खुप धन्यवाद 🙏😊
मी सुध्दा आमची शाळेचीच विद्यार्थीनी होते.शाळेच्या छान छान आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
धन्यवाद राजश्री जी
सुंदर प्रार्थना,
धन्यवाद अनुराधा ताई 🙏😊
मी श्री. मोरेश्वर जे. पाटील १९७५ सालं इयत्ता ११वी बॅचचा ग. वि. स. मंडळ आमची शाळेचा माजी विद्यार्थी.
या प्रार्थनेच्या व्हिडिओ क्लिप द्वारे जुन्या आठवणीं जागृत झाल्या. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मला ज्या गुरूजनांनी शिकवले व ज्ञानार्जन दिले त्या ज्ञात अज्ञात सर्वांना मनःपूर्वक नमस्कार व त्रिवार वंदन.🙏🙏🙏
मला ज्या शिक्षकांनी शिकविले त्या सर्वं आदरणीय शिक्षकांना माझा दंडवत. त्यातील काही ज्ञात शिक्षक व त्यांची नावे.
१) सर्वं श्री. ज. कृ . करमळकर मुख्याध्यापक, व सौ. करमळकर उपमुख्याध्यापिका.२) इतिहास व वर्ग शिक्षिका सौ. तुगांरे बाई, सायन्स शिक्षिका सौ. लिमये बाई, इंग्रजी शिक्षिका सौ. ढोले बाई, सौ. महाजनी बाई, चित्रकला शिक्षिका सौ. बागवे बाई व जोशी बाई. पी. टी. शिक्षक शिंदे सर व पोतनीस सर.
शाळेचे व्हिडिओ व प्रार्थनेच्या वेळी केलेले चित्रीकरण फारच छान,सुंदर, अप्रतिम व प्रख्यात मराठी गायिका पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर, यांचा सुस्वर , तसेच गीतकार: रजनी घोरपडे ताई, संगितकार: श्री.अभिजित राणे, संगीत संयोजक:श्री. प्रशांत ललित. या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यांना देखील आजच्या या गुरू पौर्णिमेच्या मंगलदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद
आमची शाळा... 👍👌
धन्यवाद 🙏😊
हि शाळा अाता बंद झाली अाहे ना 😢😢
Ho ka
Khup chhan ....kan trupta zale
धन्यवाद 🙏😊
फार सुंदर झालंय रे गाणं अभिजीत... !!
शब्द, चाल आणि स्वर ... सगळंच जमून आलंय... !!
धन्यवाद जयश्री जी 🙏😊
Very successful presentation in all facets
Main jaldi rota nahi hu.. Bt aaj aapka vedio dekha mujhe school ki wo sab yaad aai aur main roya... Thnk you❤❤❤
Aapko rulaneko mujhe thankyou, wah 👌👌👌🤣🤣
@@abhijeetraneofficial7007 thnk u isliye k itna accha gana tha 🙏
Khupach sundar..... Dada.. all thr best for future too
धन्यवाद आनंद 🙏😊
अल्बमची सुरवात फारच छान झाली.प्रार्थना तर अर्थपूर्ण आहेच.संगीतरचना श्रवणीय झाली आहे. पूर्ण चित्रिकरण छान झाले आहे
या ओंजळीतली पुढची बकुळफुलेही लवकरच सुगंध उधळत येऊ देत
धन्यवाद 🙏😊 आमचा प्रयत्न ही हाच आहे. या अल्बम मधील इतर गाण्यांचा सुगंध ही असाच दरवळत राहील. आणि आपल्याला त्यांची गोडी मिळत राहो.
आमची शाळा खुप सुंदर आठवणी त्यांचा कधीच विसर नाही पडणार miss you आमची शाळा
Proud to say that this is written by my elder sister Rajani Ghorpade (Rajutai).
संगीतकार श्री. अभिजीत राणे यांनी प्रार्थनेला उचित अशी सुंदर चाल लावली आहे आणि पद्मजाताईंनी तर सोन्याचा कळस चढवला आहे. ही प्रार्थना पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी व विविध शाळांमध्ये हा स्वर घुमू दे!
धन्यवाद माधव जी🙏😊
खूप छान!!!! सर्व आठवणी दाटून आल्या!!!! 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏😊
Khup chan prathana
Amachi shala pan
धन्यवाद 🙏😊
खुपच छान.
