Chhapa Kata I Sonali Khare I Episode 25

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2023
  • छापा काटा I सोनाली खरे I एपिसोड २५
    छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेत्री "सोनाली खरे" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
    हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
    आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
    #sonalikhare #wowwith #chapakata

Комментарии • 12

  • @FiveCanvas-sc9vf
    @FiveCanvas-sc9vf 10 месяцев назад +3

    उतम.... बघत राहावी अशी मुलाखत.... सोनाली किती निर्मळ आहेस ,इसापनीती आणि मुलाखतकार रोहन 1 नंबर... एक वेगळी मुलाखत

  • @emillgroup5761
    @emillgroup5761 10 месяцев назад +2

    रोहन धालवलकर कमाल मुलाखत घेता तुम्ही.. सोनाली ने तुमच्याकडे मन मोकळं केलय हीच गोष्ट हल्ली कुठेतरी गायब होती.. जी आपण मिळवली आहेत

  • @gamingpoint5304
    @gamingpoint5304 10 месяцев назад +2

    कमाल एक नंबर...... सोनाली क्लास

  • @MrShripad123
    @MrShripad123 10 месяцев назад +2

    सोनाली खरे, तुमचं अभिनय अतिशय प्राकृतिक आणि मनमोकळं आहे. तुमच्या आपल्या इंटरव्ह्यूनंतर मी खूप प्रेरित आहे

  • @user-vw9ku8ch4o
    @user-vw9ku8ch4o 10 месяцев назад +2

    Wow... Sonali & isapniti........Mr.Rohan super style

  • @BaburaoWadde-ft4rr
    @BaburaoWadde-ft4rr 10 месяцев назад +2

    26 /11 खूपच भयानक अनुभव. सोनाली god bless you

  • @user-vw9ku8ch4o
    @user-vw9ku8ch4o 10 месяцев назад +1

    🎉🎉🎉 first time I have watched full interview..class

  • @pradnyamore6472
    @pradnyamore6472 10 месяцев назад +1

    Chan mulakhat

  • @deeptip9734
    @deeptip9734 8 месяцев назад +1

    Such a wonderful interview....
    With regards to cleanliness...bang on..always use your bags..our own responsibility...thanks for bringing this up....❤

  • @sanika1109
    @sanika1109 10 месяцев назад

    Would love to see Harshad Atkari in this segment ❤

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 7 месяцев назад

    क्या बदन हैं चिकना हैं सनी लियोनी जैसी लगती हो तुम भाभी जी ❤

  • @MrShripad123
    @MrShripad123 10 месяцев назад +2

    सोनाली खरे, तुमचं अभिनय अतिशय प्राकृतिक आणि मनमोकळं आहे. तुमच्या आपल्या इंटरव्ह्यूनंतर मी खूप प्रेरित आहे