धन्यवाद 🙏😊
😊
मी पण ग.वी.स.मंडळ आमची शाळा मध्ये आहे 🤗☺️
वाह छान
खूप सुंदर गीत👍👍👌👌
धन्यवाद 🙏😊
खूप खूप छान!
धन्यवाद बाई 🙏😊 या शाळेने माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडवलय. बाई खूप खूप अभिमान वाटतो मी "आमची शाळेचा" विद्यार्थी असल्याचा. 🙏😊
Miss you Mam, aamhe tumchech vidyarthi aahot.... 🙏🙏🙏🙏🙏
Pls provide lyrics of this beautiful prayer
Definitely
@@abhijeetraneofficial7007 when? Actually I am going to sing this prayer along my class so I need the lyrics thanks for being so kind
प्रार्थनेच्या या सुरातुन
एक स्वर माझा घुमू दे
शारदेच्या मंदिरी या
दिव्य ज्ञानामृत मिळू दे. //धृ//
अखिल विद्या देवता तू
प्रार्थितो तुज शारदे
सकल विद्या निपुण करुनि
सद्गुणांची साथ दे. //१//
अज्ञ बालक मी जरीहि
सूज्ञ बनण्या बुद्धी दे
विविध भाषा अन् कलातुन
मन्मना आकार दे //२//
या श्रमाच्या मंदिरी मज
कष्टण्याची जिद्द दे
संकटा आव्हान देण्या
साहसी सामर्थ्य दे. //३//
वाह क्या बात है।खूप छान
ये प्रार्थना तो आपकी है, 🙏😊
Avjatil godva,sunder shabdavali,nSangeet prathanakhup chan 🙏🙏
खूपच सुंदर आहे 👍👍👌👌
धन्यवाद 🙏😊
सुमधुर प्रार्थना..... अप्रतिम👏👏
धन्यवाद 🙏😊
Artha purna prathana, sur, sangit shabdavali sappan, Retired Principal Ushatai Jadhav
धन्यवाद बाई 🙏😊
मी पण आहे याच शाळेत आणि शूटिंग ला सुद्धा 😊
Are wah Chan. 👌😊🙏
@@abhijeetraneofficial7007बंद झाली ना शाळा
Prathana Khupach chhan
धन्यवाद 🙏😊
Khupach sundar 🙏🙏💐💐
धन्यवाद 🙏😊
सुंदर प्रार्थना
खूपच छान. शाळेच्या आठवणींनी मन भरून आले.
धन्यवाद 🙏😊
Sunder
धन्यवाद 🙏😊
Very good lyrics and very good rendering
धन्यवाद 🙏😊
Very soothing.
धन्यवाद 🙏😊
Koop chaan sangeet
sundar chaal
धन्यवाद 🙏😊
अप्रतीम 👌🙏
धन्यवाद 🙏😊
खूप खूप छान वाटतं
धन्यवाद 🙏😊
Mast abhi khoop chaan
धन्यवाद मित्रा 🙏😊
सुंदर रचना...सुंदर स्वर
धन्यवाद 🙏😊
I miss my school very much
Excellent
धन्यवाद 🙏😊
Khup Sundar 👌🙏
🙏😊 thankyou
सुंदर प्रार्थना .... 🙏🙏
धन्यवाद 🙏😊
Khup chhan
धन्यवाद 🙏😊
Sundar 👌
धन्यवाद 🙏😊
सुंदर रचना ,सुंदर स्वर
धन्यवाद 🙏😊
सुंदर
धन्यवाद मंगेश जी 🙏😊
फार छान !!
धन्यवाद संगीता वहिनी 🙏😊
very nice
Thank you kaki 🙏😊
👌👍👍
धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर प्रार्थना
पुन्हापुन्हा ऐकाविशी वाटते
रचना,संगीत ,गायन सारेच मस्त
शाळा नि विद्या.दिसतात म्हणून आणखीन छान वाटलं
बालपणीची आठवण झाली नि खूप आनंद वाटला
धन्यवाद 🙏😊
मी पण याच शाळेत आहे आमची शाळा
धन्यवाद
👍👌👌👌
धन्यवाद संध्या ताई 🙏😊
सुंदर
धन्यवाद